Tumgik
#ताकद
Text
जळगाव दूध संघ निवडणूक: एकनाथ खडसेंच्या किल्ल्याला सुरुंग लावत भाजप-शिंदे गटाचे वर्चस्व; खडसे म्हणाले, “विरोधकांनी खोक्यांची ताकद लावली”
जळगाव दूध संघ निवडणूक: एकनाथ खडसेंच्या किल्ल्याला सुरुंग लावत भाजप-शिंदे गटाचे वर्चस्व; खडसे म्हणाले, “विरोधकांनी खोक्यांची ताकद लावली”
जळगाव दूध संघ निवडणूक: एकनाथ खडसेंच्या किल्ल्याला सुरुंग लावत भाजप-शिंदे गटाचे वर्चस्व; खडसे म्हणाले, “विरोधकांनी खोक्यांची ताकद लावली” जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ  खडसेंच्या बालेकिल्ल्यात विरोधकांना सुरुंग लावण्यात यश मिळाले आहे.  मुक्ताईनगर येथील मतदारसंघातून भाजपचे उमदेवार मंगेश चव्हाण हे 76 मतांनी विजयी झाले आहे. तर एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदा खडसे यांना निवडणुकीत दारुण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
swa-kavyankur · 1 year
Text
Tumblr media
रोजगार निर्मितीची प्रचंड ताकद देणारा व्यवसाय : रेशीम उद्योग
2 notes · View notes
Text
21. कल्पकता नष्ट करता येत नाह���
अंतरात्म्याला समजून घेण्याच्या प्रयत्नात दोन प्रकारच्या शहाण्या बुद्धिमंतांनी मानवजातीला मदत केली आहे. एक जण सकारात्मक पद्धतीने विचार करतो तर दुसरा नकारात्मक बाजूकडे लक्ष वेधतो आणि या दोघांचेही गंतव्यस्थान एकच असते. दोघांच्या प्रवासाच्या प्रारंभबिंदूमध्ये फरक आहे आणि आपल्या स्वभावानुसार मार्गाची निवड ठरते.
सकारात्मक दिशा देणारे 'ते' जे अविनाशी, शाश्वत, स्थिर आणि सर्वव्यापी आहे असे 'पूर्ण' म्हणून वर्णन करते, ज्यामध्ये काहीही जोडायचे नाही. ‘सर्जनशीलता’ हे याचं रूपक आहे.
नकारात्मक दिशा देणारे 'ते' जे अविनाशी, शाश्वत, अचल आणि सर्वव्यापी आहे असे वर्णन 'शून्य' असे करतात ज्यातून काहीही बाहेर काढून घेता येत नाही. ‘अवकाश’ हे याचं रूपक आहे.
दोन्ही बाबतीत, सर्जनशीलता आणि अवकाश हे निर्मिती/भौतिक प्रकटीकरण करू शकतात. आपण हे स्वत:हून समजून घेऊ शकतो की सर्जनशीलतेमुळे निर्मिती होते.
दुसरीकडे, विज्ञान या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे की हे विश्व 'काहीच नाही' ने बनले आहे आणि हे विश्व अस्तित्वात आणण्याची क्षमता अवकाशात आहे. सर्वात लहान अणूपासून बलाढ्य विश्वापर्यंत, अवकाश सर्वव्यापी आहे.
नेहमी ज्या श्लोकाचा उल्लेख होतो (2.23), त्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतो, आत्म्याला शस्त्राने विछिन्न करता येत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही आणि वारा त्याला वाळवू शकत नाही.
अवकाश किंवा सर्जनशीलतेला कुठल्या शस्त्राने नष्ट करणे शक्य आहे का? अर्थातच नाही. जास्तीत जास्त ते सर्जनशीलतेचे भौतिक रुप बदलू शकते. त्याचप्रमाणे, आगीमुळे सर्जनशीलता किंवा अवकाश नष्ट होऊ शकत नाही. तिची क्षमता/ताकद ही केवळ लाकडाला राखेत बदलणे इतकीच आहे आणि ही दोन्ही भौतिक रुपे आहेत. पाणीदेखील सर्जनशीलता किंवा अवकाश यांना विरघळून टाकू शकत नाही. त्याचप्रमाणे, वार्‍यामध्येही या दोन्ही बाबींना वाळवून, कोमेजून टाकण्याची शक्ती किंवा कौशल्य नाही.
सर्जनशीलतेमुळे निर्मिती अस्तित्वात येते, मात्र निर्मितीमध्ये सर्जनशीलतेवर परिणाम करण्याची शक्ती नाही. दिशा ही महत्वाची बाब आहे. आकाशात ढग येतात आणि जातात, मात्र ते आकाशावर परिणाम करू शकत नाहीत.
0 notes
Text
शोध
जिथे तिथे मी थोर शोधतोकोण कुठला चोर शोधतो । नाही इथला सारे परकेकाल होता तो पोर शोधतो । निसटून जातो वारंवार तोबांधून ठेवण्या दोर शोधतो । ताकद त्याची भरी भरकमहवा तितका मी जोर शोधतो । कठीण आहे ते सारे कळलेथोर सोडून मी ढोर शोधतो ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 April 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ एप्रिल २०२४ सकाळी ७.१० मि.
****
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर
निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात लातूर इथं पाच तर उस्मानाबाद इथं एक अर्ज बाद
दुसऱ्या टप्प्यातल्या उमेदवारांसाठी भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नांदेड तसंच परभणीत प्रचार सभा
शिवसंग्रामच्या नेत्या डॉ ज्योती मेटे यांची लोकसभा निवडणुकीतून माघार
      आणि
मराठवाड्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस
****
महायुतीने औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून पैठणचे विद्यमान आमदार तथा रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेनं काल ट्वीटरवर एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे भुमरे यांची उमेदवारी जाहीर केली. औरंगाबाद इथं आता महायुतीचे संदिपान भुमरे, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे, एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान यांच्यात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
महायुतीनं आतापर्यंत राज्यातल्या ४२ जागांवर तर महाविकास आघाडीने आतापर्यंत ४६ जागांवरचे उमेदवार जाहीर केले आहेत.
****
दरम्यान, औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात काल दिवसभरात चार उमेदवारी अर्ज दाखल झाले. किरण सखाराम बर्डे या अपक्ष उमेदवाराने काल दोन अर्ज दाखल केले तर हर्षवर्धन रायभान जाधव आणि, देविदास रतन कसबे यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला. एकूण ११ अर्ज आतापर्यंत दाखल झाले असून, आतापर्यंत ९५ जणांच्या नावे १८५ अर्ज घेण्यात आले आहेत.
****
जालना मतदार संघासाठी काल तिसऱ्या दिवशी एकूण ७ जणांनी १७ नामनिर्देशन पत्रांची उचल केली. तर गेल्या तीन दिवसांत ६५ जणांनी १६३ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. दरम्यान, काल कडुबा म्हातारबा इंगळे या अपक्ष उमेदवारानं उमेदवारी अर्ज दाखल केला.
****
बीड मतदार संघात काल अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी ११ उमेदवारांनी २५ अर्ज घेतले. गेल्या तीन दिवसामध्ये एकूण ८० उमेदवारांनी १८५ अर्ज घेतले आहेत. दरम्यान भारतीय जवान किसान पार्टीकडून रामा खोटे या एका उमेदवाराने काल अर्ज दाखल केला. आतापर्यंत या मतदार संघात चार अर्ज दाखल झाले आहेत
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल झाले, या सर्व अर्जांची काल छाननी करण्यात आली. उद्या सोमवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. या टप्प्यात मराठवाड्यातल्या उस्मानाबाद आणि लातूरसह राज्यात अकरा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे.
लातूर इथं दाखल ५० अर्जांपैकी पाच उमेदवारांचे पाच अर्ज अवैध ठरले, तर ३१ उमेदवारांचे ४५ अर्ज वैध ठरले आहेत. उस्मानाबाद इथं ३६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, त्यापैकी एका उमेदवाराचा अर्ज बाद ठरला, आता ३५ उमेदवार रिंगणात आहेत.
कोल्हापूर इथं ३९, हातकणंगले इथं ५०, सातारा इथं २१, सांगलीत २५ तर रायगड इथं २७ अर्ज वैध ठरले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात येत्या २६ तारखेला मतदान होणार आहे. मराठवाड्यातल्या नांदेड, परभणी तसंच हिंगोलीसह राज्यातल्या बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, आणि यवतमाळ-वाशिम या आठ मतदार संघात आता प्रचाराचे अखेरचे चार दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या मतदार संघांमध्ये प्रचारसभा तसंच प्रचार फेऱ्यांना वेग आला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नांदेड तसंच परभणी इथं प्रचार सभा घेतली. मतदान ही लोकशाहीतली सर्वात मोठी ताकद असल्यानं, या निवडणुकीत सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी या सभांमधून केलं. काँग्रेसनं आपल्या कार्यकाळात विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. नांदेड इथं महायुतीकडून प्रतापराव पाटील चिखलीकर, हिंगोली इथून बाबुराव कदम कोहळीकर, तर परभणीतून महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे निवडणूक लढवत आहेत.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी औरंगाबाद इथं महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि जालना इथले उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. बेरोजगारी, इंधन दरवाढ आदी मुद्यांवरून त्यांनी सरकारवर टीका केली.
दरम्यान, अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी अहदमनगरला भेट दिली. या वेळी पत्रकारांशी संवाद साधतना, ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप केला त्यांनाच पंतप्रधान नरेंद मोदी सध्या बरोबर घेऊन फिरत आहेत असा आरोप शरद पवार यांनी केला.
****
श्रोतेहो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण रायगड लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. सायंकाळी सव्वा सात वाजता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल.
****
जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांना आज सर्वत्र नमन केलं आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. अहिंसा आणि करुणेचे प्रतीक असलेले भगवान महावीर यांनी प्रेम-शांतीचा संदेश देत सत्य आणि त्यागाचा मार्ग दाखवल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं आज जन्मकल्याणक महोत्सव साजरा होत आहे. यानिमित्तानं विविध सामाजिक-धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
****
शिवसंग्रामच्या नेत्या डॉ ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. काल सकाळी बीड इथं पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही बाब स्पष्ट केली. मात्र, या निवडणुकीसाठी शिवसंग्रामची भूमिका आपण ठरवणार असल्याचं ज्योती मेटे यांनी सांगितलं. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीच आपण शासकीय सेवेतून निवृत्ती घेतली, मात्र समाजहित सर्वात महत्त्वाचं असल्यानं आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मराठवाडा विभागातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची काल लोकसभा निवडणुकीसंदर्भात छत्रपती संभाजीनगर इथं बैठक झाली, या बैठकीला मनसेचे मराठवाडा लोकसभा निवडणूक समन्वयक बाळा नांदगावकर यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी महायुतीचे औरंगाबादचे उमेदवार संदिपान भुमरे यांच्यासह  अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
परभणी जिल्ह्यात मौजे सुकापुरवाडी या गावात काल एका ज्येष्ठ मतदाराचं त्यांच्या राहत्या घरी जावून मतदान घेण्यात आलं. बाळासाहेब बबनराव कदम असं या ८८ वर्षीय मतदाराचं नाव आहे. थेट संपर्क नसलेल्या या गावात तहसील कार्यालयाच्या मतदान पथकानं पायवाटेने नदी पार करून कदम यांचं मतदान नोंदवलं. परभणी तालुक्यात एकूण ११७ ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारानी गृहमतदानाचा पर्याय निवडला आहे.
****
मराठवाड्याच्या अनेक भागात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली.
लातूर शहर आणि परिसरात काल दुपारी सुमारे तासभर पाऊस झाला. या पावसामुळे लातूर शहरातील अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. जिल्ह्यातील काही ठिकाणी गारपीट झाली असून, औसा तालुक्यात वीज पडून काही जनावरं दगावल्याचं वृत्त आहे.
नांदेड शहर आणि परिसरातही काल दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्याने प्रारंभी धुळीचे वादळ आणि त्यानंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
हिंगोली शहरासह जिल्ह्यात कळमनुरी, वसमत तालुक्यात काल संध्याकाळी पाऊस झाला. हिंगोलीत बाजारपेठेत पाणी साचल्यानं नागरिकांची आणि व्यावसायिकांची गैरसोय झाली. तर, ग्रामिण भागात शेतात वाळवणीसाठी ठेवलेली हळद भिजल्याचं वृत्त आहे. 
परभणी शहरासह जिल्ह्यात वादळी वाऱ्यांमुळे झाडं तसंच विद्युत खांब पडल्याचं वृत्त आहे. पालम तालुक्याच्या काही भागात क���ल पावसानं हजेरी लावली.
धाराशिव शहरासह जिल्ह्यात उमरगा, लोहारा, तुळजापूर या तालुक्यात काल पाऊस झाला. या पावसामुळे आंबा तसंच रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या ज्वारीचं नुकसान झालं. तुळजापूर इथं तुळजाभवानी मंदिर परिसरात पाणी वाहून आल्यामुळे भाविकांची तारांबळ उडाली होती
बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यात काल पाऊस झाला. या पावसाने आंबा, पपई, आदी फळपिकांचं नुकसान झालं.
जालना जिल्ह्यातही काल भोकरदन, मंठा, अंबड तसंच जालना तालुक्याच्या अनेक भागात पाऊस झाला. जवळपास चाळीस मिनीट झालेल्या या जोरदार पावसामुळे शेतीपिकांचं मोठं नुकसान झाल्याची भीती वर्तवली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काल अनेक भागात पाऊस झाला. सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसात अनेक झाडं तसंच वीजेचे खांब उन्मळून पडले, त्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला होता. शहरात सुमारे तासाभरात १६ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं वृत्त आहे.
****
दरम्यान, येत्या ३६ तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.
****
जालना जिल्ह्यात काल दोन वेगवेगळ्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. जालना-मंठा मार्गावर उटवदजवळ भरधाव जीप आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला. हे सर्व परतूर इथले रहिवासी होते.
जालना शहरातल्या मोती तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन १३ वर्षीय मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काल सायंकाळी ही दुर्घटना घडली.
****
बीड जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणारे तीन हायवा गेवराई पोलिसांनी काल ताब्यात घेतले. या प्रकरणी तीन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्याकडून एक कोटी २० लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
****
नांदेड इथं सामाजिक स्वास्थ बिघडवणाऱ्या सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात सामाजिक संपर्क माध्यमावरून आक्षेपार्ह मजकुराचा प्रसार केल्याप्रकरणी हे गुन्हे नोंदवण्यात आले.
****
0 notes
political-chat-01 · 4 months
Text
Tumblr media
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा आज राष्ट्रीय सण!
भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! 🇮🇳
आपल्या देशाची लोकशाही हीच आपली खरी ओळख आणि ताकद असून, ७५ वा प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना शुभेच्छा!
0 notes
mordenbharatlive · 4 months
Text
नोकरी कशी मिळेल याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं पाहिजे- RAJ THACKERAY भारत सरकारकडून रेल्वे मंत्रालयात एका भरतीची जाहिरात वर्तमानपत्रात देण्यात आली आहे. २ दिवसांपासून त्या जाहिरातीबाबत सोशल मिडीयावर चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत होते. त्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या ‘एक्स’ या सोशल मीडियाद्वारे भरतीच्या जाहिरातीबाबत त्यांचे मत व्यक्त केले आहे. तरुणांनी याजाहीरातीकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला या पोस्टमधून राज ठाकरे यांनी दिला आहे. काय म्हणाले राज ठाकरे? भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची एक जाहिरात आली आहे. सहाय्यक लोको पायलटच्या ५६९६ जागा आहेत. १८ ते ३० वयाची मर्यादा आहे. अधिक तपशील ह्या जाहिरातीत दिलेल्या वेबसाईटवर मिळेल. तो जरूर पहावा. ह्यामध्ये जास्तीत जास्त मराठी तरूण-तरूणींना रोजगार मिळेल हे पहावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा “रोजगार आणि स्वयं-रोजगार विभाग ह्यासाठी तत्पर आहेच. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी न��सतंच “बघा वेबसाईट” असं म्हणून चालणार नाही. शाखा-शाखांवर, संपर्क कार्यालयांत, गडांवर ह्याचा रितसर तपशील लावावा. ह्याविषयातल्या तज्ञ मंडळींना ही जाहिरात दाखवून व्यवस्थित सूचना तयार कराव्यात. त्या आपल्या कार्यालयांत लावाव्यात. वाटल्यास हा अर्ज कसा भरायचा, मुलाखत कशी द्यायची ह्याचंही पूर्ण मार्गदर्शन करावं. जास्तीत-जास्त मराठी तरूण ह्यात नोकरी कशी मिळवेल ह्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं गेलं पाहिजे. राज ठाकरे यांचा नाशिक दौरा नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये राज ठाकरे चार दिवस असणार आहेत. १ ते ४ फेब्रुवारी असा राज ठाकरे यांचा दौरा असणार आहे. मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तयारीला लागा मी येतोय, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. मी अत्यंत कडवट मराठी आहे मराठी भाषा आणि मराठी माणूस ह्यासाठी मी आणि माझ्या पक्षाने अनेक आंदोलनं केली, मी जेलमध्ये गेलो, अंगावर केसेस घेतल्या. मी अत्यंत कडवट मराठी आहे आणि माझ्यावरचे संस्कार पण तसेच आहेत. महाराष्ट्र ही काय ताकद आहे हे जसं जसं मला समजत गेलं तसं तसं मी महाराष्ट्राच्या प्रेमात अधिक पडत गेलो. असे नवी मुंबईत आयोजित केलेल्या विश्व मराठी संमेलनात राज ठाकरे यांनी उपस्थितांना संबोधित केले. #राजठाकरे #भारतसरकार #रेल्वेमंत्रालय #मनसे #नवीमुंबई #मराठीरोजगार
Tumblr media Tumblr media
0 notes
news-34 · 5 months
Text
0 notes
ngsvarwade · 7 months
Text
सरदार वल्लभभाई पटेल कोट्स
जोपर्यंत आपले अंतिम ध्येय साध्य होत नाही, तोपर्यंत उत्तरोत्तर अधिक दु:ख सहन करण्याची ताकद आपल्यात आली पाहिजे, हाच खरा विजय आहे. सरदार वल्लभभाई पटेल तुमचा अपमान सहन करण्याची कला तुम्हाला अवगत असावी. सरदार वल्लभभाई पटेल जर तुमच्यात शक्ती कमी असेल तर विश्वास काही उपयोगाचा नाही. कारण महान ध्येय साध्य करायचे असेल तर शक्ती आणि विश्वास दोन्ही असणे आवश्यक आहे. सरदार वल्लभभाई पटेल जेव्हा जनता एक होते,…
View On WordPress
0 notes
theayurtips · 8 months
Text
पतंजलि अश्वशिला कैप्सूल के फायदे, नुकसान और उपयोग
आज के इस Ashwashila Patanjali Benefits in Hindi ब्लॉग पोस्ट में हम आपको इससे जुडी पुरी जानकारी प्रदान करेंगे जिसकी मदद से आपकी समस्या दूर हो जाये और आप स्वस्थ और हेल्दी रहे। आपको अश्वगंधा और शिलाजीत के गुणो कव बारे में तो पता हि होगा यह दोनो हि कितने शक्तिशाली है और जब इन दोनो को मिक्स करके लिया जाता है तो इनके गुण और भी शक्तिशाली हो जाते है। Patanjali Ashwashila Capsule में इन दोनो का हि इस्तेमाल किया गया है जिस वजह से यह इतनी ज्यादा पावरफूल दवा है। तो चलिये आगे हम पतंजलि अश्वशिला कैप्सूल के फायदे, नुकसान, उपयोग और कीमत की जानकारी प्राप्त करते है।
पतंजलि अश्वशिला कैप्सूल के फायदे: Patanjali Ashwashila Capsule Benefits in Hindi
1. इम्युनिटी बढ़ाने में पतंजलि अश्वशिला कैप्सूल के फायदे
शरीर की रोग प्रतिरोधक क्षमता यानी की इम्युनिटी बढाने के लिए Patanjali Ashwashila Capsule का उपयोग किया जा सकता है। दरअसल अश्वगंधा में इम्यूनोमॉड्यूलेटरी प्रभाव होता है जो बॉडी के इम्युन पावर को जरुरत के हिसाब से बदल सकता है। जिससे बॉडी को रोगो से लडणे की शक्ती मिलती है, और शिलाजीत में भी इम्युनिटी पावर बढाने वाले गुण मौजुद होते है। इस लिहाज से कहना गलत नहीं होगा की पतंजलि अश्वशिला कैप्सूल इम्युनिटी बढाने के लिए कारगर होती है। अस्थमा जैसे संबंधित रोगो में भी अश्वशीला कॅप्सूल उपयोगी साबित हो सकती है इसमे उवस्थित घटक सामग्री अस्थमा के लिए फायदेमंद है।
2. कमजोरी व थकान के लिए पतंजलि अश्वशिला कैप्सूल के फायदे
शरीर की कमजोरी और थकान दूर करने के लिए Patanjali Ashwashila Capsule ke Fayde बेहद शानदार साबित होते है। इसके सेवन से शरीर में ऊर्जा और ताकद बढती है, इसके साथ हि हड्डीयो और मांसपेशियों को भी मजबुत बनाने में मदद करता है। यदी आपके शरीर में एनर्जी की कमी रहती है, थोडा बोहत काम करने पर हि शरीर जवाब दे जाता है, काम में मन नहीं लगता, शरीर में तुटन रहती है या कमजोरी होती है तो Patanjali Ashwashila Capsule आपके लिए बेहद उपयोगी साबित हो सकती है।
3. यौन शक्ति बढ़ाने के लिए अश्वशिला कैप्सूल के फायदे
Patanjali Ashwashila Capsule में मौजुद अश्वगंधा और शिलाजीत को यौन स्वास्थ के लिए बेहद मददगार माना जाता हैं। यह दोनो हि टेस्टोस्टेरॉन यानी की पुरुष सेक्स हार्मोन K9 बूस्ट करने में मदद करते हैं, जिससे यौन शक्ती मजबूत होती हैं और शरीर फिट और जवां रहता हैं।
आगे और पढिए:-
0 notes
Text
बाबासाहेबांच्या 'या' १० विचारांमध्ये आजही लाखो तरुणांचे जीवन बदलण्याची ताकद
बाबासाहेबांच्या ‘या’ १० विचारांमध्ये आजही लाखो तरुणांचे जीवन बदलण्याची ताकद
बाबासाहेबांच्या ‘या’ १० विचारांमध्ये आजही लाखो तरुणांचे जीवन बदलण्याची ताकद Bhimrao Ambedkar Quote:बाबासाहेबांची ओळख एक न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक अशी आहे. ते संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते.आंबेडकरांच्या विचारांनी लाखो तरुणांना प्रेरणा दिली आणि त्यांच्या विचारांचे अनुसरण केल्याने अनेक तरुणांचे जीवन बदलले. बाबासाहेबांते १० विचार…
View On WordPress
0 notes
mukundhingne · 8 months
Text
तुमचं वेगळेपण सिद्ध करणारी ताकद तुमच्यामध्येच असते...!
When we tackle obstacles, we find hidden reserves of courage and resilience we did not know we had. And it is only when we are faced with failure down realise that these resources were always there with in us. We only need find them and move on with our lives.:- A. P. J. Abdul Kalam. जेंव्हा आपण अडथळ्यांचा सामना करतो तेंव्हा आपल्याला धैर्य आणि लावचिकतेचे छुपे साठे आपल्यामध्येच असल्याचे दिसून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 9 months
Text
--II ● विवेक विचार ● II--
. *–II ● विवेक विचार ● II–** अखंडित, सातत्यपूर्ण संकल्पाचा २२८४ वा दिवस* दुसऱ्यांच्या कायेत प्रवेश करून दुसऱ्यांच्या ठायी स्वतःला अनुभवा. हा विचार सेवाभावाच्या कल्पनेला नवे परिणाम देतो. सेवा ही निरपेक्ष असायला हवी. दुसऱ्यांसाठी केलेली लहानशी गोष्ट, दुसऱ्यांसाठी बाळगलेली छोटीशी सद्भावनासुद्धा तुमच्या ठायी हळूहळू सिंहाची ताकद आणते. माझी इच्छा आहे, की तुम्ही इतरांसाठी काहीतरी कल्याणकारी करण्यासाठी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
homeo-care-clinic · 10 months
Text
मधुमेहावर(Diabetes) होमिओपॅथिक उपचार
इन्सुलिन हा हार्मोन आहे जो रक्तातील साखरेचे नियमन करतो. मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यामध्ये स्वादुपिंड पुरेशा प्रमाणात इन्सुलिन तयार करत नाही किंवा शरीराने तयार केलेले इन्सुलिन प्रभावीपणे वापरता येत नाही. मधुमेहाने(Diabetes) ग्रस्त असलेल्या व्यक्तीसाठी फक्त औषधे घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होत नाही. चांगल्या परिणामांसाठी त्यांना त्यांच्या जीवनशैलीत काही सकारात्मक बदल करणे गरजेचे असते . या आजारावर होमिओपॅथी उपचार करण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. या स्थितीतून बरे होण्यासाठी होमिओपॅथी कशी मदत करू शकते ते पाहू या.
मधुमेहाची(Diabetes) लक्षणे
रात्रीच्या वेळी वारंवार लघवी
खूप तहान लागणे 
वजन कमी होणे 
खूप भूक लागणे
अंधुक दृष्टी होणे
हात किंवा पाय सुन्न किंवा मुंग्या येणे
खूप थकवा जाणवणे
 कोरडी त्वचा
मधुमेहावर(Diabetes) होमिओपॅथी औषधे
होमिओपॅथी आज एक वाढणारी प्रणाली आहे आणि ती जगभरात प्रचलित आहे. मानसिक, भावनिक, अध्यात्मिक आणि शारीरिक स्तरांवर आंतरिक संतुलन वाढवून आजारी व्यक्तीकडे सर्वांगीण दृष्टीकोन ठेवल्याने त्याची ताकद त्याच्या स्पष्ट परिणामकारकतेमध्ये आहे. जेव्हा मधुमेहाचा(Diabetes) प्रश्न असेल तेव्हा होमिओपॅथीमध्ये अनेक प्रभावी औषधे उपलब्ध आहेत, परंतु निवड ही मानसिक आणि शारीरिक लक्षणे लक्षात घेऊन रुग्णाच्या वैयक्तिकतेवर अवलंबून असते.
जंबोलनम किंवा एस. क्युमिनी – मधुमेह(Diabetes) असलेल्या लोकांसाठी जांबोलॅनम हे सर्वोत्तम नैसर्गिक होमिओपॅथिक औषध आहे. हे साखरेची पातळी कमी करण्यात कार्यक्षमतेने कार्य करते. 
अब्रोमा ऑगस्टा – होमिओपॅथीमध्ये, हे मधुमेहावरील(Diabetes) सर्वात लोकप्रिय औषध आहे. ज्यांना शरीर कमी झाल्यामुळे अधिक अशक्तपणा जाणवतो अशा मधुमेही(Diabetes) रुग्णांना डॉक्टर अब्रोमा ऑगस्टा सुचवतात. तोंडात कोरडेपणा, वारंवार लघवी होणे आणि भूक वाढणे अशा तहान लागणाऱ्या रुग्णांसाठी देखील हे उपयुक्त आहे.
कोनियम– रक्तातील साखरेच्या उच्च पातळीमुळे पाय आणि हात सुन्न होणे आणि मज्जातंतूंच्या नुकसानीसाठी कोनियम औषधे वापरली जाऊ शकतात. हे तुमच्या शरीराच्या खालच्या भागात स्नायू कमकुवतपणा देखील राखते. 
युरेनियम नायट्रिकम– हे मधुमेह(Diabetes) असलेल्या लोकांसाठी मुख्य होमिओपॅथिक औषध आहे. हे लघवीचे असंयम, एन्युरेसिस आणि मूत्रमार्गात जळजळ यासह लघवी राखते. लघवीसह ही परिस्थिती रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत वाढ झाल्यामुळे उद्भवते. युरेनियम नायट्रिकम होमिओपॅथिक औषध उच्च रक्त शर्करा पातळीपासून संरक्षण करते. याव्यतिरिक्त, ते उच्च रक्तदाब आणि फॅटी लिव्हरच्या स्थितीपासून देखील संरक्षण करते.
फॉस्फोरिक ऍसिड– फॉस्फोरिक ऍसिड हे मधुमेह(Diabetes) नियंत्रित करण्यासाठी एक नैसर्गिक होमिओपॅथिक औषध आहे. त्याचा वापर रुग्णाच्या लक्षणांवर अवलंबून असतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने ते घावे.
फॉस्फरस– होमिओपॅथिक औषध फॉस्फरस हे मधुमेहाच्या(Diabetes) रूग्णांच्या दृष्टीच्या कमकुवततेसाठी एक उत्तम उपाय आहे.
इन्सुलिनला होमिओपॅथिक पर्याय नाही, परंतु होमिओपॅथिक उपाय आपण नियमित मधुमेह(Diabetes) उपचारांसोबत वापरल्यास रक्तातील साखर नियंत्रित करू शकतात. टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांना त्यांच्या नियमित औषधांव्यतिरिक्त वैयक्तिक होमिओपॅथिक उपचार मिळाले. त्यांच्या रक्तातील ग्लुकोज नियंत्रण होते. या उपचारांना वेळ लागतो पण त्याचे परिणाम दिसू लागतात. 4 वर्षांच्या रुग्णांपासून ते 88 वर्षांच्या वृद्धापर्यंतचा मधुमेह होमिओपॅथी उपचाराने नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकतो. फक्त योग्य वेळेत उपचार सुरु करणे महत्वाचे आहे.
होमिओ केअर क्लिनिक
डॉ. वसीम चौधरी यांनी त्यांच्या टीमसह विविध आजार असलेल्या अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. डॉ. वसीम चौधरी, पुण्यातील प्रख्यात होमिओपॅथ आणि सर्वोत्कृष्ट होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यांनी त्यांच्या निष्णात टीमसोबत होमिओ केअर क्लिनिक सुरू केले आहे. ही होमिओपॅथी क्लिनिकची साखळी संपूर्ण पुण्यात पसरली आहे. यात विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर असतात. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास पुण्यातील केंद्राला आजच भेट द्या.
Online Consultation:- +91-8552907545
1 note · View note
airnews-arngbad · 1 month
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर
निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात दाखल अर्जांची आज छाननी;लातूर इथं पाच अर्ज बाद
दुसऱ्या टप्प्य��तल्या निवडणुकीसाठी प्रचार सभांना वेग;महायुतीच्या उमेदवारांसाठी भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नांदेड तसंच परभणीत प्रचार सभा
आणि
शिवसंग्रामच्या नेत्या डॉ ज्योती मेटे यांची लोकसभा निवडणुकीतून माघार
****
महायुतीने औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून पैठणचे विद्यमान आमदार तथा रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेनं ट्वीटरवर एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे भुमरे यांची उमेदवारी जाहीर केली.
दरम्यान, औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आज दिवसभरात चार उमेदवारी अर्ज दाखल झाले. किरण सखाराम बर्डे या अपक्ष उमेदवाराने आज दोन अर्ज दाखल केले तर हर्षवर्धन रायभान जाधव आणि देविदास रतन कसबे यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला. आज दिवसभरामध्ये दहा उमेदवारांच्या नावाने १४ अर्जांची उचल करण्यात आली. आतापर्यंत ९५ उमेदवारांच्या नावानं १८५ अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयातून वितरित केले आहेत. तर एकूण ११ अर्ज आतापर्यंत दाखल झाले आहेत.
****
जालना लोकसभेसाठी आज तिसऱ्या दिवशी एकूण ७ जणांनी १७ नामनिर्देशन पत्रांची उचल केली. तर मागील तीन दिवसांत ६५ जणांनी १६३ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. दरम्यान, आज कडुबा म्हातारबा इंगळे या अपक्ष उमेदवारानं जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस वगळता उमेदवारांना येत्या २५ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागानं दिली आहे.
****
बीड लोकसभा निवडणुकीत आज अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी दिनांक २० रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत ११ उमेदवारांनी २५ अर्ज घेतले आहेत. पहिल्या दिवशी ३९ उमेदवारांनी ९२ अर्ज घेतले होते. दुसऱ्या दिवशी ३० उमेदवारांनी ६८ अर्ज घेतले होते. तीन दिवसामध्ये एकूण ८० उमेदवारांनी १८५ अर्ज घेतले आहे. दरम्यान, भारतीय जवान किसान पार्टीकडून रामा खोटे या एका उमेदवाराने आज अर्ज दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आतापर्यंत या मतदार संघात चार अर्ज दाखल झाले आहेत.
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी राज्यात काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल झाले, या सर्व अर्जांची छाननी प्रक्रिया आज घेण्यात आली. सोमवरी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. या टप्प्यात राज्यात रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या अकरा मतदारसंघासाठी ७ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे.
लातूर इथं दाखल ५० अर्जांपैकी पाच उमेदवारांचे पाच अर्ज अवैध ठरले, तर ३१ उमेदवारांचे ४५ अर्ज वैध ठरले आहेत.
सातारा इथं २४ पैकी २१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर तीन उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत.
रायगड लोकसभा मतदारसंघात दाखल ४० उमेदवारी अर्जांपैकी २१ उमेदवारांचे २७ अर्ज वैध ठरले असून ७ उमेदवारांचे १३ अर्ज अवैध ठरले आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात येत्या २६ तारखेला मतदान होणार आहे. मराठवाड्यातल्या नांदेड, परभणी तसंच हिंगोलीसह राज्यातल्या बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, आणि यवतमाळ-वाशिम या आठ मतदार संघात आता प्रचाराचे अखेरचे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या मतदार संघांमध्ये प्रचारसभा तसंच प्रचार फेऱ्यांना वेग आला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वर्ध्यातल्या सभेनंतर आज नांदेड तसंच परभणी इथं प्रचार सभा घेतली. भारतातील मजबूत लोकशाहीकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे, मतदान ही लोकशाहीतली सर्वात मोठी ताकद असल्यानं, या निवडणुकीत सर्वांनी मतदान करण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी या सभांमधून केलं. काल निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान केलेल्या मतदारांचे त्यांनी आभार मानले. काँग्रेसनं आपल्या कार्यकाळात विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासाकडे काँग्रेसनं दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवर या सभांना उपस्थित होते.
नांदेड इथं महायुतीकडून प्रतापराव पाटील चिखलीकर, हिंगोली इथून बाबुराव कदम कोहळीकर, तर परभणीतून महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर हे निवडणूक लढवत आहेत.
****
ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप केला त्यांनाच पंतप्रधान नरेंद मोदी सध्या बरोबर घेऊन फिरत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे. ते आज अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारार्थ अहमदनगर इथं आले असता, पत्रकार परिषदेत बोलत होते. सिंचन घोटाळा आणि राज्य सहकारी बँक घोटाळ्याचा आरोप नेमका कशासाठी आणि कोणासाठी केला होता याचा खुलासा पंतप्रधान मोदींनी केला पाहिजे, असंही पवार म्हणाले.
दरम्यान, शरद पवार यांनी आज औरंगाबाद इथं महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि जालना इथले उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. बेरोजगारी, इंधन दरवाढ आदी मुद्यांवरून त्यांनी सरकारवर टीका केली. यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
****
श्रोतेहो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार, निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा 'लोकनिर्णय महाराष्ट्राचा' हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत.
****
शिवसंग्रामच्या नेत्या डॉ ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं आहे. आज सकाळी बीड इथं पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही बाब स्पष्ट केली. मात्र, या निवडणुकीसाठी शिवसंग्रामची भूमिका आपण ठरवणार असल्याचं ज्योती मेटे यांनी सांगितलं. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीच आपण शासकीय सेवेतून निवृत्ती घेतली, मात्र समाजहित सर्वात महत्त्वाचं असल्यानं आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीत सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. मतदारांनी भावनिक न होता, मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांनी आज कवठेमहांकाळ तालुक्याचा दौरा केला. तालुक्यातील लांडगेवाडी, शिरढोण, मळणगाव, जाय गव्हाण, बोरगाव, बनेवाडी, शिंदेवाडी, कुकटोळी तसंच इतर कांही गावांमध्ये सभा तसंच बैठका घेतल्या. यावेळी भाजपासह महायुतीच्या घटक पक्षांचे कार्यकर्ते या दौऱ्यात सहभागी झाले होते.
****
वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान होत असून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी समाजातील सर्वच घटकांनी प्रयत्न करावेत, असं आवाहन जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी के���ं आहे. त्या आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. जो मतदार ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानासाठी बाहेर पडतो, तो मतदार लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाला का बाहेर पडत नाहीं याचा विचार करून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
धुळे इथं आज जिल्हा मतदार जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत जिजामाता ज्येष्ठ नागरिक संघ, तसंच सखी वन स्टॉप सेंटर आणि बार कौन्सिल या ठिकाणी मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी मतदाराचं प्रबोधन करुन त्यांना मतदानाचं महत्त्व पटवून देण्यात आलं तसंच मतदान प्रतिज्ञाचंही वाचन करण्यात आलं. या कार्यक्रमाला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
लातूर शहर आणि परिसरात आज दुपारी सुमारे तासभर पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. सायंकाळी पाच वाजेनंतरही कमी अधिक प्रमाणात हा पाऊस सुरू होता. या पावसामुळे लातूर शहरातील अनेक ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गारपीट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे.
नांदेड शहर आणि परिसरातही वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. सोसाट्याच्या वाऱ्याने प्रारंभी धुळीचे वादळ आणि त्यानंतर मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरूवात झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे ७२९ हेक्टर वरील शेतपिकांचं नुकसान झालं. ६४९ हेक्टरवरील आंबा, ७१ हेक्टरवरील कांदा आणि साडे आठ हेक्टर क्षेत्रातल्या भाजीपाल्याच्या पिकाचं नुकसान झाल्याचं, कृषी विभागाच्या अहवालात म्हटलं आहे.
****
0 notes
jagdamb · 11 months
Text
#आई_वडीलांचे_नाव_कमव...
या ४ शब्दात जी #ताकद आहे,
ती कोणत्याही #मोटिव्हेशन मध्ये नाही !!
#Jagdamb®️
#Vyavsaywala™️
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#आई #वडील #aai #baba #mom #dad #quotes #motivation #vyavsaywala #jagdamb #marathisuvichar #tranding
Tumblr media
0 notes