Tumgik
#बारसू रिफायनरी प्रकल्प
mhlivenews · 1 year
Text
बारसू प्रकल्पावरुन राजकारण तापलं, उदय सामंतांनी ते पत्र दाखवून ठाकरे गटाला कोंडीत पकडलं
मुंबई:रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पावरून कालपासून राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या प्रकल्पासाठी बारसू परिसरात भू सर्वेक्षण सुरु झाल्यानंतर प्रकल्प विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे. यानंतर ठाकरे गटानेही त्यांच्या सुरात सूर मिसळत बारसू रिफायरनरीला विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत राज्य सरकारची बाजू मांडली.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 May 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ मे २०२३ सकाळी ७.१० मि.****
आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन देण्याचा राज्यसरकारचा निर्णय
स्थानिकांच्या इच्छेविरोधात बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्प होऊ देणार नाही-उद्धव ठाकरे यांचा इशारा 
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्या कोकणासंदर्भातल्या भूमिकेवर टीका 
देशभरातल्या ४९९ शहरांमध्ये आज वैद्यकीय प्रवेशासाठीच्या 'नीट' परीक्षेचं आयोजन
शिर्डी इथं उच्चभ्रू देहव्यापार चालवणाऱ्या सहा हॉटेल्सवर पोलिसांची कारवाई
रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांच्याकडून जालना रेल्वे स्थानकाची पाहणी
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सची प्रतिस्पर्ध्यांवर मात
****
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन देण्यात येईल, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. मुंबईच्या कुर्ला इथं डॉन बॉस्को औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये राज्यस्तरीय उपक्रमाचा लोढा यांच्या हस्ते काल शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील सर्व जिल्हे आणि २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये काल पासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि पालकांना करिअर विषयक विविध संधींची माहिती घरबसल्या घेता यावी, यासाठी लवकरच कायमस्वरूपी हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडी सुरू करण्यात येणार असल्याचं लोढा यांनी सांगितलं.
****
बारसू मधल्या स्थानिकांच्या इच्छेविरोधात तेल शुद्धीकरण प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ते काल महाडमध्ये जाहीर सभेत बोलत होते. हा प्रकल्प कोकणाच्या भरभराटीसाठी आणायचा असेल,तर ती तिथल्या लोकांना विश्वासात का घेतलं जात नाही, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला, ते म्हणाले…
‘‘जर तो प्रकल्प आणायचा असेल कोकणाच्या भरभराटीसाठी तर तिथल्या लोकांना विश्वासात का घेतलं जात नाही, तुम्ही सगळे आमच्या कार्यकर्त्यांना आणी तिथल्या भूमीपुत्रांना तडीपाऱ्या लावताय, जिल्हाबंदी लावताय, आणी उद्या सांगताय रिफायनरी आल्यानंतर नोकरी मिळेल.. आज जिकडे बंदी करताय, तिकडे रिफायनरी आल्यानंतर प्रवेश तुम्ही कसा देणार आहात.. प्रकल्प तर मी होऊ देणार नाहीच, जो पर्यंत माझा तिथला कोकणी बांधव त्याचा मनाविरुद्ध हे सगळं चाललंय.. तो नाही बोलला तर प्रकल्प होणार नाही, संपूर्ण महाराष्ट्र बारसू मध्ये उतरेल.’’
तेल शुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित असलेल्या सोलगावला उद्धव ठाकरे यांनी काल भेट दिली. तसंच बारसू इथल्या कातळशिल्पांची पाहणी केली. त्यानंतर ठाकरे यांनी वार्ताहरांशी बोलताना, बारसूमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प व्हावा यासाठी केंद्र सरकारला गैरसमजातून पत्र लिहिलं होतं, ती अंतिम भूमिका नव्हती असा खुलासा केला. बारसूचा तेलशुद्धीकरण प्रकल्प गुजरातला न्��ावा आणि गुजरातला गेलेले वेदांत, एअरबससारखे प्रकल्प परत महाराष्ट्रात आणण्याचं आव्हान त्यांनी राज्य सरकारला दिलं.
कॉग्रेसचे दिवंगत माजी आमदार माणिक जगताप यांच्या कन्या आणि महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी आपल्या समर्थकांसह उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
****
कोकणवासियांबद्दल लोकप्रतिनिधींना शून्य आपुलकी असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ते काल रत्नागिरीत जाहीर सभेत बोलत होते. गोवा मुंबई महामार्गाचं काम गेल्या सोळा वर्षांपासून रखडलं असून, नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचं काम चार वर्षांत पूर्ण होऊन जनतेसाठी खुला झाल्याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं. बारसू संदर्भात बोलताना राज ठाकरे यांनी, कोकणात जमिनींचा व्यापार होत असल्याची टीका केली. बारसू इथं कातळशिल्पांच्या परिसरात रिफायनरी होणं शक्य आहे का, असा प्रश्नही राज ठाकरे यांनी विचारला.
****
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्या प्रत्येक विकास कामाला विरोध केला आहे. यांना कोकणाबद्दल प्रेम आहे की द्वेष, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांच्या बारसू दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राणे काल पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाकरे यांनी स्वत:च्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात कोकणात एकही विकास प्रकल्प आणलेला नाही, अशी टीका राणे यांनी केली. आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांनी काल रिफायनरीच्या समर्थनार्थ राजापूर इथं मोर्चा काढला. तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या समर्थनात तहसीलदारांना निवेदनही देण्यात आलं.
****
विकासामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे बारसूमध्ये गेल्याची टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. ते काल कोल्हापुरात वार्ताहरांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी, बारसू इथं व्हावी असं पत्र देऊन सुचवलं होतं. मात्र आता ते या प्रकल्पाला विरोध करत असल्याचं केसरकर म्हणाले.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - नीट आज देशभरातल्या ४९९ शहरांमध्ये होणार आहे. तसंच देशाबाहेर जगातल्या १४ शहरांमध्ये ही परीक्षा होणार असल्याचं यासंदर्भात जारी पत्रकात म्हटलं आहे.
****
सौदी अरब देशाने आता भारतासह सात देशांतल्या प्रवाशांसाठी विसा स्टिकर ऐवजी ई विसा देण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्यापासून हा निर्णय लागू झाला आहे. आता या सात देशातल्या नागरिकांना क्यूआर कोड असलेला ई विसा दिला जाणार आहे.
****
उत्तराखंडातली चारधाम यात्रा पुन्हा सुरळीतपणे सुरू झाली आहे. आतापर्यंत चार लाखापेक्षा अधिक भाविकांनी चार धाम यात्रा पूर्ण केली आहे, यापैकी एक लाख चाळीस हजाराहून अधिक भाविकांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं आहे. केदारनाथ दर्शनासाठीची ऑनलाईन नोंदणी २५ एप्रिलपासून स्थगित करण्यात आली असल्यानं, त्यापूर्वी नोंदणी केलेले भाविकच यंदा केदारनाथाचं दर्शन घेऊ शकणार आहेत.
****
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पायी पालखी सोहळा यंदा एक महिना लवकर सुरु होणार आहे. दरवर्षी जुलै महिन्यात सुरु होणारा हा पालखी सोहळा यंदा मात्र जून महिन्यातच पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता गृहीत धरुन आवश्यक त्या खबरदारीच्या उपाय योजना करण्याचे निर्देश पुणे जिल्हा प्रशासनानं दिले आहेत.
****
राज्यात काल कोरोनाच्या १७६ नव्या रुग्णांचं निदान झालं, यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला तर ४८७ रुग्ण काल कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यात एक हजार ८७६ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातले फक्त ११५ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं उच्चभ्रू देहव्यापार चालवणाऱ्या सहा हॉटेलवर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून १५ पीडित महिलांची सुटका केली. काल ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ११ आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हॉटेल एक्झिक्युटिव्ह इन, हॉटेल साई कीर्ती पॅलेस, हॉटेल एस पी, हॉटेल साई शितल, हॉटेल गणेश पॅलेस, हॉटेल साई महाराजा अशा सहा ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापे टाकण्यात आल्याची माहिती उपाधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड इथल्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी काल जालना इथं रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या पीटलाईन आणि इतर कामांचा आढावा घेतला. त्यापूर्वी त्यांनी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुकुंदवाडी तसंच करमाड रेल्वे स्थानकालाही भेट देऊन निरीक्षण केलं. करमाड इथं मालधक्का करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मालधक्का आणि पायाभूत सुविधांबाबत माहिती घेण्यासाठी परिसरातल्या अनेक उद्योजकांची तसंच जालना इथं पोलाद उद्योग प्रतिनिधींची सरकार यांनी काल भेट घेतली.
****
नाशिक इथं गोदावरी नदीपात्रालगत काल विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सुमारे ४०० किलो कचरा संकलित करण्यात आला. महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत 'स्वच्छ सर्वेक्षण २०२३' अंतर्गत ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नदी पात्रातील पाणवनस्पती काढून जंतुनाशक फवारणी करण्यात आली. नदी पात्रात कचरा न टाकता विलगीकरण करुन घंटागाडीत कचरा देण्याबाबत तसंच प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी न वापरण्याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली.
****
वड, पिंपळ कुळातील चिंच, कडुनिंबासारखी दीर्घायुषी आणि मानवाला सतत लाभ देणारी झाडं मुलांनी लावावीत, असा सल्ला अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी दिला आहे. निसर्गशाळेच्या वतीने आयोजित निसर्ग महोत्सवात त्यांनी काल राज्यभरातील मुलांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. सुटीत मुलांनी निसर्गात जाऊन झाडे, पक्षी आणि प्राण्यांची निरीक्षण करणारी डायरी लिहावी असंही चितमपल्ली यांनी सांगितलं.
****
चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा वनपरिक्षेत्रात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणीगणना करण्यात आली. या वन्यप्राणीगणनेत ३३ वाघ आणि १६ बिबट्यांसह अस्वलं, रानगवे, विविध प्रकारची हरणं, वानरं, मगरी, सायाळ अशा एकूण तीन हजार २३ प्राण्यांची नोंद करण्यात आली.
****
आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेने सतर्क राहून मतदार यादी पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. गावपातळीवर ग्रामसेवक, तलाठी, बीएलओ, अंगणवाडी सेविका यांचा गट तयार करुन मतदार यादी तपासून घेण्यात यावी. मयत तसंच स्थलांतरीत मतदारांची वगळणी करण्यापूर्वी खात्री करावी, अशा सूचनाही देशपांडे यांनी केल्या.
****
लातूर जिल्ह्याचा पुढील पाच वर्षाचा आराखडा तयार करण्यासाठी काल कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व्यक्तींच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी काल अनुभवी व्यक्��ींचं म्हणणं ऐकून नोंदी घेतल्या. सोयाबीन हे प्रमुख पीक असलेल्या जिल्ह्यात सोयाबीनचे हब व्हावं, जिल्ह्यात चंदन, अश्वगंधा या सुगंधी औषधी वनस्पतींचं प्रमाण मोठं आहे, त्यासंबंधी युवकांना प्रशिक्षण द्यावं, औसा, उदगीर किल्ला, हत्तीबेट आदी पर्यटन स्थळांकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, आदी सूचना यावेळी करण्यात आल्या.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल चेन्नई सुपर किंग्जनं मुंबई इंडियन्सवर सहा गडी राखून विजय मिळवला. मुंबई इंडियन्सनं निर्धारित २० षटकात ८ बाद १३९ धावा केल्या. चेन्नईनं १७ षटकं आणि ४ चेंडूत ४ गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पार केलं.
दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सात गडी राखून पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघानं प्रथम फलंदाजी करत १८२ धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्ली संघानं सतराव्या षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात ते साध्य केलं.
या स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर दुसरा सामना संध्याकाळी साडे सात वाजता राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे.
****
दक्षिण कोरियात सुरू असलेल्या आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या बिंदियारानी ने रौप्यपदक पटकावलं आहे. काल झालेल्या स्पर्धेत बिंदियारानीने ५५ किलो वजन गटात १९४ किलो वजन उचललं.
****
फिडे आणि टेक महिंद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारी पहिली जागतिक बुद्धिबळ लीग दुबईमध्ये होणार आहे. दुबईतले भारताचे वाणिज्य दूत डॉ. अमन पुरी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जगातली सर्वात मोठी आणि फ्रँचायझी-आधारित ही बुद्धिबळ स्पर्धा २१ जून ते २ जुलै दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत ६ खेळाडूंचा समावेश असलेल्या ६ संघांमध्ये सामने होणार आहेत.
****
महिला कुस्तीपटूंवर झालेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात काल दिल्ली पोलिसांनी ७ तक्रारदार कुस्तीपटूंचे जबाब नोंदवून घेतले आहेत. कुस्तीपटूंच्या वकिलांच्या उपस्थितीत त्याचं जबाब नोंदवण्यात आले. जबाब नोंदवताना या तक्रारदारांनी वेगवेगळ्या घटना सांगितल्या. परंतु, शोषण नेमके कधी झाली ती तारीख कुणाच्याही लक्षात नव्हती. लवकरच पोलीस कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांचा देखील जबाब नोंदवून घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल तीन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. शेंद्रा औद्योगिक वसाहतीत एका दुचाकीस्वाराचा ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला, तर चिकलठाणा परिसरात सिलिंडरची वाहतुक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत अहमदनगर इथल्या एका युवकाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघं जन जखमी झाले. माळीवाडा इथं झालेल्या अन्य एका अपघातात भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.
****
0 notes
nandedlive · 1 year
Text
'... तर महाराष्ट्र पेटवू'; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
Tumblr media
रत्नागिरी | बारसू (Barsu) रिफायनरीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांची भेट घेण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. सोलगावात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ग्रामस्थांशी चर्चा करत असताना एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. वेळेला बारसू (Barsu) येथील प्रकल्प गुजरातला घेऊन जा आणि आमचा गुजरातला गेलेला प्रकल्प पुन्हा आणून द्या असं आवाहन करत बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणार नाही, असा इशारा दिला.
Tumblr media
एकूणच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा बारसू (Barsu) येथील रिफायनरीला विरोध कायम असून ग्रामस्थांच्या भूमिकेला सरकारचा ���ाठिंबा असल्याचं जाहीर करत कुठल्याही परिस्थिती हा प्रकल्प होऊ देणार नाही. येथील शेतकऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे नुकसान होऊ देणार नाही अन्यथा पेटवून टाकू, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपण मुख्यमंत्री असताना दिलेल्या पत्राच्या संदर्भातही माहिती देत शिवसेना कोकण वासियांच्या बरोबर असल्याचं म्हटलं आहे. Read the full article
0 notes
Text
कोकणातला बारसू रिफायनरी प्रकल्प नेमका काय आहे? तुमच्या सहा प्रश्नांची उत्तरं
https://bharatlive.news/?p=96226 कोकणातला बारसू रिफायनरी प्रकल्प नेमका काय आहे? तुमच्या सहा प्रश्नांची ...
0 notes
nbi22news · 1 year
Video
youtube
#nbinewsmarathi: बारसू रिफायनरी प्रकल्प बेरोजगारी दूर करणार : उद्योगमंत्...
0 notes
nagarchaufer · 1 year
Text
आता शेतकऱ्यांचे पण बळी सरकारला घ्यायचे आहेत का ?
रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी प्रकरणात स्थानिक रहिवाशांचा या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध आढळून येत असून प्रकल्प अधिकारी आल्यानंतर चक्क रस्त्यावर झोपून रस्ता अडवल्याचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. मोठ्या प्रमाणात या प्रकल्पाला विरोध होत असल्याकारणाने विरोधी पक्षनेते देखील आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याप्रकरणी फेसबुकवर आपली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
महाराष्ट्र : नाणार रिफायनरी प्रकल्पावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू, मध्येच काँग्रेसने दिला वेगळा प्रस्ताव
महाराष्ट्र : नाणार रिफायनरी प्रकल्पावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू, मध्येच काँग्रेसने दिला वेगळा प्रस्ताव
नाणारऐवजी बारसू गावाजवळील प्रकल्प नेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. भाजप नेते यासाठी तयार नाहीत. राज्य सरकारने जमीन देण्याचे मान्य केल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे. नवीन प्रस्तावित जागा रिकामी आहे. तिथे विस्थापितांच्या पुनर्वसनाचा आणि शेतीच्या नुकसानीचा प्रश्नही ऐरणीवर येणार नाही. दरम्यान, काँग्रेस नेत्याने नवा प्रस्ताव दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून नाणार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 May 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ मे २०२३ सायंकाळी ६.१०
****
आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय.
रिफायनरी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास हुकूमशाही मोडून टाकू - उद्धव ठाकरे यांचा इशारा.
शिर्डी इथं उच्चभ्रू देहव्यापार चालवणाऱ्या सहा हॉटेलवर पोलिसांची कारवाई.
आणि
मतदार यादी पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे निर्देश.
****
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था - आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन देण्यात येईल, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. मुंबईच्या कुर्ला इथं डॉन बॉस्को औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये राज्यस्तरीय उपक्रमाचा लोढा यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील सर्व जिल्हे आणि २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये आजपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि पालकांना करिअर विषयक विविध संधींची माहिती घरबसल्या घेता यावी, यासाठी लवकरच कायमस्वरूपी हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडी सुरू करण्यात येणार असल्याचं लोढा यांनी सांगितलं.
****
बल्क ड्रग पार्क, वेदांता-फॉक्सकॉन यांच्यासारखे प्रकल्प गुजरातला जातात आणि विनाशकारी प्रकल्प कोकणाच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत आहे. बारसूमध्ये रिफायर���री - शुद्धीकरण प्रकल्प सरकारने हुकूमशाहीने लादण्याचा प्रयत्न केला तर ती हुकूमशाही मोडून टाकू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. राजापूरच्या सोलगाव इथं रिफायनरी विरोधक ग्रामस्थांशी ठाकरे यांनी आज भेट घेऊन संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. बारसू इथं रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी आपण पत्र दिलं होतं, त्याचा अर्थ याच ठिकाणी प्रकल्प करा, असा होत नाही. या ठिकाणी आंबा आणि काजूच्या बागा आहेत, स्थानिकांना ही रिफायनरी नको असेल तर हा प्रकल्प होता कामा नये, असं ठाकरे यांनी सांगितलं.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी आज रिफायनरीच्या समर्थनार्थ राजापूर इथं मोर्चा काढला.
****
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्या प्रत्येक वि��ास कामाला विरोध केला आहे. यांना कोकणाबद्दल प्रेम आहे की द्वेष, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांच्या बारसू दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राणे पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाकरे यांनी स्वत:च्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात कोकणात एकही विकास प्रकल्प आणलेला नाही, अशी टीका राणे यांनी केली.
****
विद्यार्थ्यांनी कौशल्यावर आधारित शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन उद्योजक बनावं, असं आवाहन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केलं आहे. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आज ते सांगली इथं बोलत होते. नवीन शैक्षणिक वर्ष आता सुरु होईल, त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी उपलब्ध असलेल्या करिअर विषयक विविध संधींची माहिती या शिबिरांमधून घेऊन आत्मनिर्भर बनण्यासाठी पुढं यावं. युवकांनी कष्ट करण्याची तयारी ठेवत, रोजगाराभिमुख चांगले शिक्षण घेऊन रोजगार देणारे बनावं, असं आवाहन खाडे यांनी केलं आहे.
****
लेखक आणि वाचकाला जोडण्यासाठी प्रकाशक हा महत्त्वाचा दुवा असल्याचं, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. नाशिक इथं कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं घेण्यात आलेल्या चौथ्या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाचं उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. ऑडिओ बुक या पुस्तकांच्या बदललेल्या या स्वरूपामुळे छापील पुस्तकांच्या अस्तित्वाबद्दल चिंता व्यक्त केली जाते, मात्र छापील पुस्तकं आपलं स्थान कायम ठेवतील असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला. संमेलनाचे अध्यक्ष अशोक कोठावळे यांच्यासह साहित्यिक, लेखक आणि प्रकाशक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - नीट उद्या देशातल्या ४९९ शहरांमध्ये होणार आहे. तसंच देशाबाहेर जगातल्या १४ शहरांमध्ये ही परीक्षा होणार असल्याचं यासंदर्भात जारी पत्रकात म्हटलं आहे.
****
सौदी अरब देशाने आता भारतासह सात देशांतल्या प्रवाशांसाठी विसा स्टिकर ऐवजी ई विसा देण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्यापासून हा निर्णय लागू झाला आहे. आता या सात देशातल्या नागरिकांना क्यूआर कोड असलेला ई विसा दिला जाणार आहे.
****
उत्तराखंडातली चारधाम यात्रा पुन्हा सुरळीतपणे सुरू झाली आहे. आतापर्यंत चार लाखापेक्षा अधिक भाविकांनी चार धाम यात्रापूर्ण केली आहे, यापैकी एक लाख चाळीस हजाराहून अधिक भाविकांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं आहे. केदारनाथ दर्शनासाठीची ऑनलाईन नोंदणी २५ एप्रिलपासून स्थगित करण्यात आली असल्यानं, त्यापूर्वी नोंदणी केलेले भाविकच यंदा केदारनाथाचं दर्शन घेऊ शकणार आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं उच्चभ्रू देहव्यापार चालवणाऱ्या सहा हॉटेलवर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकानं छापा टाकून १५ पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी ११ आरोपीनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हॉटेल एक्झिक्युटिव्ह इन, हॉटेल साई कीर्ती पॅलेस, हॉटेल एस पी, हॉटेल साई शितल, हॉटेल गणेश पॅलेस, हॉटेल साई महाराजा अशा सहा ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापे टाकण्यात आल्याची माहिती उपाधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.
****
पोलिस किंवा प्रशासनात प्रसारमाध्यमांची भूमिका एक ‘चेक अँड बॅलन्स’ व्यवस्था म्हणून महत्त्वाची असल्याचं, नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे. ‘जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिना’ निमित्त आज नागपूर इथं एका चर्चासत्रात ते बोलत होते. वृत्तपत्रात अपराधाच्या किंवा पोलीस विभागाच्या बाबतीत येणाऱ्या बातम्यांकडे, आम्ही एक रचनात्मक टीका म्हणून बघतो, या बातम्या आमच्यासाठी एक ‘चेक अँड बॅलन्स’ व्यवस्था ठरतात, असंही ते म्हणाले. केंद्रीय लोकसंपर्क ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर, पत्र सूचना कार्यालय, नागपूर, प्रेस क्लब, नागपूर आणि माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात आला.
****
नाशिक इथं गोदावरी नदीपात्रालगत विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सुमारे ४०० किलो कचरा संकलित करण्यात आला. महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ अंतर्गत ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नदी पात्रातील पाणवनस्पती काढून जंतुनाशक फवारणी करण्यात आली. नदी पात्रात कचरा न टाकता विलगीकरण करुन घंटागाडीत कचरा देण्याबाबत तसंच प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी न वापरण्याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली.
****
वड, पिंपळ] कुळातील चिंच, कडुनिंबासारखी दीर्घायुषी आणि मानवाला सतत लाभ देणारी झाडं मुलांनी लावावीत, असा सल्ला अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी दिला आहे. निसर्गशाळेच्या वतीने आयोजित निसर्ग महोत्सवात त्यांनी आज राज्यभरातील मुलांशी दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. सुटीत मुलांनी निसर्गात जाऊन झाडे, पक्षी आणि प्राण्यांची निरीक्षण करणारी डायरी लिहावी असंही चितमपल्ली यांनी सांगितलं.
****
आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेने सतर्क राहून मतदार यादी पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. गावपातळीवर ग्रामसेवक, तलाठी, बीएलओ, अंगणवाडी सेविका यांचा गट तयार करुन मतदार यादी तपासून घेण्यात यावी. मयत तसंच स्थलांतरीत मतदारांची वगळणी करण्यापूर्वी खात्री करावी, अशा सूचनाही देशपांडे यांनी केल्या.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. शेंद्रा औद्योगिक वसाहतीत एका दुचाकीस्वाराचा ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला, तर माळीवाडा इथं झालेल्या अन्य एका अपघातात भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 26 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २६ एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 26 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २६ एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.
****
आकाशवाणीवरचा 'मन की बात' हा कार्यक्रम देशाच्या सभ्यतेच्या भावनेचं प्रतिबिंब असल्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या शंभराव्या भागानिमित्त प्रसारभारतीनं नवी दिल्लीत आयोजित केलेल्या 'मनकीबात@100' या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंग ठाकूर यावेळी उपस्थित होते. देशाच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाच्या प्रवासात मन की बात हा कार्यक्रम एक मैलाचा दगड ठरेल, असं उपराष्ट्रपती म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांच्या भावना समजून घेतात आणि ते मन की बात कार्यक्रमाद्वारे नागरिकांच्या कर्तृत्वाचा गौरव करतात, असं अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले. मन की बातमध्ये पंतप्रधानांनी ज्यांचा उल्लेख केला असे शंभर जण या परिषदेला उपस्थित असून, यात राज्यातल्या सात जणांचा समावेश आहे. यामध्ये स्वच्छता मोहिमेला आपल्या निवृत्तीवेतनातून पाच हजार रुपये देणगी देणारे पुण्याचे चंद्रकांत कुलकर्णी, किल्ला परिसरात स्वच्छता मोहीम राबवणारे चंद्रपूर इथले बंडू धोत्रे, २१ वर्षाखालील कबड्डी संघाची कर्णधार असलेली साताऱ्याची सोनाली हेलवी, ट्रॅक्टर वापरून कोविड 19 लसीकरणाला सुरुवात करणारे नाशिकचे राजेंद्र यादव, पुण्याचे कोविड योद्धा डॉक्टर बोरसे, गोदावरी स्वच्छता अभियानात मोलाचं सहकार्य करणारे नाशिकमधले चंद्रकिशोर पाटील, भरड धान्याचं गेल्या वीस वर्षांपासून अनोख्या पद्धतीनं उत्पन्न घेणाऱ्या अलिबागच्या शर्मिला ओसवाल यांचा समावेश आहे. दरम्यान, मन की बात या कार्यक्रमाचा शंभरावा भाग येत्या रविवारी ३० तारखेला प्रसारित होणार आहे.
***
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांत देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासाची प्रशंसा केली असून, या सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाल्याचं नमूद केलं आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. भारतात २०१४ ते २०२३ या काळात राष्ट्रीय महामार्गामध्ये ५३ हजार ८६८ किलोमीटरपेक्षा जास्त वाढ झाल्याची माहिती गडकरी यांनी ट्विट संदेशात दिली होती. चांगल्या रस्ते संपर्कामुळे अर्थव्यवस्थेतल्या इतर महत्त्वाच्या क्षेत्रांना बळकटी मिळाली असल्याचं, पंतप्रधान म्हणाले.
***
पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांचं काल निधन झालं, ते ९५ वर्षांचे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंदीगड इथं बादल यांचं अंत्यदशर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान, बादल यांच्या निधनाबद्दल देशात दोन दिवसांचा दुखवटा पाळण्यात येत आहे.
****
देशात गेल्या २४ तासात नऊ हजार ६२९ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, १९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ११ हजार ९६७ रुग्ण बरे झाले. देशात सध्या ६१ हजार १३ रुग्णांवर उपचार सुरु असून, रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ६७ टक्के आहे.
***
रत्नागिरी जिल्ह्यात बारसू इथल्या तेल शुद्धीकरण प्रकल्पाचं काम प्राथमिक स्तरावरही पोहोचलेलं नाही, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत खासदार शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. या प्रकल्पाबाबत सध्या माती परीक्षण सुरू असून, या परीक्षणाचा अहवाल आल्यानंतरच या ठिकाणी प्रकल्प होईल की नाही, हे निश्चित होईल, असं सामंत यांनी सांगितलं. खासदार शरद पवार यांच्याशी नाट्यपरिषदेसंदर्भात बैठक होती, मात्र बारसू संदर्भात पवार यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा उपयोग सरकार नक्की करून घेईल, असं सामंत यांनी सांगितलं.
***
दरम्यान, एखादा प्रकल्प राबवताना स्थानिकांना विश्वासात घ्यावं, त्यांचा विरोध असेल, तर तो का आहे, हे समजून घेण्याची गरज खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. ते आज बारसू रिफायनरी संदर्भात पत्रकार परिषदेत बोलत होते. उद्या अधिकारी आणि आंदोलकांची बैठक आहे. या बैठकीतून काही तोडगा निघाला नाही, तर आपण एकत्र बसून चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याची सूचना उद्योगमंत्री सामंत यांना केल्याचं, पवार यांनी सांगितलं.
***
येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या खतांचा संरक्षित साठा तयार करुन ठेवण्याचे निर्देश, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी यंत्रणेला दिले आहेत. यासंदर्भात कृषी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते. युरिया आणि डीएपी खताची कमतरता जाणवणार नाही, यादृष्टीनं नियोजन करावं, काळाबाजार करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी आणि दुकानदार यांच्यावर कडक कारवाई करावी, यासाठी भरारी पथकं कार्यान्वित करण्याच्या सूचना सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
***
छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर आणि बीड जिल्ह्यातल्या अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना, आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, आयुष्यमान भारत कार्ड किंवा मनरेगा नोंदणी विषयक माहिती देण्यासाठी, नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आला आहे. इच्छुक लाभार्थ्यांनी माहितीसाठी, अठरा शून्य शून्य सव्वीस सत्तर शून्य शून्य सात, या क्रमांकाचा वापर करावा, असं आवाहन, छत्रपती संभाजीनगरच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी केलं आहे.
//***********//
0 notes
Text
आम्हाला हा प्रदूषणकारी प्रकल्प नकोच; बारसू रिफायनरी आंदोलक आक्रमक, भूमिकेवर ठाम
https://bharatlive.news/?p=93029 आम्हाला हा प्रदूषणकारी प्रकल्प नकोच; बारसू रिफायनरी आंदोलक आक्रमक, ...
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 April 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ एप्रिल २०२३ सायंकाळी ६.१०
****
डिजिटायझेशन आणि ऑनलाइन सेवा वितरणामुळे नागरी प्रशासनातील पारदर्शकतेत वाढ - राष्ट्रपतींचं प्रतिपादन.
राज्यांचा विकास हेच देशाच्या विकासाचं सूत्र - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल शिक्षण विभागानं स्वीकारला.
आणि
हिंगोली तसंच जालना जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी.
****
डिजिटायझेशन आणि ऑनलाइन सेवा वितरणामुळे नागरी प्रशासनात पारदर्शकता वाढली असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. भारतीय नागरी लेखा सेवेतील २०१८ च्या तुकडीच्या अधिकाऱ्यांनी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रशासन प्रणालींमध्ये तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत असून, तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रशासनाचा साचाच बदलला आहे, असं राष्ट्रपती म्हणाल्या. नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती कोणत्याही विभागात झाली तरी, आपल्या कामाच्या मूळ उद्देशाची जाणीव ठेवून, जनतेचे कल्याण आणि देशाच्या सर्वसमावेशक विकासाच्या उद्देशाने काम करावं, असा सल्ला राष्ट्रपतींनी भावी अधिकाऱ्यांना दिला.
****
राज्यांचा विकास हेच देशाच्या विकासाचं सूत्र आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज केरळमधल्या तिरुवनंतपुरम स्थानकातून वंदे भारत रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यानंतर बोलत होते. वंदे भारत रेल्वे गाड्या पर्यावरणपूरक असून, देशभरात अशा चारशे गाड्या सुरू करण्याचा सरकारचा मानस असल्याचं त्यांनी सांगितलं. रेल्वेचं जाळं देशभरात पसरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आली असून, रेल्वे स्थानकांना आधुनिक बनवण्याचं काम सुरु आहे, असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. केरळ मधल्या तीन हजार दोनशे कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं.
****
रत्नागिरी जिल्ह्यात बारसू इथं प्रस्तावित रिफायनरी बद्दल गैरसमज पसरवले जात असल्याचं, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं बोलत होते. ही रिफायनरी व्हावी, असं पत्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केंद्र सरकारला दिलं होतं, याकडे सामंत यांनी लक्ष वेधलं. आंदोलकांच्या मागण्या समजून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सामंत यांनी सांगितलं. माध्यमांनी फक्त विरोधाच्या बातम्या न दाखवता, रिफायनरीला समर्थन देणाऱ्या बातम्याही दाखवाव्यात, असं आवाहन सामंत यांनी केलं. या प्रकल्पाचं सर्वेक्षण थांबवायचं असेल तर सगळ्या विरोधकांनी एक पत्रकार परिषद घेऊन हा प्रकल्प आम्हाला नको, असं सांगावं, म्हणजे काय करायचं ते ठरवता येईल, असं सामंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या रिफायनरीसाठी पोलिसी बळाचा वापर करून सर्वेक्षण करू नये, अशी विनंती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केली आहे. या बाबत केलेल्या एका ट्विटमध्ये पवार यांनी, या आंदोलनात महिला आणि मुलांचाही समावेश असल्याकडे लक्ष वेधत, खारघरच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी, असं म्हटलं आहे. या रिफायनरीच्या सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या काही आंदोलकांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही, सरकारनं आंदोलकांवर दडपशाही न करता सर्वेक्षण थांबवावं, असं मत एका ट्विट संदेशाद्वारे व्यक्त केलं आहे.
****
शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज शिक्षण विभागानं स्वीकारला आहे, याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. ते आज मुंबईत यासंदर्भातल्या एका बैठकीत बोलत होते. सत्तार यांनी यासंदर्भातला अहवाल आज शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सोपवला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद आणि कृषी परिषद यांनी तज्ज्ञां���ी समिती नेमून या अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करावा, असं केसरकर यांनी म्हटलं, तर, कृषी विषयक प्रशिक्षणासाठी जे साहित्य आणि मदत लागेल, ते देण्याची कृषि विभागाची भूमिका असल्याचं कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या खतांचा संरक्षित साठा तयार करुन ठेवण्याचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी यंत्रणेला दिले आहेत. यासंदर्भात कृषी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ते आज बोलत होते. युरिया आणि डीएपी खताची कमतरता जाणवणार नाही, यादृष्टीनं नियोजन करण्याचे निर्देश सत्तार यांनी दिले. काळाबाजार करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी आणि दुकानदार यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देशही सत्तार यांनी दिले. यासाठी भरारी पथकं कार्यान्वित करण्याची सूचना सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.
****
राज्य सरकारच्या वतीनं राज्यातल्या शाळांसाठी आता वर्चुअल क्लासरूम अर्थात आभासी वर्ग, ही संकल्पना राबवली जाणार असून, यंदा मे महिन्यामध्ये या आभासी वर्गांच्या माध्यमातून इयत्ता दहावीसाठी उन्हाळी वर्ग घेतले जाणार आहेत. तसंच, येत्या जूनपासून वर्षभर आभासी वर्गांद्वारे राज्यातल्या सातशे एकसष्ट शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण दिलं जाणार आहे. यासाठी या शाळांमध्ये विशेष वर्ग तयार करण्यात आले आहेत. आभासी वर्ग घेण्याच्या या उपक्रमासाठी बालभारती इथे या महिन्याच्या दहा तारखेपासून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ यांना या नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
****
मराठवाड्यात आज हिंगोली तसंच जालना जिल्ह्यात गारपिटीसह पाऊस झाला.
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत आणि कळमनुरी तालुक्यात आज दुपारच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली. कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, वरूड, दांडेगाव, दिग्रस बुद्रुक आदी या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली तर वसमत तालुक्यातील कवठा, किन्होळा, कुरुंदा या भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक घरांवरचे पत्रे तसंच दुकानांचे फलक उडून गेले. डोंगरकडा, कुरुंदा, दांडेगाव, जवळा पांचाळ या भागात केळीच्या बागांचं तसंच आंब्याचं मोठे नुकसान झालं. हळद काढणीचं काम सुरू असल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या अंबड आणि घनसावंगी तालुक्यातल्या काही भागात आज दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. राणीउंचेगाव शिवारात वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली, तर घनसावंगी तालुक्यातल्या गंगाचिंचोली शिवारात काही वेळ बोराच्या आकारांच्या गारा पडल्या. एकलेहरा इथे शेतात बांधलेल्या म्हशीचा वीज पडून मृत्यू झाला. दरम्यान, जिल्ह्यात इतरत्र ढगाळ वातावरण असून, दमटपणा वाढल्याचं, तसंच हवामान विभागानं जिल्ह्यात येत्या २९ एप्रिलपर्यंत ऑरेंज अर्लट जारी केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
येत्या एकोणतीस तारखेपर्यंत मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे. याशिवाय तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा इशाराही या केंद्रानं दिला आहे.
****
राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयांतली रिक्त पदं येत्या एकतीस ऑक्टोबर पर्यंत भरण्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं राज्य सरकारला दिल्या असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलिल यांनी दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. खासदार जलील यांनी या संदर्भात जनहित याचिका दाखल केली असून स्वतः युक्तिवाद करत आहेत. घाटीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आलं आहे, मात्र कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे इथं शस्त्रक्रिया होत नसल्याकडे खासदार इम्तियाज जलिल यांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं. केंद्र सरकार राज्यात प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारणार आहे, मात्र यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचं कोणतंही नियोजन केलेलं नाही, असं मत जलील यांनी न्यायालयासमोर मांडलं.
जिल्ह्यातल्या विविध शासकीय आणि इतर संस्थांमधल्या कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात खासदार जलील यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं संबंधित संस्थांना नोटीस बजावली असल्याची माहितीही जलील यांनी यावेळी दिली.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
रिफायनरी प्रकल्प: आंदोलकांनी निलेश राणे यांचा ताफा अडवला, ग्रामस्थांमध्ये रोष
रिफायनरी प्रकल्प: आंदोलकांनी निलेश राणे यांचा ताफा अडवला, ग्रामस्थांमध्ये रोष
रिफायनरी प्रकल्प: आंदोलकांनी निलेश राणे यांचा ताफा अडवला, ग्रामस्थांमध्ये रोष रत्नागिरी – रिफायनरी प्रकल्पावरुन बारसू येथील ग्रामस्थांनी माजी खासदार निलेश राणे यांचा ताफा अडवला. रत्नागिरीतील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध कायम आहे. त्यामुळे महिलांनी ठिय्या देत याविरोधात निषेध व्यक्त केला. मृदा तपासणीसाठी आलेल्या सरकारी पथकाला ग्रामस्थांनी काल अडविले होते. यानंतर आज निलेश राणेंना देखील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
मुख्यमंत्रीसाहेब आठवतंय का? रिफायनरी विरोधकांचं उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र
मुख्यमंत्रीसाहेब आठवतंय का? रिफायनरी विरोधकांचं उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र
मुख्यमंत्रीसाहेब आठवतंय का? रिफायनरी विरोधकांचं उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र राजापूर येथे होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प हा सध्या कोकणात चर्चेचा विषय बनला आहे. हा प्रकल्प व्हावा यासाठी काहींचे समर्थन असले तरी प्रकल्प विरोधकांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र लिहून भेटीची वेळ मागितली आहे. बारसू धोपेश्वर परिसरात प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प न करणे व त्याबाबत भूमिका मांडण्यासाठी तातडीने भेट…
View On WordPress
0 notes