Tumgik
jayendramundhe · 4 years
Photo
Tumblr media
१८ एप्रिल १८८९ रोजी #देशसेवेकरिता #हौतात्म्य पत्करलेले #आद्य_क्रांतिकारक #दामोदर_चाफेकर #स्मृतिदिनानिमित्त विनम्र #आदरांजली! https://www.instagram.com/p/B_HNoYDAgte0Aa_SYlVrqcCtCwkHT4wcr_Myr80/?igshid=shao0dc0au14
0 notes
jayendramundhe · 4 years
Photo
Tumblr media
#भारताचे माजी #राष्ट्रपती व #शिक्षणज्ज्ञ #डॉ_सर्वपल्ली_राधाकृष्णन यांचा आज #स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या #स्मृतीस विनम्र #आदरांजली! #BJP #BJYM #BJYMMaharashtra #bjp4maharashtra #bjym4maharashtra https://www.instagram.com/p/B_EOFa3gNP1nauWZ5qOiYZmsW0S9jQRSggB7UI0/?igshid=quf010lsiu71
0 notes
jayendramundhe · 4 years
Photo
Tumblr media
आज पंतप्रधान मा.नरेंद्र मोदींनी सांगितलेली कोरोना लढ्यासाठी सप्तपदी... 1. घरातील वयस्कर लोकांची काळजी घ्या. 2. घराबाहेर पडू नका,Social Distancing च्या लक्ष्मण रेषेचे पुर्ण पालन करा. 3. रोगप्रतिकारक शक्ति वाढवा आयुष मंत्रालयाच्या सुचनांचे पालन करा, गरम पाणी, काढा घेत रहा. 4. कोरोना संक्रमण फैलाव रोखण्याच्या मदतीसाठी, आरोग्य सेतु मोबाईल अॅप डाऊनलोड करा. 5. गरीब परिवारा कडे लक्ष द्या, त्यांच्या जेवणाची सोय करून द्या. 6. आपल्या व्यवसायात आपल्याला मदत करणाऱ्यांना कोणालाच नोकरी वरुन काढू नका. 7. कोरोना योद्धा - डॉक्टर्स, पोलिस, सफाई कर्मचारी यांचा गौरव करा. #IndiaFightsCorona #COVID19 #WarAgainstVirus #FightAgainstCoronavirus https://www.instagram.com/p/B-9j6LbB1r2nZ88FsYbUoQpHOOGKAKgCDeIEf80/?igshid=1ih4a9udwtp2g
0 notes
jayendramundhe · 4 years
Photo
Tumblr media
#आधुनिक_भारताचे_शिल्पकार #सर_एम_विश्वेश्वरय्या यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली! https://www.instagram.com/p/B-83dkDhcpH6I_ajTEF5wCW1WmH93m6Fr1jqtU0/?igshid=1e6q1ehegcs2k
0 notes
jayendramundhe · 4 years
Photo
Tumblr media
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची आज जयंती! जीवन संघर्षातून अत्युच्च सफलतेपर्यंतच्या प्रवासाचे उदाहरण म्हणजे बाबासाहेबांचे आयुष्य. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन मानणाऱ्या बाबासाहेबांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा महामंत्र देऊन तळागाळातील समाज जागृत केला. वाचनाचे महत्त्व सांगणारे डाॅ. आंबेडकर स्वत: उत्तम वाचक आणि प्रकांड पंडित होते. देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना सादर अभिवादन! https://www.instagram.com/p/B-829SlBcoSjY74n67r2HNvsZdYxghooQ-v0Vg0/?igshid=18ialakcm82bj
0 notes
jayendramundhe · 4 years
Photo
Tumblr media
समाजसुधारक, स्त्री शिक्षण पुरस्कर्ते #महात्मा_ज्योतिबा_फुले यांची आज जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! https://www.instagram.com/p/B-1E-f9hTcTUky9nFd4N0klILt-iIn4uh8fIUY0/?igshid=cqhz9jne8t8z
0 notes
jayendramundhe · 4 years
Photo
Tumblr media
त्याग, सेवा, समर्पण आणि एकता या तत्त्वांमुळे भारतीय जनता पक्ष कोणत्याही काळात, कोणत्याही परिस्थितीत जनसेवेसाठी अत्यंत तत्पर असतो. कोरोना सारख्या गंभीर संकटातही पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता सेवाभावाने आपले कार्य करीत आहे. याचा निश्चितच अभिमान वाटतो... भारतीय जनता पक्ष स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!! #BJPPat40 #BJPSthapnaDivas #BJP #BJYM #BJYMMaharashtra https://www.instagram.com/p/B-o2hP5BSqjfoIQgHFOUhQRbhdbninZwaQ6bOQ0/?igshid=1ubirwxr4e530
0 notes
jayendramundhe · 4 years
Photo
Tumblr media
This month full of religious days still staying at home because we believe in Nation first and then Religion and festivals. #एकवीरायात्रा #रामनवमी #महावीरजयंती #हनुमानजयंती #आमचीभैरवनाथयात्रा♥️ #आम्हीदेशभक्तहिंदू #सहनशीलहिंदू #सर्वधर्मसमभावहिंदू https://www.instagram.com/p/B-jHlSRARaMtZDNTtHRWWfAa3gPCUhcaW9kous0/?igshid=y89gujr0bk67
0 notes
jayendramundhe · 4 years
Photo
Tumblr media
#IndiaFightsCorona https://www.instagram.com/p/B-hDe_4htgZzf_Hrv7cgbqYPpZ_BZcQdt4JnTM0/?igshid=17nsvofvo1by1
0 notes
jayendramundhe · 4 years
Photo
Tumblr media
औरंग्याला बेरंग करी दावून मराठी बाणा । सुलतानांना तुडवून रक्षी देव देश शिवराणा । राजधर्मी जो धर्मनिष्ठ रणी शूर प्रतापी राणा । तेच शिवप्रभु" कैलासवासी " हो सोडून पंचप्राणा ।। छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज स्मृतीदिन राजांना कोटी कोटी वंदन https://www.instagram.com/p/B-gMQYhBYAO0cOipGKjMquUWfrbclOJtlDDiuI0/?igshid=cj1ko20r42ac
0 notes
jayendramundhe · 4 years
Photo
Tumblr media
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा..!! श्रीराम हे सर्वांसाठीच अत्यंत आदर्श असे दैवत आहे. उत्तम पुत्र, उत्तम पती आणि एक श्रेष्ठ राजा कसा असावा हे प्रभू रामचंद्रांकडे पाहून शिकण्यासारखे आहे. रामनवमी निमित्त संपूर्ण जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर होऊन सर्वांना उत्तम आरोग्याचा लाभ व्हावा हीच रामरायाच्या चरणी प्रार्थना...! #shreeramnavami #BJP #BJYM #BJYMMaharashtra #bjp4maharashtra #bjym4maharashtra https://www.instagram.com/p/B-d32DrAfaFZcxnKz8loeZMjq8mhPEPsLcxk580/?igshid=f6kfgmexp1w0
0 notes
jayendramundhe · 4 years
Photo
Tumblr media
आपले संपूर्ण जीवन समाज व राष्ट्रासाठी समर्पित करणारे #राष्ट्रीय_स्वयंसेवक_संघाचे संस्थापक व #आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन! #RSS #Doctor #keshavbaliramhedgewar #Birthannivesary #politegreetings #BJP #BJYM #BJYMMaharashtra #bjp4maharashtra #bjym4maharashtra https://www.instagram.com/p/B-cQhb1h4_0awxZED9Hg0UX3-aI3YRdyjJk9z80/?igshid=17gh5wvfi6qs2
0 notes
jayendramundhe · 4 years
Photo
Tumblr media
पाहूनी शौर्य तुजपुढे मृत्यूही नतमस्तक झाला! स्वराज्याच्या मातीसाठी... माझा शंभू राजा अमर झाला! फाल्गुन अमावस्या #हिंदवीस्वराज्याचेद्वितीय #छत्रपती #संभाजीमहाराज यांना #बलिदानदिनानिमित्त #मानाचामुजरा! https://www.instagram.com/p/B-HMOILAdS8h4MLdFdMQs2PwgfTOWN6J-Tn4qQ0/?igshid=taae8p8jutou
0 notes
jayendramundhe · 4 years
Photo
Tumblr media
यश, आनंद, सुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्याच्या विविध रंगांची उधळण आपणा सर्वांच्या आयुष्यात होवो. आजचा रंगांचा खेळ खेळताना जबाबदारीचेही भान असू द्या. रंगपंचमी म्हणजे आनंदाने एकमेकांना रंगवण्याचा दिवस आहे, इतरांवर बळजबरीने रंग फेकण्याचा नाही. शिवाय, रंग निवडताना पर्यावरणाचा, तुमच्या त्वचेच्या आरोग्याचाही विचार करा. रंगपंचमीच्या सर्वांना शुभेच्छा! #rangpanchami #colourfestival #joys #BJP #BJYM #bjp4maharashtra #bjym4maharashtra #BJYMMaharashtra https://www.instagram.com/p/B9p6_ZLBwiUMpWEiZTjJF67jFoo3GAZxaW1LcM0/?igshid=rc4j06f5ilwz
0 notes
jayendramundhe · 4 years
Photo
Tumblr media
#महाराष्ट्राचे प्रथम #मुख्यमंत्री #यशवंतराव_चव्हाण यांची आज #जयंती. त्यानिमित्त त्यांच्या #स्मृतीस विनम्र #अभिवादन! https://www.instagram.com/p/B9npk7OBCoOMsDLpCzhDD7Vd5BYaPa8KKL4Jlw0/?igshid=1gikhgusb5gwy
0 notes
jayendramundhe · 4 years
Photo
Tumblr media
#शिवनेरीवर #सूर्य_जन्मला, #तेज तयाचे झाकेना #फौज तयारी #रणमर्दांची, खेळ #झुंजीतही वाकेना #शिवजयंती (तिथीप्रमाणे) निमित्त #छत्रपती_शिवाजी महाराजांना #मानाचा_मुजरा! #shivjayanti #mujara #BJP #BJYM #bjp4maharashtra #bjym4maharashtra #BJYMMaharashtra https://www.instagram.com/p/B9npEs4BG__sP5C1VZVa4hsrYaUSwRvBAmL2mA0/?igshid=17stsbmo7qa32
0 notes
jayendramundhe · 4 years
Photo
Tumblr media
#वेदाचा तो #अर्थ आम्हासीच ठावा । इतरांनी वहावा #भार #माथा ॥ #तुका तरी सहज बोले #वाणी । त्याचे घरी #वेदान्त वाहे #पाणी ॥ #राष्ट्रसंत #जगद्गुरु #तुकाराम_महाराज #निर्वाणदिनानिमित्त कोटी कोटी #प्रणाम! https://www.instagram.com/p/B9lsZJthHOCK4BWOKrgfPyx1bBtlcFgMJXhRzE0/?igshid=c8n25ra4bp1h
0 notes