Tumgik
#marathijokes funnyjokes jokesinmarathi jokesfordays jokes bandyamama bandya
bandya-mama · 3 months
Text
भिकारी : साहेब खूप भूक लागली आहे. ५ रुपये द्या ना
Bandya : १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का?
भिकारी : हा आहे साहेब
Bandya : आधी ते खर्च कर.
0 notes
bandya-mama · 3 months
Text
Bandya : मला समजूतदार बाई सोबत लग्न करायला पाहिजे होते.
बायको : समजूतदार बाई कधीच लग्न करणार नाही तुमच्यासोबत.
Bandya : बस! मला एवढच सिद्ध करायचं होतं!
😏😏😏🤣🤣🤣😩😩😩😉😉😉
0 notes
bandya-mama · 3 months
Text
Bandya पोलीस स्टेशनला फोन लावतो…
Bandya : गर्लफ्रेण्ड मिळत नाहिये.
पोलीस : कती दिवसांपासून?
Bandya : सर! लहानपणापासून!
पोलीस : ठेव फोन!
🤣🤣🤣😱😱😱😘😘😘😉😉😉
0 notes
bandya-mama · 3 months
Text
एकदा bandya ne एका मुलीला प्रपोज केलं.
ती भडकली,
तिने bandya la धू धू धुतला.
अगदी लोळवला.
Bandya कपडे झटकत उठला.
आणि म्हणाला.
तर मग मी नाही समजू का.?
1 note · View note
bandya-mama · 4 months
Text
Bandya : खूप शोध घेतल्यानंतर ‘बाबू’ शब्दाचा अर्थ कळला.
जन्या : काय अर्थ आहे रे?
Bandya : बा – बालिश बु : बुद्धी
🤣🤣🤣😏😏😏😉😉😉😔😔😔
0 notes
bandya-mama · 4 months
Text
गणिताच्या सरांनी फळ्यावर काही इंग्रजी अंक लिहिले…
72, 82, 80, 89, 99
आणि Bandya ला ते वाचायला सांगितले.
Bandya ने ते अशाप्रकारे वाचले…
72 शेवंती तू?
82 येती तू?
80 येती?
89 येती नाय?
99 नाय त नाय
😉😉😉😏😏😏🤣🤣🤣🥳🥳🥳
0 notes
bandya-mama · 4 months
Text
बायको: माझी एक अट आहे,
Bandya : काय?
बायको: तूम्ही सोडायला आले तरच मी माहेरी जाणार,
Bandya : माझी पण एक अट आहे,
बायको: काय?
Bandya : मी घ्यायला आलो तरच परत यायचे.
0 notes
bandya-mama · 4 months
Text
आई: bandya तू केस का कापत नाही?
Bandya : फॅशन आहे आई
आई: bandya गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय
लहान मुलगी पसंद आहे म्हणून,
आता जा नांदायला.
0 notes
bandya-mama · 4 months
Text
Bandya : आम्ही दार्जीलिंगचा चहा वापरतो
पुणेकर : वा , तरीच छान थंड होता. . .
किमान शब्दात कमाल अपमान 😂😂😂
0 notes
bandya-mama · 4 months
Text
बँक लूटल्यावर…
डाकू : तू मला पिहलंस का?
क्लार्क : होय!
डाकू क्लार्कला गोळी मारतो.
नंतर bandya ला विचारतो,
“तू मला पाहिलस का?”
Bandya : नाही! पण माझ्या बायकोनं पाहिलं आणि म्हणत होती पोलिसांना सांगते.
🥳🥳🥳😱😱😱🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 4 months
Text
Bandya च्या मित्राच्या बायकोचा वाढदिवस असतो…
Bandya : तुझे डोळे का सुजले आहेत?
राजेश : काल माझ्या बोयकोचा वाढदिवस होता.
मी तिच्यासाठी केक आणला होता.
Bandya : त्याचा डोळे सुजण्याशी काय संबंध?
राजेश : बायकोचं नाव तपस्या आहे
आणि त्या केकवाल्यानं लिहिलं,
‘Happy Birthday समस्या’
🤣🤣🤣😏😏😏😉😉😉
0 notes
bandya-mama · 4 months
Text
कारला टेकून उभ्या असलेल्या बाईकडे Bandya एकटक पाहत असतो.
बायको विचारते, “अहो काय बघताय त्या बाईकडे?”
Bandya : मी विचार करतोय, मी अशी कार कधी घेणार?
आणि तू अशी टेकून कधी उभी राहणार?
बायको : “हां! मग ठीक आहे! अजून नीट बघा!”
😉😉😉😛😛😛😱😱😱🥳🥳🥳
0 notes
bandya-mama · 4 months
Text
Bandya एका दुकानदाराला विचारतो
काका तुमच्याकडे
चेहरा गोरा करायची क्रीम आहे का?
दुकानदार: हो आहे ना.
Bandya : मग लावत जा ना काळ्या,
मी रोज किती ghabarato
#marathijokes #funnyjokes #jokesinmarathi #jokesfordays #jokes #bandyamama #bandyaBandya एका दुकानदाराला विचारतो
काका तुमच्याकडे
चेहरा गोरा करायची क्रीम आहे का?
दुकानदार: हो आहे ना.
Bandya : मग लावत जा ना काळ्या,
मी रोज किती ghabarato
0 notes
bandya-mama · 4 months
Text
Bandya : आहो, अजून बिस्किटे घ्या ना
पाहुणा : नको हो, आधीच मी ५ खाल्ली आहेत
Bandya : तशी तुम्ही ६ खाल्ली आहेत, पण
आजून खा की, ईथे कोण मोजत बसलंय?
0 notes
bandya-mama · 4 months
Text
बायकोने bandya ला न सांगता नवीन ‘सीम’ घेतलं.
Bandya ला ‘सरप्राईज’ द्यावं, या हेतूने ती ‘किचन’मध्ये गेली.
तेथून नवीन नंबरवरून bandya ला कॉल केला आणि…
कुजबुजत्या स्वरात विचालं, “हाय डिअर, कसा आहेस?”
Bandya (दबक्या आवाजात), “नंतर बोलतो, आमच ‘येडं’ किचनमधे आहे.”
😱😱😱😉😉😉🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😔😔😔
0 notes
bandya-mama · 5 months
Text
Bandya : तुला माहेरी पाठवलं, तरीसुद्धा तू तिथून माझ्याशी का भांडते आहेस?
बायको : वर्क फ्रॉम होम!
😛😛😛😉😉😉😱😱😱🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️
0 notes