Tumgik
Photo
Tumblr media
शहीद भगतसिंग यांचे मातृभूमीवरील प्रेम, त्याग आणि समर्पण विलक्षण आणि वाखाणण्याजोगे होते. भगतसिंग यांच्या परमोच्च बलिदानामुळे तरुणांमध्ये देशभक्तीची अशी लाट आली, त्यामुळे संपूर्ण देशात स्वातंत्र्याची लाट अधिकच उसळली. महान देशभक्त, अमर बलिदानी भगतसिंग यांच्या चरणी विनम्र अभिवादन. @sangram_babanrao_shelke @mangesh_thorat4646_ @amolbuchade @wreslter_amollanke @amol_baraskar @bothe.sanket @sushil_bothe_44444444 @souravbothe_patil_1111 @sagargaikwad1345 @shubham_dhanwade @rehanphotoart @sandesh_s_shinde_official @aniketthokal #reels #post #latepost @mieknathshinde @drshrikantshinde @dr_tushar_kasar_patil (at आपलं अहमदनगर) https://www.instagram.com/p/CjCqWtmpX5L/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo
Tumblr media
आजचा रंग - निळा निळा रंग हा शांती आणि सौम्यतेचं प्रतिक सौम्य स्वभाव असणाऱ्यांना निळा रंग अधिकच आपलासा वाटतो नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! @official_sangramshelke @amolbuchade @wreslter_amollanke @sagargaikwad1345 @drshrikantshinde @mieknathshinde @sangram_babanrao_shelke @sushil_bothe_44444444 @bothe.sanket @shubham_dhanwade #post #cmomaharashtra #navratri (at Ahmednagar, Maharashtra) https://www.instagram.com/p/CjCaSSTp9c3/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo
Tumblr media
घटस्थापना व नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! आजपासून शारदीय नवरात्रोत्सव सुरू होत आहे. दुराचारी महिषासुराचा नाश करण्यासाठी दुर्गामातेने नऊ दिवस महिषासुराशी युद्ध केले आणि त्याचा वध केला. आपणही समाजातील अपप्रवृत्तींना आळा घालण्याचा आणि सत्प्रवृत्तींचे संरक्षण करण्याचा संकल्प करूया. स्त्री-पुरुष असा भेदभाव न करता त्यांना समान वागणूक देऊया. महिलांचे रक्षण करूया. या नवरात्रोत्सव निमित्ताने, जे मंगल, शुभ आणि सौख्यदायी आहे ते आम्हा सर्वांना लाभू दे अशी आदि शक्ती अंबे चरणी प्रार्थना करतो. #नवरात्रोत्सव #navratri #post #viral @cmomaharashtra_ @mieknathshinde @sangram_babanrao_shelke @sagargaikwad1345 @wreslter_amollanke @amolbuchade (at आपलं अहमदनगर) https://www.instagram.com/p/Ci9YXucLJpP/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
Photo
Tumblr media
1 note · View note