Tumgik
#तरणईच
Photo
Tumblr media
इलेक्शन कट्टा | पुण्यातील तरूणाईची मतं पुण्यात झी 24 तासचा इलेक्शन कट्टा हा कार्यक्रम झाला, यात पुण्यातील तरूणाईची मतं घेण्यात आली. यात आजच्या तरूण पिढीची राजकारणाविषयी काय मतं आहेत. त्यांचा काय दृष्टीकोण आहे, सरकारविषयी काय विचार आजची पिढी करते. 370 हा मुद्दा तरूणांना कसा वाटतो, याविषयी ते काय बोलतात. Source link
0 notes