भाग घेऊन चळवळीत केली त्यांनी अपार राष्ट्र सेवा,
साहित्यकृती त्यांच्या आजही लावतात वाचकांना लळा !
#सानेगुरुजी
#स्मृतिदिन । विनम्र अभिवादन !
9049494938 | 8626020202
#Jagdamb
#Vyavsaywala
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#saneguruji #saneguru #smrutidin #teachar #swatantrasainik
0 notes
अदम्य साहस ऐसे अंगी सावलीच शत्रूचा निःपात करी,
मातृभूमि रक्षणच सर्वस्व त्यांचे नसे मृत्युचेही भय उरी !!
#हिंदूसूर्य
#मेवाड_नरेश #महाराणा_प्रताप । त्रिवार वंदन !
(तिथीनुसार)
9049494938 | 8626020202
#Jagdamb
#Vyavsaywala
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#MaharanaPratap #mewad #hindu #mewarnaresh
0 notes
पराक्रम तांडव करूनी साधलाम्लेंच्छविनाशाचा शुभमुहुर्त,
रक्षिण्या स्वराज्यसिंधू सिंहासनी बैसले रयतेचे शिवरुद्र !!
#श्रीशिव_छत्रपतये_नमः
#श्री_शिवराज्याभिषेक_सोहळा
#chatrapatishivahimaharaj #rajyabhishek #raygad #rajyabhishiksohala #chatrapati #shivray #maratha #hindu #pune
0 notes
इतिहास गवाह है!
#धर्म के लिए लढनेवालों की जीत हमेशा निश्चित है!!
#धर्मयोध्दा
#धर्मरक्षक
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#modi #narendramodi #hindu #dharmarakshak #Jagdamb
0 notes
जीवन-बोध केला ज्ञानेश्वरा गाऊन ताटीचे अभंग,
रचनांमधून आपल्या जोडले समाजाचे विठूरायाशी बंध !!
#संत_मुक्ताबाई
#पुण्यतिथी । त्रिवार वंदन !
9049494938 | 8626020202
#Jagdamb
#Vyavsaywala
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#vitthal #mauli #vithuba #DhaneshwarMaharaj #sant #santmuktabai #punyatithi
0 notes
असेतूहिमालय जगव धर्मरक्षणाचे दातृत्व,
तळपत्या तलवारीप्रमाणे उत्तुंग कर्तृत्व !
#पुण्यश्लोक #अहिल्याबाई_होळकर
#जयंती । त्रिवार अभिवादन !
9049494938 | 8626020202
#Jagdamb
#Vyavsaywala
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#ahilyabaiholkar #maharani #AhilyaDeviHolkar #Punyashlok #jayanti
0 notes
धगधगती क्रांती ज्वाळा उरात घेऊन मातृभूमीचा सुपुत्र जन्मला,
स्वातंत्र्यदेवता हृदयात पुजत त्यांनी लेखणीतून रणसंग्राम मांडला !!
#हिंदू_संघटक
#विनायक_दामोदर_सावरकर
#जयंती । त्रिवार अभिवादन !
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
https://www.instagram.com/p/C7eNZhlSv8-/?igsh=MWxucDd4aWt0Mm84ag==
0 notes
मूर्ती गजाननाची मंगल घालते भक्तगणांना साद,
चरणकमल पाहता कोमल मनी जागतो भक्तीचा भाव !!
#लंबोदर
#संकष्टी_चतुर्थी
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#Jagdamb
#Vyavsaywala
#Sankashti #Chaturthi #SankashtiChaturthi #ganpati #ganesha #bappa
0 notes
आचरणात आणून परमपूज्य गौतम बुद्धांचे विचार, जीवनाला देऊ सुख-शांती अन आनंदाचा आकार !!
#नमो_बुद्धाय
#बुद्ध_पौर्णिमा । हार्दिक शुभेच्छा !!
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#GautamBuddha #BudhhaPornima #budhha #god #pornima #Jagdamb
0 notes
#जागतिक_जैवविविधता_दिन #जनजागृती #नैसर्गिक_साधनसंपत्ती #WorldBiodiversityDay #JaivVividhatadin #nature
0 notes
#LogoIntro #shivjayantimohatsav
तुमच्या संघटनेला लोकांनी 'नोटीस' करावं असं वाटत असेल तर आधी तुमचा लोगो 'नोटीस' व्हायला हवा.
आजच आपला तयार असलेल्या लोगो चे व्हिडिओ इंट्रो तयार करा तेही फक्त ९९९ मध्ये !!
#Only@₹999
For Branding & Digital Marketing Service:
📞 9049494938
8626020202
@jagdamb_official
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#व्यवसायवाला #जगदंब
#vyavsaywala #jagdamb
#logointro #logomaking #jagdambcreative #jagdambdesign #pune #punekar #punecity #logo #intro #shivajimaharaj #pimpri
0 notes
कंपित झाली सारी धरती, जिंकली भक्त प्रल्हादाची भक्ती,
संहारण्या हिरण्यकश्यपू दैत्यासी
खांबातून प्रकटली श्री नृसिंहांची मूर्ती !!
#श्रीनृसिंह
#भगवान_विष्णू_अवतार
#जयंती। मंगलमय शुभेच्छा !!
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#Narasimha #Jayanti #bhagwam #Vishnu #bhakti #pralhad #Jagdamb
0 notes
स्वराज्यधर्माच्या आड येणाऱ्या
यवन राक्षसाला बुद्धीच्या शस्त्राने
संपवून केलेल्या
#प्रजा अन #धर्म रक्षणाची
#शौर्यगाथा!!
#दहशतवाद_असाच_संपवावा_लागतो...
#जागतिक_दहशतवाद_विरोधी_दिन !!
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#chatrapati #shivajimaharaj #maharaj #dahshadvadvirodhidin #Jagdamb
#afzalvadh #shivpratap #antiterroristday
0 notes
कर्तबगारीने आपल्या
उत्तमरित्या केला राज्य कारभार,
शौर्य, धाडस अन पराक्रमांनी
पाजळली त्यांनी मराठयांची तलवार !!
#होळकरशाही
#मल्हारराव_होळकर
#स्मृतीदिन । त्रिवार वंदन !
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#malharraoholkar #holkarshahi #malharrao #smrutidin #maratha #yodha #Jagdamb
0 notes
छत्रपती संभाजीराजे व महाराणी येसूबाई यांचे सुपुत्र स्वराज्यविस्तारक
#छत्रपती_शाहूराजे
#स्मृतीदिन । त्रिवार वंदन !
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#Chhatrapati #Shahumaharaj #jayanti #maharaj #Jagdamb
0 notes
संस्कृती अन परंपरांची जडणघडण,
दाखवणाऱ्या संग्रहालयांचे करू संवर्धन !!
#जागतिक_संग्रहालय_दिन
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#history #WorldMuseumDay #heritage #Jagdamb
0 notes
जग जवळ आले करून सात समुद्रांचे अंतर पार,
दुरसंचार तंत्रज्ञानानेच घडवला हा अविष्कार !!
#जागतिक_दूरसंचार_दिन
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#jagtikdursanchardin #dursanchardin #worldtelecommunicationsday #Jagdamb
0 notes