Tumgik
#लोकसत्ता बातम्या
marathinewslive · 2 years
Text
shivsena leader Sushma andhare criticised Navneet rana on religion and Ganpati immersion
shivsena leader Sushma andhare criticised Navneet rana on religion and Ganpati immersion
शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गणपती विसर्जनाच्या पद्धतीवरुन अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला आहे. “तुम्ही स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणून घेता पण तुम्हाला गणपती विसर्जनाची साधी पद्धत माहिती नाही?”,असा सवाल करत अंधारे यांनी नवनीत राणांवर टीकास्त्र डागले आहे. धर्माच्या नावावर थयथयाट बंद करा, असा सल्लाही अंधारे यांनी नवनीत राणांना दिला आहे. नवनीत राणा धर्माच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 April 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० एप्रिल २०२४ सकाळी ७.१० मि.
****
देशाच्या खंबीर नेतृत्वासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घोषणा
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं सूत्र निश्चित-काँग्रेसला १७, राष्ट्रवादीला १० तर शिवसेनेला सर्वाधिक २१ जागा
छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने यांचं निधन
अहमदनगर जिल्ह्यात बायोगॅसच्या विहिरीत पडून पाच जणांचा मृत्यू
आणि
मराठवाड्याच्या अनेक भागात काल गारपिटीसह अवकाळी पाऊस
****
देशाला खंबीर नेतृत्वाची गरज असल्याने लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलं. ते काल गुढीपाडव्यानिमित्त मुंबईत पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. भाजपकडून आलेले राज्यसभा तसंच विधान परिषदेचे प्रस्ताव नाकारत, आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष म्हणून कार्यरत राहणार असल्याचं सांगत, राज ठाकरे यांनी, इतर सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महायुतीला पाठिंबा देत आहोत, मात्र भाजपच्या ज्या गोष्टी पटणार नाहीत, त्यांना विरोध करणारच, असं त्यांनी नमूद केलं. मनसे कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याचे थेट निर्देशही राज ठाकरे यांनी यावेळी दिले. आरोग्यसेवकांना निवडणुकीच्या कामाची जबाबदारी देणं योग्य नसल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं.
****
महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या ४८ मतदारसंघांसाठी महाविकास आघाडीचं जागावाटपाचं सूत्र निश्चित झालं असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष २१, काँग्रेस १७ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष १० जागा लढवणार आहेत. महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत काल याबाबत घोषणा करण्यात आली. या परिषदेला महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार तसंच नाना पटोले उपस्थित होते.
काँग्रेस पक्ष नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली - चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, उत्तर मध्य मुंबई, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई या जागा लढवणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, दक्षिण अहमदनगर आणि बीड या जागा लढवणार आहे.
तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशीम, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई, या जागा लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे.
****
काँग्रेस पक्षाचे राज्य प्रवक्ते राजू वाघमारे यांनी काल काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह सगळ्या पदांचा राजीनामा देत, शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. काँग्रेस पक्ष सध्या दबावात असून स्वत: कोणताही निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नाही, असं मत वाघमारे यांनी व्यक्त केलं.
****
अमरावती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेले आनंद आंबेडकर यांना,  ए आय एम आय एम पक्षानं पाठिंबा दिला आहे. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी एका ट्विट संदेशातून ही माहिती दिली. अमरावती लोकसभा जागेवर भाजपनं नवनीत राणा यांना, तर काँग्रेसनं बळवंत वानखडे यांना उमेदवारी दिली आहे.
****
लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण, यांचा आढावा घेणारा ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने यांचं काल हैदराबाद इथं निधन झालं, ते ६१ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर हैदराबाद इथं उपचार सुरू होते. मराठवाडा दैनिकातून पत्रकारितेला प्रारंभ केलेल्या माने यांनी, लोकसत्ता तसंच महाराष्ट्र टाईम्स दैनिकांसाठी आणि खासगी वृत्तवाहिन्यांसाठीही काम केलं. ३२ वर्षांच्या कारकिर्दीत अफाट जनसंपर्क आणि व्यासंगाच्या बळावर, राजकारण आणि समाजकारण या विषयांवरील पत्रकारितेसोबतच माने यांनी, क्रीडा पत्रकार म्हणून वेगळा ठसा उमटवला. जिल्हा क्रिकेट संघटनेचे सदस्य तसंच सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या शालेय समितीवरही ते कार्यरत होते. त्यांच्या पार्थिव देहावर छत्रपती संभाजीनगर इथं प्रतापनगर स्मशानभूमीत आज सकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
धाराशिवच्या माजी नगराध्यक्ष पुष्पाताई चंद्रहास पाटोदेकर यांचं काल सकाळी धाराशिव इथं निधन झालं, त्या ८६ वर्षांच्या होत्या. धाराशिव जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान होतं. राज्याचे माजी गृहमंत्री आणि पाटबंधारे मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या त्या भगिनी होत.
****
अहमदनगर जिल्ह्यात बायोगॅसच्या विहिरीत पडून पाच जणांचा मृत्यू झाला. नेवासे तालुक्यात वाकडी इथं ही घटना घडली. या विहिरीत पडलेल्या मांजराला वाचवण्यासाठी काहीजण विहिरीत उतरले, मात्र त्यात साचलेल्या शेणाच्या दलदलीत अडकल्यानं, पाच जणांचा मृत्यू झाला, तर एकाला वाचवण्यात यश आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मराठवाड्याच्या अनेक भागात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली.
लातूर शहर आणि परिसरात सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. १० ते १५ मिनिटं झालेल्या या पावसामुळे आंब्याचं नुकसान झाल्याची वृत्त आहे.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई शहर आणि परिसरात काल दुपारी मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्यात काल संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. सेनगाव तालुक्यात काही भागात गारपीटही झाल्याचंही आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
परभणी जिल्ह्यातही विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह सर्वदूर पाऊस झाल्याचं, तसंच नांदेड शहर परिसरातही हलका पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
विदर्भातही अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा आदी भागात पाऊस तसंच गारपीट होऊन शेतपिकं आणि आंब्याचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं नांदेड जिल्ह्यासाठी येत्या बारा तारखेपर्यंत येलो ॲलर्ट जारी केला आहे. या काळात जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची, तसंच विजेच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
हिंदू नववर्षदिन अर्थात गुढी पाडवा काल राज्यात उत्साहात साजरा करण्यात आला. घरोघरी गुढ्या उभारण्यात आल्याचं तसंच रांगोळ्यांची सजावट केल्याचं दिसून आलं. पैठण इथं शककर्ता सम्राट शालिवाहन राजाच्या प्रतिमेची काल मिरवणूक काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन ढोल ताशांच्या निनादात या मिरवणुकीला सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगररातून ग्रामदैवत संस्थान गणपतीपासून शोभायात्रा काढण्यात आली. नागरिक मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते.
हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त बीड शहरात काल सकाळी बालाजी मंदिरापासून नववर्ष स्वा��त फेरी काढण्यात आली.
गुढीपाडवा सणाचं औचित्य साधून काल महाविकास आघाडीच्या वतीनं लातूर शहरात काँग्रेस भवनासमोर परिवर्तनाची गुढी उभारण्यात आली. काँग्रेस नेते, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्यासह, महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.
****
परभणी लोकसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीनं, मतदानाची गुढी, हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये परभणी शहरातल्या शारदा सामाले यांनी मतदानाची गुढी उभारली. मतदानाचं आवाहन करणारी अनेक घोषवाक्यं, मतदान केंद्राची प्रतिकृती आणि मतदान केल्याची शाई लावलेला हात तसंच स्वीपची सुंदर रांगोळी काढून, गुढीभोवती आकर्षक सजावट करण्यात आली होती.
****
सामान्‍य निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांनी काल नांदेड दक्षिणच्या विष्णुपुरी मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. या मतदान केंद्रावरच्या सुविधा, मतदार यादी, मतदान यंत्रं आणि इतर साहित्याची त्यांनी तपासणी करून, एकूण तयारीबद्दल समाधान व्यक्त केलं.
****
नांदेड जिल्‍ह्यातली जी विधानसभा क्षेत्रं नांदेड, हिंगोली आणि लातूर लोकसभा मतदार संघात येतात, त्‍या ठिकाणी मतदानाच्‍या दिवशी येणाऱ्या आठवडी बाजारांच्‍या तारखांमध्‍ये बदल करण्यात आला आहे. आता मतदानाच्‍या दुसऱ्या दिवशी याठिकाणी बाजार भरणार आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या महिला बचत गटांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदान जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये एक हजार बचत गटातल्या सुमारे एक लाख महिलांनी जिल्ह्यात दारेफळ आणि खांडेगावसह विविध गावांमध्ये मतदान जनजागृतीसाठी फेऱ्या काढल्या, तसंच मतदानाची प्रतिज्ञा दिल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या येडशी रामलिंगघाट अभयारण्यात गेल्या दहा दिवसांत नऊ माकडं दगावल्याचं समोर आलं आहे. अन्नाच्या विषबाधेतून ही माकडं दगावल्याची शक्यता वनविभागानं वर्तवली आहे. या माकडांचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, विभागीय वनाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार माकडांचा वावर असलेल्या भागांमध्ये आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
****
येत्या सोळा ते पंचवीस एप्रिल या काल��वधीत नांदेड इथं विविध खेळांसाठी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. हे शिबीर सगळ्या वयोगटातल्या विद्यार्थी खेळाडूंसाठी नि:शुल्क असणार आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
‘लोकसत्ता दृष्टी आणि कोन’ : पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी आज संवाद 
‘लोकसत्ता दृष्टी आणि कोन’ : पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी आज संवाद  मुंबई : आगामी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणाचा चौकोनी आढावा घेणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेबसंवादात आज, सोमवारी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सहभागी होणार आहेत. हा संवाद सायंकाळी ५ वाजता सुरू होईल. ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या ‘दृष्टी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
headlinesind · 4 years
Text
नवऱ्याचं पोस्टमॉर्टेम
[ad_1]
डॉक्टर(आश्चर्याने) : बाई, तुमच्या मिस्टरांच्या सगळ्या टेस्ट तर आपण केल्या. पण मला समजतच नाही की यांना नेमकं झालंय तरी काय ?
        बाई (काळजीने) : डॉक्टर, अहो मग तुम्ही ते पोस्टमॉर्टेम का काय म्हणतात ना ते तरी करून पाहा एकदा!
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे…
View On WordPress
0 notes
Text
जयंत पाटील यांच्याकडुन पत्रकाराला मारहान...
जयंत पाटील यांच्याकडुन पत्रकाराला मारहान…
पुणे | आज शेकापचे आमदार जयंत पाटील यांचं स्वतःवरचं नियंत्रण सुटल्याचं बघायला मिळालं असुन, लोकसत्ताचे पत्रकार हर्षद कशाळकर यांच्या कानात लगावली आहे.
निवडणूक केंद्रात पत्रकाराला मारहाण झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघाच्या प्रेसरुमध्ये हा प्रकार घडला.
दैनिक लोकसत्ता या वृत्तपत्रा मध्ये हर्षद कशाळकर यांनी गेल्या काही दिवसांमध्ये ज्या बातम्या लिहिल्या, त्यातील काही मजकुरांचा…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
VIDEO: शिक्रापुरात जीवाचा थरकाप उडवणारा अपघात, भरधाव कंटेनरने कारला २ किमी फरफटत नेले
VIDEO: शिक्रापुरात जीवाचा थरकाप उडवणारा अपघात, भरधाव कंटेनरने कारला २ किमी फरफटत नेले
पुण्याच्या शिक्रापुरात जीवाचा थरकाप उडवणारा एक अपघात घडला आहे. भरधाव कंटेनरने एका कारला तब्बल दोन किलोमीटर फरफटत नेल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या कारमध्ये चार जण प्रवास करते होते. हे चारही प्रवासी या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. यापैकी कोणालाही दुखापत झालेली नाही. “ठाकरे गटाचे ५० जण आले अन् मी एकटाच…”  संतोष तेलवणे ��ांनी सांगितली शिवसेना-शिंदे गटातील राड्याची संपूर्ण घटना भरधाव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
shivsena mla ambadas-danve-criticized-sanjay-gaikwad on threat-warning-to-shivsena-workers-in-buldhana
बुलढाण्यात शिवसेनेच्या सत्कार समारंभात शनिवारी शिंदेगट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला होता. या राड्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केले आहे. पुन्हा राडा केल्यास “चून चून के मारे जाएंगे” असा धमकीवजा इशारा गायकवाड यांनी बुलढाण्यातील स्थानिक शिवसैनिकांना दिला आहे. या इशाऱ्याला आता शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “शिवसैनिकांना शोधून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्यात शिवसेना कार्यकर्त्यांना दिला धमकीचा इशारा
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्यात शिवसेना कार्यकर्त्यांना दिला धमकीचा इशारा
बुलढाण्यात शिवसेनेच्या सत्कार समारंभात शनिवारी शिंदे गट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला होता. या राड्यानंतर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केले आहे. पुन्हा राडा केल्यास “चून चून के मारे जाएंगे” असा धमकीवजा इशारा गायकवाड यांनी बुलढाण्यातील स्थानिक शिवसैनिकांना दिला आहे. ज्या लोकांना प्रेमाची भाषा कळत नाही, त्यांच्यासाठी हीच भाषा वापरणार, असेही गायकवाड म्हणाले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
udayanraje Bhosale criticized shivendraraje Bhosale on satara municipal election
udayanraje Bhosale criticized shivendraraje Bhosale on satara municipal election
सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीवरुन बी जे पी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळत आहे. “मिशीला पीळ आणि ताव मारुन काहीही होत नसते” असा चिमटा निवडणूक प्रचारावरुन उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना काढला आहे. हिंमत असेल तर आजच्या आज पत्रकार परिषद घेऊन दाखवावी, असे आव्हानही त्यांनी शिवेंद्रराजेंना दिले आहे. “त्यांची लायकी काय?” नवनीत राणांनी उद्धव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०९ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं सूत्र निश्चित-काँग्रेसला १७, राष्ट्रवादीला १० तर शिवसेनेला सर्वाधिक २१ जागा. 
काँग्रेसचे राज्य प्रवक्ते राजू वाघमारे यांचा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश.
छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने यांचं निधन.
मराठवाड्याच्या काही भागात अवकाळी पावसाची हजेरी.
आणि
गुढी पाडव्याचा सण सर्वत्र पारंपरिक पद्धतीने साजरा.
****
महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या ४८ मतदारसंघांसाठी महाविकास आघाडीचं जागावाटपाचं सूत्र निश्चित झालं असून ��िवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष २१, काँग्रेस १७ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष १० जागा लढवणार आहेत. महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत आज जागावाटपाबाबत घोषणा करण्यात आली. या परिषदेला महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले  उपस्थित होते.
काँग्रेस पक्ष नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली - चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, उत्तर मध्य मुंबई, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई या जागा लढवणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, दक्षिण अहमदनगर आणि बीड या जागा लढवणार आहे.
तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशीम, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई या जागा लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे.
****
काँग्रेस पक्षाचे राज्य प्रवक्ते राजू वाघमारे यांनी आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह सगळ्या पदांचा राजीनामा देत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. काँग्रेस पक्ष सध्या दबावात असून स्वत: कोणताही निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नाही, असं मत वाघमारे यांनी व्यक्त केलं.
****
महाविकास विकास आघाडीनं सांगली लोकसभेची जागा पैलवान चंद्रहार पाटील यांना जाहीर केली आहे. आमदार विश्वजीत कदम आणि आमदार विक्रम सावंत यांनी सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. हा निर्णय अनपेक्षित असल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
गडचिरोली जिल्हा प्रशासनानं येत्या १९ आणि २६ एप्रिलला या मतदारसंघात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय हवाई दलाकडे ५ हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. निवडणुकीदरम्यान मतदान पथकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार भारतीय हवाई दल गडचिरोली जिल्हाप्रशासनाला पाच हेलिकॉप्टर पुरवणार आहे. मतदान पथकांचे एकूण आठशे वीस कर्मचारी या हेलिकॉप्टर्सचा वापर करतील. निवडणूक प्रक्रियेसाठी हवाई दलानं जिल्हा प्रशासनाला पाच हेलिकॉप्टर पुरवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
****
लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण नांदेड लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात ते साडे सात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने यांचं आज हैदराबाद इथं निधन झालं, ते ६१ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर हैदराबाइ इथं उपचार सुरू होते. मराठवाडा दैनिकातून पत्रकारितेला प्रारंभ केलेल्या माने यांनी लोकसत्ता तसंच महाराष्ट्र टाईम्स दैनिकांसाठी तसंच खासगी वृत्तवाहिन्यांसाठीही काम केलं. अफाट जनसंपर्क आणि व्यासंगाच्या बळावर राजकारण आणि समाजकारण या विषयांवरील बातमीदारीसाठी प्रसिद्ध असलेल्या माने यांनी तब्बल ३२ वर्षांच्या कारकिर्दीत क्रीडा पत्रकार म्हणून वेगळा ठसा उमटवला.
जिल्हा क्रिकेट संघटनेचे सदस्य तसंच सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या शालेय समितीवरही ते कार्यरत होते. त्यांच्या पार्थिव देहावर छत्रपती संभाजीनगर इथं प्रतापनगर स्मशानभूमीत उद्या सकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
धाराशिवच्या माजी नगराध्यक्ष पुष्पाताई चंद्रहास पाटोदेकर यांचं आज सकाळी धाराशिव इथे निधन झालं. त्या ८६ वर्षांच्या होत्या. धाराशिव जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान होतं. राज्याचे माजी गृहमंत्री आणि पाटबंधारे मंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या त्या भगिनी होत. त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी धाराशिव इथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दल अर्थात आरपीएफनं एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत एक हजार चौसष्ट मुलांची रेल्वे स्थानकांवरून सुटका केली आहे. नन्हे फरिश्ते या अभियानाअंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं, वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
****
राज्यात काही भागात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. अकोला जिल्ह्यात आज संध्याकाळी सोसाट्याचे वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पावसामुळे शेतातल्या शेतमालाचं तसंच आंबा आणि फळबागांचं नुकसान झालं आहे
लातूर शहर आणि परिसरात आज सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. १० ते १५ मिनिटं झालेल्या या पावसामुळे आंब्याचं नुकसान झाल्याची वृत्त आहे. दरम्यान उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई शहर आणि परिसरात आज दुपारी मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला.
परभणी जिल्ह्यातही विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह सर्वदूर पाऊस सुरू असून, नांदेड शहर परिसरातही हलका पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हिंदू नववर्षदिन अर्थात गुढी पाडवा आज राज्यात उत्साहात साजरा करण्यात आला. घरोघरी गुढ्या उभारण्यात आल्याचं तसंच रांगोळ्यांची सजावट केल्याचं दिसून आलं. राज्यात आज पाडव्यानिमित्त ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.
गुढीपाडव्यानिमित्त ठाण्याच्या कौपिनेश्वर मंदिरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते.
बोरिवली आणि दहिसर इथं गुढीपाडव्यानिमित्त आज शोभा यात्रा काढण्यात आल्या. यावेळी केंद्रीय मंत्री पियूष गोयल, आमदार सुनिल राणे यांनी श्रीगणेशाचे दर्शन घेतलं. तसंच दहिसर इथंही केंद्रीय मंत्री पियूष गोयल उपस्थित होते.
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुंबईत धारावीतल्या जय बजरंग मित्र मंडळानं ' धारावी विकासाची ' गुढी उभारून अनोखा सोहळा साजरा केला. मुंबई दक्षिण मध्यचे महायुतीचे उमेदवार खासदार राहुल शेवाळे यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून धारावी पुनर्विकासाच्या प्रतिकात्मक देखाव्यावर उभारण्यात आलेल्या विकासाच्या गुढीची सपत्नीक पूजा केली.
हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्यानिमित्त बीड शहरात आज सकाळी बालाजी मंदिरापासून नववर्ष स्वागत फेरी काढण्यात आली.
धुळे शहरात निघालेल्या स्वागत यात्रेत सर्वपक्षीय नेते सहभागी झाले. अकोल्यात संस्कृती संवर्धन समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या नववर्ष स्वागत यात्रेत मोठ्या संख्येनं महिला आणि पुरुष सहभागी झाले होते.
आदि शक्ती माता दुर्गादेवीच्या चैत्री नवरात्रीलाही आजपासून सुरुवात झाली. या निमित्त देशभरातल्या देवी शक्तिपीठं तसंच मंदिरांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
****
गुढीपाडवा सणाचं औचित्य साधून आज महाविकास आघाडीच्या वतीनं लातूर शहरात काँग्रेस भवनासमोर परिवर्तनाची गुढी उभारण्यात आली. काँग्रेस नेते, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.
****
सामान्‍य निवडणूक निरीक्षक शशांक मिश्र यांनी आज नांदेड दक्षिणच्या विष्णुपुरी मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. या मतदान केंद्राची पूर्णपणे पर्यावरणपूरक रचना पाहून या केंद्रातली मतदान टक्केवारी निश्चित वाढेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं. या मतदान केंद्रावरच्या सुविधा, मतदार यादी, मतदान यंत्रं आणि इतर साहित्याची त्यांनी तपासणी करून, एकूण तयारीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
****
नांदेड जिल्‍ह्यातली जी विधानसभा क्षेत्रं  नांदेड, हिंगोली आणि लातूर लोकसभा मतदार संघात येतात त्‍या ठिकाणी मतदानाच्‍या दिवशी येणाऱ्या आठवडी बाजारांच्‍या तारखांमध्‍ये बदल करण्यात आला आहे. आता मतदानाच्‍या दुसऱ्या दिवशी याठिकाणी बाजार भरणार आहेत. नांदेडचे जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
राज्याच्या राजकारणाचा चौकोनी आढावा; ‘लोकसत्ता दृष्टी आणि कोन’साठी नोंदणी सुरू
राज्याच्या राजकारणाचा चौकोनी आढावा; ‘लोकसत्ता दृष���टी आणि कोन’साठी नोंदणी सुरू
राज्याच्या राजकारणाचा चौकोनी आढावा; ‘लोकसत्ता दृष्टी आणि कोन’साठी नोंदणी सुरू मुंबई : आगामी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणाचा चौकोनी आढावा घेणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवाद मालिकेतील सहभागासाठी नोंदणी सुरू झाली आहे. या उपक्रमाची सुरुवात सोमवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या संवादाने होणार असून,…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
लोकसत्ता इम्पॅक्ट: अखेर राज्यातील पोलीस उपनिरीक्षकांना पदोन्नती, पोलीस दलात आनंद
लोकसत्ता इम्पॅक्ट: अखेर राज्यातील पोलीस उपनिरीक्षकांना पदोन्नती, पोलीस दलात आनंद
लोकसत्ता इम्पॅक्ट: अखेर राज्यातील पोलीस उपनिरीक्षकांना पदोन्नती, पोलीस दलात आनंद अनिल कांबळे तब्बल १३ महिन्यांपासून रखडलेल्या पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या रखडल्या होत्या. ‘लोकसत्ता’ने पदोन्नतीबाबब वृत्त प्रकाशित करताच पोलीस महासंचालक कार्यालयात वेगाने हालचाली झाल्या. अखेर पीएसआय अधिकाऱ्यांना सहायक पोलीस निरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली. राज्य पोलीस दलातील ११०…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
लोकसत्ता तरुण तेजांकित’ : कल्पक वस्तूंना ग्राहकांची पसंती
लोकसत्ता तरुण तेजांकित’ : कल्पक वस्तूंना ग्राहकांची पसंती
लोकसत्ता तरुण तेजांकित’ : कल्पक वस्तूंना ग्राहकांची पसंती ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ म्हणजे वेगळं काही करू पाहणारे कर्तृत्ववान तरुण. ‘लोकसत्ता’ अशा तरुणांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याची माहिती जगासमोर आणत आहे. आतापर्यंत गौरवण्यात आलेले हे गुणवंत आता काय करतात, त्यांची वाटचाल कशी सुरू आहे याचा आढावा.. घोंगडी विणणे आणि गोधडी शिवणे या हळूहळू लुप्त होत चाललेल्या अस्सल भारतीय कला. त्या जगभरात…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी गुंतवणुकीचे नियोजन; ‘लोकसत्ता अर्थभान’चे आज सहावे सत्र
निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी गुंतवणुकीचे नियोजन; ‘लोकसत्ता अर्थभान’चे आज सहावे सत्र
निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी गुंतवणुकीचे नियोजन; ‘लोकसत्ता अर्थभान’चे आज सहावे सत्र मुंबई : सेवानिवृत्तीचे वय जसजसे जवळ येते तसतशी आपण कष्टाने जमविलेली पूंजी ही उत्तर आयुष्यात संपून तर जाणार नाही ना आणि कमावते वय सरल्यावर निवृत्तीनंतरच्या जीवनाचा खर्च कसा भागविला जाईल, याची अनेकांना चिंता लागलेली असते. याच सार्वत्रिक चिंतेला उत्तर ठरेल असे गुंतवणुकीच्या प्रू्वनियोजनाचा अर्थमंत्र येत्या रविवारी…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
लोकसत्ता तरुण तेजांकित : सामाजिक संस्थांचे संघटन, सक्षमीकरण
लोकसत्ता तरुण तेजांकित : सामाजिक संस्थांचे संघटन, सक्षमीकरण
लोकसत्ता तरुण तेजांकित : सामाजिक संस्थांचे संघटन, सक्षमीकरण ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ म्हणजे वेगळं काही करू पाहणारे कर्तृत्ववान तरुण. ‘लोकसत्ता’ अशा तरुणांचा शोध घेऊन त्यांच्या कार्याची माहिती जगासमोर आणत आहे. आतापर्यंत गौरवण्यात आलेले हे गुणवंत आता काय करतात, त्यांची वाटचाल कशी सुरू आहे याचा आढावा.. स्नेहालयच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या अनेक प्रकल्पांच्या सेवा कार्यात अनिल गावडे अविरतपणे सक्रिय…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
गुंतवणुकीला निर्धोक बनविणाऱ्या पैलूबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता अर्थभान’चे आज सत्र
गुंतवणुकीला निर्धोक बनविणाऱ्या पैलूबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता अर्थभान’चे आज सत्र
गुंतवणुकीला निर्धोक बनविणाऱ्या पैलूबाबत मार्गदर्शन; ‘लोकसत्ता अर्थभान’चे आज सत्र ‘लोकसत्ता अर्थभान’चे आज सत्र मुंबई : नववर्षांरंभापासून भांडवली बाजारात जागतिक तसेच देशांतर्गत कारणांमुळे निर्देशांकांचे वर-खाली हेलकावे सुरू आहेत. असे अस्थिरतेचे वातावरण गुंतवणूकदारांना धडकी भरवणारे आणि बाजारात पहिलेच पाऊल टाकणाऱ्या नवगुंतवणूकदारांच्या संयमाची परीक्षाच घेणारे असते. अस्थिर व नाजूक बनलेल्या सध्याच्या…
View On WordPress
0 notes