Tumgik
#इथं
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Ganeshotsav in Delhi: इथं मिळतात गणपतीच्या छान छान मूर्ती!
Ganeshotsav in Delhi: इथं मिळतात गणपतीच्या छान छान मूर्ती!
Ganeshotsav in Delhi: इथं मिळतात गणपतीच्या छान छान मूर्ती! देशाची राजधानी नवी दिल्लीत राहत असलेल्या गणेशभक्तांना येणाऱ्या गणेशोत्सवासाठी सहज गणेशमूर्ती उपलब्ध व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळातर्फे गणेश मूर्तींचे खास प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन केले आहे. देशाची राजधानी नवी दिल्लीत राहत असलेल्या गणेशभक्तांना येणाऱ्या गणेशोत्सवासाठी सहज गणेशमूर्ती उपलब्ध व्हाव्यात यासाठी…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 12 hours
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 02 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
देशभरातली रुग्णालयं तसंच सार्वजनिक ठिकाणांची विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी घेण्याची पंतप्रधानांची सूचना
अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला तर सिक्किम विधानसभा निवडणुकीत सिक्किम क्रांतीकारी मोर्चाला स्पष्ट बहुमत
पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात पदस्पर्श दर्शनाला आजपासून पुन्हा प्रारंभ
नांदेडनजिक वाडी बुद्रुक इथं सापडलेली ४३७ काडतुसं निकामी-पोलिसांचा खुलासा
आणि
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ-अमेरिका संघाची विजयी सलामी
****
देशभरातली रुग्णालयं तसंच सार्वजनिक ठिकाणांची विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी घेण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आगीच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी तसंच अशा घटनांच्या निवारणासाठी पुरेसा सराव नियमितपणे करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. राजस्थान, गुजरात तसंच मध्यप्रदेशात यंदा शेवटच्या टप्प्यात उन्हाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याचं, या बैठकीत सांगण्यात आलं.
****
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शहा यांच्यावर केलेल्या आरोपासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांना सविस्तर माहिती देण्यास सांगितलं आहे. शहा यांनी दीडशे जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून काही सूचना केल्याचा आरोप रमेश यांनी केला आहे. यासंदर्भात आज संध्याकाळपर्यंत तथ्यात्मक माहिती सादर करण्याची सूचना आयोगाने रमेश यांना केली आहे.
****
अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. ६० जागांपैकी ४६ जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे. नॅशनल पीपल्स पार्टीने पाच जागा जिंकल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसने ३, तर पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलनं २ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने एक जागा जिंकली असून, ३ अपक्ष उमेदवारांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे.
दरम्यान, सिक्किम विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी सिक्किम क्रांतीकारी मोर्चाला पूर्ण बहुमत मिळालं आहे. सिक्किमधल्या ३२ पैकी ३१ जागांवर सिक्किम क्रांतीकारी मोर्चाने विजय मिळवला आहे. तर सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंटला केवळ एका जागेवर विजय मिळवता आला आहे.
दरम्यान, अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तीन आमदार निवडून आल्याचा अभिमान वाटतो, असं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार तसंच राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबई इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. नवनिर्वाचित आमदार निकील कामीन, लेखा सोनी आणि टोकू टाटम हे राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देण्यास तयार आहेत, असं राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकूण १० पूर्णांक ६ टक्के मते मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीनंतर अनेक खाजगी वृत्तवाहिन्यांनी वर्तवलेले निकालांचे अंदाज काँग्रेस पक्षाने नाकारले असून हे अंदाज बोगस असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्ली इथ माध्यमांशी बोलत होते. सर्व राज्यांमधल्या काँग्रेस नेत्यांनी पाठवलेल्या विश्लेषणानुसार काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीला कमीत कमी २९५ जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची ��तमोजणी बीड वळण रस्त्यावरच्या एमआयटी महाविद्यालयात होणार आहे. चार जूनला पहाटे पाच वाजल्यापासून मतमोजणी संपेपर्यंत या वळण रस्त्यावरून सर्व प्रकारची जड वाहनांची वाहतूक अन्य मार्गे वळवण्यात आली आहे.
दरम्यान, उन्हाचा वाढता कडाका पाहता, नागरिकांनी मतमोजणीची आकडेवारी जाणून घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी करू नये, असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. निकालाची फेरीनिहाय माहिती नागरिकांना घरबसल्या ऐकता येईल यासाठी प्रशासनाने विविध माध्यमांद्वारे व्यवस्था केली असल्याचं दिलीप स्वामी यांनी सांगितलं.
****
बीड लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया वस्तुनिष्ठपणे पार पाडावी यासाठी कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्याचं आवाहन मतमोजणी निवडणूक निरीक्षक बसवराज आर. सोमण्णा यांनी केलं आहे. बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात आज सोमण्णा तसंच, जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. मतमोजणीच्या प्रक्रियेतील प्रत्येक फेरीमध्ये उमेदवारांकडून नेमण्यात आलेल्या प्रतिनिधींचं समाधान होईपर्यंत पुढे जाऊ नये, यासह महत्त्वाच्या अनेक सूचना त्यांनी केल्या.
****
लातूर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. ही मतमोजणी एकूण २९ फेऱ्यात होणार असून, ज्यात २८ फेऱ्या या मतदान यंत्राच्या असतील तर एक फेरी ही टपाली मतदानाची असणार आहे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, मतदान कक्षात कुणालाही मोबाईल घेऊन जात येणार नसून मोबाईल आढळल्यास तो जप्त करण्यात येईल, असा ईशाराही ठाकूर यांनी दिला आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी निरीक्षक नेमलेले सागर चक्रबर्ती यांनी आज लातूर येथील मतमोजणी केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रत्येक मतमोजणी कक्षातील व्यवस्थेची माहिती घेतली. तसेच जिल्हा निवडणूक यंत्रणेने केलेल्या तयारीचा आढावा घेतला.
****
पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात आज सकाळपासून पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. राज्य पुरातत्त्व खात्याच्या वतीनं मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असल्यानं १५ मार्चपासून पांडुरंगाचं पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आलं होतं. मात्र आता सोळखांबी आणि गाभाऱ्यातलं काम पूर्ण झालं असून, आज सकाळच्या नित्यपूजेनंतर पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. काही शिल्लक कामं ३० जूनपर्यंत पूर्ण होतील, असं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं आहे.
****
नांदेड शहरानजिक वाडी बुद्रुक गावात एका नाल्याजवळ तब्बल ४३७ बंदुकीच्या गोळ्या सापडल्या. वाडी बुद्रुक इथल्या एका मुलानं पोलिसांना याबाबत माहिती देताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस मुख्यालयातील शस्त्रागार शाखेतील तज्ञांच्या मदतीने आज ही काडतुसं तपासण्यात आली. ही काडतुसं ४६ वर्षांपूर्वी १९७८ मधे तयार झालेली असून, ती सर्व काडतुसं निकामी झाली आहेत, अशी माहीती पोलिसांनी दिली.
****
कोल्हापूर इथल्या कळंबा कारागृहात आज एका कैद्याची हत्या झाली. मुन्ना उर्फ मोहम्मद अलीखान उर्फ मनोजकुमार भंवरलाल गुप्ता असं मृत कैद्याचं नाव आहे. तो सकाळी अंघोळीला गेला असता इतर पाच कैद्यांनी त्याला नाल्यावरच्या लोखंडी झाकणानं मारहाण केली असून, त्यातच त्याचा मृत्यू झाला. मृत कैदी मुन्ना हा १९९३ च्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा होता. या प्रकरणी पाच जणांविरोधात राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
****
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाला आजपासून सुरुवात झाली. अमेरिकेतल्या डलास इथं आज झालेल्या पहिल्या सामन्यात अमेरिका संघानं कॅनडा संघावर सात गडी राखत विजय मिळवला. या सामन्यात कॅनडा संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकांत पाच गडी बाद १९४ धावा केल्या. १९५ धावांचं लक्ष्य अमेरिका संघानं सात गडी आणि १४ चेंडू राखत पूर्ण केलं. या स्पर्धेतला दुसरा सामना वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान, या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना येत्या पाच तारखेला आयर्लंडविरुद्ध होणार आहे.
****
नार्वे बुद्धीबळ स्पर्धेच्या पाचव्या सत्रात भारतीय बुद्धिबळ पटू आर प्रज्ञानंद याने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अमेरिकाच्या फॅबियानो कारुआना याला हरवत जगातल्या दहा बुद्धिबळ खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेत प्रज्ञानंद सध्या साडे आठ अंक मिळवत तिसऱ्या स्थानावर आहे.
****
नांदेड शहर आणि परिसरात आज सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यासाठी आजपासून ५ जूनपर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या दरम्यान जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची, तसंच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
लातूर शहरासह जिल्ह्यात अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात १५ ते २० मिनिटे पावसाची हजेरी होती. जिल्ह्यात रेणापूर, देवणी, शिरूर अनंतपाळ, तसंच औसा तालुक्यातही पावसाने हजेरी लावली.
दरम्यान, हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील ०४ दिवस अर्थात ०३ ते ०६ जून पर्यंत लातूर जिल्ह्यात ताशी ४० ते ५० किलोमीटरच्या वेगाने वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात येत्या चार जूनपर्यंतच्या कालावधीत विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पावसाची शक्‍यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने जारी केला आहे.
****
0 notes
pradip-madgaonkar · 7 months
Text
Pradip च्या हातून सकाळी साफसफाई करताना एक कप फुटला.
बायको : हं! फोडा! सगळं फोडून वाट लावा!
१५ मिनिटांनी तिच्या हातून एक ग्लास फुटला.
बायको : हा इथं कोणी ठेवला?
😉😉😉🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😏😏😏😘😘😘
0 notes
bandya-mama · 7 months
Text
Bandya च्या हातून सकाळी साफसफाई करताना एक कप फुटला.
बायको : हं! फोडा! सगळं फोडून वाट लावा!
१५ मिनिटांनी तिच्या हातून एक ग्लास फुटला.
बायको : हा इथं कोणी ठेवला?
😉😉😉🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️😏😏😏😘😘😘
0 notes
mhlivenews · 8 months
Text
तरुणी पेट घेतलेल्या अवस्थेत घराबाहेर पळत सुटली; नागरिकांची जीव वाचण्यासाठी धडपड, नेमकं काय घडलं?
अकोला: १९ वर्षीय तरुणी पेट घेतलेल्या अवस्थेत घराबाहेर पळत सुटली. ग्रामस्थांनी लागलीच तिच्याकडे धाव घेत तिला अडवले आणि आग विझवली. तातडीने उपचारार्थ तिला अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु इथं डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्रियंका रूपराव जुमळे असं या मृत तरुणीचे नाव असून ही खळबळजनक घटना अकोला जिल्ह्यातील ग्राम अनकवाडी गावात घडली आहे. घरात गॅस सिलेंडर लिकेज असल्याने आगीचा भडका…
Tumblr media
View On WordPress
0 notes
f0xd13-blog · 9 months
Text
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
राज ठाकरेंच्या वाढदिवसनिमित्त मनसेकडून रिटर्न गिफ्ट; 'इथं' मिळतंय निम्म्या दराने पेट्रोल
राज ठाकरेंच्या वाढदिवसनिमित्त मनसेकडून रिटर्न गिफ्ट; ‘इथं’ मिळतंय निम्म्या दराने पेट्रोल
राज ठाकरेंच्या वाढदिवसनिमित्त मनसेकडून रिटर्न गिफ्ट; ‘इथं’ मिळतंय निम्म्या दराने पेट्रोल औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना स्वस्त दरामध्ये पेट्रोलचं वाटप होत आहे. एक दिवस का होईना पण स्वस्तात पेट्रोल मिळत असल्याने नागरिकांनी पेट्रोल स्थानकात मोठी गर्दी केली आहे. औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांना स्वस्त दरामध्ये पेट्रोलचं वाटप होत आहे. एक दिवस का होईना…
View On WordPress
0 notes
Text
Vaastu Tips : घराच्या चाव्या कुठेही ठेवाल तर रुसेल नशीब, 'इथं' ठेवू नका घरच्या चाव्या
Vaastu Tips : घराच्या चाव्या कुठेही ठेवाल तर रुसेल नशीब, ‘इथं’ ठेवू नका घरच्या चाव्या
Vaastu Tips : घराच्या चाव्या कुठेही ठेवाल तर रुसेल नशीब, ‘इथं’ ठेवू नका घरच्या चाव्या Where To Keep House Keys : घर उघडलं की ती चावी आपण कुठेही ठेवतो. खरं तर घराची चावी तुमचं नशीब उघडू शकते किंवा तुमच्या नशीबाला कुलूपही लावू शकते. Where To Keep House Keys : घर उघडलं की ती चावी आपण कुठेही ठेवतो. खरं तर घराची चावी तुमचं नशीब उघडू शकते किंवा तुमच्या नशीबाला कुलूपही लावू शकते. Go to Source
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Attack on Shiv Sainiks: मुंबईत भायखळा इथं दोन शिवसैनिकांवर तलवारीनं हल्ला
Attack on Shiv Sainiks: मुंबईत भायखळा इथं दोन शिवसैनिकांवर तलवारीनं हल्ला
Attack on Shiv Sainiks: मुंबईत भायखळा इथं दोन शिवसैनिकांवर तलवारीनं हल्ला Attack on Shivsainiks in Mumbai: मुंबईत भायखळा इथं गुरुवारी (१४ जुलै) रात्री दोन शिवसैनिकांवर जीवघेणा हल्ला झाल्यानं खळबळ उडाली आहे. Attack on Shivsainiks in Mumbai: मुंबई��� भायखळा इथं गुरुवारी (१४ जुलै) रात्री दोन शिवसैनिकांवर जीवघेणा हल्ला झाल्यानं खळबळ उडाली आहे. Go to Source
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 17 hours
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 02 June 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०२ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली. यामध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालं असून, ६० पैकी ३१ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. अजूनही १४ जागांवर भाजप आघाडीवर असून, मतमोजणी अद्याप सुरू आहे. तसंच, सिक्कीममध्ये विद्यमान मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या नेतृत्त्वातल्या सत्तारूढ सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा-एसकेएमला बहुमत मिळालं आहे. या पक्षानं ३२ पैकी १८ जागांवर विजय मिळवला असून, १३ जागांवर हाच पक्ष आघाडीवर आहे. मतमोजणी अद्याप सुरू आहे.
****
लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक निष्पक्षपणे आणि व्यवस्थितरीत्या पार पाडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. आयोगाचं समर्पण आणि व्यवस्थित प्रयत्नांमुळे लोकांमध्ये विश्वास वाढला असून, नागरिकांनी आत्मविश्वासानं मतदान केल्याचं, पंतप्रधान मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. याचबरोबरच त्यांनी निवडणुकांदरम्यान सुरक्षेसाठी काम केलेल्या सुरक्षा दलाचंदेखील कौतुक केलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध मुद्यांशी निगडित सात बैठकांना संबोधित करणार आहेत. पहिली बैठक ही पूर्वोत्तर राज्यांमध्ये चक्रीवादळानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासंबंधी, तर दुसऱ्या एका बैठकीत देशात वाढणाऱ्या प्रचंड उष्णतेच्या समस्येबाबत चर्चा होईल. जागतिक पर्यावरण दिवस व्यापक स्तरावर साजरा करण्याच्या तयारीचादेखील ते या संबंधित बैठकीत आढावा घेतील. तसंच नव्या सरकारचे शंभर दिवस या कार्यक्रमाच्या यादीचा आढावा घेण्यासाठी ते एक बैठक घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
अर्थ मंत्रालयाला चालू आर्थिक वर्षात, मे महिन्यात वस्तू आणि सेवा कर-जीएसटीमधून एक लाख ७३ हजार कोटी एवढा महसूल मिळाला आहे. अर्थ मंत्रालयानुसार दरवर्षी या संकलनात १० टक्क्यांनी वाढ होत आहे. मे महिन्यात केंद्रीय वस्तू आणि सेवा करातून सुमारे ३२ हजार कोटी रुपये, राज्य वस्तू आणि सेवा करातून सुमारे ४० हजार कोटी रुपये, तर एकीकृत सेवा आणि वस्तू करातून सुमारे ८७ हजार ७८१ कोटी रुपये इतका कर प्राप्त झाला आहे. चालू आर्थिक वर्षाचा आतापर्यंतचा एकूण वस्तू आणि सेवा कर-जीएसटी तीन लाख ८३ हजार कोटी रुपये एवढा असून, यामध्ये दरवर्षी ११ पूर्णांक तीन टक्क्यांनी वाढ होत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंजाबमधल्या फतेहगढ साहिब इथं आज पहाटे दोन मालवाहू रेल्वेगाड्यांची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एका मालवाहू रेल्वेचं इंजिन उलटून बाजूच्या रुळावरून जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेगाडीला धडकलं, मात्र पॅसेंजर रेल्वेचा वेग कमी असल्यानं सुदैवानं जीवितहानी झाली नाही. या अपघातात मालगाडीचे दोन चालक जखमी झाले असून, त्यांना पतियाळा इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
****
पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात आज सकाळपासून पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. राज्य पुरातत्त्व खात्याच्या वतीनं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असल्यामुळे भाविकांना १५ मार्चपासून मंदिरात पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आलं होतं. मात्र आता सोळखांबी आणि गाभाऱ्यातलं काम पूर्ण झालं असून, आज सकाळच्या नित्यपूजेनंतर पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. काही शिल्लक कामं ३० जूनपर्यंत पूर्ण होतील, असं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं आहे.
****
नांदेड शहरालगतच्या वाडी बुद्रुक गावात एका नाल्याजवळ बंदुकीची तब्बल ४३७ काडतुसं सापडली आहेत. ती गंजलेल्या अवस्थेत आहेत. वाडी बुद्रुक इथल्या एका मुलाला ही काडतुसं दिसली. याबाबत गावकऱ्यांनी भाग्यनगर पोलिसांना माहिती दिली. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, दहशतवाद विरोधी पथक, श्वानपथक घटनास्थळी पोहोचल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाला आजपासून सुरुवात झाली आहे. अमेरिकेतल्या डलास इथं आज झालेल्या पहिल्या सामन्यात अमेरिका संघानं कॅनडा संघावर सात गडी राखत विजय मिळवला. या सामन्यात कॅनडा संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकांत पाच गडी बाद १९४ धावा केल्या. १९५ धावांचं लक्ष्य अमेरिका संघानं सात गडी आणि १४ चेंडू राखत पूर्ण केलं. या स्पर्धेतला दुसरा सामना वेस्ट इंडिज आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. दरम्यान, या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना येत्या पाच तारखेला आयर्लंडविरुद्ध होणार आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 17 hours
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
 दिनांक: ०२ जून २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीच्या सर्व सात टप्पयांची मतमोजणी येत्या मंगळवारी ४ जून रोजी होणार आहे. अरुणाचल प्रदेश, तसंच सिक्कीम विधानसभेसाठीची मतमोजणी आज होत आहे. दरम्यान, अखेरच्या टप्प्यात आठ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ लोकसभा मतदारसंघांत काल सरासरी ६२ पूर्णांक तीन टक्के मतदान झालं.
****
जालना लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी एक हजार ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर हिंगोली लोकसभा मतदारसंघात एम. एस. अर्चना आणि एम. पी. मारोती यांची विशेष मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
****
नांदेड जिल्हा प्रशासन परवा चार जून रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी सज्ज झालं आहे. शहरात शासकीय तंत्रनिकेतन इथं मतमोजणी होणार असून, यासाठी पाचशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
सोलापूर जिल्ह्यात माढा आणि सोलापूर या दोन लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या ठिकाणी २० ते २५ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 
****
धुळे लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री दुकानं, निकाल जाहीर होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात बारड बसस्थानक परिसरात काल १३ तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या विक्रेत्यांना एकूण सात हजार ६०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
****
गडचिरोली जिल्हा पोलिसांच्या विशेष पथकानं काल जिल्ह्यातल्या पेरमिली इथल्या जंगलातून एका नक्षलवाद्याला अटक केली. सोमा उर्फ दिनेश मासा तिम्मा असं या नक्षलवाद्याचं नावं आहे. २०२० पासून त्याचा नक्षली कारावयांमध्ये समावेश होता. त्याला पकडण्यासाठी दीड लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.
****
येत्या आठवडाभरात पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात नैऋत्य मोसमी पाऊस दाखल होईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे.
*****
0 notes
airnews-arngbad · 21 hours
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 02 June 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०२ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात सरासरी ६२ टक्के मतदान-परवा मतमोजणी
घरकुल योजनेत धनगर समाज बांधवांसाठी २५ हजार घरकुलांची अतिरिक्त तरतूद
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी राज्यभरात धडक मोहीम-साडे तीनशे पथकांची स्थापना
नांदेड पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त
आणि
टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून प्रारंभ-सराव सामन्यात भारताचा बांग्लादेशवर ६० धावांनी विजय
****
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात आठ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ लोकसभा मतदारसंघांत काल सरासरी ६२ पूर्णांक तीन टक्के मतदान झालं. पश्चिम बंगाल ७३ पूर्णांक ७९ शतांश टक्के, हिमाचल प्रदेश ७०, झारखंड ७० पूर्णांक ६६, उत्तर प्रदेश ५५ पूर्णांक ५९ , बिहार ५२, चंदीगढ सुमारे ६८, पंजाब ६१ पूर्णांक ३२, तर ओडिशामध्ये सरासरी ७० पूर्णांक ६७ टक्के मतदानाची नोंद झाली. सर्व सात टप्प्यातल्या मतदानाची मतमोजणी येत्या मंगळवारी ४ जून रोजी होणार आहे. अरुणाचल प्रदेश तसंच सिक्कीम विधानसभेसाठीची मतमोजणी आज होत आहे.
दरम्यान, काल सायंकाळपासून सर्वच खासगी वृत्तवाहिन्या तसंच राजकीय समीक्षकांनी कलचाचण्यांनुसार निकालाचे अंदाज वर्तवण्यात सुरुवात केली आहे.
****
मराठवाड्यात सर्वच जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे.
जालना लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या तयारीची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी काल पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मतमोजणीसाठी एक हजार ३०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राची सुरक्षा व्यवस्था त्रिस्तरीय असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून निगराणी होत आहे.
****
हिंगोली लोकसभा मतदारसंघात एम. एस. अर्चना आणि एम. पी. मारोती यांची विशेष मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ही माहिती दिली. हिंगोतील लिंबाळा मक्ता इथल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणी होणार आहे.
****
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात राज्य सरकार आणि पोलीस योग्यप्रकारे कारवाई करत असल्याचं उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात बातमीदारांशी बोलत होते. ही घटना घडल्यापासून आजपर्यंत जे जे दोषी आढळले आहेत, त्यांच्यावर कारवाई होत असल्याचं सांगत, विरोधकांनी केलेले सर्व ��रोप उपमुख्यमंत्री पवार यांनी फेटाळून लावले. दरम्यान, या प्रकरणात अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अगरवाल हिलाही पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलून त्याला बाहेर पडण्यासाठी मदत केल्याचा तिच्यावर आरोप आहे. या प्रकरणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेतल्या दोन परिचारिकांचीही चौकशी झाली आहे. 
****
राज्य शासनाच्या घरकुल योजनेत धनगर समाज बांधवांसाठी २५ हजार घरकुलांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे, राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ही माहिती दिली. ते काल नाशिक इथं एका कार्यक्रमात बोलत होते. धनगर समाजातील १० हजार मुलांच्या इंग्रजी शिक्षणाची सोय करण्यात येणार आहे. यासाठी प्रति विद्यार्थी ७० हजार रुपये खर्च सरकार करणार आहे, तसंच धनगर समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारण्यात येणार असल्याचं सावे यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा १६ जुलैपासून सुरू होणार आहे. बारावीची १६ जुलै ते आठ ऑगस्ट, तर दहावीची परीक्षा १६ ते ३० जुलै या कालावधीत होईल. दहावी तसंच बरावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १६ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान होईल. परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक मंडळाच्या महा एचएसएससी बोर्ड डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर उद्यापासून उपलब्ध होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली.
****
राज्यातील तिसरी ते बारावीचा शैक्षणिक आराखड्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. सदर आराखड्यातील त्रुटींवर काम करण्यासाठी तसंच परिपूर्ण आराखडा तयार व्हावा, यासाठी या आरखड्यावर अभिप्राय नोंदवण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांच्याकडे दानवे यांनी लेखी स्वरूपात ही मागणी केली आहे
****
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ - एसटीचा ७६ वा वर्धापन दिन काल राज्यभरातील ५६० पेक्षा अधिक बस स्थानकावर मोठ्या उत्साहात साजरा झाला. सर्व बसस्थानकं स्वच्छ आणि टापटीप करून सजवण्यात आली होती. काही ठिकाणी कर्मचारी, अधिकारी आणि प्रवाशांनी बसचं कृतज्ञतापूर्वक पूजन केलं, तर काही ठिकाणी एसटी बस सजवून तिची वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी उपस्थित प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन आणि पेढे वाटून शुभेच्छा देण्यात आल्या.
छत्रपती संभाजीनगर इथं प्रवाशांना पुष्पगुच्छ आणि पेढे वाटून एसटीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. विभागात एसटीच्या दररोज एक हजार सहाशे फेऱ्यांमधून १७ हजारावर प्रवासी या सेवेचा लाभ घेत असल्याचं आगारप्रमुख संतोष नजर यांनी सांगितलं. येत्या वर्षभरात अत्याधुनिक बस स्थानक उभारले जाणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक संगीता सूर्यवंशी यांनी दिली.
****
शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि योग्य दर्जाची बियाणं, खतं, कीटकनाशकं यांचा पुरवठा होण्यासाठी राज्यभरात निविष्ठांच्या तपासणीची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुणे  विभागाचे कृषी संचालक विकास पाटील यांनी ही माहिती दिली. यासाठी राज्यभरात साडे तीनशे भरारी पथकं कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. अप्रमाणित नमुन्यांप्रकरणी कडक कारवाईचा इशाराही पाटील यांनी दिला आहे. अनुदानित युरिया खताचा गैरवापर होऊ नये म्हणूनही उपाययोजना केल्या जात असून युरियाच्या सर्वोच्च २० खरेदीदारांची तपासणीही क्षेत्रीय स्तरावर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
****
नांदेड पंचायत समितीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आयएसओ मानांकन प्राप्त झालं आहे. नांदेड पंचायत समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात गटविकास अधिकारी पांडुरंग नारवटकर यांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. इतर पंचायत समित्यांनीही यातून प्रेरणा घ्यावी, असं आवाहन करनवाल यांनी यावेळी केलं. पंचायत समितीने केंद्र तसेच राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपक्रमात प्रभावी अंमलबजावणी, परिणामकारक पर्यवेक्षण, लाभार्थ्यांना तत्पर सेवा, झिरो पेंडन्सी अशा विविध बाबीवर केलेल्या कामाची दखल घेऊन, हे मानांकन देण्यात आलं आहे.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकाला आजपासून अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये सुरुवात होत आहे. आज पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा या संघादरम्यान होणार आहे. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना येत्या पाच तारखेला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. दरम्यान, या स्पर्धेत काल भारत आणि बांग्लादेश संघात झालेल्या सराव सामन्यात भारतानं बांग्लादेशवर ६० धावांनी विजय मिळवला. भारतानं विजयासाठी दिलेलं १८३ धावांचं लक्ष्य साधतांना, बांग्लादेशचा संघ निर्धारीत षटकांत ९ गडी बाद १२२ धावांचं करु शकला.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात परिसरात गर्भलिंग तपासणीचं आतापर्यंतचं तिसरं रॅकेट समोर आलं आहे. याप्रकरणी गेल्या महिनाभरात तीन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत अठरा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या तीन रॅकेटचं जाळं वाळूज, गारखेडा, सिल्लोड, तसंच भोकरदन मधील दहापेक्षा अधिक गावांमध्ये पसरल्याचं समोर येत आहे.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना घेतलेली सभा ही विनापरवानगी असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. त्यामुळे दीड महिन्यानंतर त्यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य डॉ दिवाकर कुलकर्णी यांच्या मातु:श्री सत्यवती माणिकराव कुलकर्णी यांचं काल रात्री निधन झालं, त्या ९० वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रतापनगर स्मशानभूमीत आज दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातल्या चोरंबा पाटी इथं पोलीस दलाच्या वतीने लावलेल्या नाकाबंदी दरम्यान भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत काल एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 01 June 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात आठ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ लोकसभा मतदारसंघांमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत जवळपास २६ टक्के मतदान झालं. हिमाचल प्रदेशात सरासरी ३२ टक्के, झारखंड २९, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशात सरासरी २८, बिहार २४, चंदीगढ २५, पंजाब २४, तर ओडिशामध्ये सरासरी २३ टक्के मतदानाची नोंद झाली. सर्व सात टप्प्यातल्या मतदानाची मतमोजणी येत्या मंगळवारी ४ जून रोजी होणार आहे.
****
पुणे कार अपघात प्रकरणात राज्य सरकार आणि पोलीस योग्यप्रकारे कारवाई करत असल्याचं उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. याप्रकरणात कोणतीही लपवाछपवी किंवा कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रकार होत नसून, ही घटना घडल्यापासून आजपर्यंत चौकशीत जे जे दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई होताना दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात विरोधकांनी केलेले आरोप पवार यांनी फेटाळून लावले.
दरम्यान, या अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल हिला अटक केली आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले असून, शिवानी अग्रवाल यांनी रक्ताचे नमुने बदलण्यासाठी संबंधित डॉक्टरांना पैसे दिल्याचा आरोप आहे. तर आरोपी मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल आणि वडील विशाल अगरवाल यांना न्यायालयानं काल १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
****
सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र पहिल्या स्थानी असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात १ लाख २५ हजार १०१ कोटी रुपयांची गुंतवणूक आली. गुजरातमध्ये गेलेल्या एकूण गुंतवणुकीच्या दुपटीपेक्षा अधिक तसंच गुजरात आणि कर्नाटकमध्ये गेलेल्या गुंतवणुकीपेक्षा अधिक ही गुंतवणूक असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या उद्योग आणि व्यापार प्रोत्साहन विभागानं ही आकडेवारी प्रसिद्ध केल्याचं ते म्हणाले. २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण एक लाख १८ हजार ४२२ कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली होती.
****
विधान परिषदेच्या नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघासाठी काल पहिल्या दिवशी दोन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. कोपरगाव इथले भाजपचे विवेक कोल्हे यांच्यासह अहमदनगर इथले छगन पानसरे यांनी अर्ज दाखल केले.
****
दहावी आणि बारावीनंतर व्यवसायिक शिक्षण घेतल्यास रोजगाराच्या अनेक संधी आज उपलब्ध आहेत, त्यासाठी बारावीनंतर २७ हजार आणि दहावी नंतर १६ हजार विभागीय व्यवसाय शिक्षणाच्या जागा विद्यार्थ्यांसाठी प्रवेशा करता खुल्या असल्याचं, छत्रपती संभाजीनगर इथल्या तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयाचे सहसंचालक उमेश नागदेवे यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थेशी संपर्क साधावा आणि तिथल्या समुपदेशन केंद्राची मदत घेऊन आपल्या शंकांचं निरसन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातल्या चोरंबा पाटी इथं पोलीस दलाच्या वतीने लावलेल्या नाकाबंदी दरम्यान भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमधल्या ५० विद्यार्थ्यांचा संच भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोला शैक्षणिक भेट देण्यासाठी घेऊन जाण्याचं नियोजन करण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अवकाश विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण व्हावं, तसंच बालवयातच अवकाश संशोधनाची गोडी लागावी यासाठी परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निवड करुन इस्रोला भेट देणं तसंच शंभर शाळांमध्ये वैज्ञानिक प्रयोगशाळा उभारणीसाठी नियोजन केलं जात असल्याचं शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितलं.
****
बुलडाणा जिल्ह्यात आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य अन्न प्रक्रिया योजनेत वैयक्तिक घटकांचे ४३७ लक्षांक प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ३९१ लक्षांक साध्य झालं असून, यात ३९१ लाभार्थींना १३ कोटी ५० लाख रुपयांचं अनुदान कृषि विभागामार्फत वितरीत करण्यात आलं आहे. त्यानुसार जिल्ह्यात ३९१ उद्योग सुरु झाल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली अअहे.
****
राज्य कबड्डी असोसिएशन आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्यानं ७१वी राज्य अजिंक्यपद निवड कबड्डी स्पर्धा पुण्यात होणार आहे. वरिष्ठ पुरुष गटाची स्पर्धा १३ ते १६ जुलै तर आणि महिला गटाची स्पर्धा १७ जुलै ते २० जुलै या कालावधीत बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात होणार आहे. यामध्ये ३१ संघ सहभागी होणार असून, या स्पर्धा मॅटवर होणार असल्याची माहिती राज्य संघटनेचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे यांनी दिली.
****
0 notes
airnews-arngbad · 2 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०१ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा  निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान
राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर
पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाला कालपासून प्रारंभ
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आढळलं तळघर-प्राचीन मूर्तींसह जुन्या नाण्यांबद्दल कुतूहल
आणि
काँग्रेस पक्षाच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला छत्रपती संभाजीनगरातून प्रारंभ
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. बिहार, चंदीगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसह आठ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ लोकसभा मतदारसंघात आज उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद होईल. यासोबतच, ओडिशा राज्य विधानसभेच्या उर्वरित ४२ विधानसभा मतदारसंघांसाठीही आज मतदान होत आहे. सर्व सात टप्प्यातल्या मतदानाची येत्या मंगळवारी ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.
मराठवाड्यात धाराशिव शहरात शासकीय तंत्रनिकेतन इमारतीत, तर जालन्यात औद्योगिक वसाहतीमध्यल्या सरस्वती ॲटो कम्पोनन्टस इथं मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. विभागात इतर सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे.
****
राज्य लोकसेवा आयोगानं पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल काल जाहीर केला. राज्यात अजय कळसकर यानं पुरुष उमेदवारांमध्ये प्रथम तर, मयुरी सावंत हिनं महिलांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२१ मधल्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शिफारस यादी खेळाडू उमेदवार वगळून आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
****
पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षाला कालपासून प्रारंभ झाला. यानिमित्तानं राज्यभर विविध कार्यक्रम घेण्यात आले. राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबईत राजभवनात अह‍िल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्यात चौंडी इथं अहिल्यादेवींच्या जन्मस्थळी त्यांना अभिवादन केलं. शासकीय स्तरावर अहिल्यादेवी असा उल्लेख केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये यानिमित्त विविध कार्यक्रम तसंच ‘मी अहिल्या बोलतेय’, या नाट्यप्रयोगाचं सादरीकरण झालं.
छत्रपती संभाजीनगर इथंही पद्मपुरा भागात असलेल्या अहिल्याबाईंच्या पुतळ्याला विविध संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. या निमित्तानं महिलांनी पदफेरी काढून अहिल्याबाईंना अभिवादन केलं.
****
राज्यात प्रवासी वाहतुक करणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस.टी. बसचा आज ७६ वा वर्धापन दिन आहे. एक जून, १९४८ ला पुणे-अहमदनगर मार्गावर, एसटीची पहिली बस धावली होती. प्रवाशांच्या विश्वासार्हतेच्या शिदोरीवर "महाराष्ट्राची लोकवाहिनी" असलेली एसटी, भविष्यात देखील दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने कटिबध्द राहील, अशी ग्वाही मंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी दिली. एसटीच्या वतीने लाखो प्रवाशांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
****
छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड काल सेवानिवृत्त झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात एका छोटेखानी समारंभात त्यांना निरोप देण्यात आला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित राहून, आर्दड यांना शुभेच्छा दिल्या.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे अभियांत्रिकी सहायक संचालक अनंतकुमार कोदंडे काल नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले. कोदंडे यांनी ३८ वर्षाच्या सेवेत प्रसारभारतीच्या विविध आस्थापनांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
****
पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या परिसरातल्या कान्होपात्रा मंदिराजवळ एक तळघर आढळलं असून, त्यात काही पुरातन मूर्ती तसंच जुनी नाणी सापडली आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर..
“या तळघरामध्ये तीन फूट उंचीच्या व्यंकटेश्वराच्या अर्थात विष्णू अवतारातील बालाजीच्या मूर्ती आढळून आल्या आहेत. तसेच पादुका आणि काही पुराणकाळातील नाणीही या ठिकाणी आढळून आली आहेत. या पुरातन वस्तू सापडल्याने भाविकांसाठी वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पसरली आहे.’’
आकाशवाणी बातम्यांसाठी महेश पांडरे सोलापूर
आतून बंदिस्त असलेलं हे तळघर, परकीय आक्रमणापासून मंदिरातल्या मूर्तींचं संरक्षण करण्यासाठी बांधलं गेलं असावं, तसंच या मूर्ती पंधराव्या-सोळाव्या शतकातल्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने यांनी याबाबत अधिक माहिती दिली...
“आतमध्ये पाच बाय पाच फुटाचा एक चेंबर आहे. आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरही आणखी एक चेंबर आहे. तिथे खूप मोठ्या प्रमाणावर माती वगैरे साचलेली आहे. वरून वरून दोन छोट्या आणि तीन मोठ्या दगडी मुर्त्या आणि एक पादुका अशा एकूण सहा ऑब्जेक्ट तिथं दिसून येतात. मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे, मातीच्या बांगड्या, काचाच्या बांगड्या खूप सारे तुकडे आहेत. आणि काही नाणी आहेत, जे मॉडेल नाणी आहेत, पाच पैसे, दहा पैसे जे आता चलनात नाहीयेत, त्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत.’’
****
शेतकरी हा अन्नदाता आहे त्यांच्या समस्या कडे सरकारने लक्ष द्यावं अशी अपेक्षा, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला काल छत्रपती संभाजीनगर इथून प्रारंभ झाला, त्यानिमित्त माध्यमांशी बोलतांना पटोले यांनी ही मागणी केली. माजी आमदार डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसूफ यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दृष्काळग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाने त्वरीत दोन लाख रूपये हेक्टरी मदत करावी, मराठवाड्यात शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी, बियांणाची कृत्रीम टंचाई दूर करावी, नुकसान झालेल्या फळबागा उभ्या करण्यासाठी विविध योजना जाहीर कराव्यात, आदी मागण्याही त्यांनी केल्या. या पत्रकार परिषदेपूर्वी पटोले यांनी बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काही गावांतल्या दुष्काळी स्थितीची पाहणी करून, शेतकऱ्यांशी संवाद साधत पिकाचा आढावा घेतला. छत्रपती संभाजीनगर शहराला स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठा व्हावा अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.
****
जागतिक तंबाखू विरोधी दिन काल पाळण्यात आला. यानिमित्त छत्रपती संभ���जीनगर इथं, शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सेवनानं होणाऱ्या कर्करोगाविषयी चित्रप्रदर्शन भरवण्यात आलं होतं.
नांदेड इथं सामान्य रुग्णालयात इंडियन डेंटल असोसिएशन आणि जिल्ह्यातल्या सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं सहकारी संस्था उपनिबंधकाला काल दहा हजार रुपये लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आलं, भारत झुंजारे असं या अधिकाऱ्याचं नाव असून, तक्रारदाराची संस्था अवसायनातून काढण्यासाठी त्यानं लाच मागितली होती.
**
बीड जिल्ह्यात केज इथं स्वस्त धान्य दुकानावर कारवाई न करण्यासाठी २० हजार रुपये लाच घेणाऱ्या कोतवालास अटक करण्यात आली. मच्छिंद्र माने असं त्याचं नाव आहे.
दरम्यान, बीडचा लाचखोर कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर याच्या मिरज इथल्या बँक लॉकरमध्ये सुमारे सव्वा दोन किलो सोनं आणि रोख रक्कम अशी एकूण पावणे दोन कोटी रुपयांची अपसंपदा पोलिसांनी जप्त केली आहे.
****
राज्यात मोठ्या, मध्यम आणि लघु अशा एकूण दोन हजार ९९७ प्रकल्पात सध्या फक्त २२ पूर्णांक सहा शतांश टक्के इतका पाणीसाठा शिल्लक असून, अनेक भागात सध्या भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातल्या ४४ मोठ्या प्रकल्पात आठ पूर्णांक ९२ शतांश टक्के, ८१ मध्यम प्रकल्पात ११ पूर्णांक ४९ शतांश टक्के, तर ७९५ लघु प्रकल्पात सहा पूर्णांक ७६ शतांश टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
****
शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाच्या निषेधार्थ, लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे निषेध आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष निशांत वाघमारे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
****
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या प्रारुप विकास आराखड्यावर सुनावणीचा तिसरा टप्पा येत्या सहा जूनपासून सुरू होणार आहे. या टप्प्यात तीन हजार ३४८ आक्षेपकर्त्यांना सुनावणीसाठी बोलावण्यात आलं आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातली सुनावणी सुरू असून, ती दोन जून रोजी पूर्ण होणार आहे.
****
भारताचा मुष्टियोद्धा निशांत देव हा पॅरीस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. थायलंड मधल्या बँकॉक इथं सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयुद्ध पात्रता स्पर्धेत पुरुषांच्या ७१ किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत, निशांतने मोल्दोव्हाच्या व्हॅसिल सेबोटारीला ५-१ च्या फरकानं पराभूत केलं.  
****
टी - ट्वेंटी विश्वचषकाला उद्यापासून अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये सुरुवात होत आहे. उद्या पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा या संघादरम्यान होणार आहे. या स्पर्धेतला भारताचा पहिला सामना येत्या पाच तारखेला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. दरम्यान, या स्पर्धेत आज भारत आणि बांग्लादेश संघात सराव सामना होणार आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 31 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ३१ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात सात राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार आहे. यामध्ये पंजाब आणि उत्तर प्रदेशातल्या प्रत्येकी १३, पश्चिम बंगाल नऊ, बिहार आठ, ओडिशा सहा, हिमाचल प्रदेश चार, झारखंड तीन, तर चंदीगढमधल्या एका जागेचा समावेश आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांची मतमोजणी येत्या चार जून रोजी होईल. आंध्रप्रदेश आणि ओडिशातल्या विधानसभा निवडणुकांची आणि देशभरातल्या विविध राज्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी देखील चार जून रोजी, तर अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी दोन जून रोजी होणार आहे.
****
विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात इर्डानं काल अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. कॅशलेश अर्थात रोख विरहीत उपचारांबाबत तातडीनं निर्णय घेण्याचे, त्याचबरोबर डिस्चार्जचं पत्र मिळाल्यानंतर, मंजूरीवर तीन तासांत निर्णय घेण्याचे निर्देश इर्डानं विमा कंपन्यांना देत विमाधारकांना दिलासा दिला आहे. विमा क्षेत्राशी संबंधित एक मास्टर परिपत्र जारी करण्यात आलं असून, यात सर्व नियमांना एकाच ठिकाणी आणण्यात आलं आहे. विमाधारकाचा मृत्यू झाल्यास विमा कंपन्यांनी लवकरात लवकर कागदपत्रांची कार्यवाही आटोपून विमाधारकाचा दावा निकाली काढावा, असे निर्देशही इर्डानं दिले आहेत.
****
राज्यातल्या मोठे, मध्यम आणि लघू अशा एकूण दोन हजार ९९७ प्रकल्पात सध्या केवळ २२ पूर्णांक शून्य सहा टक्के इतका पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी राज्यातल्या एकूण पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली असून, अनेक भागात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातल्या ४४ मोठ्या प्रकल्पात आठ पूर्णांक ९२ टक्के, ८१ मध्यम प्रकल्पात ११ पूर्णांक ४९ टक्के, तर ७९५ लघू प्रकल्पात सहा पूर्णांक ७६ टक्के इतकाच पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागानं दिली आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती आहे. यानिमित्त राज्यात सर्वत्र अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव स���जाता सौनिक यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. काल पारंपरिक गजीनृत्याचं, तसंच ‘मी अहिल्या बोलतेय’, या नाट्यप्रयोगाचं सादरीकरण झालं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत बांबू आणि फळबाग लागवड कार्यक्रमाची विभागीय आढावा बैठक पार पडली. बांबू लागवड ही पर्यावरण आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक लाभ होईलच शिवाय पर्यावरणाचं रक्षण होईल, असं मत मान्यवरांनी यावेळी सांगितलं.
****
आषाढी यात्रेसाठी येणार्‍या वारकर्‍यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी प्राधान्य द्यावं आणि सर्व यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशा सूचना सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल अधिकारी वर्गासह पालखी तळांची आणि पालखी मार्गाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. आषाढी एकादशी सोहळा येत्या १७ जुलै रोजी साजरा होणार आहे.
****
जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ इथल्या दुहेरी हत्या प्रकरणातल्या सहा संशयितांना धुळे पोलिसांनी पाठलाग करून पकडलं. त्यांच्याकडून इनोव्हा कार, दहा मोबाईल हँडसेट आणि ५४ हजाराची रोख रक्कम जप्त करण्यात आली. २९ मे रोजी भुसावळ शहरातले भाजपचे माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्यावर, जुना सातारा भागात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
****
नंदुरबार जिल्हा परिषदेतल्या कथित अपंग विभाग गैरव्यवहार प्रकरणी ७२ जणांवर कारवाई करत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांनी त्यांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिले आहेत. २०१७ मध्ये जिल्हा परिषदेमध्ये नियमबाह्य पद्धतीने या विभागासाठी भरती करण्यात आली होती. २०१८ मध्ये ते उघड झाल्यानंतर अधिवेशनात या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स��थापना करण्यात आली होती.
****
सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपान्त्य पूर्व फेरीच्या सामन्यात त्यांनी कोरियाच्या किम सो युंग आणि काँग ही युंग या जोडीचा १८-२१, २१-१९, २४-२२ असा पराभव केला.
दरम्यान, या स्पर्धेतलं महिला आणि पुरुष एकेरीतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं. काल झालेल्या उप-उपांत्यपूर्व फेरीत पी व्ही सिंधू आणि एच एस. प्रणॉय यांना पराभवाचा सामना करावा लागला.
****
0 notes
airnews-arngbad · 3 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
३१ मे २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारी इथल्या स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाला भेट देत, ध्यान मंडपात मौन आणि ध्यानधारणेला कालपासून सुरूवात केली. उद्या एक जूनपर्यंत ते इथं ध्यान करणार आहेत.
****
सुरक्षा दलांनी छत्तीसगढमधल्या बिजापूर जिल्ह्यात विविध ठिकाणाहून १६ नक्षलवाद्यांना अटक केली. यापैकी ११ जणांना गोरना पडियारपारा परिसरातून, तर पाच जणांना भुसापूर परिसरातून अटक करण्यात आली. सुरक्षा दलांची हालचाल रोखण्यासाठी अडथळा आणणं, स्फोट घडवून आणणं, असा घटनांमध्ये या नक्षलवाद्यांचा समावेश होता.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं २०२४-२५ या चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था सात टक्के दरानं वाढेल, असा अंदाज वर्तवला आहे. रिझर्व्ह बँकेनं काल चालू आर्थिक वर्षाचा अहवाल प्रसिद्ध केला. एक एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था गतिमान आणि अधिक मजबूत झाल्याचं या अहवालात नमूद आहे.
****
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना १९ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहावं लागणार आहे. पुण्याच्या स्थानिक न्यायालयाच्या न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी कलम २०४ अन्वये हे आदेश दिले. मार्च २०२३ मध्ये लंडन इथल्या एका भाषणात राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल निराधार विधानं केल्‍याचा आरोप सावरकर कुटुंबियांनी केला होता.
****
भारतीय लष्कराच्या मेजर राधिका सेन यांचा संयुक्त राष्ट्र मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारानं गौरव करण्यात आला आहे. शांती सैनिक म्हणून सेवा करताना, महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलं. 
****
राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे, गुन्हेगारी अपघात, अंमलपदार्थांचा विळखा वाढतो आहे, मात्र अशावेळी काही मंत्री परदेशवारीवर गेले आहेत, अशी टीका, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल पत्रकारांशी बोलताना केली. पुणे अपघात आणि अंमली पदार्थांच्या व्यापाराबद्दल येत्या अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचंही ते म्हणाले.
****
0 notes