Tumgik
#फॅक्ट
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Mohammad Zubair: फॅक्ट चेकर मोहम्मद जुबैरला जामीन मंजूर; दिल्ली कोर्टाने दिला दिलासा
Mohammad Zubair: फॅक्ट चेकर मोहम्मद जुबैरला जामीन मंजूर; दिल्ली कोर्टाने दिला दिलासा
Mohammad Zubair: फॅक्ट चेकर मोहम्मद जुबैरला जामीन मंजूर; दिल्ली कोर्टाने दिला दिलासा आॅल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद जुबैरला दिल्ली कोर्टाने दिलासा दिला आहे. त्याला जामिन मंजुर करण्यात आला आहे. मात्र, असे असले तरी तुरूंगात राहतील कारण त्यांना उत्तर प्रदेशातील धार्मिक भावना दुखावण्याशी संबंधित इतर सहा खटल्यांचा सामना करावा लागला आहे. आॅल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद जुबैरला दिल्ली कोर्टाने…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
सुशांत आणि आलियाबाबत झी न्यूजच्या नावाने पसरवली जात आहे ही फेक न्यूज, जाणून घ्या काय आहे सत्य
सुशांत आणि आलियाबाबत झी न्यूजच्या नावाने पसरवली जात आहे ही फेक न्यूज, जाणून घ्या काय आहे सत्य
सुशांत आणि आलियाबाबत झी न्यूजच्या नावाने पसरवली जात आहे ही फेक न्यूज, जाणून घ्या काय आहे सत्य फेक चेक: आलिया भट्टच्या मुलाच्या भूमिकेत अभिनेता सुशांत राजपूतचा स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे, जो प्रत्येक प्रकारे बनावट आणि बनावट आहे. द्वारे अभय , अद्यतनित: जून 30, 2022 9:23 AM IST सुशांत सिंग राजपूत मनोरंजन बातम्या: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरची पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्टने नुकतीच तिच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 21 December 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २१ डिसेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्राच्या सभागृहातही सीमाप्रश्नाबाबत ठराव मंजूर करावा, अशी मागणी आज विधानसभेत विरोधी पक्षांनी केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्य विधानसभेत कर्नाटकची जमिन इतर राज्यांना देणार नसल्याचा ठराव मांडणार असल्याचं सांगितलं, हा मुद्दा आज सभागृहात उपस्थित करण्यात आला. महाराष्ट्रात राज्य सरकारने असा ठराव केला तर विरोधी पक्ष पाठिंबा देईल, असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. कर्नाटकात असलेली महाराष्ट्राची एकेक इंच भूमी महाराष्ट्रात आली पाहिजे, त्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी चर्चा करून ठराव मंजूर करू, असं त्यांनी सांगितलं. 
दरम्यान, चीनमध्ये कोरोना विषाणूचा उद्रेक वाढत असून, केंद्र सरकारने सर्व राज्यांना सावधगिरीचा सल्ला दिला असून, यासंदर्भात राज्य सरकार समिती नेमणार का, असा प्रश्न देखील पवार यांनी विचारला. यासंदर्भात राजकारण बाजुला ठेऊन काम करण्याचं आवाहन, त्यांनी सभागृहाला केलं. कोविड संदर्भात बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी समिती किंवा कृती दल गठीत करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं.
राज्यातल्या वैद्यकीय रुग्णालयातल्या औषध खरेदीसाठी हाफकिन च्या धर्तीवर स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा विचार सुरू असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत सांगितलं. राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयात तंत्रज्ञांची साडेचार हजार पदांची भरती येत्या चार महिन्यात केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.
स्वमग्नता आणि गतीमंद अर्थात ऑटिझम आजाराने ग्रस्त बालकांसाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र उभारण्यात येतील, या आजाराच्या उपचाराचा समावेश महात्मा फुले आरोग्य योजनेत समाविष्ट केलं जाईल अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना राजेश टोपे यांनी उपस्थित केली होती.
****
लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी इथं १९९३ मध्ये भूकंपाने बाधित झालेल्या घरांचं अद्यापही पूर्ण पुनर्वसन न झाल्याचा मुद्दा औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी उपस्थित केला. नागरीकांना जमिनी उपलब्ध करुन द्याव्या, किंवा अधिकचं भूसंपादन करावं, अशी मागणी त्यांनी केली. किल्लारी हा स्वतंत्र तालुका निर्मिती करण्याची मागणी देखील त्यांनी केली. पुनर्वसनाची कारवाई लवकरात लवकर केली जाईल, असं आश्वासन सरकारतर्फे देण्यात आलं.
****
दरम्यान, अधिवेशनात आजचं कामकाज सुरु होण्यापूर्वी विरोधकांनी विधानभवनाबाहेर आंदोलन केलं. नागपूरच्या भूखंड प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
****
चीनसह जगातल्या काही देशात कोरोना विषाणूचा वाढता उद्रेक पाहता, केंद्र सरकारने आज यासंदर्भात विशेष बैठक बोलावली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भारतानं कोरोना लसीकरणात समाधानकारक टप्पा गाठला असून, हे आरोग्य यंत्रणेचं मोठं यश असल्याचं त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, देशातल्या कोविड पॉझिटिव्ह नमुन्यांची जनुकीय क्रमनिर्धारण अर्थात जिनोम सिक्वेंसींग करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी याबाबतचं पत्र सर्व मुख्य सचिव आणि राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांना पाठवलं आहे.
****
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहित 'भारत जोडो यात्रेत कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. यात्रेदरम्यान नियमांचं पालन करता येत नसेल तर भारत जोडो यात्रा थांबवावी, असं देखील मांडवीय यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
****
भारतात खोटी माहिती पसरवणारी तीन युट्युब चॅनेल्स पीआयबी फॅक्ट चेक विभागाने ४० हून अधिक फॅक्ट -चेक मालिकेत, उघडकीस आणली आहेत. या यूट्यूब चॅनेल्सचे सुमारे ३३ लाख सब्सक्रायबर्स आहेत आणि त्यांचे व्हिडिओ, ज्यातील बहुतेक सर्व खोटे असल्याचं आढळून आलं आहे. ही युट्युब चॅनेल्स सर्वोच्च न्यायालय, भारताचे सरन्यायाधीश, सरकारी योजना, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे, कृषी कर्जमाफी इत्यादींबाबत खोटे आणि खळबळजनक दावे पसरवत आहेत, आणि यात खोट्या बातम्यांचा समावेश आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक विभागाने  केलेल्या कारवाईनंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने गेल्या वर्षभरात शंभरहून अधिक युट्युब चॅनेल्स ब्लॉक केली आहेत.
****
परभणी जिल्ह्यात बेरोजगारांसाठी आज आणि उद्या पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. इच्छुकांनी महास्वयंम डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करुन, या मेळाव्याचा लाभ घेण्याचं आवाहन, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे यांनी केलं आहे.
****
0 notes
marathinewslive · 2 years
Text
मोदी कॅमेरे लेन्सवर कव्हर न काढता फोटो काढायचे? टीएमसी नेत्याने शेअर केला फोटो, भाजपा प्र्युत्तर | तृणमूल काँग्रेसचे खासदार जव्हार सरकार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कॅनन कव्हर असलेला निकॉन कॅमेऱ्याचा फोटो शेअर केला आहे. भाजप फॅक्ट चेक sgy 87

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे जमून विमाने येथून ८ च्या पदनाम विशेष बोईंग ७४७-४०० चित्त्यांचे आगमन. ग्वाल्हेरहून त्यांना भारतीय वायुसेनेच्या दोन हेपॉप्टरने श्योपूरिक कुनो राष्ट्रीय उद्यान पालपूरला आणले. एक मंच तयार करत त्याच्या चित्त्यांचे पिंज उद्यान खाली आले होते. संशोधक नरेंद्र मोदी त्यांनी ११.३० पिंजऱ्यांचे उघडून तीन चित्त सोडले. त्यांनी या ठिपकेदार प्राण्याची छायाचित्रे एका व्यावसायिक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
' फॅक्ट चेक ' ची केंद्राला ऍलर्जी ? अखेर ' त्या ' पत्रकाराला अटक
‘ फॅक्ट चेक ‘ ची केंद्राला ऍलर्जी ? अखेर ‘ त्या ‘ पत्रकाराला अटक
केंद्र सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करत आणि खोट्या बातम्या पसरवल्यानंतर त्याची सत्यता उघड करणारे अल्ट न्यूजचे संस्थापक असलेले पत्रकार मोहम्मद जुबेर यांना अटक करण्यात आल्यानंतर दिल्ली सरकारवर सर्वच क्षेत्रातून टीका केली जात आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या दिल्ली पोलिसांनी मोहम्मद जुबेर यांना चार दिवसांपूर्वी अटक केली होती. अल्ट न्यूज ही फॅक्ट चेकिंग वेबसाईट असून त्यामध्ये अनेकदा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years

harishmarathiblog · 2 years

chimnayjoshiblogs · 2 years

rajendrasomani · 2 years

nagarchaufer · 2 years

hometips-marathi · 2 years
Text
बाजारामध्ये अगदी स्वस्तात मिळतोय छोटा एसी, काही मिनिटांत थंड होते खोली, जाणून घ्या किंमत…
बाजारामध्ये अगदी स्वस्तात मिळतोय छोटा एसी, काही मिनिटांत थंड होते खोली, जाणून घ्या किंमत…
मार्च महिना सुरु झाला म्हणजे उन्हाळा सुरु झाला असे म्हणतात. दिल्लीत तापमान कमाल ३० अंश सेल्सियसवर गेले आहे. यामुळे मे -जूनच्या उन्हाळ्यासाठी तयारी करावी लागते. उन्हाळ्याच्या आधी लोक कुलर किंवा एअर कंडिशनर दुरुस्त करतात. काही जण नवीन वस्तूची खरेदी करतात. पण नवीन एअरकंडिशनर घेणे खूप महाग आहे. पोर्टेबल एसीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. amazon या शॉपिंग वेबसाईटवर हे उपलब्ध आहेत. खरं तर हा एसी…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
विश्लेषण : फॅक्ट-चेकर मोहम्मद झुबेर यांना अटक का करण्यात आली?
विश्लेषण : फॅक्ट-चेकर मोहम्मद झुबेर यांना अटक का करण्यात आली?
व���श्लेषण : फॅक्ट-चेकर मोहम्मद झुबेर यांना अटक का करण्यात आली? Alt News Co-Founder Mohammed Zubair Arrested : दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्यूजन अ‍ॅण्ड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (इफ्सो) या शाखेने झुबेर यांना अटक केली आहे FIR Against Co-Founder of Fact Checking Website Alt News : ‘अल्ट न्यूज’ या वृत्तसंस्थेचे एक संस्थापक मोहम्मद झुबेर यांना दिल्ली पोलिसांनी सोमवारी धार्मिक भावना दुखावणे आणि द्वेषाला…
View On WordPress
0 notes
digimakacademy · 3 years
Text
बालाकोट एअरस्ट्राईक : ३०० दहशतवाद्यांच्या मृत्यूची 'ती' बातमी चुकीची
बालाकोट एअरस्ट्राईक : ३०० दहशतवाद्यांच्या मृत्यूची ‘ती’ बातमी चुकीची
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या एका माजी राजनैतिक अधिकाऱ्यानं भारताकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात ३०० जण ठार झाले असा दावा केल्याचं वृत्त रविवारी अनेक वृत्तसंस्थांकडून जाहीर करण्यात आलं होतं. परंतु, ‘फॅक्ट चेक‘मध्ये मात्र ही बातमी चुकीची असल्याचं समोर आलंय.गुगलवर लोक भडकले, भारताचा ‘हा’ भाग दाखवला पाकिस्तानी उद्यानएका व्हिडिओद्वारे पाकिस्तानच्या अधिकाऱ्यानं ३०० जणांच्या मृत्यू झाल्याची कबुली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
फॅक्ट चेकः रुग्णांना भेटायला गेलेल्या छत्तीसगडच्या IAS ची स्टाइल पाहा, काय आहे व्हायरल फोटोचे सत्य
फॅक्ट चेकः रुग्णांना भेटायला गेलेल्या छत्तीसगडच्या IAS ची स्टाइल पाहा, काय आहे व्हायरल फोटोचे सत्य
छत्तीसगडच्या आयएएस सोनकर यांचा जुना फोटो व्हायरल झाला आहे प्रतिमा क्रेडिट स्रोत: Twitter छत्तीसगडच्या एका IAS (IAS Viral Pic) चा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यामुळे युजर्स चांगलेच संतापले आहेत. तसे, आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या असे सांगून जो फोटो भ्रामक बातम्या पसरवला जात आहे, तो प्रत्यक्षात 2016 मधील घटना आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वर्तमानपत्र कापतानाचा एक फोटो…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
ट्विटर विस्तारित बर्डवॉच समुदाय तथ्य-तपासणी कार्यक्रम: तपशील
ट्विटर विस्तारित बर्डवॉच समुदाय तथ्य-तपासणी कार्यक्रम: तपशील
Twitter ने बुधवारी जाहीर केले की ते गेल्या वर्षी लाँच केलेल्या बर्डवॉच कम्युनिटी फॅक्ट-चेकिंग प्रोग्राममध्ये अनेक नवीन जोड देत आहेत. बर्डवॉच प्रोग्राममध्ये असे वापरकर्ते असतात जे संभाव्य दिशाभूल करणारे ट्विट ओळखण्यात मदत करतात आणि अतिरिक्त माहितीसह संदर्भ प्रदान करण्यासाठी नोट्स जोडतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने आता उघड केले आहे की ते प्रोग्रामसाठी नवीन ऑनबोर्डिंग प्रक्रिया आणत आहे. शिवाय,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
jagdisht68 · 4 years
Photo
Tumblr media
📢📢💥Latest Feature Update Of The Whatsapp 📢🔥 फेक न्यूजला आळा घालण्यासाठी WhatsAppचं नवं फिचर WhatsApp नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असतं. आताही व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्सच्या मदतीसाठी खास फिचर अपडेट केलं आहे. या नव्या फिचरनुसार, आता युजर्सना फेकन्यूजबाबत जाणून घेणं शक्य होणार आहे. याव्यतिरिक्त युजर्स आता 70 हून अधिक देशांतील फॅक्ट चेकर्सशी जोडले जाऊ शकतात. पॉयन्टर इंस्टीट्यूटच्या इंटरनेशनल फॅक्ट-चेकिंग नेटवर्क (IFCN)सोबत फेसबुकची मालकी असलेली कंपनी WhtsApp ने भागीदारी केली आहे. IFCN ने WhatsApp वर आपला चॅटबॉट लॉन्च केला आहे. हे फिचर कसं करतं काम? चॅटबॉटचा नंबर +1 (727) 2912606 हा आहे. पहिल्यांदा हा नंबर तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह करावा लागेल. चॅटबॉट सुरु करण्यासाठी 'हाय' शब्द लिहून या नंबरवर मेसेज सेंड करा. IFCN चं हे चॅटबॉट आतापर्यंत फक्त इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे. दरम्यान, कंपनी चॅटबॉट लवकरच हिंदी, स्पॅनिश आणि पोर्तुगालीसह इतर भाषांमध्ये अपडेट करू शकते. चॅटबॉटच्या मदतीने युजर्स फॅक्ट चेक करू शकतात. त्याचबरोबर कोरोना व्हायरसशी निगडीत अन्य बातम्यांबाबतही जा���ून घेऊ शकतात. ही सिस्टिम युजर्सना कंटरी कोडच्या आधारावर ओळखते. दरम्यान, WhatsApp वर सर्व मेसेज अॅन्ड-टू-अॅन्ड एन्क्रिप्शनसोबत येतात. त्याचबरोबर युजर्स याबाबतची अधिक माहिती व्हॉट्सअॅपच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन मिळवू शकतात. भारतात WhatsApp Pay होणार लॉन्च; Google Pay आणि Paytm देणार टक्कर भारतात WhatsApp Pay होणार लॉन्च व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी पेमेंट सर्विस आणणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून भारतात बीटा टेस्टिंग सुरु आहे. पेमेंट मेथडमध्ये येणाऱ्या काही अडचणींमुळे भारतात WhatsApp Pay अजुनपर्यंत अधिकृतपणे लॉन्च करण्यात आलं नाही. मीडिया रिपोर्टनुसार, व्हॉटसअॅप पे मे अखेरपर्यंत भारतात लॉन्च करण्यात येणार आहे. व्हॉट्सअॅपने फेब्रुवारी 2018मध्ये भारतात आपल्या UPI बेस्ड पेमेंट सर्विसची बीटा टेस्ट सुरु केली होती. भारत हा पहिला देश आहे. जिथे फेसबुकची मालकी असणारी कंपनी पेमेंट सर्विस सुरु करणार आहे. भारतातील व्हॉट्सअॅपचे युजर्स पाहता व्हॉट्सअॅप पेला भारतात उत्तम प्रतिसाद मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्हॉट्सअॅप देशातील डिजिटल व्यवहाराला चालना देण्यास फायदेशीर ठरणार असून ही सर्विस Google Pay आणि Paytm टक्कर देणार आहे. #whatsappfeatures 📲 #whatsappnews #whatsapp📲 Follow @ Digital.Jagdish Follow @ Digital.Jagdish Follow @ Digital.Jagdish Follow @ Digital.Jagdish (at Dhule Smart City) https://www.instagram.com/p/B_2HecxnZNe/?igshid=r8clurk77g67
0 notes