Tumgir
#jokesinmarathi
bandya-mama · 9 months ago
Text
Marathi Jokes | Jokes in Marathi
पोलिस : तू Pradip पैसे चोरलेस हे तुला मान्य आहे का ?
Bandya : मी चोरले नाही. त्यानेच त्याच्या हाताने मला काढून दिले.
पोलिस : कधी ?
Bandya : जेव्हा मी त्याला बंदूक दाखवली तेव्हा..
2 notes · View notes
pradip-madgaonkar · 8 months ago
Text
Pradip : I LOve You
Mulagi : nahi me dusryawar prem karate .
Pradip khupch dukhi hoto ani achanak kahi welane jorat palayala Lagato
Mulagi : ka re kaay zall tula achanak palayala ??
Pradip : Thamb ethech aatach tuzya bapala jaun sangto me ...
Mulagi : Thaaamb..... Ekade ye kutryaaaa .....
I LOVE YOU TOOOOOOOOOO .
1 note · View note
pradip-madgaonkar · 8 months ago
Text
बायकोः माहेरी येताय ना माझ्या?
Pradip : हो.. तूच म्हणालीस ना...
बायकोः हो... चला मग.. पण तिथे जाऊन उगाच वाद घालू नका. ते माझ्या वडिलांचे घर आहे.
.
.
.
.
.
.
.
.
Pradip : मग माझ्या वडिलांचे घर कुरुक्षेत्र आहे का? रोज महाभारत घडवत असतेस...
1 note · View note
bandya-mama · 9 months ago
Text
Marathi Jokes | Funny Jokes | Bandya Jokes
गुरुजी : एक कोंबडी रोज दोन अंडी देते, तर एक आठवड्यात ती किती अंडी देईल?
Bandya : गुरुजी, बारा.
गुरुजी : ते कसं?
Bandya : कारण, रविवारी तिला सुट्टी.
1 note · View note
bandya-mama · 10 months ago
Text
Bandya लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.
इंग्रजीचे सर ओरडले. “व्हाय आर यू लेट?
“इंग्रजीत सुमार Bandya म्हणाला, “सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला.
म्हणून ऊशीर झाला.
“सर पुन्हा ओरडले, “टॉक इन इंग्लिश!”…
हजरजबाबी Bandya ne म्हटले, “सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम…हि मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट!
1 note · View note
bandya-mama · 10 months ago
Text
शिक्षक: त्याने आत्महत्या केली आणि त्याला आत्महत्या करावी लागली, या दोन वाक्यांना उदाहरण देऊन स्पष्ट करा.
बंड्या: गुरुजी, त्याने आत्महत्या केली कारण, तो सुशिक्षित बेरोजगार होता आणि त्याला आत्महत्या करावी लागली कारण, तो विवाहित होता.
1 note · View note
pradip-madgaonkar · 4 months ago
Text
Marathi Funny Jokes
Pradip: तू तर म्हणाली होतीस रात्रीच्या जेवणात
दोन ऑप्शन आहेत म्हणून, इथं तर एकच भाजी दिसतेय...
पत्नी : ( शांतपणे ) ऑप्शन तर दोनच आहेत...
1. खायचं असेल तर खा ,
2. नाहीतर उपाशी राहा.
0 notes
bandya-mama · 4 months ago
Text
Marathi Funny Jokes
Bandya: तू तर म्हणाली होतीस रात्रीच्या जेवणात
दोन ऑप्शन आहेत म्हणून, इथं तर एकच भाजी दिसतेय...
पत्नी : ( शांतपणे ) ऑप्शन तर दोनच आह��त...
1. खायचं असेल तर खा ,
2. नाहीतर उपाशी राहा.
0 notes
bandya-mama · 5 months ago
Text
Marathi Jokes | Funny Jokes
बायको : घरातल्या सगळ्या बिनकामाच्या गोष्टी काढून टाका…
Bandya - मग तू कुठे जाशील?
Bandya जोमात, बायको कोमात…
0 notes
bandya-mama · 5 months ago
Text
Marathi Funny Jokes
Bandya : सर, मी अभ्यास करतो, पण माझ्या काही लक्षात राहात नाही.
सर : बरं, सांग गेल्यावेळी तू कधी माझ्या हातून मार खाल्ला होता?
Bandya : मागच्या शुक्रवारी
सर : हे कसं लक्षात आहे?
Bandya : सर मला प्रॅक्टिकलमध्ये नव्हे, तर थेरीत प्रॉब्लेम आहे.
0 notes
pradip-madgaonkar · 5 months ago
Text
Marathi Jokes | Funny Jokes
Pradip : सर, मी अभ्यास करतो, पण माझ्या काही लक्षात राहात नाही.
सर : बरं, सांग गेल्यावेळी तू कधी माझ्या हातून मार खाल्ला होता?
Pradip : मागच्या शुक्रवारी
सर : हे कसं लक्षात आहे?
Pradip : सर मला प्रॅक्टिकलमध्ये नव्हे, तर थेरीत प्रॉब्लेम आहे.
0 notes
bandya-mama · 5 months ago
Text
Funny Jokes In Marathi
Pradip chya घरातून भांडणाचा आवाज ऐकून bandya ne घरात डोकवलं.
Pradip दांपत्य भांडत होतं आणि कोचावर दोन माणसं बसली होती.
“काय झालं?” Bandya Ne त्यातल्या एकाला विचारलं.
तो म्हणाला, “आम्हालाही माहीत नाही.
आम्ही जनगणना अधिकारी आहोत.
कुटुंबप्रमुख कोण? नुसतं एव्हढंच विचारलं.”
0 notes
pradip-madgaonkar · 5 months ago
Text
Marathi Funny Jokes
Pradip chya घरातून भांडणाचा आवाज ऐकून bandya ne घरात डोकवलं.
Pradip दांपत्य भांडत होतं आणि कोचावर दोन माणसं बसली होती.
“काय झालं?” Bandya Ne त्यातल्या एकाला विचारलं.
तो म्हणाला, “आम्हालाही माहीत नाही.
आम्ही जनगणना अधिकारी आहोत.
कुटुंबप्रमुख कोण? नुसतं एव्हढंच विचारलं.”
0 notes
pradip-madgaonkar · 5 months ago
Text
Marathi Jokes | Funny Jokes
Pradip - “माझं हृदय एक मोबाईल आहे आणि तू त्यातलं सिम.”
Bayko - डबल सिमवाला मोबाईल तर नाहिये ना?”
0 notes
bandya-mama · 5 months ago
Text
Marathi Jokes | Jokes in Marathi
Bandya - “माझं हृदय एक मोबाईल आहे आणि तू त्यातलं सिम.”
Bayko - डबल सिमवाला मोबाईल तर नाहिये ना?”
0 notes
bandya-mama · 5 months ago
Text
Jokes In Marathi | Marathi Jokes
Chingi : Mazyasathi Chandra aan mala to khup aawdato
Bandya Gharat jato ani aarsa gheun yeto
Chingi : Me tuzyasathi chandra aahe tar
Bandya : nahi g jaanu. jya tondane tu chandra magat aahes
Te thobad neet paha aadhi aarshyat
0 notes
pradip-madgaonkar · 5 months ago
Text
Marathi Jokes | Funny Jokes
hingi : Mazyasathi Chandra aan mala to khup aawdato
Pradip Gharat jato ani aarsa gheun yeto
Chingi : Me tuzyasathi chandra aahe tar
pradip : nahi g jaanu. jya tondane tu chandra magat aahes
Te thobad neet paha aadhi aarshyat
0 notes
bandya-mama · 5 months ago
Text
Jokes In Marathi
यमराज : बोल मानवा, तुला कुठं जायचे आहे?
स्वर्गात की नरकात ?
Bandya - हे देवा, पृथ्वी वरून मला माझा
मोबाईल आणि चार्जर आणून द्या.
मी कुठे ही राहायला तयार आहे.
0 notes
pradip-madgaonkar · 5 months ago
Text
Jokes In Marathi
यमराज : बोल मानवा, तुला कुठं जायचे आहे?
स्वर्गात की नरकात ?
Pradip - हे देवा, पृथ्वी वरून मला माझा
मोबाईल आणि चार्जर आणून द्या.
मी कुठे ही राहायला तयार आहे.
0 notes
bandya-mama · 5 months ago
Text
Marathi Jokes | Funny Jokes
Bandya : मित्रा मला स्वत:चं मूल्यमापन करायचं आहे.माझ्यात काय कमतरता आहे ते कसं शोधू?
Pradip : तू लग्न कर, मग तुझी बायको तुझ्याच नव्हे…तर तुझ्या सगळ्या खानदानात काय कमतरता आहेत ते शोधून काढेल.
0 notes