Tumgik
#ठार
Text
Accident News : भीषण! एक्स्प्रेस हायवेवर बस उलटून 15 महिन्यांच्या बाळासह 6 जण ठार
Accident News : भीषण! एक्स्प्रेस हायवेवर बस उलटून 15 महिन्यांच्या बाळासह 6 जण ठार
Accident News : भीषण! एक्स्प्रेस हायवेवर बस उलटून 15 महिन्यांच्या बाळासह 6 जण ठार उत्तर प्रदेश : भरधाव वेगामुळे सहा जणांचा बळी गेला आहे. फिरोजाबाद येथील आग्रा लखनौ एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला. एक भरधाव बस थेट दरीत कोसळली. बुधवारी सकाळी झालेल्या या अपघातात सहा जणांनी जीव गमावला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. एकूण 45 ते 50 प्रवासी बसमध्ये असल्याची प्राथमिक माहिती…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
कॅनडाच्या व्हँकुव्हरमध्ये गोळीबारात बंदूकधारीसह ३ ठार: पोलीस
कॅनडाच्या व्हँकुव्हरमध्ये गोळीबारात बंदूकधारीसह ३ ठार: पोलीस
कॅनेडियन मीडियाच्या वृत्तानुसार हा माणूस शहरातील बेघर लोकांना लक्ष्य करत असावा. मॉन्ट्रियल: सोमवारी पहाटे व्हँकुव्हरजवळ गोळीबाराच्या मालिकेत एका बंदुकधारीने दोन जणांना ठार केले आणि दोन जण जखमी केले, पोलिसांनी गोळीबार करण्यापूर्वी त्याला ठार केले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पूर्वीच्या अहवालांनी असे सुचवले होते की हल्लेखोराने बेघर लोकांना लक्ष्य केले असावे, परंतु व्हँकुव्हरच्या दक्षिण-पूर्वेला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
मुंबईत कबड्डीपटूला क्रिकेटच्या स्टंपने मारहाण, धारावी पोलिस ठाण्याबाहेर नातेवाईक आणि शेजारी बेभान, तीन आरोपींना अटक
मुंबईत कबड्डीपटूला क्रिकेटच्या स्टंपने मारहाण, धारावी पोलिस ठाण्याबाहेर नातेवाईक आणि शेजारी बेभान, तीन आरोपींना अटक
आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी स्थानिक लोक धारावी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने करत आहेत. मुंबईत २६ वर्षीय कबड्डीपटूचा मृत्यू झाला इमेज क्रेडिट स्रोत: ANI महाराष्ट्राची राजधानी मुंबई धारावी येथे एका कबड्डीपटूची हत्या करण्यात आली आहे. विमलराज नाडर असे हे नाव आहे. कबड्डीपटूची हत्या शुक्रवार-शनिवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. या कबड्डीपटूचे वय 26…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
समृध्दीवर महिला पोलीस निरीक्षक ठार; भरधाव ‘बीएमडब्ल्यू’ दुभाजकावर धडकली; महिला ठार
हरियाणातील पंचकुला येथील आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनाचा समृद्धी मार्गावर पांढरकवडा येथे अपघात झाला. त्यात पोलीस निरीक्षक रेखा चव्हाण यांचा मृत्यू तर सहायक पोलीस उप निरीक्षक सुखविंदर्सिंग मिठ्ठू जगड़ा, चालक शम्मी कुमार, आरोपी वैद्यनाथ शिंदे हे जखमी झालेत. जखमींना सावंगीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फसवणुकीचा गुन्ह्यात आरोपी असलेल्या शिंदे यास नागपूरला नेण्यात येत होते. या पोलीस…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 days
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०८ जून २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
छत्तीसगडच्या बस्तर परिसरात काल सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीत सात नक्षलवादी ठार झाले आहेत. दंतेवाडा इथले पोलिस अधिक्षक गौरव राय यांनी याबाबत आकाशवाणीला माहिती दिली. दरम्यान, सर्व सात नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
ईनाडू समुह आणि रामोजी चित्रपट सृष्टीचे संस्थापक रामोजी राव यांचं आज सकाळी हैदराबाद इथं उपचारादरम्यान निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, देशाचे काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्��� फडणवीस यांनी दुखः व्यक्त केलं आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं आपल्या उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणासाठी प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली, तरीही जरांगे यांनी उपोषणवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणासह सगेसोयरेसंदर्भातली आपली मागणी राज्य सरकारनं मान्य करावी ही भुमिका जरांगे यांची आहे.
****
तेलगु देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू हे १२ जून रोजी आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. विजयवाड्यात हा शपथविधी सकाळी ११ वाजून २७ मिनिटांनी होणार आहे. नायडू हे आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी चौथ्यांदा विराजमान होणार आहेत. या विधानसभेच्या निवडणुकीत यावेळी तेलगु देसम पक्ष, जनसेना आणि भारतीय जनता पक्षांनी मिळून एकशे पंच्याहत्तर जागांपैकी एकशे चौंसष्ट जागांवर विजय मिळवत बहुमत प्राप्त केलं आहे.
****
मराठवाड्यात काल रात्री आणि आज पहाटे काही ठिकाणी पाऊस झाला आहे, विभागात पुढच्या पाच दिवसांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. याच काळात तापमानातही दोन ते पाच अंशांनी घट होण्याची शक्यता परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या हवमान संशोधन विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
****
0 notes
news-34 · 23 days
Text
0 notes
Video
youtube
चांदवड बस आणि ट्रकची धडक 4 ठार तर 9 जखमी..
0 notes
imranjalna · 2 months
Text
सुटी घेऊन गावी आलेल्या जवानावर काळाचा घाला.
भोकरदन-जालना मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत जवानाचा करून अंत.. भोकरदन तालुक्यातील केदारखेडा गावा गावाजवळील घटना, घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त.. भोकरदन-जालना रस्त्यावरील केदारखेडा गावाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडके दिल्याने सैन्य दलातील जवान गजानन वामन नवल (वय ३५ रा.नवडवाडी ता.भोकरदन) हे जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. नवल हे उन्हाळी सुटी घेऊन नातेवाईकांच्या भेटीला गावाकडे आलेले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 months
Text
भरधाव वाहनाच्या धडकेत अभियांत्रिकीचा विद्यार्थी ठार, विद्यार्थ्यांचा रास्ता रोको..
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर : शहरात शिक्षणासाठी आलेल्या परप्रांतीय विद्यार्थ्याचा एका वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील संदीप फाउंडेशनसमोर हा अपघात झाला. वेलपुला पुरनावमशी वेलपुला आनंद (वय २२, रा. चिंतल, आंध्र पदेश) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वेलपुला हा संदीप फाउंडेशन संकुलाच्या गेट नं. २ ने बाहेर पडून रस्त्याच्या पलीकडे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
tnnews24 · 5 months
Text
पत्नी से तंग आकर पति ने की आत्महत्या
फतेहाबाद। डौकी क्षेत्र के ग्राम ज्योति राम की ठार में पत्नी से विवाद के बाद एक युवक ने फंदे से लटककर जान दे दी। सूचना पर पहुंची पुलिस ने छानबीन के बाद शव पोस्टमार्टम के लिए भेज दिया। प्रभारी निरीक्षक डौकी आरपी सिंह ने बताया कि ज्योति राम की ठार निवासी बलवीर (32) का सोमवार की रात पत्नी सपना से शराब पीने को लेकर विवाद हो गया था। जिसके बाद पत्नी बच्चों को लेकर पड़ोस के गांव में अपने बहनोई के घर चली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
धुळे हादरलं! गुप्तांगात एअर प्रेशर पंप घुसवला, हवेच्या दाबाने कर्मचारी ठार
धुळे हादरलं! गुप्तांगात एअर प्रेशर पंप घुसवला, हवेच्या दाबाने कर्मचारी ठार
धुळे हादरलं! गुप्तांगात एअर प्रेशर पंप घुसवला, हवेच्या दाबाने कर्मचारी ठार धुळे : एका व्यक्तीने आपल्या सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत घृणास्पद कृत्य करत त्याची हत्या केला. कर्मचाऱ्याने एका व्यक्तीच्या गुप्तांगात एअर पंप घुसवला. यामुळे 20 वर्षीय तरुणाचा हवेच्या दाबामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ आरोपी असलेल्या सहकर्मचाऱ्याला ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. आता…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
आसाममध्ये सीमा सुरक्षा दलाकडून मच्छिमाराची हत्या, चौकशी सुरू
आसाममध्ये सीमा सुरक्षा दलाकडून मच्छिमाराची हत्या, चौकशी सुरू
आसाममधील गुडोली गावात हा माणूस गोळ्यांनी घाव घातलेल्या अवस्थेत आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. गुवाहाटी: काल रात्री आसाममधील दक्षिण सलमारा जिल्ह्यातील मानकाचर येथे भारत-बांगलादेश सीमेजवळ सीमा सुरक्षा दल किंवा बीएसएफच्या जवानांनी एका मच्छिमाराला गोळ्या घालून ठार मारले. आसाम पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हा अहवाल दाखल करताना बीएसएफच्या गुवाहाटी सीमेचे जनसंपर्क अधिकारी टिप्पणीसाठी अनुपलब्ध…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न केले, तरीही मेव्हणीशी अनैतिक संबंध होते, ती तिसरी गृहिणी बनण्यासाठी हताश दिसली तर तिने तिला कापले.
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न केले, तरीही मेव्हणीशी अनैतिक संबंध होते, ती तिसरी गृहिणी बनण्यासाठी हताश दिसली तर तिने तिला कापले.
वहिनीने लग्नाचा आग्रह धरला, मग कोयोटेने घेतला जीव (संकेत चित्र) प्रतिमा क्��ेडिट स्रोत: फाइल फोटो गेल्या दोन वर्षांत त्याने दोन लग्ने केली होती. आता तिला शरदची तिसरी गृहिणी व्हायचं होतं. पण शरद यासाठी तयार नव्हता. महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा (महाराष्ट्रातील नाशिकमध्ये) एका माणसाने दोन खऱ्या बहिणींशी लग्न केले. दोन बायका करूनही वहिनीशी शारीरिक संबंध ठेवा. वहिनींचा तिसरा गृहस्थ होण्याचा हट्ट होऊ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
रानडुकराच्या हल्ल्यात महिला ठार
बाकटी शेतशिवारातील घटना अर्जुनी मोरगाव : तालुक्यातील बाकटी येथील शेतशिवारात मका तोडणीसाठी गेलेल्या महिला मजुरावर रानडुकरांने हल्ला केल्याने एक महिला ठार झाली. ही घटना 20 एप्रिल रोजी सकाळी 8:30 वाजेच्या दरम्यान  घडली,  असून देवला रविंद्र राजगीरे वय 37 रा.बाकटी असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. Woman killed in wild boar attack याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बाकटी येथील देवला रविंद्र…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 08 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक असल्यानं प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्वच राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक सभा, बैठका, रोड शो, पदयात्रा आदींच्या माध्यमातून प्रचार करत आहेत. चौथ्या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये, येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जालना इथं महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्राचारार्थ सभा घेणार आहेत. शहरातल्या डॉ. फ्रेजर बॉय हायस्कूल मैदानात संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास ही सभा होईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौर्यावर असू��, त्यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भगूर आणि नाशिक महापालिकेचे माजी नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धुळे जिल्ह्यार शिरपूर इथं प्रचारसभा घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा इथं जाहीर सभा घेणार आहेत.
****
नंदुरबारमध्ये आजपासून ८५ वर्षावरील तसंच दिव्यांग नागरीकांच्या गृह मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. यासाठी २६९ दिव्यांग आणि ८५ वर्षावरील एक हजार १५४ नागरीकांनी नोंदणी केली आहे.
****
मतदार यादीत पन्नास टक्के महिला असल्यामुळे महिलांनी मतदानामध्ये खारीचा नाही तर सिंहाचा वाटा उचलावा, असं आवाहन, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, विविध क्षेत्रातल्या उच्चशिक्षित महिलांची बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. उद्योग, तसंच वैद्यकीय क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
****
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातला प्रमुख फरार आरोपी निरव मोदी यांचा जामीन अर्ज ब्रिटनच्या न्यायालयानं फेटाळला आहे. जामीन दिल्यास आरोपी न्यायाच्या कचाट्यातून सुटून पुन्हा पळून जाण्याचा मोठा धोका असल्याचं, न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळताना नमूद केलं. गेल्या पाच वर्षांपासून लंडनच्या तुरुंगात असलेल्या नीरव मोदीने नव्याने जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता.
****
मुंबई सीमा शुल्क विभागाच्या विमानतळ आयुक्तालयाने तीन ते सहा मे दरम्यान १२ वेगवेगळ्या घटनांमध्ये चार कोटी रुपयांहून अधिक मूल्याचं सुमारे सहा किलोहून जास्त बजनाचं सोनं जप्त केलं. मेणातील सोन्याची धूळ, कच्चे दागिने, रेडियम प्लेटेड बांगड्या आणि सोन्याचे बार, अशा विविध स्वरुपात हे सोनं लपवून ठेवलेलं आढळून आलं. याप्रकरणी तीन प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यात काल चार वेगवेगळ्या रस्ते अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. समृद्धी महामार्गावरुन नागपूरहून पुण्याकडे जाणारी प्रवासी कार दुसरे बीड गावाजवळ उलटल्यानं झालेल्या अपघातात दोन जण मृत्युमुखी पडले, तर ४ जण जखमी झाले.
मेहकर- जालना रस्त्यावर किनगाव राजा जवळ ट्रक आणि टिप्परची टक्कर होऊन एकाचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला.
अन्य एका अपघातात मलकापूर तालुक्यात दाताळाजवळ एक कार भिंतीवर आदळल्यानं एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला.
तर चिखली - जालना रस्त्यावर मालवाहक गाडीने एका दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर १ जण गंभीर जखमी झाला.
****
व्हिएतनाम मध्ये झालेल्या आशियाई खुल्या पिकलबॉल स्पर्धेत भारतानं काल तीन सुवर्ण आणि दोन कांस्य पदकं जिंकली. सचिन पाहवा आणि प्रियंका छाब्रा यांनी मिश्र दुहेरीच्या ३५ वर्षांवरील श्रेणीच्या अंतिम फेरीत भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलं. महिला दुहेरीच्या खुल्या गटात ईशा लखानी आणि पेई चुआन काओ या जोडीने देखील सुवर्ण पदक जिंकलं.
****
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज सनरायजर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंटस् यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं संध्याकाळी साडे सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
****
गोंदिया जिल्ह्यामध्ये काल झालेल्या अवकाळी पावसाचा धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे  शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
दरम्यान, विदर्भात काल गोंदियासह नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, तसंच भंडारा जिल्ह्यात अनेक भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. येत्या पाच दिवसात मराठवाड्यात ढगाळ वातावरण राहणार असून, नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
****
0 notes
news-34 · 3 months
Text
0 notes