Tumgik
#कालावधी…’या’
bharatlivenewsmedia · 2 years
Text
सर्वाधिक मागणी, सर्वात मोठा वेटिंग कालावधी…’या’ गाड्यांच्या प्रेमात आहेत ग्राहक
सर्वाधिक मागणी, सर्वात मोठा वेटिंग कालावधी…’या’ गाड्यांच्या प्रेमात आहेत ग्राहक
सर्वाधिक मागणी, सर्वात मोठा वेटिंग कालावधी…’या’ गाड्यांच्या प्रेमात आहेत ग्राहक कोरोना महामारीचा सर्वाधिक तडाखा ज्या क्षेत्रांना बसला त्यात ऑटोमोबाईल क्षेत्राचा समावेश आहे. मात्र आता अर्थव्यवस्था हळूहळू गती पकडत असताना आणि विविध आर्थिक घडामोडींनी गती आली असताना ऑटोमोबाईल क्षेत्रदेखील जोरदार वाटचाल करण्याच्या दिशेने कार्यरत झाले आहे. कोरोनानंतर भारतीय ऑटोमोबाईल उद्योग सुधारण्याच्या दिशेने वाटचाल…
View On WordPress
0 notes
aimsstudycenter · 2 years
Text
2 notes · View notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून रद्द
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस; विदर्भात अर्ज प्रक्रियेला वेग
लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी
आणि
लातूरच्या सिद्धेश्वर-रतनेश्वर यात्रेची फटाक्यांच्या आतिषबाजीनं सांगता
****
अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं रद्दबातल ठरवली आहे. अनिल दुबे यांनी याबाबत जनहित याचिका दाखल केली होती. भारतीय जनता पक्षाचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळं ही जागा रिक्त झाली होती. नवीन सदस्याला निवडून आल्यावर फक्त चार महिन्याचा कालावधी मिळणार होता. नियमानं तो कमीतकमी सहा महिने कालावधी मिळायला हवा. संबंधित उमेदवाराला पुरेसा कालावधी मिळणार नसल्यानं, खंडपीठाने हा निर्णय दिला.
****
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या ट���्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. यामुळे विदर्भात अर्ज प्रक्रियेला वेग आला आहे. या पहिल्या टप्प्यात राज्यातल्या नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, आणि गडचिरोली-चिमूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश असून, इथल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसनं केली आहे. या जागांसाठी १९ एप्रिलला मतदान होणार आहे
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तत्पूर्वी, चंद्रपूर शहरातील गांधी चौक इथं सभा घेत त्यांनी जनतेला आशीर्वाद मागितला. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार रामदास तडस यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते.
गडचिरोलीत महायुतीचे लोकसभा उमेदवार अशोक नेते यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. येणाऱ्या काळात गडचिरोली जिल्हा उद्योगात सर्वांत अग्रेसर ठरेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
****
नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विकास ठाकरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना ठाकरे यांनी या रॅलीला कार्यकर्ते स्वेच्छेने आले असून काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता आणि सामान्य माणूस ही लढाई लढणार असल्याचं सांगितलं.
****
महाविकास आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे, असं आवाहन प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. ते आज नागपूर इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दोन जागांवर अजून निर्णय झालेला नाही, त्यावर चर्चेतून लवकरच मार्ग निघेल, असं पटोले म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रस्तावासाठी काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकले आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मित्र पक्षांनीही तो प्रस्ताव मान्य करावा, असं पटोले यांनी म्हटलं आहे.
****
गडचिरोलीचे माजी आमदार आणि आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी यांनी काँग्रेसच्या आदिवासी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. गडचिरोली इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आज ही घोषणा केली. पक्षाने उमेदवारी न दिल्याच्या नाराजीतून त्यांनी हा निर्णय घेतला. आपण काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. पक्षानं डॉ.किरसान यांना बदलून मला उमेदवारी दिली तर माझा सन्मान होईल, असंही ते म्हणाले.
****
येत्या २८ मार्चला एकत्रित महायुतीची मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी अंतिम जागावाटप जाहीर केलं जाईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते आज पुणे इथं पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. महायुतीत आतापर्यंत ९९ टक्के जागा वाटपाचे काम पूर्ण झाले असून आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. कोणत्याही परिस्थितीत बारामतीचा उमेदवार बदलणार नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता बारामतीमधून महायुतीच्या तिकिटीवर सुनेत्रा पवार याच लढणार असे अप्रत्यक्ष संकेतच पवार यांनी दिले.
दरम्यान, रायगड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उमेदवारीची घोषणा पवार यांनी यावेळी केली. परभणीचा उमेदवारही दोन दिवसात ठरणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.
****
शिवसेनेच्या शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. शिरुर लोकसभा मतदार संघाचे ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार असतील. मात्र या पक्षप्रवेशापूर्वी माध्यमांशी बोलतांना आढळराव पाटील यांनी, लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपण हाताला घड्याळ बांधणार असलो तरीही आपल्या हातात शिवबंधन कायम बांधलेलं असेल, असं सूचक विधान केलं.
****
लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचं शासन परिपत्रक राज्य शासनानं जारी केलं आहे. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचं या आदेशात म्हटलं आहे.
****
गेल्या १७ दिवसांपासून सुरू असणाऱ्या लातूरच्या सिद्धेश्वर-रतनेश्वर महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची मान्यवरांच्या हस्ते महाआरती झाल्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीनं आज उत्साहात सांगता झाली. उपजिल्हाधिकारी रोहिणी नऱ्हे आ��ि देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वरांची महाआरती करण्यात आली. यावेळी वृंदावन इथल्या हरि भक्त परायण जनार्दन महाराज यांचं काल्याचं कीर्तन होऊन महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं.
****
होळीनिमित्त नांदेडमध्ये शीख बांधवांच्या वतीनं होला मोहल्ला मिरवणुकीला आज सायंकाळी प्रारंभ झाला. श्री सचखंड गुरुद्वारामधून या मिरवणुकीला प्रारंभ झाला असून हजारो भाविक या मिरवणुकीत सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात येत्या चार एप्रिलला शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या काल कोल्हापूर इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा महामार्ग शेतकरी शेती पर्यावरण आणि समाज उध्वस्त करणारा असल्याचा आरोप या समितीनं केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष हिरालाल परदेशी या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचं, बैठकीचे अध्यक्ष माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी सांगितलं.
****
पुण्याच्या यशदा इथले अधिकारी आणि नांदेडचे भूमिपुत्र डॉ. बबन जोगदंड यांची बालभारती अभ्यासक्रम मंडळाच्या समाजशास्त्र विषयाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. डॉ. जोगदंड हे मूळचे हदगाव तालुक्यातील सावरगाव माळ इथले रहिवासी असून ते सध्या यशदा या शिखर प्रशिक्षण संस्थेत गेल्या वीस वर्षापासून अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जोगदंड यांना अकरावी- बारावीच्या समाजशास्त्र या विषयासाठी सदस्य म्हणून नियुक्त केलं आहे. त्यांच्या या निवडीचं सर्वत्र स्वागत होत आहे.
****
लातूर शहर महानगरपालिकेतील थकित मालमत्ता करावरील व्याज माफ करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला होता. ही सवलत ३१ मार्च २०२४ पर्यंतच लागू राहणार असून व्याजमाफीच्या या सवलतीचा लातूर शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा घेण्याचं आवाहन मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केलं आहे. जे मालमत्ताधारक मालमत्ता कर भरणार नाहीत त्यांच्या मालमत्ता सील करण्यासह जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेऊन व्याजमाफी मिळवावी, असंही पालिकेकडून सांगण्यात आलं आहे.
****
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागाच्यावतीनं आज एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली. उपयोजित संशोधन पद्धती आणि लोकप्रशासन या विषयावर मुंबई विद्यापीठाचे प्रा.डॉ.मृदुल निळे, नागपूर इथल्या राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे डॉ. जितेंद्र वासनिक यांचे व्याख्यान झालं. माजी प्रकुलगुरु प्रा.डॉ.श्याम शिरसाठ यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येनं या कार्यशाळेत सहभागी झाले.
****
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथं औद्योगिक वसाहत परिसरात आज दुपारी २ वाजेच्या सुमारास एका कारखान्याला अचानक भीषण आग लागली. यामध्ये कारखान्यातील वस्तू इतर साहित्य खाक झालं.
****
0 notes
darshanpolicetime1 · 7 months
Text
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या सहृदयतेमुळे मिळाली १९ तरुणांना शासन सेवेत नियुक्ती; चार वर्षांची प्रतीक्षा फळाला
मुंबई दि. 11 : त्या 19 तरुणांनी दोन-तीन वर्षे अभ्यास करून कृषी सेवक पदाची परीक्षा दिली. परंतु  कोविड च्या साथीमुळे परीक्षा, निकाल आणि नियुक्ती प्रक्रिया रखडली. या दरम्यान झालेल्या विलंबामुळे निवडसूची वैधता कालावधी संपल्याचे तांत्रिक निमित्त बनले आणि या मुलांचे करिअर संकटात सापडले. परंतु कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या तरुणांच्या करिअरबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून घेतलेल्या निर्णयामुळे…
View On WordPress
0 notes
nikhildev555555 · 11 months
Text
व्हेरिकोज व्हेन्सपासून मुक्तता मिळवा
Tumblr media
व्हिरिकोज व्हेन्स हा पायांना होणारा आजार आहे. हा आजार म्हणजे शिरांची एकप्रकारची पिळवणूक असून, त्यामुळे त्यांची लवचिकता हळूहळू कमी होऊन अंतिम टप्प्यात नष्ट होते. शिरांमधील व्हॉल्व्ह मागील बाजूनं काम करणं कमी करतात, म्हणजे तिथला रक्तप्रवाह खंडीत होतो. यामुळे पुढच्या बाजूनं त्या रक्त अक्षरश: मागं खेचतात. विशेषत: महिलांमध्ये व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास सौंदर्याशी निगडीत असल्यानं त्या याबाबत फारच ताण घेतात.
व्हेरिकोज व्हेन्सची कारणं
-अनुवंशिक -सातत्यानं उभं राहून काम करण्याची पद्धत -गरोदरपणा. गर्भनिरोधक गोळ्यांचा नियमित वापर -वय, स्थूलपणा, पायांचं दुखणं किंवा शस्त्रक्रिया
लक्षणं
-पाय कुरूप दिसण्यास सुरुवात -पायाला जडत्त्व येणं. सतत दुखणं. -घोटा आणि तळपायाला सूज -खाज आणि घोट्याजवळील त्वचेचा रंग नाहीसा होणं -पायात चमक भरणं, मुंग्या येणं
वर उल्लेख केलेली लक्षणं ही अगदी प्राथमिक स्वरुपाची आहेत, त्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही, तर ही लक्षणं गंभीर रुप धारण करतात आणि त्यांची गुंतागुंत वाढते. -थ्रोम्बोफ्लेबिटिस : म्हणजे सुजलेल्या वाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी होणं -व्हेरिकोज एक्झिमा किंवा डरमॅटिटिज् : त्वचा कोरडी बनते. सतत खाज सुटते. सतत त्वचा नखानं खाजवल्यानं तिथं जखम होते, रक्त येतं आणि या वेदना सहन होत नाहीत. हे व्रण जात नाहीत. थकवाही खूप जाणवतो. -लिपोडरमॅटोस्केरोसिस : यामध्ये त्वचा रूक्ष, कडक बनते.
निदान स्पष्ट असतं; पण व्हिनोस कलर डॉपलर टेस्ट ही (शिरासंबंधित चाचणी) मूल्यांकन करणारी यंत्रणा आहे. लक्षणं दिसू लागल्यानंतर काही महिला सौंदर्यतज्ज्ञांकडून सल्ला मागतात. अनेकींच्या बाबती�� लक्षणांमध्ये गुंतागुंत दिसू लागल्यानंतरच सल्लामसलत केली जाते. पहिल्याच टप्प्यांत लक्षणं आटोक्यात आणणं शक्य आहे. यासाठी जीवनशैलीत बदल, औषधांचा वापर आणि व्हिनोस स्टॉकिंग्जचा वापर अशी उपचारपद्धती अस्तित्त्वात आहे. हा आजार वाढल्यानंतर अॅक्टिव्ह ट्रिटमेंट घेणं अत्यंत गरजेचं बनतं. हिलिंग हँड क्लिनिकमध्ये व्हेरिकोज व्हेन्सवर उपचार करण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. लेझरच्या साहाय्यानं व्हेन्सवर उपचार करणं शक्य आहे, त्यासाठी इंडोव्हेनोस लेझर अॅब्लेशन ही पद्धती वापरली जाते. यासाठी साधारणत: ३० ते ४५ मिनिटांचा कालावधी लागतो. उपचारादरम्यान आणि नंतर रूग्णाला फार कमी प्रमाणात अवघडलेपण जाणवेल. उपचाराच्या दुसऱ्याच दिवशी रूग्ण त्याचं दैनंदिन काम करायला सुरुवात करू शकतात, हे विशेष.
डॉ. परेश गांधी हे व्हेरिकोज व्हेन्समधले तज्ज्ञ असून, हिलिंग हँड क्लिनिकनं आत्तापर्यंत मोठ्या संख्येनं या उपचारपद्धतीच्या माध्यमातून रुग्णांना यशस्वीरित्या बरं केलंय.
READ MORE
0 notes
nandedlive · 1 year
Text
राज्यातील सत्तासंघर्षाचा १५ मेपूर्वी निकाल?
Tumblr media
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल नेमका लागणार तरी कधी? गेल्या काही दिवसांपासून हाच प्रश्न राज्यात सर्वाधिक उत्सुकतेचा बनला आहे. १६ मार्च रोजी सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर घटनापीठाने आपला निकाल राखून ठेवला आहे. तेव्हापासून सर्वांचे लक्ष निकालाकडे आहे. दरम्यान, घटनापीठातील एक न्यायमूर्ती न्या. एम. आर. शाह १५ मे रोजी निवृत्त होत आहेत, त्यामुळे १५ मे पूर्वी या सत्तासंघर्षाचा निकाल लागू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एखाद्या मोठ्या प्रकरणाची सुनावणी घटनापीठाने पूर्ण केल्यानंतर निकालाला किमान एक महिना लागतो. पण जास्तीत जास्त किती कालावधी लागेल, याची काही शाश्वती नसते. पण महाराष्ट्राच्या केसमध्ये एक न्यायमूर्ती निवृत्त होत असल्याने किमान त्याआधी निकाल लागेल, अशी शक्यता आहे. सुप्रीम कोर्टात एखाद्या प्रकरणाचा निकाल येणार हे आदल्या दिवशीच कळते. कोर्टाच्या कामकाजाच्या यादीत एक दिवस आधी निकालाची ही तारीख येते. त्यामुळे महाराष्ट्राच्या केसचा निकाल जेव्हा लागेल, त्याच्या एक दिवस आधीच त्याची तारीख जाहीर होईल. मात्र, त्या तारखेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ज्या घटनापीठासमोर ही सुनावणी झाली, त्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठातले एक न्यायमूर्ती पुढच्या महिन्यात निवृत्त होत आहेत. न्या. एम. आर. शाह १५ मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे १४ मेच्या आधी कधीही हा निकाल येणार हे तर निश्चित मानले जात आहे. त्यातच २० मे पासून सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळी सुट्याही सुरु होत आहेत. २० मे ते २ जुलै अशी सुप्रीम कोर्टाची सुटी असणार आहे. त्यामुळे एप्रिल शेवटचा आठवडा किंवा मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कधीही निकालाची शक्यता आहे, असे कायदेशीर वर्तुळात बोलले जात आहे. Read the full article
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
एटापल्ली-कसनसूर मार्गावर आढळले नक्षली बॅनर
गडचिरोली : एटापल���ली तालुक्यातील एटापल्ली-कसनसूर मार्गावरील मवेली गावाजवळील पुलावर गुरुवारी सकाळी नक्षल्यांचे बॅनर आढळून आले आहे. या बॅनरबाजीतून नक्षल्यांनी रस्ता निर्माण कार्य करणार्‍या कंत्राटदारांना बांधकाम बंद करण्याचा इशारा दिला आहे. या घटनेमुळे तालुक्यातील अतिदुर्गम भागात विकास कामे करणार्‍या कंत्राटदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नक्षल्यांद्वारे फेब्रुवारी ते मे या कालावधी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathimedia · 1 year
Text
Term insurance meaning in Marathi- terms insurance in marathi
आपल्या कुटुंबाचे भविष्य secure करण्यासाठी तुम्हाला term insurance घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही कर्ज घेतले, तुम्हाला आजारपण असेल किंवा तुमचा खर्च जास्त असल्याने तुमचाकडे पैशांची बचत होत नसेल, तर तुम्ही term insurance घेयला हवे. जेणेकरून तुमच्या कुटुंबाचे भविष्य तुम्ही सुधारू शकाल. जेव्हा तुम्ही terms life insurance किंवा term insurance खरेदी करतात. तेव्हा, तुम्हाला term insurance in marathi चा अर्थ माहिती असणे आणि समजणे महत्वाचे आहे. त्यासोबतच आपल्या परिवारास आणि आपणास कोणता प्लान चांगला आहे. हे समजणे देखील गरजेचे आहे. उदा. आपल्याद्वारे घेतला गेलेला term insurance चा लाइफ कवर नियमित खर्च, मुलांचा शैक्षणिक खर्च, आणि इतर लागणार्‍या खर्चासाठी पुरेसे असायला हवा. हे सर्व तुम्हाला कळावे ह्यासाठी आम्ही term insurance meaning in Marathi ह्या लेखात term insurance म्हणजे काय? आणि, term insurance ह्या विमाविषयी माहिती आणि तुम्ही सर्वात चांगले टर्म insurance प्लान कसे घेऊ शकता? ह्या विषयी आपण माहिती पाहणार आहोत. चला तर पाहुयात!
Term insurance हे सर्वात स्वस्त Life insurance आहे. Term insurance मधून अन्य पॉलिसींप्रमाणे रक्कम ही परत मिळत नसल्याने अशा प्रकारच्या विम्याकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. विमा हे गुंतवणूक करून पैसे कमावण्याचे साधन नसून, हे आपल्या कुटुंबाच्या आर्थिक अडचणीला तोंड देणारे साधन आहे असे आपणास कळले पाहिजे. विमा कालावधी दरम्यान मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या वारसांना या विम्याची रक्कम मिळते. मात्र, विमाधारक सुरक्षित असल्यास कंपनी कोणत्याही प्रकारची रक्कम आपणास परत करत नाही. ह्याच कारणामुळे term insurance ला देखील तेवढे महत्व दिले जात नाही. Car insurance प्रमाणे, आपल्या कारला कोणतीही दुर्घटना न झाल्यास आपल्या विमाचे हफ्ते देखील पाण्यात वाहून जातात. परंतु, आपणास त्याबद्दल काही वाटत नाही. त्याप्रकारे term insurance विषयी देखील विचार करणे गरजेचे आहे. हप्त्याची रक्कम वाया गेल्यास त्याचा विचार करू नये. परंतु, आपल्या मृत्यूनंतर आपल्या परिवारास आर्थिक अडचण होईल त्यासाठी काय करावे? ह्याचा विचार नक्की करा.  
Term insurance हा जीवन विमा पॉलिसी (आयुर्विमा) चा एक प्रकार आहे. जो जीवनाच्या अनिश्चिततेविरुद्ध आर्थिक सुरक्षितता प्रदान करतो. टर्म इन्शुरन्स योजना संपूर्ण कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षा देतात. तसेच, तुम्हाला गंभीर आजार किंवा अपघाती मृत्यूसाठी पर्यायी कव्हरेज मिळू शकते. तुम्‍हाला दीर्घ कालावधीसाठी संरक्षण दिले जाते, तर प्रीमियम परवडणारे असतात. आपल्या द्वारे खरीदले गेलेले term insurance प्लानच्या आधारे; पॉलिसी कालावधी दरम्यान आपला अकाळी मृत्यू झाल्यास, आपल्या कुटुंबास सम एशोर्ड (विमा राशि) मिळते. आणि, आपल्या गैर-उपस्थितीत आपल्या कुटुंबाला आर्थिक अडचणीस तोंड देण्यास मदत करतो.
see more:- term insurance meaning in marathi- 
0 notes
raginisinghjnp10 · 1 year
Text
Health knowledge, योग साधना के चमत्कारिक परिणाम।https://raginisingh18.blogspot.com/
योग साधना शुरू करने के लिए कौन सा मौसम सबसे अच्छा है?
 मनुष्य का जीवन तब के बिना अधूरा है। जीवन में पुण्य के बाद तब के क्षेत्र में प्रवेश होता है जीवन की सच्ची और वास्तविक संपत्ति तब साधना है। यूं तो अनेक धार्मिक प्रक्रियाएं आत्म कल्याण के लिए बनाई गई हैं उन सबके अपने-अपने महत्व भी हैं पर तब से ज्यादा महत्वपूर्ण कुछ भी नहीं है। योग साधना का एक महत्वपूर्ण सोपन है इसके अंतर्गत इंद्रिय संयम, अर्थ संयम, से समय संयम और विचार संयम की बात कही जाती है। योग साधना को समझने में अनेकों से भूल हो जाती है लोग संयम का मतलब अतिवादी समझने लगते हैं । योग संयम का मतलब होता है इंद्रियों का संयम। इंद्रिय संयम का उद्देश जहां देह भाव से ऊपर उठते हुए एक स्वस्थ निरोगी जीवन जीना था तो वही व्यक्ति को उपवास के नाम पर एकदम भूखे रहने का फिर अवसाद व्रत को अतिरेक तक ले जाते देखा जाता है।
ऐसे में योग साधक एक अवधि विशेष तक संयम के नाम पर हठयोग इक तक करते हुए झूठा संतोष अवश्य पा लेता है कि साधना हो रही है लेकिन कालावधी समाप्त होने पर वही साधक भोजन व्यंजन से लेकर विषय लोगों पर ऐसे टूट पड़ता है कि संयम का मूल प्रयोजन सिद्ध होता ही नहीं दिखता। ऐसा लगता है कि संयम योग साधना को समझने में कहीं भारी चूक हो गई है
  84 योनियों केवल योग ही ऐसी साधना है जिससे गृही, वैरागी सभी समान सुविधा में कर सकते हैं। इसके लिए गुरु गुरु की समीपता अनिवार्य नहीं । केवल संरक्षण से ही काम चल जाता है। फूल होने पर अधिक से अधिक इतनी ही हानि हो सकती है कि साधना निष्फल चली जाए इससे अन्य लगों की भांति उल्टे अनिष्ट का तो किसी प्रकार का कोई खतरा ही नहीं होता। इसके द्वारा केवल भौतिक या केवल आध्यात्मिक ही नहीं दोनों क्षेत्रों में समान लाभ होते हैं। योग साधक का जीवन सुखी बनता है और आत्मशांति भी निश्चित रूप से मिलती है।
    वास्तव में योग साधना अतिरेक के बाजार मध्यम मार्ग के अनुसरण का पथ है जिसमें अपनी यथास्थिति की सम्यक समझ के आधार पर आगे बढ़ा जाता है। इसका मूल उद्देश्य इंद्रिय वमन को क्रमिक रूप से साधते हुए चित्त शुद्धि को प्राप्त करना रहता है जिससे कि वासना तृष्णा एवं पहनता जैसे त्रिबंधनों की जगह ढीली हो सके। योग साधना का उद्देश्य राग ,द्वेष अ,हंकार जैसे भाव का परिमार्जन करते हुए काम ,क्रोध लोभ ,मोह इन हीनता, ओर दर्प_ दम जैसे आंतरिक रिपुओ पर विजय प्राप्त करना रहता है ।
   देखा जाए तो प्राणी जगत में अगर किसी को कुछ प्राप्त हुआ है तो वह सिर्फ योग और तप साधना से ही है। परिश्रम ,कष्ट , सहिषुणता, लग्न, अध्यवसाय, निरंतरता की साधना, प्रयत्न ,पुरुषार्थ के कारण ही लोगों को तरह-तरह की शक्तियां, संप्रदाय, योग्यताएं, सामर्थ प्राप्त होती है। विद्यार्थी ,व्यापारी ,किसान ,मजदूर ,शिल्पी, संगीतज्ञ, चिकित्सक ,नेता ,साधु, सभी वर्गों के लोग अपने अपने कार्य क्षेत्र में अपने अपने उद्देश्य की प्राप्ति के लिए अपने-अपने ढंग से योग साधना करते हैं। जिसका तक जितना अधिक होता है उसी अनुपात में उसे सफलता और संपन्नता भी मिलती है।
    इसके साथ उद्देश ज्ञान के जागरण भक्ति के उदय एवं विकास के साथ आत्मबोध आत्म साक्षात्कार एवं ईश्वर प्राप्ति जैसी अवस्था की ओर बढ़ना इन में स्थापित होना भी योग साधना का महत्व पूर्ण विषय है। इस राह में सबसे बड़ा कार्य जो होता है वह चित शुद्धि एवं आत्म संतुष्टि के उपकरण के रूप में महत्वपूर्ण कार्य होता है।
   इस तरह साधना का जो मूल मंत्र होता है वह होता है संयम। साधना के नाम पर किसी हठयोग या विवेक हीन तक की प्रक्रिया नहीं जिससे कि व्यक्ति का अहंकार पोषित होता हो या अज्ञान की ग्रंथियां और कसती हो। संयम इनके परिमार्जन परिष्करण के साथ अपनी इंद्रियों अर्थ विचार एवं समय का समय नियोजन एवं संतुलन है।
योग साधना कैसे किया जाता है?
  श्रीमद्भागवत गीता में भगवान श्रीकृष्ण इसी मध्यम मार्ग का प्रतिपादन करते हुए विषाद में पड़े हुए अर्जुन को योग साधना का मूल मंत्र बताते हैं..
युक्तआहारविहारसय  युक्तचेस्टसय कर्मसु।
  युक्तस्वप्नावबोधसय योगों भवति दुख:हा।।6/17
अर्थात संसार रूपी दुकान आज तो उस योग द्वारा सिद्ध होता है जिसमें आहार ,बिहार ,कर्तव्य ,कर्म शयन, जागरण के यथा योग्य एवं संतुलन स्वरूप को अपनाया जाता है।
  इतिहास बताता है कि पुरुषार्थ प्रधान जातियां आगे बढ़े और ऊंची उठी। इसके विपरीत आलसी, बिलासी ,भीरू,
अकर्मण्य, लोग व्यक्तिगत एवं सामूहिक रूप से विनाश के गर्त में चले गए। जो बीच ऋतु के प्रभाव को सहते हैं वह दीर्घ जीवी होते हैं तथा उनकी सहनशक्ति निर्बल होती है पर थोड़ी सी सर्दी गर्मी में नष्ट हो जाते हैं। इसी प्रकार तपस्वी मनुष्य की सफल होते देखे गए हैं। 
   अगर इच्छा रहित अमृत जन्म मरण के चक्र से मुक्त करा सकती है तो उसका माध्यम सिर्फ योग साधना और तप साधना ही है। इच्छा का समाप्त हो जाना ही मूछ है बंधन से मुक्ति है। कृष्ण अर्जुन से गीता में कहते हैं "परम सिद्धि को प्राप्त करते हुए महात्मा जन मुझे पाने के बाद दुख का जहां घर है ,ऐसे क्षणभंगुर जीवन को जीने के लिए फिर नहीं आते ;क्योंकि हे अर्जुन !ब्रह्मलोक से लेकर सभी लोग पुनरावृत्ति वालेहै, स्वभाव के होते हैं परंतु हे कुंती पुत्र! मुझसे मिल जाने के बाद उनका पुनर्जन्म नहीं होता"। इसमें गहरा तत्व ज्ञान हैं।
     मानव जीवन इच्छा से भरा हुआ है और इच्छा के लिए एक सुनहरा भविष्य चाहिए और अगर भविष्य ना हो तो इच्छा का होगा ही क्या ? क्योंकि इच्छा के लिए जरूरी है कल आने वाला दिन आने वाला दिन हो तो की इच्छा का फैलाव हो सकता है इसके लिए श्रम किया जा सकता है इच्छा पूरी हो सके तो उसका पूरा करने के लिए समय की जरूरत है। कहने का तात्पर्य है कि जब हमारा जीवन सुखमय स्वस्थ होगा तभी हम अपनी सारी क्षतिपूर्ति कर सकते हैं। क्योंकि जो वृक्ष ऋतु के प्रभाव को सकते ह वह दीर्घ जीवी होते हैं जिनक सहनशक्ति निर्बल होती है वह थोड़ी सी सर्दी गर्मी में नष्ट हो जाते हैं इसी प्रकार तपस्वी मनुष्य ही सफल होते देखे गए हैं यह संसार तक के आधार पर बना है तब के आधार पर ही उसकी दिनचर्या एवं गतिशीलता निर्भर है। जड़ चेतन सभी पर योग और तब के संयम समान रूप से काम करते हैं।
अंतर जगत की यात्रा है योग (Journey to the inner world) शास्त्रीय संदर्भ का यदि कोई स्मरण करें और महापुरुषों के द्वारा प्रदत सूत्र  संकेतों को याद करे तो वह इस बात को स्पष्टता के साथ महसूस कर सकेगा कि ईश्वर हमारी आत्मा के बीज के रूप में शुद्ध है प्रस्तुत है। यदि हम काम वासना आसक्ति के बंधनों को तोड़ दें तो हमारी योग्य यात्रा उसी और ही बढ़ती है जिस और हम चाहते हैं। हमारा मंदिर की सीढ़ियों पर चढ़ना उतरना तो हुआ पर कभी अपने भीतर चलना नहीं हुआ, अपने भीतर उतरना भी नहीं हुआ। अपने अंदर ईश्वर को खोजना नहीं है ना कभी हुआ ही नहीं और वही करना हमारी अंतर जगत के साधना को योग के माध्यम से हम पूरा करते हैं।
   ।। जैसा कि आप जानते हैं कि योग के माध्यम से कितने ही महापुरुषों ने बड़े-बड़े कार्य हमारे लिए करके छोड़ गए हैं उनमें से महावीरज��� ,गौतम जी, आचार्य शंकर जी, गुरु नानक देव जी ,मीरा ,तुलसी ,कबीर, सूरदास ,विवेकानंद, महापुरुषों ने योग मार्ग पर चलकर संसार के लिए बड़े से बड़ा त्याग कर गए। वे संसार को अपने भीतर छिपा कर नहीं बल्कि संसार को स्वयं के भीतर से मिटा कर आ सकती के सारे बंधनों को तोड़ कर चले। इसीलिए वे तीर्थों में शरीर भ्रमण करते दिखाई दिए।
    यही कारण था कि परमात्मा का परम आलोक उनकी आत्मा में ही उतर आया तभी तो वह जहां भी रहे जैसे भी रहे आनंद से भरे रहे मस्ती में डूबे रहे, आसक्ति के बंधन से मुक्त रहे ,सब को आनंदित करते रहे ,वे स्वयं ही सत चित आनंद हो गए।
  वे स्वयं ही करुणा प्रेम क्षमा सेवा संवेदना के लहराते सागर हो गए वे स्वयं ही बुद्ध हो गए वह स्वयं ही मुक्त हो गए इसीलिए शास्त्र कहते हैं परमात्मा कहीं और विराजमान नहीं वह तो प्रत्येक जीवात्मा के भीतर बीज रूप में विराजमान है वह तो प्रत्येक चैतन्य के भीतर सोई हुई शक्ति है ,जिससे उठाना है, जगाना है उ,सका आविर्भाव करना और उसे जागृत कराना ही योग है जो हमारे भीतर सोया हुआ है।
 योग का सबसे बड़ा हथियार "समय"
भगवान महावीर से कोई पूछता है"जब समाधि उपलब्ध हो जाती है तो हमारे भीतर से कौन सी चीज निकल जाती है"। तभी भी कहते हैं"समय"समय अब हमारे भीतर से निकल जाता है क्योंकि जिस व्यक्ति के भीतर समाधि फलित होती है उसके भीतर इच्छा की दौड़ नहीं रह जाती और उस दौड़ का जो मार्ग है वह व्यर्थ हो जाता है।
   इसीलिए किसी देश में किसी काल में किसी महान व्यक्ति ने समाधि की परिभाषा को ही योग कहा है उसमें बातें अलग हो एक बात अनिवार्य रूप से समान है और वह है कि योग , समयातीत ,है कालातीत है उसे पाने के लिए अपने प्रयासों में तेजी लाना होगा समग्रता लाना होगा। अगर इच्छा की है तो इच्छा के स्वाद को और तीव्र करना चाहिए। योग करने का संकल्प लिया है तो डरना नहीं चाहिए युग के संकल्प को निडरता से और संयम के साथ पूरा करना चाहिए।
   तब हम स्वयं ही सच्चितानद हो सकेंगे हम स्वयं ही करुणा प्रेम संवेदना से भरा लहराता सागर हो सकेंगे। हम स्वयं ही कहेंगे ईश्वर सच्चिदानंद स्वरूप है। ईश्वर करुणा प्रेम का लहराता सागर है ईश्वर यत्र तत्र सर्वत्र है। यह पूरा ब्रह्मांड ही ईश्वर का रूप है। ईश्वर ब्रह्मांड के कण-कण में व्याप्त है ।उसे अपने शरीर के भीतर प्राप्त कर लेना ही योग् हैं।
1 note · View note
nagarchaufer · 1 year
Text
समृद्धी महामार्गावर आता एसटी महामंडळाचा डंका
समृद्धी महामार्गावर आता एसटी महामंडळाचा डंका
समृद्धी महामार्ग हा निश्चितच महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाणारा असून नागपूर ते मुंबई हे अंतर कापण्यास लागणारा कालावधी कित्येक तासांनी कमी होणार आहे. नागपूर आणि विदर्भाची महाराष्ट्रातील इतर शहरांसोबत कनेक्टिव्हिटी वाढावी म्हणून हा महामार्ग सुरू करण्यात आलेला असून आता शिर्डीपासून तर नागपूरपर्यंत नॉन स्टॉप स्लीपर कोच सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतलेला आहे. पंधरा तारखेला या योजनेचा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
“बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी…” काश्मीर फाईल्सबाबत बोलताना अभिनेते अनुपम खेर यांनी स्पष्टच सांगितलं
“बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी…” काश्मीर फाईल्सबाबत बोलताना अभिनेते अनुपम खेर यांनी स्पष्टच सांगितलं
“बाळासाहेब ठाकरे हे एकमेव राजकारणी…” काश्मीर फाईल्सबाबत बोलताना अभिनेते अनुपम खेर यांनी स्पष्टच सांगितलं मुंबई – ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन बराच कालावधी लोटलेला असताना या चित्रपटाबाबत पुन्हा वाद सुरु झाल्याचे दिसून आले होते. गोव्यात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ज्युरीने केलेल्या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर सिने सृष्टीसह राजकीय वर्तुळा��ून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ‘हेरिटेज वॉक’ सुरू
हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ‘हेरिटेज वॉक’ सुरू
मुंबई, दि. २७ : मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉक प्रमाणेच वास्तूंचा समृद्ध वारसा, इतिहास आणि वास्तू याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयाने मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट येथे हेरिटेज वॉक सुरू केला आहे. या उपक्रमाची सुरुवात आज २७ नोव्हेंबर पासून करण्यात येत आहे. हा वॉक आठवड्याच्या शेवटी प्रत्येक शनिवार व रविवार असेल. प्रत्येक हेरिटेज वॉकचा कालावधी जास्तीत जास्त एक तासचा असेल.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 26 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून रद्द
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस; विदर्भात अर्ज प्रक्रियेला वेग
लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी
आणि
लातूरच्या सिद्धेश्वर-रतनेश्वर यात्रेची फटाक्यांच्या आतिषबाजीनं सांगता
****
अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं रद्दबातल ठरवली आहे. अनिल दुबे यांनी याबाबत जनहित याचिका दाखल केली होती. भारतीय जनता पक्षाचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळं ही जागा रिक्त झाली होती. नवीन सदस्याला निवडून आल्यावर फक्त चार महिन्याचा कालावधी मिळणार होता. नियमानं तो कमीतकमी सहा महिने कालावधी मिळायला हवा. संबंधित उमेदवाराला पुरेसा कालावधी मिळणार नसल्यानं, खंडपीठाने हा निर्णय दिला.
****
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. यामुळे विदर्भात अर्ज प्रक्रियेला वेग आला आहे. या पहिल्या टप्प्यात राज्यातल्या नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया, आणि गडचिरोली-चिमूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश असून, इथल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसनं केली आहे. या जागांसाठी १९ एप्रिलला मतदान होणार आहे
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तत्पूर्वी, चंद्रपूर शहरातील गांधी चौक इथं सभा घेत त्यांनी जनतेला आशीर्वाद मागितला. यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार रामदास तडस यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते.
गडचिरोलीत महायुतीचे लोकसभा उमेदवार अशोक नेते यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. येणाऱ्या काळात गडचिरोली जिल्हा उद्योगात सर्वांत अग्रेसर ठरेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
****
नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विकास ठाकरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे जेष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना ठाकरे यांनी या रॅलीला कार्यकर्ते स्वेच्छेने आले असून काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता आणि सामान्य माणूस ही लढाई लढणार असल्याचं सांगितलं.
****
महाविकास आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे, असं आवाहन प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. ते आज नागपूर इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दोन जागांवर अजून निर्णय झालेला नाही, त्यावर चर्चेतून लवकरच मार्ग निघेल, असं पटोले म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रस्तावासाठी काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकले आहे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मित्र पक्षांनीही तो प्रस्ताव मान्य करावा, असं पटोले यांनी म्हटलं आहे.
****
गडचिरोलीचे माजी आमदार आणि आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी यांनी काँग्रेसच्या आदिवासी आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. गडचिरोली इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आज ही घोषणा केली. पक्षाने उमेदवारी न दिल्याच्या नाराजीतून त्यांनी हा निर्णय घेतला. आपण काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. पक्षानं डॉ.किरसान यांना बदलून मला उमेदवारी दिली तर माझा सन्मान होईल, असंही ते म्हणाले.
****
येत्या २८ मार्चला एकत्रित महायुतीची मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी अंतिम जागावाटप जाहीर केलं जाईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते आज पुणे इथं पक्षाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. महायुतीत आतापर्यंत ९९ टक्के जागा वाटपाचे काम पूर्ण झाले असून आमच्या कार्यकर्त्यांचे समाधान होईल अशा जागा आम्हाला मिळणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. कोणत्याही परिस्थितीत बारामतीचा उमेदवार बदलणार नाही, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता बारामतीमधून महायुतीच्या तिकिटीवर सुनेत्रा पवार याच लढणार असे अप्रत्यक्ष संकेतच पवार यांनी दिले.
दरम्यान, रायगड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उमेदवारीची घोषणा पवार यांनी यावेळी केली. परभणीचा उमेदवारही दोन दिवसात ठरणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.
****
शिवसेनेच्या शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटील आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. शिरुर लोकसभा मतदार संघाचे ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार असतील. मात्र या पक्षप्रवेशापूर्वी माध्यमांशी बोलतांना आढळराव पाटील यांनी, लोकसभेच्या निवडणुकीसाठी आपण हाताला घड्याळ बांधणार असलो तरीही आपल्या हातात शिवबंधन कायम बांधलेलं असेल, असं सूचक विधान केलं.
****
लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचं शासन परिपत्रक राज्य शासनानं जारी केलं आहे. ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करण्यात येणार असल्याचं या आदेशात म्हटलं आहे.
****
गेल्या १७ दिवसांपासून सुरू असणाऱ्या लातूरच्या सिद्धेश्वर-रतनेश्वर महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची मान्यवरांच्या हस्ते महाआरती झाल्यानंतर फटाक्यांच्या आतिषबाजीनं आज उत्साहात सांगता झाली. उपजिल्हाधिकारी रोहिणी नऱ्हे आणि देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वरांची महाआरती करण्यात आली. यावेळी वृंदावन इथल्या हरि भक्त परायण जनार्दन महाराज यांचं काल्याचं कीर्तन होऊन महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं.
****
होळीनिमित्त नांदेडमध्ये शीख बांधवांच्या वतीनं होला मोहल्ला मिरवणुकीला आज सायंकाळी प्रारंभ झाला. श्री सचखंड गुरुद्वारामधून या मिरवणुकीला प्रारंभ झाला असून हजारो भाविक या मिरवणुकीत सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
गोवा ते नागपूर शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात येत्या चार एप्रिलला शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शक्तिपीठ महामार्ग व��रोधी संघर्ष समितीच्या काल कोल्हापूर इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा महामार्ग शेतकरी शेती पर्यावरण आणि समाज उध्वस्त करणारा असल्याचा आरोप या समितीनं केला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष हिरालाल परदेशी या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचं, बैठकीचे अध्यक्ष माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी सांगितलं.
****
पुण्याच्या यशदा इथले अधिकारी आणि नांदेडचे भूमिपुत्र डॉ. बबन जोगदंड यांची बालभारती अभ्यासक्रम मंडळाच्या समाजशास्त्र विषयाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. डॉ. जोगदंड हे मूळचे हदगाव तालुक्यातील सावरगाव माळ इथले रहिवासी असून ते सध्या यशदा या शिखर प्रशिक्षण संस्थेत गेल्या वीस वर्षापासून अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जोगदंड यांना अकरावी- बारावीच्या समाजशास्त्र या विषयासाठी सदस्य म्हणून नियुक्त केलं आहे. त्यांच्या या निवडीचं सर्वत्र स्वागत होत आहे.
****
लातूर शहर महानगरपालिकेतील थकित मालमत्ता करावरील व्याज माफ करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला होता. ही सवलत ३१ मार्च २०२४ पर्यंतच लागू राहणार असून व्याजमाफीच्या या सवलतीचा लातूर शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा घेण्याचं आवाहन मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केलं आहे. जे मालमत्ताधारक मालमत्ता कर भरणार नाहीत त्यांच्या मालमत्ता सील करण्यासह जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेऊन व्याजमाफी मिळवावी, असंही पालिकेकडून सांगण्यात आलं आहे.
****
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागाच्यावतीनं आज एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली. उपयोजित संशोधन पद्धती आणि लोकप्रशासन या विषयावर मुंबई विद्यापीठाचे प्रा.डॉ.मृदुल निळे, नागपूर इथल्या राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे ��ॉ. जितेंद्र वासनिक यांचे व्याख्यान झालं. माजी प्रकुलगुरु प्रा.डॉ.श्याम शिरसाठ यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येनं या कार्यशाळेत सहभागी झाले.
****
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथं औद्योगिक वसाहत परिसरात आज दुपारी २ वाजेच्या सुमारास एका कारखान्याला अचानक भीषण आग लागली. यामध्ये कारखान्यातील वस्तू इतर साहित्य खाक झालं.
****
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ‘हेरिटेज वॉक’ सुरू
हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये ‘हेरिटेज वॉक’ सुरू
मुंबई, दि. २७ : मुंबईतील हायकोर्ट हेरिटेज वॉक प्रमाणेच वास्तूंचा समृद्ध वारसा, इतिहास आणि वास्तू याविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यटन संचालनालयाने मुंबईतील हाफकिन इन्स्टिट्यूट येथे हेरिटेज वॉक सुरू केला आहे. या उपक्रमाची सुरुवात आज २७ नोव्हेंबर पासून करण्यात येत आहे. हा वॉक आठवड्याच्या शेवटी प्रत्येक शनिवार व रविवार असेल. प्रत्येक हेरिटेज वॉकचा कालावधी जास्तीत जास्त एक तासचा असेल.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
Chana Cultivation in Marathi: हरभरा लागवड तं���्रज्ञान, पेरणी कालावधी, सुधारित वाण, खत व्यवस्थापन संपूर्ण माहिती
Chana Cultivation in Marathi: हरभरा लागवड तंत्रज्ञान, पेरणी कालावधी, सुधारित वाण, खत व्यवस्थापन संपूर्ण माहिती
Harbhara Lagwad Information in Marathi | हरभरा हे महाराष्ट्रातील मुख्य कडधान्य पीक pulse crop असून या पिकाला मध्यम ते भारी तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी सुपीक जमीन निवडावी. चोपण व आम्लयुक्त जमिनीत हे पीक घेण्याचे टाळावे. कोरडवाहू परिस्थीतीमध्ये जमिनीची कमीत कमी मशागत करावी जेणेकरून जमिनीतील ओल टिकवून राहण्यास मदत होईल. हरभरा लागवड तंत्राविषय़ी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
महापालिकांची प्रभाग रचना पुन्हा बदलणार
Tumblr media
शिंदे सरकारच्या हालचाली, आदेशही जारी मुंबई : महापालिकेच्या निवडणुका कधी होणार, याकडे सा-या महाराष्ट्राचे लक्ष आहे. परंतु आता शिंदे सरकार नव्याने प्रभाग रचना तयार करणार असल्याचे समजते. त्यासंबंधी नगर विकास विभागाने आदेशही जारी केले आहेत. त्यामुळे आगामी मनपा निवडणुका कोणत्या प्रभाग रचनेनुसार होणार, हे पाहणे खूप महत्वाचं होणार आहे. याचा मोठा परिणाम मुंबई महानगरपालिकेसह इतर पालिकांवरही पडू शकतो. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या २ वर्षांपासून प्रलंबित आहेत. यातच नवी मुंबई, औरंगाबादच्या निवडणुका दोन वर्षापेक्षा अधिक काळापासून, तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारीपासून प्रलंबित आहे. यातच अनेक ठिकाणी प्रशासक पालिकेचे कामकाज सांभाळत आहेत. या सगळ््या संदर्भात सुप्रीम कोर्टातही केस सुरू आहे. त्यातच आता शिंदे सरकारने नव्याने प्रभाग रचना करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे समोर आले आहे. शिंदे सरकारने एकीकडे निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, यासंदर्भात सध्या सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे. सध्या जैसे थेचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मात्र, निवडणुका घेण्याचा आदेश दिला आणि आधीची प्रक्रिया मान्य केली, तर २ आठवड्यांतही निवडणूक होऊ शकते. मात्र, शिंदे सरकारला सगळी नव्याने रचना करायची असेल, तर त्यात अधिकचा कालावधी लागू शकतो. सुप्रीम कोर्टात पुढील आठवड्यात सुनावणी प्रभाग रचनेसंदर्भात नगर विकास खात्याने आज नव्याने आदेश जारी केला आहे. आजच्या आदेशानंतर पालिका निवडणुकीसंदर्भात सरकारचा काय हेतू आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पुढील आठवड्यात हे प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टासमोर मांडण्यात येणार आहे. त्यावेळी यावर पुन्हा युक्तिवाद होऊ शकतो. Read the full article
0 notes