Tumgik
#बॉलीवूड
Text
Mahakal मंदिरात महिला सुरक्षा कर्मचार्‍यांचा बॉलीवूड गाण्यांवर रील बनवल्याचा Video Viral, निलंबित
Mahakal मंदिरात महिला सुरक्षा कर्मचार्‍यांचा बॉलीवूड गाण्यांवर रील बनवल्याचा Video Viral, निलंबित
Mahakal मंदिरात महिला सुरक्षा कर्मचार्‍यांचा बॉलीवूड गाण्यांवर रील बनवल्याचा Video Viral, निलंबित Video Viral उज्जैनच्या महाकाल मंदिरात फिल्मी गाण्यांवर व्हिडिओ बनवण्याचे आणखी एक नवीन प्रकरण समोर आले आहे. यावेळी हा व्हिडिओ सामान्य माणसाने बनवला नसून मंदिरात तैनात असलेल्या महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बनवला आहे. यानंतर खासगी सुरक्षा संस्थेने दोन्ही महिला कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. हा व्हिडिओ…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
7 सप्टेंबर 2022 च्या दिवसातील मनोरंजन बातम्या अंजली अरोरा एमएमएस लीकवर उर्फी जावेदची प्रतिक्रिया सारा अली खानने गणपती दर्शनासाठी टी सीरीज ऑफिसला भेट दिली
7 सप्टेंबर 2022 च्या दिवसातील मनोरंजन बातम्या अंजली अरोरा एमएमएस लीकवर उर्फी जावेदची प्रतिक्रिया सारा अली खानने गणपती दर्शनासाठी टी सीरीज ऑफिसला भेट दिली
7 सप्टेंबर 2022 च्या दिवसातील मनोरंजन बातम्या अंजली अरोरा एमएमएस लीकवर उर्फी जावेदची प्रतिक्रिया सारा अली खानने गणपती दर्शनासाठी टी सीरीज ऑफिसला भेट दिली सारा अली खान ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
व्हिडिओ | अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने त्यांचा शनिवार असाच घालवला
व्हिडिओ | अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने त्यां���ा शनिवार असाच घालवला
सेलेब जोडपे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून काही वेळ काढला आणि शनिवारी संध्याकाळी मुंबईत स्कूटर राईडसाठी बाहेर पडले. Source link
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
Bhojpuri Movie : तनुश्री आणि प्रेम सिंगचा 'पंगेबाज' यूट्यूबवर रिलीज
#Bhojpuri_Movie : तनुश्री आणि प्रेम सिंगचा 'पंगेबाज' यूट्यूबवर रिलीज #Movie #Amrapali #Bollywood #Music #Entertainment
Bhojpuri Movie :  भोजपुरी चित्रपटभोजपुरी फिल्म इंडस्ट्रीची लोकप्रियता सध्या खूप वाढत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच आता भोजपुरी गाणी आणि चित्रपटांचा ट्रेंडही लोकांमध्ये झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना भोजपुरी चित्रपटांची खूप प्रतीक्षा आहे. आता अशा लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, राऊडी हिरो प्रेम सिंग आणि अभिनेत्री तनुश्री त्यांच्या पंगेबाज या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आले…
View On WordPress
0 notes
bollyworldsblog · 18 days
Text
0 notes
ambajogaimirror · 2 years
Text
सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर या दोघांची गणना बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये केली जाते.  
0 notes
jagdishdeore · 2 years
Text
अमिताभ ..... एक दिवसाचा म्हातारा !
-जगदीश देवरे
मित्रांनो, फक्त हे शिर्षक वाचून लगेच लेखकाला शिव्या घालायला सुरुवात करू नका. मला हे चांगलं माहिती आहे की, अमिताभला म्हातारा वगैरे असं काही म्हटल्यानंतर तुमच्यापैकी अनेकांच्या भावना दुखावतील. परंतु, अगदी शिर्षकापासूनच मी अमिताभला एक दिवसाचा म्हातारा का म्हणतो आहेॽ हे समजून घेतांना तुमच्या भावनांना आवर घाला
मागच्या वाढदिवसाच्या दिवशी जसं सगळयांना समजलं की, अमिताभ ७९ वर्षाचा पुर्ण झालाय म्हणून तसं आता ११ ऑक्टोबर २०२२ ला चाहत्यांना हे समजणार आहे की अमिताभ ८० वर्षांचा झालाय म्हणून. या दोन तारखांच्या मधल्या काळात त्याचा आणि वयाचा काहीही संबंध आलेला नाही. या कालावधीत अमिताभचं वय मोजायची किंवा त्याबद्दल जाणून घ्यायची हिम्‍मत कुणीच केली नाही. शिवसेनेतले आमदार गुवाहाटीला गेल्यानंतर एकनाथ शिंदे हे नाव "गुगल" प्लॅटफॉर्म वर सर्च करण्याचा काहीतरी विक्रम झाला होता म्हणे. वर्षभरात अमिताभच्या वयाचा असा 'सर्च' फारसा कुणी घेतला नसावा.
अमिताभबद्दल लिहीण्याची ही प्रांसगिकता यासाठी की, 'कौन बनेगा करोडपती' चा नवा सिझन सुरू झालाय. छोटया पडद्यावरचे काही कार्यक्रम असे तयार होवून जातात की ज्यावर फक्त विशीष्ट लोकांचाच ठप्पा मारलेला असतो. म्हणजे बघा, सिध्दार्थ काक आणि रेणूका शहाणे यांचा एकत्रीत फोटो जर आपण बघितला तर आपल्याला आठवतो तो दूरदर्शनवरचा 'सुरभी' नावाचा टीव्ही शो झी टीव्ही वरची 'अंताक्षरी' आठवली की अन्नु कपूर आठवल्याशिवाय रहातच नाही, 'आप की अदालत' हा टी.व्ही.शो रजत शर्मा ऐवजी दुसरा कुणीतरी होस्ट करतोय असा फक्त विचार करून बघा, नाही पटणार मनाला. 'बिनाका गीतमाला' या प्रचंड लोकप्रिय रेडीओ कार्यक्रमाला अमिन सायानी यांच्याशिवाय कुणाचाही आवाज परफेक्ट वाटलाच नाही. अशी एक ना अनेक उदाहरणे आहेत. 'कौन बनेगा करोडपती' हे एक त्यातलेच उदाहरण. या शो च्या मालकांनी एकदा अमिताभच्या ऐवजी शाहरूख खानला हॉट सीटच्या समोर बसवून बघितलं. प्रेक्षकांना त्यावर्षीचा 'कौन बनेगा करोडपती' म्हणजे गु-हाळात रस काढून फेकलेल्या उसाच्या चोथ्यासारखा वाटला.
नेहमीप्रमाणे एखाद्या तरूणालाही लाजवेल असे काम अमिताभ पुन्हा या सिझनमध्येही रिपीट करील यात शंका नाही. हा खेळ खेळून पैसे जिंकायला इथे कमी येतात त्यापेक्षा जास्त स्पर्धक अमिताभसमोर बसून त्याची छबी बघायला आलेले असतात. अमिताभ सुध्दा या स्पर्धकांसोबत कधी तरूण होऊन जातो हे कुणालाही कळत नाही. खास करून, या शो मध्ये येणा-या महिला स्पर्धकांशी बोलतांना कार्यक्रमाची रंगत वाढावी म्हणून अमिताभच्या बोलण्यातला खास असा नटखटपणा कधीच त्याच्या वयाआड येत नाही. ही अमिताभच्या अॅंकरींगची खासियत आहे आणि हेच या कार्यक्रमाच्या यशाचे सर्वात मोठे गणित आहे. मागच्‍याच सिझनमधल्या एका एपिसोडमध्‍ये एका स्पर्धक तरूणीला "व्‍हर्चुअल डेट" वर घेवून जातांनाचे दृश्य निर्माण करतांना अमिताभने आपल्या अभिनयात कुठलीही कसर सोडली नाही. त्‍याचे वय त्या एपिसोडमध्ये कुठेही आडवं आलं नाही. ही अमिताभची ताकद आहे. हे कुणालाच जमलेलं नाही आणि कदाचित पुढची अनेक दशकं कुणाला जमणार देखील नाही.
अमिताभ कधी मोठया पडद्यावर येईल, कधी छोटया पडद्यावर येईल, काहीच सांगता येत नाही. तरुण वर्गाला हेवा वाटेपर्यन्‍त काम करीत राहील. तुम्ही टी.व्ही. वरचे कितीही चॅनल्स बदलून बघा, त्याची एक तरी जाहीरात नाही (किमान म्हणतोय मी ....) असे चॅनल तुम्हाला शोधून सापडणार नाही.
तुमने हमे पूज पूज कर पत्‍थर कर डाला,
वे जो हमपर जुमले कसते हैं, हमें जिंदा तो समझते है.
कमलापसंद या प्रकरणात अमिताभ पुन्‍हा एकदा तरूण झाला. असं म्‍हणतात की तो एका जाहिरातीचे पाच ते दहा करोड मोजून घेतो. कॅडबरीपासून जस्‍ट डायल पर्यन्‍त आणि गुजरात टूरीझम पासून तनिष्‍क पर्यन्‍त असंख्‍य मोठया ब्रॅण्‍डसचा तो अॅम्‍बॅसेडर आहे. अर्धे अधिक बॉलीवूड, नशापाणी करण्‍याच्‍या मर्यादा ओलांडतांना सध्‍या दिसतंय. नजिकच्याच काळात घडून गेलेल्या काही प्रकरणांनी तर या बॉलीवूडच्‍या चेह-याला डांबर फासलंय. अशा परिस्‍थीतीत अमिताभने चाहत्‍यांच्‍या भावनांचा सन्‍मान राखून जाहीरात मागे घेण्‍याचा दाखविलेले तारूण्‍य वेगळे आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात बच्‍चन साहेबांनी ७० कोटी रूपयांचा इन्‍कम टॅक्‍स भरला असल्‍याची माहिती गुगल तुम्‍हाला देईल. आपल्याकडे वयाच्‍या साठाव्‍या वर्षापर्यन्‍त रिटायर झाल्‍यानंतर पुढे पेन्‍शन वर गुजारा करण्‍यात किंवा साठलेल्‍या संचयाच्‍या व्‍याजावर मौज मारण्‍याची प्रथा आहे. बच्‍चनचा प्रवास असा नाहीच. आपण आपले वय एक वर्षापासून मोजायला सुरूवात करतो. बच्चनचे वय मोजतांना कदाचित सव्वाशे पासून उलटी गिनती सुरू करावी लागेल इतका त्‍याचा जीवनपट अफाट आहे. मिळालेल्या संधीचे सोने करण्याची क्षमता त्याच्यात ठासून भरलीय. 'दिवार' चित्रपटात शशी कपूर अमिताभचा सहनायक होता. "मेरे पास बंगला है, गाडी है....." असे म्हणणा-या अमिताभला "मेरे पास माँ है" असे प्रत्युत्तर देणा-या शशीकपुरकडे दमदार डॉयलॉगबाजी होती. त्याला मिळालेला रोल अमिताभपेक्षाही दमदार होता. परंतु, प्रत्यक्ष पडद्यावर बाजी मारली ती अमिताभनेच. हीच परंपरा अमिताभने पुढे कायम ठेवली आणि एक दिवस असा आला की पुढचे सगळे चित्रपट फक्त अमिताभला डोळ्यासमोर ठेवून लिहीले जावू लागले. त्याने इंडस्ट्रीच बदलून टाकलीएक दिवसाचा म्हातारा असलेला अमिताभ अनंत काळाचा सुपरस्टार आहे आणि तो असाच रहावा याच शुभेच्छा.
#AmitabhBachchan
#kaunbanegacrorepati
#KBC
#superstar
#Amitabh
1 note · View note
rahulmarathiblog · 2 years
Text
बेसूर गाणे बंद कर, पोलिसांनी उचलून टाकले जेलमध्ये
बेसूर गाणे बंद कर, पोलिसांनी उचलून टाकले जेलमध्ये
सोशल मीडियाने अनेकजणांना रातोरात स्टार बनवलेले आहे त्यामध्ये भारताचा शेजारी असलेला बांगलादेश येथील हिरो आलम याचा देखील समावेश आहे. अनेक बॉलीवूड गाण्यांवर हिरो आलम हा डान्स करून सुपरस्टार बनलेला आहे. सुरुवातीला अनेक जणांनी त्याची त्याच्या रंगावरून खिल्ली उडवली मात्र त्यानंतरही त्याने खचून न जाता मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर आपले फॉलोवर वाढवलेले आहेत मात्र आता त्याला तुरुंगात टाकण्यात आलेले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years

harishmarathiblog · 2 years

bharatlivenewsmedia · 2 years
Text
नवं काही : फॅब्युलस लाइफ ऑफ बॉलीवूड वाईव्ज – सीझन २
नवं काही : फॅब्युलस लाइफ ऑफ बॉलीवूड वाईव्ज – सीझन २
नवं काही : फॅब्युलस लाइफ ऑफ बॉलीवूड वाईव्ज – सीझन २ पहिल्या सीझनमध्ये असलेल्या भावना पांडे, नीलम कोठारी, सीमा खान आणि महीप कपूर या चार सेलिब्रिटी बायकांचीच कथा या दुसऱ्या सीझनमध्येही पाहायला मिळणार आहे. बॉलीवूड सेलिब्रिटींच्या बायका नेमकं काय करतात? त्यांच्या चकाचांद दुनियेत काय काय घडतं? हे दाखवणारा रंजक शो म्हणजे नेटफ्लिक्सवरचा ‘फॅब्युलस लाइफ ऑफ बॉलीवूड वाईव्ज’. या शोचा दुसरा सीझन लवकरच…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
'ब्लॅक' फेमच्या या बालकलाकाराला आली मोठी ऑफर, या अभिनेत्यासोबत रोमान्स करणार आहे
‘ब्लॅक’ फेमच्या या बालकलाकाराला आली मोठी ऑफर, या अभिनेत्यासोबत रोमान्स करणार आहे
हरी ओम: आयशा कपूर अंशुमन झा या चित्रपटात रोमान्स करणार-बॉलिवूड बातम्या: ‘ब्लॅक’ फेम बाल अभिनेत्रीला आली मोठी ऑफर, या अभिनेत्यासोबत रोमान्स करणार ,
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
अनुपम खेर यांच्या आईचे नरेंद्र मोदींवर मुलांपेक्षा जास्त प्रेम; तिने त्याला भेटण्याची इच्छाही व्यक्त केली
अनुपम खेर यांच्या आईचे नरेंद्र मोदींवर मुलांपेक्षा जास्त प्रेम; तिने त्याला भेटण्याची इच्छाही व्यक्त केली
काल वर्ष १७ सप्टेंबर संपूर्ण देशपाल नरेंद्र मोदी सुधारण्यात आले. खालीकठिकाणी अनेक कार्यक्रम ठिकठिकाणी करण्यात आले. बरोबरीने अनेकांवर मोदींना स्पष्टपणे मान्य केले. आपल्या मातोश्रींची भेट घेऊन गुजरातला जातात. मात्र या दिवशी त्यांना भेट दिली नाही. नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर मध्यप्रदेशात होते. येथे त्यांनी नामिबियातून आणलेले चित्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडले. नामिबियाले चित्ते कुनो पार्क मध्ये सोडले…
Tumblr media
View On WordPress
#आजच्या नवीनतम मनोरंजन बातम्या#आजच्या बॉलीवूड बातम्या#आजच्या मनोरंजन बातम्या मथळे#आजच्या मनोरंजन बातम्यांचे मथळे#टीव्ही मनोरंजन बातम्या#ताज्या चित्रपट बातम्या#ताज्या बोलूड बातम्या#ताज्या बोलूड बातम्या मराठी गाणी#ताज्या सेलिब्रिटी बातम्या#नवीनतम हॉलीवूड बॉलीवूड बातम्या#बॉलिवूड बातम्या मराठी#बॉलीवूड बातम्या थेट#बॉलीवूड हॉट गॉसिप्स#बॉलीवूडमधील मनोरंजन बातम्या#भारत मनोरंजन बातम्या#मनोरंजन बटम्या#मनोरंजन बातमी#मनोरंजन बातम्या#मनोरंजनाच्या बातम्या मराठीत#मराठी मनोरंजन बातम्या#मराठीत बॉलिवूड बातम्या#मराठीतील ताज्या मनोरंजन बातम्या#मराठीतील बॉलीवूडच्या बातम्या#मराठीतील मनोरंजन बातम्या#सेलिब्रिटी बातम्या
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
बेसूर गाणे बंद कर, पोलिसांनी उचलून टाकले जेलमध्ये
बेसूर गाणे बंद कर, पोलिसांनी उचलून टाकले जेलमध्ये
सोशल मीडियाने अनेकजणांना रातोरात स्टार बनवलेले आहे त्यामध्ये भारताचा शेजारी असलेला बांगलादेश येथील हिरो आलम याचा देखील समावेश आहे. अनेक बॉलीवूड गाण्यांवर हिरो आलम हा डान्स करून सुपरस्टार बनलेला आहे. सुरुवातीला अनेक जणांनी त्याची त्याच्या रंगावरून खिल्ली उडवली मात्र त्यानंतरही त्याने खचून न जाता मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर आपले फॉलोवर वाढवलेले आहेत मात्र आता त्याला तुरुंगात टाकण्यात आलेले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 2 years

nagarchaufer · 2 years