Tumgik
#कार्यशाळेचे
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पंकज शैक्षणिक व सामाजिक  संस्थेतर्फे शालेय गुणवत्ता वाढ व विकास  शिक्षक –  प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
पंकज शैक्षणिक व सामाजिक  संस्थेतर्फे शालेय गुणवत्ता वाढ व विकास  शिक्षक –  प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
पंकज शैक्षणिक व सामाजिक  संस्थेतर्फे शालेय गुणवत्ता वाढ व विकास  शिक्षक –  प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन    चोपडा प्रतिनिधी  पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शालेय गुणवत्ता वाढ व विकास कार्यक्रम अंतर्गत संस्थाध्यक्ष डॉ सुरेश बोरोले यांच्या  प्रमुख मार्गदर्शनाखाली व संचालक  पंकज बोरोले यांच्या नेतृत्वाखाली सर्व विभागाचे विभाग प्रमुख ,प्राध्यापक, शिक्षक व…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 13 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 30 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३० मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
मराठवाड्यात भिषण दुष्काळाची परिस्थिती मुळे जनावरांना दावणीपर्यंत चारा उपलब्ध करून द्यावा, शेतकऱ्यांना कर्जमुक्‍त करावे, बँकाकडून सुरू असलेली कर्जवसुली थांबविण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती संभाजीनगर इंथ वार्ताहारांशी बोलताना केली. ते मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले होते. शेतकऱ्यांना मोफ वीज, बियाणे, खते उपलब्ध करून द्यावेत असेही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मराठवाड्यात दुष्काळ पडलेला असताना राज्याचे कृषीमंत्री परदेश दौऱ्यावर जातात. या मंत्र्यांसह राज्‍य शासनाला शेतकऱ्यांचं काही देणघेणं राहिलेलं नाही. त्यांचं फक्‍त टेंडरवरच लक्ष असल्‍याची टिकाही यावेळी वडेट्टीवार यांनी केली.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. इंथली माणसे त्यांच्या प्रगतीशील मूल्य आणि आदरातिथ्य यासाठी ओळखले जातात. हे सुंदर राज्य आणि तिथली जनता समृद्ध राहून विकासाच्या वाटेवर पुढे जावी, अशी इच्छा राष्ट्रपती मुर्मु यांनी व्यक्त केली.
****
चार मे पासून सुरू झालेल्या उत्तराखंडमधील चारधाम यात्रेत आतापर्यंत १३ लाख ३६ हजार भाविकांनी दर्शन घेतलं आहे. केदारनाथ इंथ दर्शनासाठी दररोज २० हजारांहुन अधिक भाविक पोहचत आहेत. राज्य शासनानं यात्रेसाठी केलेली तयारी भाविकांच्या गर्दीमुळं अपुरी पडत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अनेक भाविकांना गर्दीमुळं केदारनाथाचं दर्शन घेणं शक्य होत नाही. १० मे पासून आतापर्यंत केदारनाथाचं ५ लाख ५१ हजार भाविकांनी दर्शन घेतलं आहे.
****
नागरिकत्व सुधारणा कायदा-सीएए अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पश्चिम बंगाल राज्यात सुरू झाली आहे. हरियाणा आणि उत्तराखंड राज्यातही अर्जदारांच्या पहिल्या संचाला नागरिकत्व बहाल करण्यात आलं आहे.
****
महावितरणने एकापेक्षा जास्त वीज जोडण्या असलेल्या ग्राहकांसाठी वीज जोडण्यांची बिले एकाच ठिकाणाहून ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. तसंच वेळेत बिल भरल्यास एक टक्का सूटही देण्यात येणार आहे. एकापेक्षा जास्त वीज जोडण्या आणि त्यांच्या बिल भरण्याच्या वेगवेगळ्या तारखा अशी समस्या असलेल्या सरकारी तसंच खाजगी कंपन्यासाठी या सुविधेचा फायदा होणार आहे. किमान दहा वीज कनेक्शन असलेला कोणताही सरकारी विभाग किंवा खासगी कंपनीला या सुविधेसाठी महावितरणच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येईल किंवा जवळच्या महावितरण कार्यालयात याबाबत मार्गर्शनाची सोय करण्यात आली आहे.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी याबाबत मार्गदर्शन केले आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात जिंतूर जवळ खाजगी बस उलटून झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस जोधपूरहून हैदराबादकडे जात होती. चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे बसचे चाक फुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला उलटली. नांदेड ते औंढा नागनाथ मार्गावरील जिंतुर टी पॉइंट जवळील टोलनाक्या जवळ आज सकाळी साडे सात च्या दरम्यान हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सोलापूर इथं काल कृषि विभागाकडून पिकावरील किडरोग सर्वेक्षण आणि सल्ला प्रकल्प अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं. डाळींब ही जिल्ह्याची ओळख असून रेशीम शेतीसाठी इथं पोषक वातावरण आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी डाळींब आणि रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं. यावेळी कृषी अधिकारी आणि तज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं.
****
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून अवमान केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांतीचौक इथं तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आलं.
नांदेडमध्ये आज सकाळी रेल्वेस्टेशन भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आव्हाड यांच्या छायाचित्रास जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, माजी अध्यक्ष प्रवीण साले, यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
****
दिल्लीतील कथीत आबकारी घोटाळ्याच्या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजवारील यांनी नियमीत जामीन देण्याच्या मागणीसाठी स्‍थानिक राऊज अवेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज दुपारी दोन वाजता सुनावणी होणार आहे.
दरम्यान, सर्वोच्‍च न्यायालयानं केजरीवाल यांना १० मे रोजी १ जूनपर्यंत लोकसभा निवडणूकीतील प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजुर केला होता.
****
0 notes
jansamparknews · 4 months
Text
शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळेचे आयोजन
जनसंपर्क न्यूज – पुणे प्रतिनिधी – महाएफपी ओफेडरेशन व ई कृषी यांच्या संयुक्त विद्यमानेशे तकरी उत्पादक कंपनी कार्यशाळेचे आयोजन ३ फेब्रुवारी रोजी साखर संकुल, शि��ाजीनगर, पुणे येथे पार पडणार आहे. सकाळी १० वा. कार्यशाळेचे उद्घाटन होणार असून ही कार्यशाळा दिवसभर चालणार आहे. यामध्ये  शेतकरी उत्पादक कंपनी आणि उद्योजकांसाठी सरकारी योजना, लोन मेळावा, निर्यात सुविधा, सेंद्रिय शेती, कृषीप्रक्रिया, गटशेती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 8 months
Text
तृतीयपंथीयांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा - शालेय शिक्षण मंत्री ��ीपक केसरकर            
मुंबई दि. १० : समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. तृतीयपंथीयांसाठी शासन विविध योजना राबविते. या समुदायातील व्यक्तींनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे अवाहन शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणकारी योजनांबाबत राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन यशवंतराव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 9 months
Text
होलार समाजासाठी मंगळवारी शासकीय योजनांची माहिती कार्यशाळा
नाशिक : होलार समाजाचा सामाजिक, आर्थिक व सर्वांगीण विकास व्हावा, शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, जातीचे दाखले, पडताळणी प्रमाणपत्रे यास येणाऱ्या विविध अडचणी याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यासाठी येत्या मंगळवारी (दि.26) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्याकडून नाशिकमध्ये एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
बाल संस्कृत वर्ग कार्यशाळेचे कणकवलीत आयोजन
बाल संस्कृत वर्ग कार्यशाळेचे कणकवलीत आयोजन
आदिशक्ती कणकवली महिला समिती चे आयोजन कणकवली : आदिशक्ती कणकवली महिला समिती आयोजित बालसंस्कृत वर्ग शाळा अन वैश्य समाज कणकवली द्वारा आयोजित कार्यशाळेचे उदघाटन नुकतेच वैश्यसमाज हॉल (धडाम घराच्या समोर)(पटकी देवी मंदिराजवळ) संध्याकाळी वैश्य समाज कणकवली अध्यक्ष दादा कुडतरकर,श्री महेंद्र मुरकर,सौ नीलम धडाम, दिशा अंधारी,काणेकर, माणगावकर, सातवसे,कोदे अन अन्य परीवाराचे उपस्थितीत करण्यात आलेया वर्गामध्ये…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
‘नैसर्गिक शेती’संदर्भातील राज्यस्तरीय कार्यशाळेचे ६ ऑक्टोबरला आयोजन
‘नैसर्गिक शेती’संदर्भातील राज्यस्तरीय कार्यशाळेचे ६ ऑक्टोबरला आयोजन
पुणे ( विमाका) दि. ४ : कृषि विभागामार्फत गुरूवारी, ६ ऑक्टोबर राेजी  शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे नैसर्गिक शेतीसंदर्भात राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेकडून (आत्मा) देण्यात आली आहे. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री…
View On WordPress
0 notes
gtplnewsakola · 2 years
Text
समाजकार्य महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा
समाजकार्य महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा
ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो अकोला दि. 18 सप्टेंबर :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व श्रीमती पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय खडकी अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने 17 सप्टेंबर शनिवार रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एक दिवशीय पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धतीवर व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर आधारित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन खडकी येथे पंचफुला देवी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
prasidhipramukh · 2 years
Text
पोषक ‘फोर्टीफाईड’ तांदूळ विषयक कार्यशाळेचे नाशिक येथे आयोजन https://prasidhipramukh.in/?p=10051
0 notes
ambajogaimirror · 2 years
Text
जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने दिनांक 15 जुलै 2022 रोजी खोलेश्वर महाविद्यालयातील व्यवसाय शिक्षण विभागाच्या वतीने व्यवसाय समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
‘शाडू मातीची मूर्ती’ कार्यशाळेतून मुलांच्या कलागुणांना वाव
‘शाडू मातीची मूर्ती’ कार्यशाळेतून मुलांच्या कलागुणांना वाव
‘शाडू मातीची मूर्ती’ कार्यशाळेतून मुलांच्या कलागुणांना वाव वाघोली :-  कोरोना काळानंतर ऑनलाइन शाळा असल्याने इतर शालेय उपक्रम राबविले गेले नाहीत. या काळात मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला नाही, हीच बाब लक्षात घेत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना शाडू मातीच्या गणेशीमूर्ती तयार करण्याच्या उद्दशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मुला-मुलींसह पालकांनीही याला मोठा प्रतिसाद दिला. यातून त्यांच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ksnewsnetwork · 2 years
Text
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत उपक्रम
  समाज कल्याण कार्यालयाकडून ‘स्टँड अप इंडिया मार्जिन मनी कार्यशाळेचे’ यशस्वी आयोजन पुणे, दि. 12: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाअंतर्गत सहायक आयुक्त समाजकल्याण पुणे कार्यालयामार्फत ‘स्टँड अप इंडिया मार्जिन मनी कार्यशाळेचे’ आज आयोजन करण्यात आले. यावेळी मार्जिन मनी योजनेअंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले. विश्रांतवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
‘नैसर्गिक शेती’संदर्भातील राज्यस्तरीय कार्यशाळेचे ६ ऑक्टोबरला आयोजन
‘नैसर्गिक शेती’संदर्भातील राज्यस्तरीय कार्यशाळेचे ६ ऑक्टोबरला आयोजन
पुणे ( विमाका) दि. ४ : कृषि विभागामार्फत गुरूवारी, ६ ऑक्टोबर राेजी  शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे नैसर्गिक शेतीसंदर्भात राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेकडून (आत्मा) देण्यात आली आहे. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री…
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
मातृत्व” कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
मातृत्व” कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नाशिक : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे “मातृत्व” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत ३० दाम्पत्यांनी हजेरी लावली होती गरोदर माता आणि त्यांच्या जोडीदाराच्या मनातील शंका आणि प्रश्न विचारात घेऊन उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रथमच मोठ्या स्तरावर गरोदर मातांसाठी ‘सुरक्षित मातृत्व’ हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या कार्यक्रमाला “मातृत्व” असे नाव देण्यात आले होते या कार्यशाळेत गरोदर स्त्रिया…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
जिल्हा अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांना आ. वैभव नाईक यांचा दणका
जिल्हा अग्रणी बँकेच्या अधिकाऱ्यांना आ. वैभव नाईक यांचा दणका
उद्योजक मार्गदर्शन कार्यशाळेला अनुपस्थित राहिल्याने बँक अधिकाऱ्यांना धरले धारेवर सिंधुदुर्ग : जिल्हा उद्योग केंद्रामार्फत निर्यातदार उद्योजक व नवं उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजनच्या जुन्या सभागृहात बुधवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.मात्र या कार्यशाळेला जिल्हा अग्रणी बँकांचे अधिकारी उपस्थित न राहिल्याने आ. वैभव नाईक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
उद्योगांना लागणाऱ्या सर्व सुविधा व प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन तत्पर - उद्योगमंत्री उदय सामंत
उद्योगांना लागणाऱ्या सर्व सुविधा व प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन तत्पर – उद्योगमंत्री उदय सामंत
ठाणे, दि. 14 (जिमाका) – महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाअंतर्गत असलेल्या बाष्पके संचालनालयाच्या वतीने आयोजित जागतिक स्तरावरील बॉयरल इंडिया 2022 प्रदर्शन, चर्चासत्र व कार्यशाळेचे उद्घाटन आज उद्योगमंत्री उदय सामंत आणि कामगारमंत्री तथा परिषदेचे स्वागताध्यक्ष सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले. राज्यात उद्योगासाठी पूरक वातावरण असून उद्योगांना लागणाऱ्या सर्व सुविधा व प्रोत्साहनपर पॅकेज राज्य शासन देईल,…
Tumblr media
View On WordPress
0 notes