Tumgik
#vapumay
flowernlovesstuff · 2 years
Photo
Tumblr media
#flowernlove #book #vapukale #slam #vapu #vapukalethoughts #marathikavita #vapurza #marathisahitya #vapumay #hotana #marathicalligraphy #marathimotivation #puladeshpande #marathishabd #marathilogo #marathicalligraprhy #marathiqoutes #calligraphyquote #marathiknowledge #marathivichar #marathigraphicdesigner #marathisuvicharmarathi #marathikalakar #marathitrending #marathishayari #marathisaaj #marathieditors #marathitradesha #vithal (at FlowerNlove) https://www.instagram.com/p/Cbg21WDthDE/?utm_medium=tumblr
0 notes
vapurza-blog · 4 years
Photo
Tumblr media
अखंड उत्साह, शोधक नजर, वक्तृत्व, प्रवासाची विलक्षण हौस हे सगळे गुणविशेष व्हिटॅमिनच्या गोळ्या खाऊन येत नाहीत. वसंत पुरुषोत्तम काळे #वपुर्झा #वपुकाळे #वपु #vapukalethoughts #vapurzaamarathi #vapumay #vapurzaa #vapu #vapu #vapukale #vapurza #marathi #marathistatus https://www.instagram.com/p/CA23co2JlNA/?igshid=qfieo5s6yqmo
0 notes
vapurza-blog · 4 years
Photo
Tumblr media
मार्गदर्शन फक्त एकाच बाबतीत करता येतं. कोणत्या रस्त्याने गेलं तर shortcut पडतो, इतकंच मार्गदर्शन करता येतं. मुक्कामाचं ठिकाण प्रवाशानेच पसंत करायचं असतं. वसंत पुरुषोत्तम काळे #वपुर्झा #वपुकाळे #वपु #vapukalethoughts #vapurzaamarathi #vapumay #vapurzaa #vapu #vapu #vapukale #vapurza #marathi #marathistatus https://www.instagram.com/p/CAxrkQ8Js4F/?igshid=jtpfzlnxt00s
0 notes
vapurza-blog · 4 years
Photo
Tumblr media
शिक्षण, पदव्या ह्या गोष्टी चिलखतासारख्या वागवायच्या. व्यावहारिक युद्ध जिंकण्यासाठी. संसारात मन आणि माणुसकी हेच महत्त्वाचं. तिथं ही मोठेपणाची चिलखत कशासाठी ? वसंत पुरुषोत्तम काळे #वपुर्झा #वपुकाळे #वपु #vapukalethoughts #vapurzaamarathi #vapumay #vapurzaa #vapu #vapu #vapukale #vapurza #marathi #marathistatus https://www.instagram.com/p/CAt88-2JEYn/?igshid=1rh2qm83p64pu
0 notes
vapurza-blog · 4 years
Photo
Tumblr media
'म' म्हणजे मरेपर्यंत आणि 'न' म्हणजे नष्ट. मरेपर्यंत नष्ट होत नाही ते मन. वसंत पुरुषोत्तम काळे #वपुर्झा #वपुकाळे #वपु #vapukalethoughts #vapurzaamarathi #vapumay #vapurzaa #vapu #vapu #vapukale #vapurza #marathi #marathistatus https://www.instagram.com/p/CAqBsecp8AE/?igshid=tyvs7cr8nqr1
0 notes
vapurza-blog · 4 years
Photo
Tumblr media
वसंत पुरुषोत्तम काळे #वपुर्झा #वपुकाळे #वपु #vapukalethoughts #vapurzaamarathi #vapumay #vapurzaa #vapu #vapu #vapukale #vapurza #marathi #marathistatus https://www.instagram.com/p/CAntUWRp4Y7/?igshid=1hmcydh3d3lqu
0 notes
vapurza-blog · 4 years
Photo
Tumblr media
तास तास एखाद्या व्यक्तीची वाट पाहणं ह्यासारख्या यातना नाहीत. पण कुणीतरी आपली वाट पाहत आहे, ह्या जाणिवेसारखं सुखही नाही. ह्या जाणिवेतुनच माणसं धावत्या गाड्या पकडतात. वसंत पुरुषोत्तम काळे #वपुर्झा #वपुकाळे #वपु #vapukalethoughts #vapurzaamarathi #vapumay #vapurzaa #vapu #vapu #vapukale #vapurza #marathi #marathistatus https://www.instagram.com/p/CAkLmp3pdrP/?igshid=4li78sau697
0 notes
vapurza-blog · 4 years
Photo
Tumblr media
कुणाशी संबध तोडायचे कसे हे जवळीक निर्माण झाल्या शिवाय ठरवता येत नाही आणि जवळीक निर्माण झाल्यावर ते तोडायचे कसे हे ही ठरवता येत नाही. माणूस आपल्याच नशेत जगत असतो.. वसंत पुरुषोत्तम काळे #वपुर्झा #वपुकाळे #वपु #vapukalethoughts #vapurzaamarathi #vapumay #vapurzaa #vapu #vapu #vapukale #vapurza #marathi #marathistatus https://www.instagram.com/p/CAayswppkKj/?igshid=15ux5t6juyhpz
0 notes
vapurza-blog · 4 years
Photo
Tumblr media
जगाची नजर तुमच्याविषयी कधीच स्थिर नसेल त्यामुळे स्वतःच्या नजरेत मोठे व्हा. वसंत पुरुषोत्तम काळे #वपुर्झा #वपुकाळे #वपु #vapukalethoughts #vapurzaamarathi #vapumay #vapurzaa #vapu #vapu #vapukale #vapurza #marathi #marathistatus https://www.instagram.com/p/CAX0ywZpWZV/?igshid=tr3y027bvqy7
0 notes
vapurza-blog · 4 years
Photo
Tumblr media
वसंत पुरुषोत्तम काळे #वपुर्झा #वपुकाळे #वपु #vapukalethoughts #vapurzaamarathi #vapumay #vapurzaa #vapu #vapu #vapukale #vapurza #marathi #marathistatus https://www.instagram.com/p/CAUS0V_Jgci/?igshid=znniza70g2ri
0 notes
vapurza-blog · 4 years
Photo
Tumblr media
"आयुष्यातले काही दिवस अगदी स्वतःसाठीच जगावं." वसंत पुरुषोत्तम काळे #वपुर्झा #वपुकाळे #वपु #vapukalethoughts #vapurzaamarathi #vapumay #vapurzaa #vapu #vapu #vapukale #vapurza #marathi #marathistatus https://www.instagram.com/p/CANsaVSJhX5/?igshid=b5zecnwo49x5
0 notes
vapurza-blog · 4 years
Photo
Tumblr media
अहंकार सावली सारखा असतो कुठेही गेलात, तरी पाठलाग करतो. वसंत पुरुषोत्तम काळे #वपुर्झा #वपुकाळे #वपु #vapukalethoughts #vapurzaamarathi #vapumay #vapurzaa #vapu #vapu #vapukale #vapurza #marathi #marathistatus https://www.instagram.com/p/CALTZ8VJJRe/?igshid=e4fomrccvsb7
0 notes
vapurza-blog · 4 years
Photo
Tumblr media
माणसाच्या स्वभावाचा अंदाज घ्यायचा झाला तर तो साध्या चपला काढून ठेवण्याच्या पद्धती वरून सुद्धा घेता येतो. वसंत पुरुषोत्तम काळे #वपुर्झा #वपुकाळे #वपु #vapukalethoughts #vapurzaamarathi #vapumay #vapurzaa #vapu #vapu #vapukale #vapurza #marathi #marathistatus https://www.instagram.com/p/CAHtPscpzRO/?igshid=1kk7yd6iqs6k1
0 notes
vapurza-blog · 4 years
Photo
Tumblr media
काही काही वेळेला रडणाऱ्या माणसापेक्षा, सांत्वन करणाऱ्या माणसावर जास्त ताण पडतो. ज्योतीपेक्षा समई जास्त तापते नाही का ? वसंत पुरुषोत्तम काळे #वपुर्झा #वपुकाळे #वपु #vapukalethoughts #vapurzaamarathi #vapumay #vapurzaa #vapu #vapu #vapukale #vapurza #marathi #marathistatus https://www.instagram.com/p/CADpPVtJMyW/?igshid=1x36998i0gpy3
0 notes
vapurza-blog · 4 years
Photo
Tumblr media
आईच्या गर्भात मुल सुरक्षित असतं. श्वासही घेण्याचे कष्ट नाहीत. पोटापाण्याचा प्रश्न नाही. जन्म झाला की सर्व सुरू, त्यातही कुणाच्या ललाटी कोणता प्रवास. : वसंत पुरुषोत्तम काळे #वपुर्झा #वपुकाळे #वपु #vapukalethoughts #vapurzaamarathi #vapumay #vapurzaa #vapu #vapu #vapukale #vapurza #marathi #marathistatus https://www.instagram.com/p/CABE22sFRkS/?igshid=nzeuia5i6oqv
0 notes
vapurza-blog · 4 years
Photo
Tumblr media
अट्टहासाने जोपासलेला राग आणि वैर भावनाच माणसाला जास्त थकवते. #वपुर्झा #वपुकाळे #वपु #vapukalethoughts #vapurzaamarathi #vapumay #vapurzaa #vapu #vapukale #vapurza https://www.instagram.com/p/B_77BMBJhcU/?igshid=1cexmt56vxm8h
0 notes