Tumgik
#महाराष्ट्र पोलीस विभाग
rojgarhunt · 1 year
Text
Maharashtra Police Bharti
The Maharashtra State Police Department is planning to recruit 18831 Constables in 2022. The State Govt has started the preparation to conduct the examination and physical test process. This recruitment process is categorized in different phases. Under this recruitment Phase, total 18831 Police Shipai is to be recruited within few weeks. Here you can find Maha Police Bharti 2022 Latest Update like online form date, eligibility criteria, selection process, salary structure, and many more details here. Maharashtra Police Apply Form
Key Highlights of महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2022
विभागाचे नाव
महाराष्ट्र पोलीस विभाग
एकूण पोस्टची संख्या
18831 पोस्ट
पोस्ट नाव
पोलीस शिपाई
वेतनश्रेणी
5200 ते 20200 रु. (ग्रेड पे – 2000 रु.)
पोलीस शिपाई शैक्षणिक पात्रता
12वी पास
अर्ज पद्धती
ऑनलाईन
वय श्रेणी
19 ते 28 वर्ष
संकेतस्थळ
 rojgarhunt.com
Eligibility Criteria – महाराष्ट्र पोलीस भरती 2022-2023
Post Name: पोलीस शिपाई
Total Posts: 18831 Posts
Job Location: Maharashtra (District Wise)
Police Constable: 14956 posts
Driver Police Constable: 2174 posts
SRPF Police Constable:1204 posts
Educational Qualification
Must passed HSC/12th Class or its equivalent qualification.
For Driver Constable: Driving License Also Required with experience.
More details check from notification
Age Limit For Maha Police Shipai Bharti
Minimum Age: 19 Years
Maximum Age: 28 Years
Age Relaxation details check from official notification.
Maharashtra Police Constable Salary 2022
Salary for Constable Job in Maharashtra is Rs.15200 To Rs. 20200 with Grade Pay of Rs 2000/- per month. Detailed information check from notification
Age Limit
Maximum Age: 19 to 26 Years Age relaxation is Applicable as per rules
Police kaise bane – पुलिस बनने के लिए योग्यता
पुलिस बनने के लिए योग्यता इस पर निर्भर करती है कि आप कौन सा एग्जाम देना चाहते हैं और पुलिस डिपार्टमेंट में कौन से लेवल की पोस्ट पर जाना चाहते हैं।
जैसा हमने पहले बताया कि आपको पुलिस में जाने के लिए नेशनल या स्टेट लेवल का एग्जाम देना होता है।
यूपीएससी के माध्यम से पुलिस बनने की क्वालीफिकेशन (आईपीएस बनने के लिए योग्यता) और स्टेट पब्लिक सर्विस कमीशन का एग्जाम देने के लिए आपको ग्रेजुएट होना जरूरी है।
इसके अलावा आप स्टेट लेवल पर होने वाले सब इंस्पेक्टर (Police SI) पद के लिए अप्लाई कर सकते हैं।
इसके लिए भी एक एक्जाम कंडक्ट किया जाता है। सब इंस्पेक्टर बनने के लिए भी मिनिमम क्वालीफिकेशन ग्रेजुएशन रखी गई है। इन सब पोस्ट की जानकारी आगे के सेक्शन्स में दी गई है।
How to Apply Maharashtra Police Bharti 2022-23?
The application process is online for Maha Police Constable Bharti 2022 and candidate should have to go to official website to register online Follow the below instructions to Apply Online
Police kaise bane selection process
दोस्तों अब तक आपने Police kaise bane,  इस आर्टिकल में पुलिस बनने के लिए योग्यता, बारहवीं के बाद पुलिस कैसे बनें (पुलिस  कॉन्स्टेबल बनने के लिए क्या करें), पुलिस बनने के लिए कौन सा सब्जेक्ट लें, हाइट, और पुलिस में भर्ती होने के लिए शारीरिक योग्यता पढ़ ली है।
Apply:
If the candidate wants to fill the form in Maharashtra Police Recruitment then click on the official link given below and follow the given instructions. Apply to Click here 
आवेदन करना: उम्मीदवार महाराष्ट्र पुलिस भर्ती में फॉर्म भरना चाहता है तो नीचे दिए गए ऑफिशियल लिक पर क्लिक करें और दिए गए निर्देशो का पालन करें आवेदन करने के लिए यहां क्लिक करें
Learn More:- AIR INDIA, METRO, AIRPORT, RAILWAY, RRB, FREE JOB PORTAL, INDIAN ARMY, JOBS, JOB PORTAL, JOB WEBSITE
0 notes
marmikmaharashtra · 26 days
Link
https://marmikmaharashtra.com/a-police-officer-in-the-office-of-the-superintendent-of-police-took-a-bribe-of-5-thousand-rupees-accused-arrested/
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 12 February 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
रोजगार मेळाव्यातली भरती प्रक्रिया पारदर्शक केली असून त्यामुळे रोजगार निर्मितीमध्ये वाढ होईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रोजगार मेळाव्याअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये नव्याने भरती झालेल्या एक लाखाहून अधिक उमेदवारांना पंतप्रधानांच्या हस्ते दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येकाला त्यांची क्षमता दाखवण्याची समान संधी मिळावी यासाठी नियुक्ती प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, देशात युवकांना रोजगार देण्याची प्रक्रिया वेगानं सुरु असल्याचं पंतप्रधान म्हणाले. देशभरात ४७ ठिकाणी हा मेळावा घेण्यात आला.
तत्पूर्वी, पंतप्रधानांनी नवी दिल्लीतल्या कर्मयोगी भवनाची पायाभरणी केली.
****
नागपूर इथं हिंगण्याच्या केंद्रीय राखीव पोलीस बल - सीआरपीएफ ग्रुप सेंटर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रोजगार मेळावा घेण्यात आला. जात, धर्म, पंथ, लिंग यापलीकडे जाऊन गोरगरीब, कष्टकरी, सामान्य जनता या समाज घटकांना सेवा देण्याचं काम शासकीय कर्मचाऱ्यांवर असतं, असंच सेवा कार्य नवनियुक्तांकडून घडावं, अशी अपेक्षा गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमात ११९ जणांना नियुक्ती पत्रं प्रदान करण्यात आली.
****
वैज्ञानिक क्षेत्रात महिला आणि मुलींना उपयुक्त ठरू शकेल अशा स्वाती पोर्टलचं उद्घाटन, विज्ञानविषयक सल्लागार अजय कुमार सूद यांच्या हस्ते काल झालं. सायन्स फॉर विमेन अ टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन - स्वाती या पोर्टलवर विज्ञान तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित, आणि वैद्यक या क्षेत्रातल्या माहितीचं आदान - प्रदान करता येईल. महिलांना या क्षेत्रातली माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि त्यांचा या क्षेत्रातला सहभाग वाढावा या उद्देशानं हे पोर्टल सुरु करण्यात आलं आहे.
****
पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडासंकुलात बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक भवन आणि संग्रहालय इमारतीचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल झालं. ७२ कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामध्ये ऑलिम्पिक असोसिएशनची ६१ कार्यालयं, आंतरराष्ट्रीय दर्जाचं ऑलिम्पिक संग्रहालय तसंच क्रीडा आयुक्त कार्यालय उभारण्यात येणार आहे. या इमारतीमुळे खेळाडूंना चांगलं व्यासपीठ मिळेल. या इमारतीचं काम लवकरात लवकर होण्यासाठी क्रीडा विभाग आणि क्रीडा संघटना यांनी समन्वयानं काम कराण्याची सूचना पवार यांनी यावेळी केली.
****
जंतामुळे बालकांमध्ये आणि किशोरवयीन मुला-मुलींमध्ये रक्तक्षयासह पोटाचे विविध आजार होतात. त्या पार्श्वभूमीवर वर्षातून दोनवेळा जंतनाशक गोळी देण्याची विशेष मोहीम राज्याच्या आरोग्य विभागाकडून राबवली जाते. त्यानुसार उद्या, १३ फेब्रुवारीला एक ते १९ वर्ष वयोगटातल्या सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर इथं काल विधिदुत कायदेशीर साक्षरता आणि जागरूकता प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या हस्ते झालं. सामाजिक समस्यातून ���डणारं गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी विधिदुत प्रशिक्षण महत्वपूर्ण असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. गावागावात वाढत जाणारे बालविवाह, घरगुती महिला हिंसाचार, बालमजुरी यासारख्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी गावातल्या प्रत्येक नागरिकाने कायद्याची माहिती घेवून काम करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या दिशा उपक्रमाअंतर्गत, टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीनं ही कार्यशाळा घेण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्यात उमरी तालुक्यातल्या गोरठा इथल्या वरदानंद प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा काशीबाई फुलारी स्मृती नारायणी पुरस्कार प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ आणि सेवाभावी समाजसेविका डॉ. तरू जिंदल यांना जहीर झाला आहे. वरदानंद प्रतिष्ठानच्या वतीनं ही माहिती देण्यात आली. रोख रक्कम पाच हजार रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. गोरठा इथं २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या चौथ्या मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. 
****
नांदेड जिल्ह्यातल्या २७ बालकांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत मुंबईत हृदय शस्त्रक्रिया होणार आहे. नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात झालेल्या १२८ बालकांच्या तपासणीतून निवडलेल्या या २७ बालकांवर मुंबईच्या बालाजी रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.
****
गोंदिया जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका अर्जुनी मोरगाव तालुक्याला बसला असून, भुरशीटोला परिसरात मका पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.
****
0 notes
gajananjogdand45 · 4 months
Link
https://marmikmaharashtra.com/indian-constitution-democracy-amrit-mahotsav-mission-jai-bharat-awaaz-public-meeting-at-ulhasnagar/
0 notes
jansamparknews · 1 year
Text
कारागृहातील बंदीजणांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री
कारागृहातील बंदीजणांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री
जनसंपर्क न्यूज – ( येरवडा, पुणे प्रतिनिधी) मकर संक्रांती सणानिमित्त कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री उदघाटन समारंभ आज रोजी बुधवार दि:११/०१/२०२३ रोजी अमिताभ गुप्ता गुप्ता (भा.पो.से.)अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक ,कारागृह व सुधारसेवा ,महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते संपन्न झाला .यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग-श्रीमती स्वाती साठे,कारागृह उपमहानिरीक्षक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
journalist27 · 2 years
Text
Tumblr media Tumblr media
दीपक मोहिते,
रस्त्यावरील अपघात,सरकारने कठोर पावले उचलावीत,
गेल्या आठवड्यात टाटा सन्सचे माजी प्रमुख व ख्यातनाम उद्योजक सायरस मिस्त्री यांचा मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला.त्यांच्या मृत्यूनंतर रस्त्यावर होणाऱ्या अपघाताचा प्रश्न ऐरणीवर आला.सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.यापूर्वी गेल्या महिन्यात मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते विनायक मेटे यांचेही असेच अपघाती निधन झाले होते.या अपघाताचीही चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत.गेल्या दोन वर्षात राज्यात झालेल्या हजारो अपघातात सुमारे पावणेदोन लाख लोक मृत्युमुखी पडले.राज्याच्या इतिहासात यापूर्वी इतकी प्रचंड मनुष्यहानी कधीही झाली नव्हती.त्यामुळे या समस्येचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे,असा सूर आता उमटू लागला आहे.मानवी चुकांमुळे हे अपघात होत असतात,हे एकवेळ मान्य केले तरी यामागे इतरही अनेक कारणे आहेत.त्याचा शोध घेऊन राज्य शासनाने उपाययोजना करणे,ही काळाची गरज ठरली आहे.धनाढ्य माणूस अशा अपघातात मृत्युमुखी पडला कि त्यांच्या अपघाताची चौकशी करण्यात येते.पण दिवसागणिक असंख्य माणसे,किड्यामुंग्यांसारखी मरत असतात,पण त्यावर कोणी काही बोलत नाहीत.ही विसंगती का ? असा प्रश्न मनात येतो,पण त्याचे उत्तर कोणाकडे नाही.मध्यंतरी रस्त्यावरील अपघातप्रवण ठिकाणाचे सर्वेक्षण करण्यात आले त्यामध्ये झालेल्या अपघातामध्ये चालकांनी बेदरकारपणे वाहने चालवल्यामुळे अपघात घडले,असे स्पष्ट झाले आहे.गाडी वेगात असताना ओव्हरटेक करणे,लेन चेंज करणे,मद्यपान करून गाडी चालवणे व झोप पूर्ण झाली नसताना रात्रीच्या वेळी वाहन चालवणे,अशी एक ना अनेक कारणे,या सर्व अपघातामागे आहेत.सायरस मिस्त्री यांच्या अपघात प्रकरणात गाडी वेगाने चालवणे व सुरक्षेसाठी असलेले सीटबेल्ट न लावणे,इ.कारणे उघड झाली आहेत.तर मेटे यांच्या अपघात प्रकरणात ट्रकचालकाने लेन सोडून दुसऱ्या लेनमध्ये वाहन नेणे, हे कारण होते.याचाच अर्थ असा कि या दोन्ही अपघाताला मानवी चुका कारणीभूत आहेत.
रस्त्यावरील खड्ड्याची समस्या,सध्या चिंतेचा विषय बनला असून खड्ड्यामुळे झालेल्या अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.२०२१ साली देशभरात झालेल्या अपघाताची संख्या साडेचार लाख इतकी होती,या अपघातामध्ये एक लाखाच्यावर लोक मृत्युमुखी पडले.नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ( एनसीबीआरबी ) यांच्या अहवालातुन जाहीर झालेली अपघाताची आकडेवारी भयावह अशी असून २०२० व २०२१ च्या तुलनेत गेल्या ९ महिन्यात झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची आकडेवारी चक्रावून टाकणारी आहे. सर्वाधिक अपघात उत्तरप्रदेश,या राज्यात झाले.त्यानंतर तामिळनाडू व महाराष्ट्र ही राज्ये अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत.२०२१ मध्ये देशात झालेल्या अपघातामध्ये पडलेल्या ३४ टक्के अपघात या तीन राज्यामधील आहेत.
२०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये अपघाती मृत्यूचे प्रमाण १९ टक्क्यांनी वाढले आहे.यावर्षी हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता आहे.२०२० मध्ये अपघातामध्ये बळी पडणाऱ्यांची संख्या ३ लाख ६८ हजार इतकी होती,ती २०२१ मध्ये ४ लाख २२ हजारावर गेली आहे.रस्ते व रेल्वे अपघात,रोखण्यासाठी उपाययोजना करणे,आवश्यक असून त्या दृष्टीने सरकारने पावले उचलायला हवीत.देशात सर्वत्र रस्ता व उड्डाणपूलाच्या बांधणीचे काम मोठ्याप्रमाणात सुरू आहे.केंद्र सरकारने देशातील शहरे व गावे,एकमेकांशी जोडण्यासाठी वेगवान महामार्ग उभारण्याचे काम हाती घेतले आहे.नागरिकांचे जीवन अधिक सुसह्य व्हावे,गावागावात उद्योगाला चालना मिळावी,त्यातून ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा,असे उद्देश रस्त्याचे जाळे विणण्यामागे आहे. केंद्र/राज्यसरकार,मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण,हे विभाग राज्यात नवे रस्ते उभारणे,रस्ते रुंदीकरण करणे,इ.कामे करत आहेत.मात्र ही कामे करत असताना सर्व्हिस रोड,आवश्यक ठिकाणी गतिरोधक,मार्गदर्शिका फलक,सिग्नल यंत्रणा,पथदिवे व झेब्रा क्रॉसिंग,इ.महत्वाची कामे ठेकेदार व संबधित विभागाकडून होतात कि नाही,यावर लक्ष ठेवणे,आवश्यक आहे.तसेच वेगमर्यादा ओलांडून वेगाने व मद्यप्राशन करून वाहने चालवणाऱ्या
वाहनचालकांवर कठोर कारवाई करणे,तसेच सीटबेल्ट न लावणे,वारंवार लेन तोडणे,सिग्नल तोडणे,चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे,वेगवान महामार्गावर रस्त्याच्या कडेला वाहने उभे करणे,रात्रीच्या वेळी अप्पर/डिप्परचा वापर न करणे,अशा बेदरकार वाहनचालकावर वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज आहे.पण दुर्देवाने वाहतूक पोलीस चिरीमिरी घेऊन या वाहनचालकांना पाठीशी घालत असतात.अपघाताच्या संख्येत वाढ होण्यामागे वाहतूक पोलिसांचा भ्रष्ट कारभारही कारणीभूत आहे.मिस्त्री आणि मेटे यांच्या दुर्देवी अपघातानंतर सरकार थोडेफार जागे झाले आहे,अपघाताच्या मागच्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे.वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली पाहिजेत.केवळ अपघाताची नोंद करून " पुन्हा ये रे माझ्या मागल्या," असं आजवर होत आले.ते टाळून सरकारने कठोर कारवाईचा बडगा उचलावा.तसेच ज्या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे,आपण जेथे " अपघातप्रवण क्षेत्र," असे फलक लावतो,त्याऐवजी सरकारने या ठिकाणी होणारे अपघात कसे टाळता येतील,यासाठी उपाययोजना करावी.टूर व ट्राव्हेल्स कंपन्या कमी दिवसाच्या टूर आयोजित करतात,त्यामुळे त्यांचे वाहनचालक प्रचंड वेगाने बसेस चालवतात,त्यातून होणारे अपघात ही चिंतेची बाब असून वाहतूक विभागाने अशा टूर व ट्राव्हेल्स कंपन्यांवर व्यवसाय बंदीची कारवाई करावी.
मिस्त्री व मेटे यांचे अपघात कोणत्या कारणाने झाले,त्यास जबाबदार कोण ? हे चौकशी अहवालातून स्पष्ट होईलच.मात्र त्यातून सरकारने बोध घेऊन अशा घटना पुन्हा घडू नयेत,यासाठी काय करता येईल,यावर विचार करून प्रत्यक्ष कृती करावी,अन्यथा लोकांचे असेच बळी जात राहतील.
0 notes
mhlivenews · 2 years
Text
विविध क्षेत्रातील पुरस्काराचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते वितरण - महासंवाद
विविध क्षेत्रातील पुरस्काराचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते वितरण – महासंवाद
नागपूर, दि. 05 : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 62 वा वर्धापन दिनाचा मुख्य समारंभ  कस्तुरचंद पार्क येथे आयोजित करण्यात आला होता.  जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ध्वजारोहण करुन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात पोलीस विभाग, क्रीडा व महसूल विभागातील उल्लेखनिय कार्य केलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच संस्थांना पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
ksnewsnetwork · 2 years
Text
समाजातील शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचे काम करा : नाना पटोले
समाजातील शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळ��ून देण्याचे काम करा : नाना पटोले
*न्यायालय व पोलीस स्टेशनची लढाई लढण्यास विधी व मानवाधिकार विभाग सज्ज : रवी जाधव *महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विधी, मानवाधिकार व आरटीआय विभागाचा कार्यक्रम संपन्न मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विधी, मानवाधिकार व आरटीआय विभागाने सुरु केलेले उपक्रम अत्यंत स्तुत्य आहेत. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ह्या उपक्रमांची मदतच होईल. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years
Text
यशाचं गुपित काय पुस्तकाचे राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
यशाचं गुपित काय पुस्तकाचे राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
दिगंबर वालावलकर । कणकवली : कोकणचे सुपुत्र प्रसिद्ध कवी आणि व्याख्याते श्री प्रसाद कुलकर्णी यांच्या ‘ यशाचं गुपित काय?’ या प्रेरणादायी पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन अलीकडेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले.प्रसाद कुलकर्णी हे मुंबई पोलीस, निमलष्करी दले, विविध सरकारी विभाग, कॉर्पोरेट कंपन्या, बँका, महाविद्यालये, शिक्षण संस्था आदि ठिकाणी सकारात्मक मनोवृत्ती,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rojgarhunt · 1 year
Text
Maharashtra Police Bharti
The Maharashtra State Police Department is planning to recruit 18831 Constables in 2022. The State Govt has started the preparation to conduct the examination and physical test process. This recruitment process is categorized in different phases. Under this recruitment Phase, total 18831 Police Shipai is to be recruited within few weeks. Here you can find Maha Police Bharti 2022 Latest Update like online form date, eligibility criteria, selection process, salary structure, and many more details here. Maharashtra Police Apply Form
Key Highlights of महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2022
विभागाचे नाव
महाराष्ट्र पोलीस विभाग
एकूण पोस्टची संख्या
18831 पोस्ट
पोस्ट नाव
पोलीस शिपाई
वेतनश्रेणी
5200 ते 20200 रु. (ग्रेड पे – 2000 रु.)
पोलीस शिपाई शैक्षणिक पात्रता
12वी पास
अर्ज पद्धती
ऑनलाईन
वय श्रेणी
19 ते 28 वर्ष
संकेतस्थळ
 rojgarhunt.com
Eligibility Criteria – महाराष्ट्र पोलीस भरती 2022-2023
Post Name: पोलीस शिपाई
Total Posts: 18831 Posts
Job Location: Maharashtra (District Wise)
Police Constable: 14956 posts
Driver Police Constable: 2174 posts
SRPF Police Constable:1204 posts
Educational Qualification
Must passed HSC/12th Class or its equivalent qualification.
For Driver Constable: Driving License Also Required with experience.
More details check from notification
Age Limit For Maha Police Shipai Bharti
Minimum Age: 19 Years
Maximum Age: 28 Years
Age Relaxation details check from official notification.
Maharashtra Police Constable Salary 2022
Salary for Constable Job in Maharashtra is Rs.15200 To Rs. 20200 with Grade Pay of Rs 2000/- per month. Detailed information check from notification
Age Limit
Maximum Age: 19 to 26 Years Age relaxation is Applicable as per rules
Police kaise bane – पुलिस बनने के लिए योग्यता
पुलिस बनने के लिए योग्यता इस पर निर्भर करती है कि आप कौन सा एग्जाम देना चाहते हैं और पुलिस डिपार्टमेंट में कौन से लेवल की पोस्ट पर जाना चाहते हैं।
जैसा हमने पहले बताया कि आपको पुलिस में जाने के लिए नेशनल या स्टेट लेवल का एग्जाम देना होता है।
यूपीएससी के माध्यम से पुलिस बनने की क्वालीफिकेशन (आईपीएस बनने के लिए योग्यता) और स्टेट पब्लिक सर्विस कमीशन का एग्जाम देने के लिए आपको ग्रेजुएट होना जरूरी है।
इसके अलावा आप स्टेट लेवल पर होने वाले सब इंस्पेक्टर (Police SI) पद के लिए अप्लाई कर सकते हैं।
इसके लिए भी एक एक्जाम कंडक्ट किया जाता है। सब इंस्पेक्टर बनने के लिए भी मिनिमम क्वालीफिकेशन ग्रेजुएशन रखी गई है। इन सब पोस्ट की जानकारी आगे के सेक्शन्स में दी गई है।
How to Apply Maharashtra Police Bharti 2022-23?
The application process is online for Maha Police Constable Bharti 2022 and candidate should have to go to official website to register online Follow the below instructions to Apply Online
Police kaise bane selection process
दोस्तों अब तक आपने Police kaise bane,  इस आर्टिकल में पुलिस बनने के लिए योग्यता, बारहवीं के बाद पुलिस कैसे बनें (पुलिस  कॉन्स्टेबल बनने के लिए क्या करें), पुलिस बनने के लिए कौन सा सब्जेक्ट लें, हाइट, और पुलिस में भर्ती होने के लिए शारीरिक योग्यता पढ़ ली है।
Apply:
If the candidate wants to fill the form in Maharashtra Police Recruitment then click on the official link given below and follow the given instructions. Apply to Click here 
आवेदन करना: उम्मीदवार महाराष्ट्र पुलिस भर्ती में फॉर्म भरना चाहता है तो नीचे दिए गए ऑफिशियल लिक पर क्लिक करें और दिए गए निर्देशो का पालन करें आवेदन करने के लिए यहां क्लिक करें
Learn More:- AIR INDIA, METRO, AIRPORT, RAILWAY, RRB, FREE JOB PORTAL, INDIAN ARMY, JOBS, JOB PORTAL, JOB WEBSITE
Tumblr media
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
महाराष्ट्र सरकार हे कसे सहन करते असा प्रश्न पडतो; संजय राऊतांचं रोखठोक
महाराष्ट्र सरकार हे कसे सहन करते असा प्रश्न पडतो; संजय राऊतांचं रोखठोक
महाराष्ट्र सरकार हे कसे सहन करते असा प्रश्न पडतो; संजय राऊतांचं रोखठोक अनिल देशमुख हे माजी गृहमंत्री ईडीच्या कारवाईमुळे तुरुंगात आहेत. इतरही मंत्री देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत लवकरच जातील, अशी धमकी काही मंडळी केंद्रीय पोलिसांच्या संरक्षणात देतात तेव्हा महाराष्ट्र सरकार हे कसे सहन करते, असा प्रश्न पडतो. राज्याचे पोलीस, राज्यातील प्रशासन, राज्यातील आर्थिक गुन्हे विभाग यांना न जुमानता केंद्रीय…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 14 October 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १४ ऑक्टोबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १४१ व्या बैठकीचं उद्घाटन आज मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. आगामी ऑलिम्पिक्स स्पर्धांशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेतले जातात. ४० वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर ही बैठक भारतात होत आहे.
****
धम्मचक्र प्रवर्तन दिन आज साजरा होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायासह १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बुद्ध धम्माचा स्वीकार केला होता. यानिमित्त दीक्षाभुमीवर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे. समता सैनिक दलाच्या वतीनं तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मानवंदना देण्यात आली. धम्मचक प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा दसऱ्याच्या दिवशी २४ ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे.
****
मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत संपण्यास केवळ दहा दिवस राहीले असून, सरकारने लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावं, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं मराठा सामाजाच्या सभेला ते संबोधित करत होते. मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत आरक्षण द्यावं, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, सारथीमार्फत पीएचडी करणार्या विद्यार्थ्यांना अधिकचा निधी द्यावा, आदी मागण्या जरांगे यांनी यावेळी केल्या. मुदतीपर्यंत आरक्षण जाहीर केलं नाही, तर पुढचा निर्णय शेवटच्या दिवशी जाहीर करु, असं त्यांनी सांगितलं. या सभेसाठी मराठा समाज बांधवांची लक्षणीय गर्दी दिसून आली.
****
राज्यात पाच महिन्यांत २९ हजार मुली आणि महिला बेपत्ता झाल्याच्या वृत्ताचं पोलिस विभागानं खंडन केलं आहे. राज्यात यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान हरवलेल्या २९ हजार ८०७ महिलांपैकी १९ हजार ८९ महिला घरी परतल्या आहेत. त्याचप्रमाणे या काळात अपहरण झालेल्या पाच हजार ४९५ मुलींचा शोध घेण्यात आला आहे. मुली आणि महिला हरवल्याच्या तुलनेत त्यांचा शोध घेऊन घरी परतण्याचं प्रमाण अधिक असल्याची माहिती, महाराष्ट्र पोलीस विभागाच्या महिला आणि बाल अपराध प्रतिबंध शाखेनं दिली आहे.
****
केंद्र आणि राज्य सरकार ओबीसी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथं भाजपच्या ओबीसी जागर यात्रेच्या समारोप प्रसंगी ते काल बोलत होते. ओबीसींच्या आरक्षणाच्या मागणीचं आम्ही समर्थन करतो, मात्र आरक्षण देताना कुणावरही अन्याय होता कामा नये, असं फडणवीस म्हणाले.
****
संपुर्ण देशात दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरु करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं असल्याचं, दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या अभियानाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. ते काल वर्धा इथं विशेष दिव्यांग शिबिराचं उद्घाटन करताना बोलत होते. प्रशासनानं सेवाभावनेतून दिव्यांगांसाठी आत्मियतेनं काम केल्यास, त्यांच्या बऱ्याच समस्या निकाली निघण्यास मदत होईल, असं कडू यावेळी म्हणाले.
****
उद्या जागतिक हात धुवा दिन पाळण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात अन्न स्वच्छता, हात धुण्याच्या महत्त्वाच्या वेळांसंदर्भात जनजागृती करण्यासाठी गावपातळीवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत अभियानाच्या ग्रामीण विभागानं दिली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, गाव, शाळा आणि अंगणवाडीतून हात धुण्याचं प्रात्यक्षिक दिलं जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि नांदेड या तिन्ही परिमंडलाची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. ग्राहकांना तत्पर सेवा देण्याबरोबरच थकित वीजबिल वसुलीसही प्राधान्य द्या, असे निर्देश चंद्र यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
****
दक्षिण मध्य रेल्वे विभागात रेल्वेमार्गाच्या कामामुळे काचीगुडा ते नगरसोल एक्स्प्रेस १७, १९ आणि २१ ऑक्टोबर रोजी मुदखेड ते परभणी दरम्यान साडे तीन तास उशिरा धावणार आहे. तर औरंगाबाद ते हैदराबाद एक्सप्रेस १६ ते २२ ऑक्टोबर दरम्यान एक तास १० मिनिटे उशिरा सुटेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयातर्फे ही माहिती देण्यात आली.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान दरम्यान सामना होणा�� आहे. अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यासाठी मैदानावर अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यात भारत आणि पाकिस्ताननं प्रत्येकी चार गुण मिळवले आहेत.
****
0 notes
gtplnewsakola · 3 years
Text
क्रांति पुरस्काराने पत्रकार वसीम अहमद खान सन्मानीत
क्रांति पुरस्काराने पत्रकार वसीम अहमद खान सन्मानीत
ANN & GTPL न्युज नेटवर्क ब्युरो अकोला, प्रतिनिधी निजाम साजिद अकोला दि. 29 सप्टेंबर :- अकोट येथे श्री नटराज शिक्षण संस्था वारखेड तथा महाराष्ट्र नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने तथा अकोट येथील दांदळे कोचिंग क्लास च्या वतीने कोरोना योद्धा पुरस्काराचे आयोजन केले होते. यामध्ये कोरोना काळामध्ये आपल्या जिवाची पर्वा न करता सामाजिक दायित्व निभावणारे समाजसेवक, पोलीस विभाग,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loktimes · 3 years
Photo
Tumblr media
अंतरराष्ट्रीय महिला दिनी स्वारगेट विभागाची जबाबदारी सक्षम महिला अधिकाऱ्याकडे. पुणे, दि. ८ मार्च : ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. या दिवशी सर्व स्तरातील महिलांच्या कर्तबगारीची आवर्जुन दाखल घेतली जाते. सर्वच क्षेत्रामध्ये महिला सक्षमपणे कर्तबगारी बजावीत आहेत. याला पोलीस दलही अपवाद राहिलेले नाही. या दिवसाचे औचित्य साधून पुणे शहर पोलीस आयुक्त मा. अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर वाहतूक शाखेच्या सहा. पोलीस आयुक्त श्रीमती सुषमा चव्हाण यांच्या उत्कृष्ठ कामाची दाखल घेऊन त्यांची स्वारगेट विभागाच्या सहा. पोलीस आयु��्त पदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीने महिला पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदारी देऊन त्यांच्यावरील विश्वास द्विगुणीत केलेला आहे. या नेमणुकीमुळे महिला सक्षमीकरणाचा संदेश मा. पोलीस आयुक्त यांनी दिला आहे. श्रीमती सुषमा चव्हाण, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर या सन १९८७ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उप निरीक्षक म्हणून पोलीस दलात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पुणे, मुंबई, नवी मुंबई, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे कर्तव्य पार पडले आहे. त्यांनी विश्रामबाग, फरासखाना, कोथरूड, डेक्कन, भोसरी, गुन्हे शाखा, वाहतूक शाखा या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर कर्तव्य केले आहे. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून लष्कर व डेक्कन पोलीस स्टेशन येथेही त्या कर्तव्यास होत्या. श्रीमती सुषमा चव्हाण, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांना सन २००७ साली मा. पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह, २०१० साली गुणवत्तापूर्वक सेवेसाठी मा. राष्ट्रपतींचे पदक तसेच २०२० साली उल्लेखनीय सेवेसाठी मा. राष्ट्रपतींचे पोलीस पदक मिळाले आहे. विविध गुन्ह्यांचा तपास यासाठी त्यांना आत्तापर्यंत ४७५ बक्षिसे मिळालेली आहेत. #loktimes #loktimesnews #lok #lt #newsloktimes https://www.instagram.com/p/CML-ZI4F9_v/?igshid=16e3s6cudiex9
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
‘महाराष्ट्र सायबर’ आणि ‘मेटा’ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या डिजिटल साक्षरता आणि जागरूकता कार्यक्रम - विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांची माहिती
‘महाराष्ट्र सायबर’ आणि ‘मेटा’ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या डिजिटल साक्षरता आणि जागरूकता कार्यक्रम – विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांची माहिती
मुंबई, दि.27 : महाराष्ट्र सायबर विभाग आणि  मेटा प्लॅटफॉर्म यांच्यावतीने उद्या सोमवार दि. 28 मार्च रोजी दुपारी 12 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई  येथे  डिजिटल साक्षरता आणि जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डिजिटल सुरक्षितता आणि किशोरवयीन मुले, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये सायबर संबंधी सुरक्षेसाठी जागरूकता करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन…
View On WordPress
0 notes
darshaknews · 4 years
Text
#Ahmednagar #Police "संदिप मिटके DYSP अहमदनगर शहर यांना Zee 24 तास वृत्तवाहिनीतर्फे महाराष्ट्राची शान पुरस्कार"
#Ahmednagar #Police “संदिप मिटके DYSP अहमदनगर शहर यांना Zee 24 तास वृत्तवाहिनीतर्फे महाराष्ट्राची शान पुरस्कार”
Tumblr media Tumblr media
अहमदनगर (दि २ ऑक्टोबर २०२०): कोराना आजार नियंत्रीत ठेवण्यकरीता महाराष्ट्र राज्यात संचारबंदी लागु करण्यात आल्यापासुन एक सामाजिक बांधिलकी व आपण समाजाचे एक देणे लागतो या भावनेतुन पोलीस दलात काम करणारे एक समाजसेवक  व कर्तव्यदक्ष अधिकारी श्री.संदिप मिटके, DYSP अहमदनगर शहर विभाग यांनी कोरोना या संसर्ग जन्य आजाराचा अहमदनगर शहरात प्रादुर्भाव वाढत असतांना अहमदनगर शहर व परिसरात विविध समाजसेवी संघटनांच्या…
View On WordPress
0 notes