Tumgik
#kokanatil_maza
malvanikattaa · 4 years
Photo
Tumblr media
"गाव" आता गाव पूर्वीसारखा नाही गावाच गावपण शहरात अन मायेची हाक उदरात एवढच काय ते अंतर आहे पाणवठ्या काठच्या गर्दीला आता मोकळीक मिळालीय हंडा भरलेल्या बाया कुठेच नजरेस येईनात गल्लीबोळातुन फिरवीलेल्या रिकाम्या चाकाच्या शोधात अजून तरी बालपणीची बापडे मोबाईल मधून उठताना दिसेनात पहाटेचा आरवणारा कोंबडा गाढ झोपी गेलाय मंजुळ आवाज करणारा वासुदेव इतिहासात जमा झालाय शेणाने सजणारे आंगण आज नाहीसंं झालाय गायी म्हशींच्या दुधाच्या झऱ्या आज आटून गेल्या्त पहाटेची भक्तीवाणी आज ऐकू येतच नाही रेडिओ झाला कवडीमोल तरी तिचंं धून गुंजत राही सगळं बदललं तरी गरिबांंच जगणं तेच उरलंय अश्वासनांनी टाहो फोडला तरी सरकार झोपी गेलंय भेगाळलेली सारी स्व��्न आज उराशी बांधून शेतकरी राजा आज झोपी जात नाही अन शेतकऱ्याचं सरकार स्वप्नात सुद्धा येत नाही शहरंं सुधारली अन गावं मात्र फक्त बदलली पूर्वी सारखी तशीच जुनाट आहेत शहरापासून दूर वनात दडलेली आहेत." PC @aathavni_kokanatil location- Rajapur,Ratanagiri स्पर्धक क्रमांक . 10 मालवणी कट्टा आयोजित "कोकण फोटोग्राफी स्पर्धा " #प्राउड2Bमालवणी #malvanikatta🐟 #मालवणी_कट्टा # gosht kokanatil #kokan sankruti # kokankar Avinash #kokanatil_maza masti #swargahun Sundar amacha kokan #yevakokanaplochaasa #kokan maza gav #kokan amachi Shan #kokancha nisarga #kokandiaries #aachara maza gav #aamhi malavni #aamhi kokani #achara kokan katta #mechakarmani (at Rajapur, Maharashtra) https://www.instagram.com/p/B9ZXWW4FzaM/?igshid=zvxc50d0r4lw
0 notes