Tumgik
#आरामदायी
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Mahindra Thar : करा राजेशाही सफर, ऑफ रोडही होईल आरामदायी, पाहा नवी महिंद्रा थॉर
Mahindra Thar : करा राजेशाही सफर, ऑफ रोडही होईल आरामदायी, पाहा नवी महिंद्रा थॉर
Mahindra Thar : करा राजेशाही सफर, ऑफ रोडही होईल आरामदायी, पाहा नवी महिंद्रा थॉर Mahindra Thar Update : महिंद्राने आयडीअल स्टार्ट-स्टॉप सिस्टीम आणि नवीन सेंटर कन्सोल टॉगल स्विचेस आणि नवीन ‘ट्विन पीक्स’ ब्रँड चिन्हाचा समावेश असलेल्या थारला नव्याने बाजारात आणले आहे. अद्ययावत ऑफ-रोड म्हणून ओळख असलेली ही गाडी लवकरच ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात होईल. Mahindra Thar Update : महिंद्राने आयडीअल…
View On WordPress
0 notes
mhadalottery2023 · 9 days
Text
Mhada Lottery 2024: मुंबईकरांनो! जरा थांबा; येणा-या काळात येथे मिळतील परवडणाऱ्या दरातील असे एका पेक्षा एक घरे..!
मुंबईकरांनो! जरा थांबा; येणा-या काळात येथे मिळतील परवडणाऱ्या दरातील असे एका पेक्षा एक घरे..!
Mhada Lottery 2024 मुंबई : आपल्या देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबई शहराचा अलीकडच्या काळात बराच विस्तार झाला आहे. शहराला उपनगरांशी जोडणारे विविध महामार्ग आणि नवीन सागरी पूल यामुळे, असे दिसते की जे चांगले जीवनशैली आणि आरामदायी घर शोधत आहेत त्यांच्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या मुंबई शहरात सध्या हजारो गृहप्रकल्पांची बांधकामे सुरू आहेत. 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या वर्षभरात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला उद्यापासून प्रारंभ
अवकाळी पावसामुळे शेतीच्या नुकसान भरपाईसाठी कृषी विभागाची सुमारे तेराशे ऐंशी कोटी रुपयांची मागणी
नौदल अधिकाऱ्यांसाठी नवी स्कंधपट्टिका जारी;छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा समावेश
आणि
विकसित भारत संकल्प यात्रेतल्या आरोग्य शिबिरांचा दोन कोटींहून अधिक नागरिकांना लाभ
****
जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान सुरू होत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात येणार आहे. यानिमित्त जालना रेल्वेस्थानकात उद्या सकाळी अकरा वाजता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत विशेष कार्य्रकमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमास स्थानिक लोकप्रतिनिधींसह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती नांदेड विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीति सरकार यांनी आज जालना इथं दिली. दरम्यान, काल या गाडीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. उद्या होणाऱ्या या कार्यक्रमाची जालना रेल्वेस्थानक परिसरात जय्यत तयारी केली जात आहे. जागतिक दर्जाच्या मानकांशी जुळणाऱ्या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली ही वंदे भारत रेल्वे सर्वात जलद, सोयीस्कर, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा सक्षम पर्याय ठरत आहे.
****
राज्यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे १२ लाख ८७ हजार १८५ हेक्टर पिकांचं नुकसान झालं आहे. त्यासाठी कृषी विभागानं राज्य सरकारकडे १ हजार ३७९ कोटी रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त २३ लाख ९० हजार ५७१ शेतकऱ्यांना ही मदत लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी कृषी विभागानं शासनाकडे केली आहे.
****
राज्यात चालू वर्षाच्या ऊस गाळप हंगामात आतापर्यंत एकूण ३४० कोटी ४३ लाख मेट्रिक टन उसाचं गाळप झालं, त्यातून २९३ कोटी ८१ लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालं आहे. दरम्यान, यंदा सरासरी उत्पादनात सत्तावन्न दशांश टक्क्यांनी घट झाली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील २२, तर नांदेड विभागातील २९ कारखान्यांमध्ये यंदा ऊस गाळप सुरू आहे.
****
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिलं जाईल, त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला काही वेळ द्यावा, असं आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. नाशिक इथं राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्तानं आज पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील यांनी आत्तापर्यंत राज्य सरकारच्या प्रत्येक भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, त्यांनी मुंबईत ट्रॅक्टरसह येऊ नये आणि सरकारला सहकार्य करावं, असं आवाहनही महाजन यांनी यावेळी केलं.
****
भारतीय नौदलानं आज एडमिरल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गणवेशातील स्कंधपट्टिका अर्थात खांद्यावरच्या पट्टीवर लावायचे मानचिन्ह प्रसिद्ध केलं. या चिन्हाचा आकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेसारखा असून यात अशोक चिन्ह लावण्यात आलं आहे. सर्वसमावेशक दीर्घकालीन दृष्टीकोन असा या चिन्हाचा अर्थ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण इथं ४ डिसेंबरला झालेल्या नौदल दिनाच्या कार्यक्रमात यासंदर्भातली घोषणा केली होती.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३१ तारखेला सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा एकशे आठावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रावरुन या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल. न्यूज ऑन एआयआर या वेबसाईट आणि मोबाईल ॲपवरून देखील हा कार्यक्रम ऐकता येणार आहे. आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या यू टयूब चॅनलवरुन या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होणार आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रेतल्या आरोग्य शिबिरांचा आतापर्यंत दोन कोटींहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला आहे. एक लाखांहून अधिक ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद आणि महापालिकांच्या क्षेत्रात यात्रेच्या वाहनानं भेट दिली. या आरोग्य शिबिरांमध्ये ८० लाखांहून अधिक नागरिकांची क्षयरोगास��ठी चाचणी झाली आणि त्यातल्या पावणे पाच लाखांहून अधिक संशयित रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
क्षयग्रस्त रुग्णांना दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्यासाठी ३६ हजारांहून अधिक रुग्णांच्या बँक खात्याची माहिती या दरम्यान गोळा झाली. साडे ८ लाख नागरिकांची सिकल सेलसाठी चाचणी झाली आणि त्यातल्या २७ हजारांहून अधिक रुग्णांचा रुग्णालयातून उपचार घेण्याचा सल्ला यात्रेत मिळाला. उच्च रक्तदाब, मधुमेह यासाठीही दीड कोटी नागरिकांची चाचणी झाली. साडे ३२ लाखांहून अधिक आयुष्मान कार्ड याअंतर्गत वितरीत झाली असून सुमारे दीड कोटी कार्ड तयार झाली आहेत
****
ही यात्रा आज छत्रपती संभाजीनगर शहरात हनुमान नगर परिसरात पोहोचली. नागरिकांनी केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेण्यासाठी गर्दी केली होती. केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे महाराष्ट्र राज्य यांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधला. मंत्र्यांच्या हस्ते लाभार्थींना आयुष्मान कार्ड आणि गॅस जोडणी देण्यात आली. विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान उर्वरित कालावधीत सर्व समाज घटकांतील सर्वसामान्य लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावे, असे निर्देश कराड यांनी दिले. नागरिकांनीही या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन कराड यांनी केलं. ते म्हणाले -
यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरीबांना घर देणे, उज्वला योजनेअंतर्गत गरीबांना गॅस देणे, आयुषमान भारत अंतर्गत पाच लाखाचा आरोग्याचा विमा देणे आणि त्याचबरोबर विश्वकर्मा योजनेअंतर्गत तीन लाखाची मदत देणे अशा बऱ्याच योजना माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात शहरी भागात आणि ग्रामीण भागात चालू आहेत. मी जनतेला आवाहन करतो, की या विकासाच्या यात्रेमध्ये आपण सामील व्हा आणि स्वतःचा विकास करा. तुमचा विकास म्हणजे भारताचा विकास. गरीबीरेषेच्या वर आपल्याला या सर्व लोकांना आणायचंय.
२४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा नांदेड महापालिका हद्दीत उद्या समारोप होणार आहे. या यात्रेअंतर्गत आज नांदेड शहरात अण्णाभाऊ साठे चौकात नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आयुष्यमान भारत कार्डसाठी नागरिकांनी याठिकाणी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली. मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत लाभार्थ्यांनी आपल्याला मिळालेल्या लाभाची माहिती दिली. सुमन धनाडे आणि निहाल शेख यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
बाईट - सुमन धनाडे आणि निहाल शेख, जि.नांदेड
****
फ्रांस इथं होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवर कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी २३ वर्षाखालील युवकांनी ७ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन प्रशासन���कडून करण्यात आलं आहे. इच्छुकांनी गुगल प्ले स्टोअरवरून 'स्कील इंडिया डिजीटल' हे ॲप डाऊनलोड करावं, या ॲपमध्ये नाव नोंदणी करून या स्पर्धेत सहभागी होता येईल. एक जानेवारी २००२ किंवा त्यानंतर जन्मलेल्या उमेदवारांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
****
परभणी इथं आज पालम तालुक्यातल्या सिरपूर ते केरवाडी रस्त्याचे भूमीपूजन आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते झालं. रस्त्यांचा विकास तसंच त्यांच्या दर्जाबाबत तडजोड केली जाणार नाही, असं गुट्टे यावेळी म्हणाले. सिरपूरसाठी तीन वर्गखोल्यांची मंजूरी आणि सभागृहासाठी अकरा लाख रूपयांच्या निधीची घोषणा गुट्टे यांनी यावेळी बोलताना केली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात आठ जानेवारीला लोकशाही दिनाचं तसंच विभागीय महिला लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी तक्रारदारांनी आपले अर्ज विहित मुदतीत आवश्यक त्या कागदपत्रासह विभागीय आयुक्त कार्यालयात जमा करावेत, असं कार्यालयानं प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
अयोध्येतल्या राम मंदिर लोकार्पणानिमित्त अयोध्या इथून आलेल्या अक्षता कलशाची धाराशिव शहरातून उद्या ३० तारखेला शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या अक्षता रथयात्रेत नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे.
****
0 notes
anantradingpvtltd · 1 year
Text
Price: [price_with_discount] (as of [price_update_date] - Details) [ad_1] Sparx ఇంటి నుండి తాజా ఫ్యాషన్ ధోరణి ప్రకారం ఈ స్టైలిష్ మరియు ప్రత్యేకమైన నలుపు ఆకుపచ్చ స్పోర్ట్స్ షూస్తో మెరిసిపోండి. పైన మెటీరియల్ మెష్ మరియు పాలియురేతేన్ మరియు సోల్ పదార్థంగా TPR తో సూపర్ సౌకర్యవంతమైన స్పోర్ట్స్ షూస్.Flaunt with these stylish and unique black green sports shoes as per the latest fashion trend from the house of Sparx. Super comfortable sports shoes with Mesh & PU as upper material and TPR as sole material.Sparx হাউজ থেকে লেটেস্ট ফ্যাশন ট্রেন্ড অনুসারে এই স্টাইলিশ এবং অনন্য কালো সবুজ স্পোর্টস জুতা জাহির করুন। সর্বোত্তম আরামদায়ক স্পোর্টস জুতা উপরের উপাদান হিসাবে জাল এবং PU এবং সোল উপাদান হিসাবে TPR সহ।Sparx कडून नवीनतम फॅशन ट्रेंडनुसार हे स्टायलिश आणि अद्वितीय काळ्या हिरव्या स्पोर्ट्स शूज घालून मिरवा. वरील मटेरियल म्हणून मेश आणि PU आणि तळव्याचे मटेरिअल असलेले अतिशय आरामदायी स्पोर्ट्स शूजSparx കുടുംബത്തിൽ നിന്നുള്ള ഏറ്റവും പുതിയ ഫാഷൻ പ്രവണതകൾ അനുസരിച്ച് ഈ സ്റ്റൈലിഷും സവിശേഷവുമായ കറുത്ത പച്ച സ്പോർട്സ് ഷൂസ് ധരിച്ച് ആഡംബരം കാണിക്കുക. മെഷ്, PU എന്നിവ മുകളിലെ മെറ്റീരിയലായി മെഷും സോൾ മെറ്റീരിയലായി TPR ഉം ഉള്ള വളരെ സുഖപ്രദമായ സ്പോർട്സ് ഷൂസ്.Sparx இன் படைப்பிலிருந்து சமீபத்திய பேஷன் போக்கின் படி இந்த ஸ்டைலான மற்றும் தனித்துவமான கருப்பு பச்சை ஸ்போர்ட்ஸ் ஷூக்களுடன் அணியுங்கள். சூப்பர் வசதியான ஸ்போர்ட்ஸ் ஷூக்கள். மேல் மெட்டீரியல் மெஷ் மற்றும் பாலியூரித்தேன் உடன் கூடியது மற்றும் ஒரே பொருள் TPRSparx ಹೌಸ್ ನ ಇತ್ತೀಚಿನ ಫ್ಯಾಷನ್ ಪ್ರವೃತ್ತಿಯ ಪ್ರಕಾರ ಈ ಸೊಗಸಾದ ಮತ್ತು ವಿಶಿಷ್ಟವಾದ ಕಪ್ಪು ಹಸಿರು ಕ್ರೀಡಾ ಬೂಟುಗಳೊಂದಿಗೆ ಮಿಂಚಿರಿ. ಮೇಲ್ಭಾಗದ ಸಾಮಾಗ್ರಿಯಾಗಿ ಮೆಶ್ ಮತ್ತು ಪಾಲಿಯೂರಿಥೇನ್ ನೊಂದಿಗೆ ಸೂಪರ್ ಆರಾಮದಾಯಕ ಕ್ರೀಡಾ ಶೂಗಳು ಮತ್ತು TPR ಏಕೈಕ ವಸ್ತುವಾಗಿ Is Discontinued By Manufacturer ‏ : ‎ No Product Dimensions ‏ : ‎ 31.5 x 21.5 x 11.5 cm; 1 Grams Date First Available ‏ : ‎ 30 March 2014 Manufacturer ‏ : ‎ Relaxo Footwear Pvt. Ltd. ASIN ‏ : ‎ B00IZ966FQ Item model number ‏ : ‎ SX0171G Country of Origin ‏ : ‎ India Department ‏ : ‎ mens Manufacturer ‏ : ‎ Relaxo Footwear Pvt. Ltd., Relaxo Footwears Limited, Head Office,Aggarwal City Square, Plot No.10 District Center, Mangalam Place, Sector – 3,Rohini, New Delhi,Pin-110085. Ph. No:-011-46800700 Packer ‏ : ‎ Relaxo Footwears Limited, Head Office,Aggarwal City Square, Plot No.10 District Center, Mangalam Place, Sector – 3,Rohini, New Delhi,Pin-110085. Ph. No:-011-46800700 Importer ‏ : ‎ RELAXO FOOTWEARS LIMITED, Aggarwal City Square, Plot No 10, Mangalam Palace. District Center, Rohini Sector-3, Delhi - 110085
Item Weight ‏ : ‎ 1 g Item Dimensions LxWxH ‏ : ‎ 31.5 x 21.5 x 11.5 Centimeters Net Quantity ‏ : ‎ 1 count Included Components ‏ : ‎ Sports Shoes/Running Shoes Generic Name ‏ : ‎ Running Shoes Lifestyle: Casual Closure Type: Lace-Up Toe Style: Closed Toe Care Instructions: Allow you pair of shoes to air and de-odorize at a regular basis; this also helps them retain their natural shape; use Shoe bags to prevent any stains or mildew; dust any dry dirt from the surface using a clean cloth; Do not use Polish or Shiner [ad_2]
0 notes
mumbai-live-news · 1 year
Link
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर, ठाणे आणि कल्याणसह मुंबई विभागातील सात प्रमुख रेल्वे स्थानकांवर 13 अत्याधुनिक नर्सिंग पॉड्स उभारण्याची योजना आखली आहे. प्रवास करणाऱ्या महिलांसाठी मध्य रेल्वेने सुरक्षित आणि आरामदायी असे हे स्तनपान पॉड तयार करण्याची योजना आखली आहे. हे नर्सिंग पॉड भारतीय रेल्
0 notes
sanjeebdulal · 1 year
Text
नेदरल्यान्ड्सलाई हराउँदै अर्जेन्टिना विश्वकपको सेमिफाइनलमा
नेदरल्यान्ड्सलाई हराउँदै अर्जेन्टिना विश्वकपको सेमिफाइनलमा
काठमाडौं ।  नेदरल्यान्ड्सलाई हराउँदै अर्जेन्टिना फिफा विश्वकप कतार २०२२ को सेमिफाइनलमा प्रवेश गरेको छ । टाइब्रेकरमा ४-३ को जितका साथ दक्षिण अमेरिकी च्याम्पियन अर्जेन्टिना उपाधिनजिक पुगेको हो । निर्धारित ९० मिनेटको खेल २-२ को बराबरीमा सकिएपछि खेल अतिरिक्त समय हुँदै टाइब्रेकरमा लम्बिएको थियो । एक समय २-० को आरामदायी अग्रतामा रहेको अर्जेन्टिनाविरुद्ध नेदरल्यान्ड्सले नाटकीय पुनरागमन गरेको थियो ।…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gothalokhabar · 1 year
Text
आन्तरिक पर्यटकलाई सहरभन्दा गाउँ प्यारो 
अन्नपूर्ण (कास्की), २७ कात्तिक । कास्कीका मुख्य पर्यटकीय गाउँमा पाहुनाको घुइँचो लाग्न थालेको छ । दसैँ–तिहारलगत्तै कास्कीको घान्द्रुक, सिक्लेस, ताङतिङ, धम्पुस, ल्वाङघलेललगायत गाउँमा पर्यटकको चहलपहल बढ्न थालेको छ । पोखरा घुम्न आएकाहरू आजभोलि पोखरामा मात्र सीमित हुन चाहँदैनन् । उनीहरुको रोजाइ हुने गरेको छ, वरपरका गाउँ बस्ती र थुम्का । पोखराको सुविधा सम्पन्न होटलमा आरामदायी सुविधा लिएका पर्यटक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
dr-devdhawal · 2 years
Photo
Tumblr media
WORLD ANIMAL DAY 2022 पशुपन्छीहरूलाई पनि मानबिय व्यवहार गरौँ , पर्यावरणीय संतुलन कायम राखौं । १. भोक, प्यास मेटाउन पाउने स्वतन्त्रता । २. आरामदायी/प्रकृतिक तरिकाले जिउन पाउने स्वतन्त्रता । ३. पशुलाई दुख, दर्द, घाउचोटपटक लाग्नबाट बच्ने र रोग लागेमा स्वास्थ्य उपचारको व्यवस्थापन हामी चेतनशील प्राणीले गर्ने स्वतन्त्रता । ४. आफ्नो सामान्य व्यवहार प्रदर्शन गर्न पाउने स्वतन्त्रता । ५. डर त्रास र तनावबाट मुक्त रहन पाउने स्वतन्त्रता । विश्व पशुपन्छी दिवसको हार्दिक मङलमय शुभकामना ।। जय पशु धन !! https://www.instagram.com/p/CjTPnRIMbf1/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
healthaawaj · 2 years
Text
वृक्षासन कसरी गर्ने, यस्ता छन् फाइदाहरु
वृक्षासन कसरी गर्ने, यस्ता छन् फाइदाहरु
वृक्षको जस्तो माथि फैलिएर स्थिर रहने भएकाले यो आसनालाई वृक्षासन भनिन्छ ।  यो सन्तुलन कायम गर्ने आसनको वर्गमा पर्छ । कुनै क्षेत्रमा सफलता प्राप्त गर्नको लागीलागि मन र तनलाई एकजुट र सन्तुलित हुन जरूरी छ। यस्तै,  ताडासन एक योग अभ्यास हो जसले मांसपेशिहरुमा मात्र नभई सूक्ष्मातिसूक्ष्म मांसपेशीहरूमा पनि लचिलोपन निर्माण गर्दछ। र यस आसन ले शरीरलाई हल्का र आरामदायी बनाउन को साथ -साथ ढीला बनाउनमा ठूलो…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
आनंद महिंद ट्विट: आनंद महिंद्रा गणेशोत्सवा ऐकत जाईल व्हिडियो एकदा पाहाच, दिवस आनंद| आनंद महिंद्रा ट्विट: गणेशोत्सवानिमित्त आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडिओ पहा, दिवस आनंदात जाईल
आनंद महिंद ट्विट: आनंद महिंद्रा गणेशोत्सवा ऐकत जाईल व्हिडियो एकदा पाहाच, दिवस आनंद| आनंद महिंद्रा ट्विट: गणेशोत्सवानिमित्त आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडिओ पहा, दिवस आनंदात जाईल
आनंद महिंद्रा ट्विट: भारतातील प्रसिद्ध उद्योजक सक्रिय आनंद महिंद्रा इंटरनेटवर असतात. ते ट्वीटवर काही शेअर करत असतात. त्‍या मूल्‍यांची चाहत्‍त उत्‍तर काही ना काही, रंजक आणि उत्‍साह देणार्‍या गोष्टी आरामदायी आहेत. त्यांनी शेअर केले प्रत्येक व्हिडीओ किंवा मजकूर अनेकांना चांगले वाटले. देशही आनंद महिंद्रा असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो गणेश भक्तांना खूप आनंद झाला आहे. खरं तर, आनंद महिंद्रा यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Mumbai : मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी आरामदायी; 18 ऑगस्टला एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस ‘बेस्ट’च्या ताफ्यात 
Mumbai : मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी आरामदायी; 18 ऑगस्टला एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस ‘बेस्ट’च्या ताफ्यात  या बस सु���ुवातीला तीन मार्गावरून धावणार आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नरिमन पॉईंट, कुलाबा ते वरळी आणि कुर्ला ते सांताक्रुझ या मार्गाचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता मुंबईकरांचा प्रवास (travel) आणखी सुखर होणार आहे. लोकलनंतर (Local)…
View On WordPress
0 notes
dabalikhabar · 2 years
Text
नयाँ मोडलका शिखर शुजको स्पोर्टस जुत्ता
शिखर शुज इन्ड्रष्ट्रिजले नयाँ मोडेलका स्पोर्टस शु बजारमा ल्याएको छ । #shikharshoes
काठमाडौं – शिखर शुज इन्ड्रष्ट्रिजले नयाँ मोडेलका स्पोर्टस शु बजारमा ल्याएको छ । कम्पनीले एकै पटक ५० बढी मोडलका जुत्ताहरु बजारमा ल्याएको हो । अहिले महिला, बृद्ध तथा युवावर्ग सबैको मागलाई ध्यानमा राखी बजारका आएका स्पोर्टस् शुजहरु हल्का, लचकदार रहको शिखर शुजले जनाएको छ । विगत २५ बर्षदेखि कम्पनीले जुत्ताहरु बजारमा विक्रि वितरण गदै आईरहेको छ । शिखर शुजका उत्पादन अत्यन्त हल्का र आरामदायी रहेको…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 22 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
डिजिटल आर्थिक देवाण घेवाणीमुळं अनेकांचं जीवन सुलभ आणि आरामदायी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
जुन्या सेवानिवृत्ती वेतन योजनेचा अभ्यास सुरू- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती 
आघाडीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचं स्वागत - प्रकाश आंबेडकर यांची भूमिका
आणि
हॅलो मेडीकल फाऊंडेशनला उत्कृष्ट स्वयंसेवी संस्थेसाठीचा पुरस्कार जाहीर
****
डिजिटल आर्थिक देवाण घेवाणीमुळं अनेकांचं जीवन सुलभ आणि आरामदायी झालं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज एका नागरिकाला सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे उत्तर देताना ही माहिती दिली. याविषयीची अनेक उदाहरणं आपल्याला आढळतील, असं ते म्हणाले. देशातल्या डिजिटल आर्थिक देवाण घेवाण अंगिकाराबाबत अन्य एका प्रवासी भारतीयाला उत्तर देताना देताना ते म्हणाले की, देशामध्ये आता हे नेहमीचं दृश्य बनलं आहे. आपल्या जनतेनं तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांचा अंगिकार करण्यामध्ये उल्लेखनीय कुशलता दाखवली आहे.
****
शिक्षकांना जुन्या सेवानिवृत्ती योजनेबाबत शिक्षण विभागाक़डून अभ्यास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यांच्या उपस्थितीमध्ये आज ठाण्यामध्ये विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघातल्या भारतीय जनता पक्ष - बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या उमेदवारासाठी सभा झाली, त्यावेळी शिंदे बोलत होते. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना जुनी सेवा निवृत्ती योजना, विनाअनुदानित शाळा, इंग्रजी माध्यमात २५ टक्के आरक्षण आदींसह विविध प्रश्नांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. शिक्षक मतदारसंघाचा आमदार हा शिक्षकच असावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. दावोस इथल्या परिषदेतल्या गुंतवणुकीसंदर्भात आरोप केले जात आहेत. मात्र, अनेक परदेशी कंपन्या थेट गुंतवणूक करण्याऐवजी एकत्रित उपक्रमातून गुंतवणुकीला प्राधान्य देतात, असं ते म्हणाले. दावोसमध्ये अनेक उद्योगपती देशातले असले, तरी गुंतवणूक ही परदेशीच आहे, असं मुख्यमंत्र्यांनी नमुद केलं. यापूर्वीच्या सरकारनं केलेल्या सामंजस्य कराराचं काय झालं,  असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कितीही आरोप केले तरी कामानं उत्तर देणारं हे युतीचं सरकार असून आरोपांचा आपण नक्कीच हिशोब देऊ, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
****
वंचित बहुजन आघाडी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आघाडीकरताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्वागतच करेल, अशी माहिती या पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. ते आज अमरावतीमध्ये ��त्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले...
त्यांना असं वाटतय की, आपण राष्ट्रवादीला ही बरोबर घेतलं पाहिजे. आणि काँग्रेसलाही बरोबर घेतलं पाहिजे. तो त्यांच्यामधला असणारा इश्यू आहे. आम्ही त्यांना असं म्हटलय की, तुम्ही काँग्रेसलाही घेऊन या त्यांचंही आम्ही स्वागत करु. राष्ट्रवादीलाही घेऊन या त्यांचंही आम्ही स्वागत करु. ज्या दिवशी त्यांचा निकाल होईल, बोलणीच्या संदर्भातला सेनेमधला निकाल होईल की आता आपण ही तरी घोषणा करु आणि मग पुढे जाऊ, त्या दिवशी ती घोषणा होईल असं मी त्या ठिकाणी ग्राह्य धरतो.
****
केंद्र सरकारचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग आणि महाराष्ट्र सरकारच्या दोन दिवसीय `ई-गव्हर्नन्स` परिषदेला उद्या मुंबईत प्रारंभ होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचं उद्घाटन होईल. देशभरातून २० राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातले पाचशेहून अधिक प्रतिनिधी यामध्ये प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीनं उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत संस्थांचं डिजिटल परिवर्तन आणि नागरिकांचं डिजिटल सक्षमीकरण यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी या क्षेत्रातल्या तज्ज्ञ मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत.
****
प्रजासत्ताक दिनानिमित्त, दिल्ली इथं घेण्यात आलेल्या आंतरराज्य सांस्कृतिक कार्यक्रमांच्या स्पर्धेत महाराष्ट्राला द्वितीय पारितोषिक मिळालं आहे. या कामगिरीबद्दल राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विजयी संघ आणि सांस्कृतिक कार्य विभागाचं अभिनंदन केलं आहे. एकूण पंधरा संघ सहभागी असलेल्या या स्पर्धेत, महाराष्ट्रानं धनगरी नृत्य या लोककला प्रकारात अप्रतिम सादरीकरण करून द्वितीय क्रमांक पटकावला. या सादरीकरणात एकूण २४ कलाकारांनी भाग घेतला. प्रथम क्रमांक उत्तर प्रदेश या राज्यास मिळाला तर तृतीय क्रमांक झारखंड या राज्याला मिळाला आहे.
****
गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी परस्पर संवाद महत्वाचा असल्याचं राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज पुण्यात 'भारतात उच्च शिक्षणातली धोरण निश्चिती आणि परिवर्तन' या विषयावर आयोजित कार्यशाळेचं उदघाटन केलं, त्यावेळी कोश्यारी बोलत होते.  उच्च शिक्षण क्षेत्रातले तज्ज्ञ एकत्र आल्यानं नव्या आवाहनांना समर्थपणे सामोरी जाणारी आणि सक्षम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करता येईल, असं ते म्हणाले. नव्या शैक्षणिक धोरणानुसार भारतात परदेशी विद्यापीठांना संधी आहे, त्याचा उपयोग देशातल्या विद्यापीठांना होईल. आपल्या देशाकडेही जगाला देण्यासाठी भारतीय मूल्य विचारांसह विविध प्रकारचं ज्ञान आहे, असं त्यांनी सांगितलं. खाजगी विद्यापीठांनी समर्पित भावनेनं शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी पुढं यावं, असं आवाहन कोश्यारी यांनी यावेळी केलं.
****
ठाण्याच्या गुरूकुल प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ प्रभा अत्रे यांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मानपत्र, शाल आणि एक लाख रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. देशाच्या सीमा ओलांडून भारतीय शास्त्रीय संगीत पोहचवण्याचं काम प्रभा अत्रे यांनी केलं असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातलं सरकार सर्व घटकांचं असून आपलं सरकार कला प्रेमी आहे असंही त्यांनी नमुद केलं. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीनं `बांसुरी उत्सव` साजरा करण्यात आला.
****
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अणदूर इथल्या हॅलो मेडीकल फाऊंडेशनला उत्कृष्ट स्वयंसेवी संस्थेसाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये उत्कृष्ठ काम करणारे डॉक्टर म्हणुन डॉ. प्रमोद पोतदार वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, अमरावती. डॉ. उमेश कदम, वैद्यकीय अधीक्षक, सेवा रुग्णालय, कोल्हापूर आणि  डॉ. सदानंद राऊत, पुणे यांचा समावेश आहे.तर आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे पत्रकार म्हणुन दैनिक लोकसत्ताचे ठाणे इथले सहयोगी संपादक संदीप आचार्य यांना तसंच उत्कृष्ट कर्मचारी म्हणून हिंगोलीचे प्रशांत संभाप्पा तुपकरी यांना गौरवण्यात आलं आहे. उद्या संध्याकाळी चार वाजता वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण केलं जाणार आहे.
****
मराठवाड्याच्या विकासाची पुनर्रचना करावी लागणार असुन कलम ३७१ अन्वये आसाम आणि त्रिपुरा या ईशान्य राज्यांना केंद्र सरकारनं जशी विशेष आर्थिक मदत केली त्याच धर्तीवर मराठवाडा आणि विदर्भाला सहा लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी ज्येष्ठ विचारवंत  डॉ. सतीश रत्नपारखी यांनी केली आहे. त्यांचं आज औरंगाबादमध्ये हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्याचे अग्रणी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृती दिनानिमित्त `मराठवाडा विकास` या विषयावर व्याख्यान झालं, त्यावेळी रत्नपारखी बोलत होते. मराठवाड्यासाठी असणारं वैधानिक विकास मंडळ कमकुवत असून त्याला सक्षम करणं गरजेचं असल्याचंही ते यावेळी म्हणाले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेनं हा अभिवादनपर कार्यक्रम घेतला.
****
थायलंडच्या कुनलावूत वितिदसर्न आणि कोरियाच्या ॲन सेयोउंग यांनी भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतलं अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीचं आज विजेतेपद पटकावलं. कुनलावूतनं नवी दिल्लीमध्ये जगातला क्रमांक एकचा खेळाडू डेन्मार्कच्या व्हिक्टर अक्सेल्सनविरुद्ध २२-२०, १०-२१ आणि २१-१२ असा ६४ मिनिटांमध्ये विजय नोंदवला. महिलांच्या एकेरीचं विजेतेपद पटकवताना कोरियाच्या आन सियोंगनं अंतिम लढतीमध्ये जपानच्या ए. यामागुशीवर १५-२१, २१-१६, २१-१२ असा विजय मिळवला. पुरुष दुहेरीमध्ये जागतिक अकर���वी क्रमवारी प्राप्त लिआंग वेई केंग आणि वँग चँग यांची जोडी विजेती ठरली.  
****
संयुक्त किसान मोर्चातर्फे येत्या बुधवारी राज्यभर निदर्शनं आणि सत्याग्रहाचा इशारा देण्यात आला आहे. दिल्ली इथं झालेल्या सत्याग्रहातल्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन केंद्र शासनानं पूर्ण न केल्यानं हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं किसान सभेचे सरचिटणीस राजन क्षीरसागर यांनी सांगितलं. या आंदोलनात ३८ संघटना सहभागी होणार आहेत. शेती उत्पादनाच्या वस्तू आणि सेवांवरचा कर रद्द करावा, शेतकऱ्यांना सेवानिवृत्ती योजना द्यावी या मागण्यांसह एक निवेदन राष्ट्रपतींना देण्यात येणार असल्याचं क्षिरसागर यावेळी म्हणाले.
****
0 notes
mithilanchaltoday · 2 years
Text
ब्लुटुथ सपोर्ट गर्ने जुत्ता, जसमा आफैं तुना बाँधिन्छ
ब्लुटुथ सपोर्ट गर्ने जुत्ता, जसमा आफैं तुना बाँधिन्छ
&nbsp आइतबार, बैशाख २५, २०७९ काठमाडौं । नाइकी ब्राण्डले हालै नयाँ जुत्ता सार्वजनिक गरेको छ । लगाउन आरामदायी हुनुका साथै एपबाटै नियन्त्रण गर्न सकिनेगरी याे जुत्ता बनाएकाे कम्पनीले बताएको छ । याे जुत्ताकाे नाम हाे, एडाप्ट बीबी (Adapt BB) । अन्तर्राष्ट्रिय बजारमा चार सय डलरकाे हारहारी मूल्य पर्ने याे जुत्ता ब्लुटुथकाे माध्यमबाट फोनको एपमा कनेक्ट गरी आफू अनुकूल चलाउन सकिन्छ । यसलाई चार्ज गर्न केही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
digimakacademy · 4 years
Photo
Tumblr media
कित्येक तास एकाच जागी बसून काम करताय? तुमच्या आरोग्यावर होताहेत दुष्परिणाम मुंबई टाइम्स टीमलॉकडाउनच्या काळात जीवनशैली आणि कार्यपद्धतीत बदल झाले आहेत. दिवसभर लॅपटॉप समोर बसून काम किंवा तासनतास टीव्ही पाहण्यामुळे डोळे, मान, खांदे, पाठ, कंबर आणि पाय दुखण्याच्या समस्येनं डोकं वर काढल्याचं अनेक जण तक्रार करत आहेत.
0 notes
loksutra · 2 years
Text
व्हायरल : घरटे बांधण्यासाठी कावळ्याने हुशारीने चोरले हरणाचे फर, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल
व्हायरल : घरटे बांधण्यासाठी कावळ्याने हुशारीने चोरले हरणाचे फर, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल
कावळ्यांचा धक्कादायक व्हिडिओ प्रतिमा क्रेडिट स्रोत: Instagram जेव्हा पक्षी आपले घरटे बनवण्यासाठी जमिनीतून आणि झाडांपासून लहान लाकूड गोळा करतात, तेव्हा तेच घरटे आरामदायी बनवण्यासाठी ते प्राण्यांची फर वापरतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. बर्‍याच वेळा आपण पाहतो कसे पक्षी ( पक्षी व्हायरल व्हिडिओते आपले घरटे अशा सौंदर्याने तयार करतात की ऊन-पाऊस-हिवाळा-उष्णतेपासून ते सर्वात जास्त वाचतात.…
Tumblr media
View On WordPress
0 notes