Tumgik
#rameshbhatkar
jayendramundhe · 5 years
Photo
Tumblr media
अभिनयातील कमांडर गेला... ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांच्या निधनाने दुःख झाले. ‘कमांडर’, ‘हॅलो इन्सपेक्टर’ सारख्या मालिका ज्यांच्या अभिनयामुळे गाजल्या आणि २८ वर्षे ‘अश्रूंची झाली फुले’ मधला लाल्या ज्यांनी रंगविला अशा समर्थ अभिनेत्याची जगाच्या रंगभूमीवरील एक्झिट अतिशय क्लेशकारक आहे. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी लढतही अखेरपर्यंत आपले अभिनयप्रेम जपणारे हे थोर कलाकार इतरांसाठी खरा आदर्श आहेत. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीतील उत्तम नट आणि भारदस्त आवाजाला अवघा महाराष्ट्र मुकला आहे. रंगभूमी, मालिका आणि चित्रपटसृष्टी गाजविणाऱ्या या कलाकारास भावपूर्ण श्रध्दांजली... #rameshbhatkar #rip #marathichitrapat #marathirangabhumi #marathiactors #theatreartist #bjp #bjp4india #bjp4maharashtra #bjpyuvamorcha https://www.instagram.com/p/BtfRqBbh6EZ0f8f5dJVKh-9spuK2fGkez91x_U0/?utm_source=ig_tumblr_share&igshid=etz3kfywqppw
0 notes
digitaldnyan · 5 years
Photo
Tumblr media
RIP! Veteran Marathi actor Ramesh Bhatkar passes away ❇ *ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन* मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे सोमवारी निधन झाले. मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७० वर्षांचे होते.गेल्या काही दिवसापासून भाटकर कर्करोगाने ग्रस्त होते. #RIP #rameshbhatkar #marathi #actor #actorlife (at Mumbai, Maharashtra) https://www.instagram.com/p/BteE46VFDNI/?utm_source=ig_tumblr_share&igshid=1hfhcvm45emxb
0 notes
beingakashgosavi · 5 years
Photo
Tumblr media
मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन... वयाच्या ७० व्या वर्षी मुंबईतल्या एलिझाबेथ रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास... यांना भावपूर्ण श्रद्धांजली. (३ ऑगस्ट १९४९ - ४ फेब्रुवारी २०१९) #Maharashtra #RameshBhatkar https://www.instagram.com/p/BtdZ2TqhGJZ5-g0zqjlLrJ7URbYdXl8wZwh5SM0/?utm_source=ig_tumblr_share&igshid=1n9gtlni6dm5m
0 notes
Photo
Tumblr media
जेष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन . . . मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर (Ramesh Bhatkar) यांचे निधन झालं. मुंबईतील एलिझाबेथ हॉस्पिटल (नेपेन्सी रोड) इथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७० वर्षांचे होते. हॅलो इन्स्पेक्टर, दामिनी यासारख्या दूरदर्शनवरील गाजलेल्या मालिका, तसंच माहेरची साडी, अष्टविनायक यासारख्या लोकप्रिय सिनेमात त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या. मराठीतील एव्हरग्रीन अभिनेते म्हणून त्यांची ओळख होती. . . . #Marathi #FilmIndustry #Senior #Actor #RameshBhatkar #PassesAway #Mumbai #Hospital #70Yearsold #SadNews #Cinestar #Missing #Entertainment #Shraddhanjali #MaharashtraToday https://www.instagram.com/p/BtdYNx6Bcxx/?utm_source=ig_tumblr_share&igshid=karg467qqfoc
0 notes
Tumblr media
Veteran Marathi film actor and stage artist Ramesh Bhatkar died in Mumbai. #RIPRameshBhatkar
ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन झाले. त्यांच्या रुपाने रंगभूमी, सिनेमा आणि छोट्या पडद्यावर वावरणारा एक उमदा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला. #KHFMCleaningSolution तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. #RIP #RameshBhatkar
#BookOnline http://khfm.co.in/ For #BestProfessionalDeepHomeCleaningServices OR Call Now 9987574333 #NeedDeepProfessionalHouseCleaningServices
0 notes
itsfillamwala · 6 years
Photo
Tumblr media
बाप-लेक #RameshBhatkar #BhagyashriLimaye ❤️ http://bit.ly/2BHbPpF
0 notes