Tumgik
#सीमावाद
Text
“एकीकडे सीमावाद पेटलाय, अन् मुंबईतील बेस्ट बसवर कर्नाटक सरकारच्या जाहिराती”, रोहित पवारांचं ट्विट
“एकीकडे सीमावाद पेटलाय, अन् मुंबईतील बेस्ट बसवर कर्नाटक सरकारच्या जाहिराती”, रोहित पवारांचं ट्विट
“एकीकडे सीमावाद पेटलाय, अन् मुंबईतील बेस्ट बसवर कर्नाटक सरकारच्या जाहिराती”, रोहित पवारांचं ट्विट रोहित पवार यांच्याकडून बेस्ट बसवरील कर्नाटक सरकारच्या जाहीरातीचे फोटो शेअर Go to Source
View On WordPress
0 notes
nileshartist · 1 year
Photo
Tumblr media
भारतात जागोजाग वेगवेगळे लोक, धर्म, वातावरण, भाषा, चालीरीती आणि परंपरा यात वैविध्य दिसत असूनही, आढळणारे साम्य हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. देशभरात पसरलेल्या विविध उपसंस्कृती आणि हजारो वर्षांच्या परंपरा यांची एकत्रित वळलेली मोट म्हणजे भारतीय संस्कृती. ती अनेक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरूंचे व योगशिक्षकांचे आश्रयस्थान आहे. भारतीय संस्कृतीला स्वतंत्र अशी वेगळी वैशिष्ट्ये आणि परंपरा लाभलेली आहे. भारतीय संस्कृती ही अतिप्राचीन आहे. आता जो सीमावाद चालू आहे. त्यात पंढरपुरच्या विठूरायास पण या राजकारन्यानी ओढले. पण आदर, संस्कृति आणि सेवा वारी निम्मिताने दोन्ही राज्य एकत्र येतात हे राजकारनी विसरले असतील. वारी हा सुरेख संगम आहे एकात्मतेचा … #विठ्ठल #pandharpur #सीमावाद #artistsoninstagram #artforall #publicart #karnataka #politics #indianpolitics #streetart #streetartindia #sassondockartproject #mumbai #mantralaya #nanapeth #punekar #pune #puneartist #nileshartist (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/Cl6YM4eMYel/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 27 December 2022
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
जगभरात वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात आज आरोग्य यंत्रणेची सराव चाचणी
देशाला प्रगतीपथावर अग्रेसर करण्यासाठी मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक-पहिल्या वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन;देशभरात वीर बाल दिवस साजरा
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद तसंच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरूनही विधीमंडळात वादळी चर्चा
खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर मंजूर-आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची   घोषणा 
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत औरंगाबाद इथल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भानगड या एकांकिकेला प्रथम पारितोषिक
आणि
कचनेर इथली पार्श्वनाथ भगवंताची सुवर्ण मूर्ती चोरणाऱ्या दोघांना अटक
सविस्तर बातम्या
जगभरातल्या अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातली आरोग्य यंत्रणा किती सज्ज आहे, यासाठी आज देशभरात सराव चाचणी करण्यात येणार आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या सर्व आरोग्य सुविधांमध्ये हा सराव करावा, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केली आहे. या सरावामध्ये संबंधित अत्यावश्यक आरोग्य सुविधांची उपलब्धता, खाटांची क्षमता, डॉक्टर्स, परिचारक आणि निम-वैद्यकीय कर्मचारी यांच्यासह आवश्यक मनुष्यबळ, अद्ययावत आणि मूलभूत जीवनावश्यक सुविधांनी सज्ज रुग्णवाहिका, चाचणी क्षमता आणि वैद्यकीय प्राणवायूची उपलब्धता यांची तयारी पाहिली जाणार आहे. सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या निगराणीखाली आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सल्लामसलत करुन हा सराव करण्याच्या सूचना आरोग्य मंत्रालयानं दिल्या आहेत.
****
देशाला प्रगतीपथावर अग्रेसर करण्यासाठी मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणं आवश्यक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीत पहिल्या वीर बाल दिवस सोहळ्यात ते बोलत होते. शीख धर्मियांचे दहावे गुरु गोविंदसिंह यांचे दोन सुपुत्र जोरावरसिंह आणि फतेहसिंह यांच्या हौतात्म्याप्रति आदर व्यक्त करण्यासाठी, २६ डिसेंबर हा दिवस यंदापासून वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. शौर्याचा हा इतिहास आतापर्यंत समोर आला नव्हता, मात्र आपलं सरकार ही चूक दुरुस्त करत असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले...
साथियों भारत की भावी पिढी कैसी होगी? ये इस बात पर भी निर्भर करता है, वो किससे से प्रेरणा ले रही है। भारत की भावी पिढी के लिये प्रेरणा का हर स्रोत इसी धरती पर है। लेकिन आज की पिढी के बच्चों को पुछेंगे तो उनमे से ज्यादा तर को उनके बारे मे पता ही नही है। दुनिया के किसी देश मे ऐसा नही होता है की इतनी बडी शौर्य गाथा को इस तरह भुला दिया जाये। मै आज के इस पावन दिन इस चर्चा मे नही जाऊंगा की पहले हमार यहां क्यों वीर बाल दिवस का विचार तक नही आया? लेकिन ये जरूर कहुंगा की अब नया भारत दशकों पहले हुई एक पुरानी भूल को सुधार ��हा है।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित होते. महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातला नातेसंबंध मुख्यमंत्र्यांनी यावेळी उलगडून सांगितला. ते म्हणाले...
क्रांतीकारियों के आंदोलन मे महाराष्ट्र और पंजाब का संबंध कुछ एकसमान है। खेती से लेकर सरहद की रखवाली तक और संस्कृती से लेकर राजनितीक नेताओं तक पंजाबी मराठी संस्कृती का एक दुसरे से गहरा रिश्ता है। यही संस्कृती कई वर्षों से पंजाबी मराठी लोगों को जोडती रही है। गुरू गोविंद सिंह पंजाब से थे और नांदेड पहुंचे थे। और महाराष्ट्र के संत नामदेव पंजाब पहुंचे। इतना ही नही बल्की इसी संत नामदेव के अभंग ग्रंथ साहिब मे प्रविष्ट भी हुये। छत्रपती शिवाजी महाराज और गुरू गोविंद सिंह जैसे महान विभुती ने सीख हमे दी है, वो हमारे आनेवाले पिढीयों ने ध्यान मे रखना चाहिये।
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागातर्फे वीर बालक दिवसानिमित्त विशेष व्याख्यान घेण्यात आलं. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी यावेळी शीख समाजाचे बलिदान या विषयावर मार्गदर्शन केलं.
साहिबजादे यांच्या धैर्य, साहस, बलिदानाचं स्मरण करत नांदेड शहरातून काल शोभायात्रा काढण्यात आली. साहिबजादा यांच्या बलिदानाचे स्मरण करुन देणाऱ्या देखाव्यासह, अनेक देखावे तसंच संत नामदेवांची वेशभुषा केलेले विद्यार्थी  यावेळी लक्ष वेधून घेत होते. शहरातील सुमारे ६५ शाळांच्या पाच हजारावर विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. शालेय स्तरावर निबंध स्पर्धा तसंच वक्तृत्त्व स्पर्धाही घेण्यात आली.
औरंगाबाद शहरात चार ठिकाणी भव्य एलईडी वॉलवर हिस्ट्री ऑफ चार साहिबजादे हा लघुपट दाखवण्यात आला. सिंधी कॉलनी इथल्या गुरुद्वाऱ्यात कीर्तनाच्या माध्यमातून ही शौर्य गाथा सांगण्यात आली.
****
महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाचा मुद्दा काल विधीमंडळाच्या दोन्ही सदनात गाजला. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम ९७ अन्वये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी प्रस्ताव आणला, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेत सहभागी होत, कर्नाटकव्याप्त बेळगाव प्रदेश हा केंद्रशासित करण्याचा ठराव करुन तो केंद्राकडे पाठवावा, अशी मागणी केली. सीमावादाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शांत असल्याबद्दल ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले...
हा जो प्रश्न आहे तो नुसता भाषावार प्रांत रचनेचा प्रश्न नाहीये तर माणुसकीचा विचार आहे. माणुसकीने वागलं पाहिजे. आजपर्यंत जेव्हापासून हा वाद सुरू झाला, मला एक तरी उदाहरण असं दाखवलं जायला पाहिजे की, किती वेळेला मराठी माणसाने महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नड भाषिकांवरती अत्याचार केलेत? किती वेळेला महाराष्ट्र सरकारने कन्नड भाषिकांवरती, जसं आज कन्नड सरकार कर्नाटक सरकार,तिथल्या मराठी भाषिकांवरती अत्याचार करतंय, खोटे गुन्हे दाखल करतंय, मारपीट करतंय, मग प्रश्न मुद्दा हाच येतोय की किती काळ आणखी मराठी माणसाने लाठ्या खायच्या, काठ्या खायच्या?
विधानसभेतही या मुद्यावर विरोधक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. सीमाभागातल्या मराठी बांधवांवर अन्याय होत असून, सरकारने बघ्याची भुमिका घेऊ नये, असं काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीमावादाचा ठराव आणण्याची मागणी केली. ते म्हणाले...
उपमुख्यमंत्री महोदय आपण आत्ता सभागृहामध्ये आहोत. आज आम्हाला कळलंय की मुख्यमंत्री महोदय काहीतरी कामानिमित्त दिल्लीला गेले आहेत. परंतू ते आपल्याला डिवचतात आणि आपलं सरकार त्या बाबतीमध्ये गप्प बसतो. आपण ही जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. असं तमाम सभागृहातल्या सर्वांचं मत आहे. राज्यातल्या जनतेचं त्या ठिकाणी मत आहे. आणि त्याच्यामुळे ही भूमिका मराठी भाषिक लोकांना त्या ठिकाणी समजली पाहिजे.
दरम्यान, मुख्यमंत्री दिल्लीत असल्यामुळे काल हा ठराव मांडता आला नाही, आज हा प्रस्ताव मांडणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले...
आपण आपल्या सीमावर्ती भागातल्या लोकांचा विषय आणि त्यांचावरचा अन्याय दूर करण्याकरता जे करायचंय ते सगळं करू मुळात हे खरंय की आपला ठराव आणण्याचं ठरलं होतं आज तो आणण्याचा निर्णय होता, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकार कडनं निमंत्रण आलं. त्याला जाणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं होतं आणि त्याच्या मुळे आज झालं तर आज नाही तर उद्या आपण हा ठराव निश्चितपणे या ठिकाणी घेऊ तसुभरही  तसुभरही महाराष्ट्राचं सरकार मागे हटणार नाही हे या सभागृहाला मी आश्वस्त करतो
अधिवेशनात काल कामकाज सुरु होण्याआधी सीमावाद आणि मुख्यमंत्र्यांच्या कथित जमीन घोटाळ्यावरून विरोधकांनी विधानभवन परिसराबाहेरील पायऱ्यांवर घोषणा देत आंदोलन केलं. सत्ताधारी सदस्यांनीही माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निदर्शनं केली. दरम्यान, महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक २०२२ विधानसभेत मांडण्यात आलं. 
****
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरूनही काल विधीमंडळात वादळी चर्चा झाली. विधानसभेत विरोधी सदस्यांनी आक्रमक होत थेट हौद्यातच ठिय्या मांडत जोरदार निदर्शनं केली. विधान परिषदेत विरोधकांनी सत्तार यांच्या विरोधात नियम २८९ अंतर्गत प्रस्ताव मांडला, मात्र हा प्रस्ताव उपसभापतींनी फेटाळून लावल्याने विरोधकांनी हौद्यात उतरून सत्तार यांचा राजीनाम्याची मागणी लावून धरली, या गदारोळात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं.
****
औरंगाबाद विमानतळाचं नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असं करण्यात आलं आहे, मात्र अजूनही या निर्णयावर अंमलबजावणी झालेली नाही. या प्रकरणी येत्या १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. सिंधुदूर्ग विमानतळाच्या अनुषंगानं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
****
राज्यातल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआयच्या विद्यार्थ्यांचं विद्यावेतन ४० रुपयांवरुन ५०० रुपये करण्यात येणार आहे. रोजगार आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काल विधान परिषदेत ही माहिती दिली. येत्या तीन महिन्यात हे विद्यावेतन लागू करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.
****
ग्रामविकास विभागातली १३ हजार ४०० पदं भरण्यास मान्यता दिल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधानसभेत दिली. ही प्रक्रिया जलदगतीनं पूर्ण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात खास बाब म्हणून ट्रामा केअर सेंटर सुरू केल्याची घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी काल विधान परिषदेत केली. गेल्या पाच वर्षात या तालुक्यात जवळपास एक हजार अपघात झाले आहेत. आमदार सतीश चव्हाण यांनी या समस्येकडे लक्ष वेधलं होतं. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
****
महाराष्ट्रीय कलोपासक तर्फे घेण्यात आलेल्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या भानगड या एकांकिकेनं प्रथम पारितोषिक मिळवलं. अभिनय नैपुण्य स्त्री आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पुरस्कारही याच एकांकिकेला मिळाले. काल पुण्यात हे पारितोषित वितरण करण्यात आलं.
****
आय सी आय सी आय बँक घोटाळा प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं व्हिडीओकॉन उद्योगाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांना मुंबईतून अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी सीबीआयनं आय सी आय सी आय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक केली होती. या तिघांनाही सीबीआय न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कचनेर इथली पार्श्वनाथ भगवंताची सुवर्ण मूर्ती चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. अर्पित जैन आणि अनिल विश्वकर्मा अशी या आरोपींची नावं असून, त्यांना मध्यप्रदेशातून अटक करण्यात आली. या दोघांनी मूर्तीचे तुकडे मध्यप्रदेशात भोपाळ इथं एका सराफाला विकल्याचं तपासात समोर आलं. त्यांच्याकडून मूर्तीचे विविध भाग आणि इतर साहित्य असा एकूण ९४ लाख ८७ हजार ७९७ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमदार राजू नवघरे यांच्या शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १३ जागा जिंकत एकहाती वर्चस्व मिळवलं आहे. शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समिती बचाव पॅनलला ४ जागा तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या भोकरदन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या श्री.राजुरेश्वर शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १८ जागा जिंकून बाजार समितीवर पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा काल केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
****
परभणी जिल्ह्यात सेलू इथं दोन दिवस सुरु असलेल्या संगीतरत्न हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाची प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने सांगता झाली. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
****
लातूर तालुक्यातील खरोळा फाटा ते पानगाव हा रखडलेला रस्ता तयार करावा, या मागणीसाठी काल १३ गावांतील नागरिकांनी टाळ, मृदंग आणि हलगीच्या निनादात रास्तारोको आंदोलन केलं. यासंदर्भात येत्या शुक्रवारी बैठक घेण्याचं आश्वासन तहसीलदारांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं .
****
बालविवाह मुक्त परभणी, ही मोहीम जिल्ह्यात सामाजिक चळवळ म्हणून राबवण्यात येणार असून, यामध्ये सर्वांनी आपलं योगदान द्यावं, असं आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केलं आहे. काल यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या जनजागृतीसाठी ग्राम पातळीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी समिती नेमण्यात येईल, या समितीच्या नोंदीनुसार तालुका पातळीवर आणि नंतर जिल्हा पातळीवर समिती स्थापन करणार असल्याचं जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितलं.
****
फिर्यादीसोबत तडजोड करून देण्यात मदत करण्यासाठी ८० हजार रुपये लाच मागणारा पोलिस नाईक आणि पोलिस पाटील या दोघांना काल औरंगाबाद इथं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं अटक केली. विजय पवार आणि गुलाब चव्हाण अशी या दोघांची नावं आहेत.
****
हिंगोली नगर परिषदेनं माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेतलेल्या भित्तीचित्र स्पर्धेत कळमनुरी तालुक्यात कवडा इथल्या सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयातले कलाशिक्षक दिलीप दारव्हेकर यांचा प्रथम क्रमांक आला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते त्यांना सात हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं.
****
0 notes
mhlivenews · 1 year
Text
समन्वयातून सीमावादाचा प्रश्न सोडवावा - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
समन्वयातून सीमावादाचा प्रश्न सोडवावा – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
नवी दिल्ली, 14 : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद समन्वयातून सोडवावा, अशी सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत केली. यावेळी त्यांनी दोन्ही राज्यांकडून तीन-तीन मंत्र्यांची समिती नेमून प्रत्यक्ष सीमाभागातील समस्यांचा अभ्यास करून त्या सोडवाव्यात, असे निर्देश दिले. केंद्रीय गृहमंत्री यांनी दिलेल्या निर्देशांवर महाराष्ट्र…
View On WordPress
0 notes
nbi22news · 1 year
Video
youtube
#nbinewsmarathi: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आता दिवसेंदिवस चिघळत असल्याच...
0 notes
punerichalval · 1 year
Text
कर्नाटकच्या बसेसला पुण्यात फासले काळे - मनसे आक्रमक
बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या काही वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखीच चिघळला आहे. त्यामुळे कायदेशीर लढाई आता रस्त्यावर येऊन पोहोचली आहे. या घटनेच्या निषेधार्ह महाराष्ट्रात ठिकठिकाणी निषेध करण्यात येतोय. तसंच प्रत्युत्तर म्हणून कर्नाटकच्या बसेसला काळे फासले जात आहे. विविध संघटनांकडून राजकीय…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 1 year
Text
कर्नाटकचे नागपुरात लावण्यात आलेले बॅनर शिवसैनिकांनी फाडले 
महाराष्ट्र चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज समृद्धी महामार्ग पाहणी दौरा होता. नागपूर ते शिर्डी हा दौरा आखला होता.एकीकडे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद सुरू आहे.तर दुसरीकडे नागपूरचा विमानतळावर कर्नाटक चे बैनेर लावणे हे कुठे तरी महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र चे अपमान करण्यासाठी बॅनर लावले गेले. अशी भावना ठाकरे गट शिवसैनिकांची आहे .महाराष्ट्राचा अपमान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years
Photo
Tumblr media
अन् त्यांनी विवादित नकाशा मागे घेतला नवी दिल्ली : नेपाळ देशाने काही दिवसांपूर्वी आपल्या नकाशात भारतातील भूभाग दाखवून तो प्रसिद्ध केला होता. पण यामुळे भारत आणि नेपाळ या दोन राष्ट्रांतील परराष्ट्रीय संबंधांमध्ये कटुता आल्यानंतर नेपाळने आता एक पाय मागे घेतला आहे.
0 notes
Text
‘सीमावाद’ आता राष्ट्रपतींकडे…; शिंदे गटाच्या नेत्याने पत्रातून केली ही मागणी
‘सीमावाद’ आता राष्ट्रपतींकडे…; शिंदे गटाच्या नेत्याने पत्रातून केली ही मागणी
‘सीमावाद’ आता राष्ट्रपतींकडे…; शिंदे गटाच्या नेत्याने पत्रातून केली ही मागणी मुंबईः सीमाप्रश्नावरून होणारे वाद तात्काळ थांबवून त्या प्रश्नी आता राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी त्याम���्ये लक्ष घालावे अशी मागणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. सीमावाद राष्ट्रपती यांनी सोडवण्याबाबत खासदार शेवाळे यांनी त्यांना पत्र लिहून मागणी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सीमावाद चिघळला असून…
View On WordPress
0 notes
vicharbhaskar · 4 years
Text
आदित्य  ठाकरे ...... नवीन महाराष्ट्राचे भवितव्य
ना.आदित्य ठाकरे
स.न.वि.वि.
Tumblr media
विषय :एबीपी माझा वरील आपली मुलाखत
महोदय,
काल दिनांक 22. 2. 20 रोजी आपली एबीपी माझा वरील प्रकट मुलाखत ऐकली पाहिली. आपण अनेक गोष्टी आत्मसात करण्याचा जो प्रयत्न करत आहात तो अभिनंदनीय आहे. प्रश्न कोणीही मांडू शकतात. व महाराष्ट्रात बरेचसे नेतृत्व प्रश्‍नांच्या पार्श्वभूमीवर जन्माला आलेले आहेत .तथापि गेल्या साठ वर्षांत महाराष्ट्राचे अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. ग्रामीण गरिबी आणि शहरी श्रीमंती यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. लोकसंख्या ,ग्लोबल वॉर्मिंग ,जंगलाची वाढ, कृषी क्षेत्राची परवड ,पाण्याचे किमान समान वाटपाचे सूत्र, दीर्घकालीन मेट्रोच्या योजनांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी ,शहरातील हवेतील प्रदूषण, ग्रामीण शहरी तरुण मंडळींचा बेरोजगारीमुळे निर्माण झालेला असंतोष ,स्त्रियांवरील अत्याचार ,धार्मिक जातीय तणाव ,साठ वर्षे होऊनही दोन कोटी ग्रामीण महिलांना तासंतास, दिवसेंदिवस, पाण्यासाठी खर्च करावे लागतात त्यामुळे होणारा मनुष्यबळाचा ऱ्हास, कोर्टातील अक्षम्य दिरंगाई ,आपत्ती संरक्षणाची अपुरी साधने व पथके, भिजत पडलेला सीमावाद ,असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत .आता महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने अभ्यासू उत्तरदायी सकारात्मक विचार करणाऱ्या परंतु संयमी उत्तरदायी नेतृत्वाची गरज आहे. म्हणून आपण पर्यावरण आणि पर्यटन ही दोन्ही खाती अवघड आहेत व महत्त्वाची आहेत ती यशस्वीरीत्या हाताळू शकाल अशी आपल्या मुलाखाती वरून माझी समजूत झाली आहे. मी 82 वर्षीय स्थापत्य अभियंता असून पाणी शेती सहकार सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थिती याबाबत गेली 60 वर्ष जागरूकपणे लिहीत आलेलो आहे. व उपरोक्त विषयावर मी गेले पन्नास वर्ष बरेच लिखाण केले आहे व कृषी क्षेत्रामध्ये स्ट्रॉबेरी व स्वीटकॉर्न ही पिके महाराष्ट्रात चालू केली आहेत . तीस वर्ष त्यात भरपूर प्रगती केली आहे व आणखी प्रगती होणे शक्य आहे. सदर विषयांमध्ये मी वेळोवेळी केलेल्या बहुमूल्य सूचना या फडणीस सरकारने अजिबात विचारात घेतल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात मोठी पिछेहाट झाली. मी आपल्याशी संपर्कात राहील व एकावेळी एक विषयाची मांडणी आपल्यासमोर करीन. आपण त्यावर जरूर ॲक्शन घ्याल अशी आशा आहे. कै. यशवंतराव चव्हाण यांनी 25.12. 1960 रोजी मी वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष असताना वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त त्यांना निमंत्रण दिले असताना त्यांनी मला  आग्रहाने राजकारणात येण्याची आज्ञा केली होती .तथापि एका प्राथमिक शिक्षकांचा मुलगा सहा भावंडांचे कुटुंब त्यामुळे घरची नाजूक आर्थिक परिस्थिती म्हणून मला तात्काळ नोकरी पत्करावी लागली व मी नगर शहराचे शहर अभियंता म्हणून काम स्वीकारले .हे फक्त आपल्या माहितीकरता कळवत आहे माझी दहा प्रकाशित पुस्तके आपल्याला मार्गदर्शक ठरतील त्यापैकी काही पुस्तके मी मुख्यमंत्र्यांना पाठवीत आहे व ती तुम्ही जरूर वाचून पहावीत.
कळावे आपला,
भास्करराव म्हस्के
1 note · View note
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 20 December 2022
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २० डिसेंबर  २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
राज्यातल्या सात हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या मतदानाची आज मोजणी
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी महाराष्ट्र- कर्नाटक सीमावादाचा मुद्दा गाजला
सीमावादाच्या मुद्यावर राजकारण न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन तर सीमाप्रश्नावर महाराष्ट्र आपल्या भूमिकेवर ठाम असल्याची उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही
महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगावचा कालचा नियोजित महामेळावा रद्द 
बुडीत बँकांकडून खातेधारकांचे पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा नागपूरमध्ये सत्कार 
आणि
समृद्धी महामार्गावर राज्य रस्ते विकास महामंडळाकडून प्रवाशांच्या सुरक्षा आणि सुविधेसाठी विविध उपाययोजना
सविस्तर बातम्या
राज्यातल्या सात हजार ७५१ ग्रामपंचायतीच्या परवा झालेल्या मतदानाची आज मोजणी होत आहे. या निवडणुकीसाठी सरासरी ८० टक्क्याहून अधिक मतदान झालं. औरंगाबाद जिल्ह्यात २०८,  हिंगोली ६१, परभणी १२८, बीड ६६३, जालना २५४, लातूर ३३८ तर उस्मानाबाद जिल्ह्यात १६३ ग्रामपंचायतींच्या मतदानाची मोजणी होणार आहे.
परभणी जिल्ह्यात परभणी आणि जिंतूर वगळता इतर तालुक्यांच्या तहसील कार्यालय परिसरात मतमोजणी होणार आहे. परभणीत कल्याण मंडपम जायकवाडी वसाहत इथं तर जिंतूर तालुक्यातल्या ग्रामपंचायतींची मतमोजणी जिंतूर इथल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे.
लातूर इथं मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर बार्शी रोडवरची वाहतुक सायंकाळी पाच वाजेपर्यंत इतर मार्गे वळवण्यात आली आहे.
****
राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन कालपासून नागपूरमध्ये सुरु झालं. कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला, सीमाप्रश्नी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांना बेळगावचे जिल्हादंडाधिकारी नितेश पाटील यांनी प्रवेशबंदी केल्याकडे त्यांनी सदनाचं लक्ष वेधलं. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घेतली पहिजे, अशी मागणी पवार यांनी केली. ते म्हणाले....
एक आपल्या लोकसभेचे मेंबर त्यांना तिथं येण्याच्या करता तिथल्या जिल्ह्याधिकाऱ्यांनी बंदी केलेली आहे. स्वत: अमित शहा साहेबांच्या समोर ठरलेलं असताना आणि इथून पुढे आम्ही कुणालाही अडवणार नाही. अस सांगितलेलं असताना जिल्हाधिकारी अशा प्रकारची बंदी अध्यक्ष महोदय कशी आणु शकतो आणि जे कोर्टात व्हायचं ते निकाल तिथे लागेल ना परंतू अशा प्रकारची दडपशाही ही अध्यक्ष महोदय आपण खपवून घेता कामा नये. कर्नाटकच्या कुरापती या सातत्याने सुरु आहेत. त्याबद्दल पण मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी ठोस भुमीका त्याठिकाणी घेतली पाहिजे.
विधानपरिषदेतही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शशिकांत शिंदे, जयंत पाटील यांनी सीमावाद प्रकरणी कर्नाटकच्या दुपट्टी भूमिकेचा मुद्दा मांडला आणि यासाठी सर्वांनी पक्षनिष्ठा बाजूला ठेऊन एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. यावेळी दानवे म्हणाले..
खरं तर हा विषय २००६ पासून सर्वोच्च न्यायालयात चालू असताना कर्नाटक सरकार दुटप्पी भुमिका घेतंय. मला असं वाटतं की महाराष्ट्राला सुद्धा याच्यात कोणता पक्ष, कोण सत्तेवर आहे, याचा विचार न करता याचा विचार न करता एक महाराष्ट्र म्हणून आपण सगळ्यांनी याच्यात एकत्रितपणे एक खंबीर भुमिका मराठी बांधवांच्या संरक्षणाची घेण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारची सुचना मी आपल्या माध्यमातून सरकारला करतो.
दरम्यान, सीमावादाच्या मुद्यावर राजकारण करु नये, असं आवाहन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलं. सीमा भागातल्या ४८ गावांत दोन हजार कोटी रुपयांची योजना मंजूर केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले...
सीमावासीयांचे मागे उभं राहिलं पाहिजे. त्यांच्या लढ्याला आपण पाठींबा दिला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये त्यांचं नुकसान होईल, अशा प्रकारचं कुठलही कृत्य आपल्याकडून होता कामा नये, याची आपण काळजी घेतली पाहिजे. शासन म्हणुन सर्व पक्षीय सर्व एकत्रपणे आपण बाळासाहेबांची भुमीका या सीमावासीयांच्या मागे उभी राहण्याची होती. अडीच वर्षामध्ये मागच्या यांच्या योजना बंद केल्या तुम्ही, योजना बंद केल्या तुम्ही काय सांगता सीमावासीयांच्या मागे आहे. सुप्रीम कोर्टाच्या विषयावर कुठलाही परिणाम होऊ नये, याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे. आणि याच्यामध्ये कुठलही राजकारण न आणता सर्वांनी एकदिलाने सीमावासीयांच्या मागे उभं राहिलं पाहिजे एवढच मी सांगतो.
महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नावर महाराष्ट्राची भूमिका ही ठाम असून त्यात तसूभरही बदल राज्य सरकार करणार नाही, आणि सीमावर्ती भागातल्या जनतेवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल नागपुरात बातमीदा��ांशी बोलत होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोर्चाला परवानगी नाकारल्यासंदर्भात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. लोकायुक्त कायदा हा स्वतंत्र असून त्यात दुरुपयोग करायला कुठलाही वाव नाही. अण्णा हजारे समितीच्या सर्व शिफारशी हे विधेयक मांडताना लागू केल्या असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
****
दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगाव इथं कालचा नियोजित महामेळावा रद्द करण्यात आला. या मेळाव्यासाठी माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते बेळगाव इथं जात असताना पोलिसांनी त्यांना अडवलं. त्यानंतर नेत्यांनी याठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. मेळाव्याची परवानगी नाकारणं, मंडप काढून फेकणं, या कृतीचा निषेध करत हा भाग केंद्रशासित केला पाहिजे, अशी मागणी मुश्रिफ यांनी यावेळी केली.
****
नक्षलवादाला घाबरून गडचिरोली औद्योगिक विकास थांबणार नाही, अशी ग्वाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य धर्मराव बाबा आत्राम यांना आवश्यक ती सुरक्षा पुरवण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मारावबाबा आत्राम यांना गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी धमकी दिल्याचा मुद्दा, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र आकस्मिकता निधी -सुधारणा अध्यादेश २०२२ विधीमंडळासमोर ठेवला. सुमारे ५२ हजार ३२७ कोटी ८२ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्याही काल सादर करण्यात आल्या. दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
****
बुडीत बँकांकडून खातेधारकांचे पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटल��� आहे. त्या काल लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना बोलत होत्या. खातेधारकांना पैसे देण्यासाठी बुडीत बँकेची संलग्न संपत्ती ताब्यात घेण्यासाठी न्यायालयाची परवानगी मिळत नसल्याचं त्यांनी सांगितलं, यासाठी महाराष्ट्रातल्या पीएमसी बँकेचं उदाहरण त्यांनी दिलं. संबंधित बँकेची संलग्न मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी न्यायालयानं सरकारला परवानगी दिली नाही, असं सीतारामन यांनी सांगितलं.
दरम्यान, गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी, बुडीत कर्जांची एक लाख ३० हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम परत मिळवल्याचं, अर्थमंत्र्यांनी काल राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ज्यांची कर्जं निर्लेखित केली आहेत, असे थकबाकीदारही कर्जाची परतफेड करण्यासाठी बांधील असून, त्यांच्याकडून संबंधित खात्यात थकबाकी वसूल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. उपलब्ध विविध यंत्रणांच्या माध्यमातून कर्ज वसुलीची प्रक्रिया सुरु ठेवली जाते, असंही सीतारामन सांगितलं.
****
केंद्रीय कार्मिक मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी काल नवी दिल्ली इथल्या विज्ञान भवनात सुशासन सप्ताह २०२२ चा प्रारंभ केला. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त, ‘प्रशासन गाव की ओर’ या पाच दिवसीय देशव्यापी मोहिमेचंही त्यांनी उद्घाटन केलं. या मोहिमेअंतर्गत, देशभरातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या ३ हजार १२० नवीन सेवा ऑनलाईन सेवा वितरण प्रणालीमध्ये समाविष्ट केल्या जातील.
                                  ****
मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी शासनाने विविध योजना कार्यान्वित केल्या आहेत. सामान्यांच्या अपेक्षांची पूर्तता करत सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या न्यायालयीन लढाईसाठी शासन सज्ज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध कर्ज योजना, तसंच शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आल्या असून, विद्यार्थी- विद्यार्थिनींना सहाय्य करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या सत्काराला उत्तर देताना, मराठा समाजातला तरुण हा नोकरी देणारा व्हावा, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचं नमूद केलं.
****
औरंगाबाद इथं फेब्रुवारी महिन्यात जी 20 परिषदेच्या  होणाऱ्या बैठकीसाठी विविध देशांतून येणाऱ्या प्रतिनिधींसमोर औरंगाबाद शहराची, जिल्ह्याची बलस्थाने मांडण्यासाठी उद्योजक, व्यापाऱ्यांच्या १६ संघटनांची 'टीम ऑफ असोसिएशन' प्रशासनासोबत काम करणार आहे. या असोसिएशनचे प्रशांत देशपांडे यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शहराची स्वच्छता करणं, शहरातल्या सिद्धार्थ उद्यानाजवळील, छावणी खाम नदी इथं आणि हर्सुल टी पॉईंट या तीन वाहतूक बेटांचं सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय असोसिएशननं घेतल्याचं देशपांडे यांनी सांगितलं. जी - 20 प्रतिनिधींसमोर सांस्कृतिक कलेचं दालन जावं, यासाठी कलाग्राम इथं प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
****
यंदा राज्यात रब्बी हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी अधिक पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाचे विस्तार संचालक विकास पाटील यांनी दिली. या हंगामात मक्याची लागवड २४ टक्क्यांनी, गव्हाची १९ टक्क्यांनी, तर हरभऱ्याची लागवड १७ टक्क्यांनी वाढली आहे. अतिवृष्टी आणि उशिरापर्यंत सुरु झालेल्या पावसामुळे ज्वारीच्या पेरणीवर विपरीत परिणाम झाल्याचं पाटील यांनी सांगितलं.
****
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवाशांसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता बी.जी.साळुंके यांनी ही माहिती दिली. अपघातग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी इंटरचेंजवर २१ ठिकाणी सुसज्ज शीघ्र प्रतिसाद वाहनं, तर १५ रुग्णवाहिका तैनात आहेत. या रुग्णवाहिकेकरता १०८ क्रमांकावर संपर्क साधता येतो. नागपूरहून शिर्डीच्या दिशेने सात ठिकाणी, तर शिर्डीहून नागपूरच्या दिशेने जातांना सहा ठिकाणी पेट्रोल-डिझेल पंपची सोय करण्यात आली आहे. याच ठिकाणी प्रसाधनगृह, खानपान सेवा, तसंच वाहनांच्या किरकोळ दुरुस्तीची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पथकर स्थानकांवर देखील प्रसाधन गृहांची सुविधा उपलब्ध आहे. सुरक्षेसाठी महामार्ग सुरक्षा पोलीस तैनात असून, राज्य सुरक्षा महामंडळाचे १२१ सुरक्षा रक्षक महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या मदतीसाठी नियुक्त केलेले आहेत. वाहनांचा बिघाड, अपघात झाल्यास २४ तास हेल्पलाईन क्रमांक सुरू असून, तो महामार्गावर ठिकठिकाणी प्रदर्शित करण्यात आला आहे.
२१ ठिकाणी नियंत्रण कक्ष असून, या माध्यमातून २४ तास सर्व सुविधा यंत्रणावर बारकाईने लक्ष दिले जाते. समृद्धी महामार्गावर १६ ठिकाणी प्रवासी सोयी सुविधा केंद्र सुरु करण्याची प्रक्रिया सुरु असून लवकरच ती उपलब्ध करुन दिली जाईल, अशी माहिती साळुंके यांनी दिली.
****
औरंगाबाद महापालिकेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नव्याने अर्जप्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी महापालिकेकडे बावन्न हजार लाभार्थींनी अर्ज दाखल केले होते. मात्र हा सर्व डेटाच महापालिकेतून गहाळ झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी अर्जप्रक्रिया पुन्हा राबवण्याचा  निर्णय घेतला आहे. इच्छुकांनी २० जानेवारीपर्यंत घरकूल प्रकल्पासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन डॉ. चौधरी यांनी केलं आहे.
****
आरक्षण हे विमानाच्या धावपट्टी सारखं असून गरजू विद्यार्थ्यांनी त्यावरुन यशस्वी उड्डाण घेण्याचं आवाहन, पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं वंदे मातरम सभागृहात सुरु असलेल्या पद्म महोत्सवात ते काल बोलत होते. समाजातली विषमता कमी होण्यासाठी आर्थिक भेदभाव कमी होणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. तरुणांनी उद्योजक होण्याकडे लक्ष केंद्रीत करावं, असं ते म्हणाले. काल या पद्म संमेलनाचा समारोप झाला.
****
लातूर जिल्ह्यात समता पर्व आणि जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज दिव्यांग मुलां-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. या क्रीडा स्पर्धांमध्ये दिव्यांगांच्या पाच प्रवर्गातील ८२ खेळ प्रकार घेण्यात येणार असून यात जिल्ह्यातल्या ४३ दिव्यांग शाळेतले ५०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
****
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ धनुर्विद्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी औरंगाबाद इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ काल रवाना झाला. पंजाबमध्ये भटिंडा इथं गुरु काशी विद्यापीठात २३ ते २७ डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत विद्यापीठाचा स्त्री आणि पुरुष गटात प्रत्येकी १२ जणांचा संघ सहभागी होत असल्याची माहिती क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे यांनी दिली.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवात सहभागी न होणाऱ्या महाविद्यालयांना १० हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आहे. विद्यापीठाशी संलंग्नित ४५७ पैकी १८४ महाविद्यालयांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १२१ महाविद्यालयांनीच महोत्सवात सहभाग घेतला. सहभाग न घेणाऱ्या २७३ महाविद्यालयांना आजपासून दंडाची नोटीस बजावली जाणार आहे. नोटीस मिळाल्यानंतर महाविद्यालयांना पाच दिवसांच्या आत दंड भरावा लागणार आहे.
****
उस्मानाबाद पंचायत समितीचे ग्रामसेवक सुयज्ञ मैंदाड याला काल चार हजार रुपये लाच घेताना अटक करण्यात आली. एका नागरिकाच्या गायरान जागेची नावावर नोंद घेण्यासाठी तसंच घरकुल मंजुरीसाठी त्यांनी  आहे लाच मागितली होती.
****
0 notes
mahampsc · 3 years
Text
loksatta editorial on assam mizoram border dispute assam mizoram border row zws 70
loksatta editorial on assam mizoram border dispute assam mizoram border row zws 70
या दोन राज्यांत जवळपास १६५ कि.मी. लांब सीमारेषा आहे आणि उभय राज्यांतील तीन-तीन जिल्ह्यांतून ती जाते. आसाम-मिझोरम सीमातंटा गेली दोन वर्षे उफाळल्यावर केंद्रीय गृह खात्याने लक्ष घातल्यानंतरही पोलिसांमध्ये हिंसक संघर्ष होतो, हे या खात्याविषयीही सांगणारे..या खंडप्राय देशास सीमावाद नवा नाही. राज्या-राज्यांत सीमारेषेवरून मतभेद असणे, त्याचे राजकारणात रूपांतर होणे हेही नवे नाही. तरीही मिझोरम आणि आसाम या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nbi22news · 1 year
Video
youtube
#nbinewsmarathi: सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं ,...
0 notes
headlinemarathi · 3 years
Photo
Tumblr media
“अर्णब, कंगनासारख्यांना सर्वोच्च न्यायालयात झटपट न्याय मिळतो, पण…” - शिवसेना आक्रमक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात आहे | #Shivsena #Editorial #KarnatakaBorder #SupremeCourt http://www.headlinemarathi.com/politics-marathi-news/maharashtra-karnatka-border-dispute-sanjay-raut-shivsena/?feed_id=45945&_unique_id=6013964b58904
0 notes
nashikfast · 1 year
Text
सोलापूर जिल्ह्यातील 18 गाव कर्नाटकात जाण्यास उत्सुक
सोलापूर जिल्ह्यातील 18 गाव कर्नाटकात जाण्यास उत्सुक
महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद पेटला सोलापूर जिल्ह्यातील 18 गाव कर्नाटकात जाण्यास उत्सुक जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावाकऱ्यांनी घेतला निर्णय रोड, पाणी, वीज, एस टी सेवा नियमित मिळत नसल्याने घेतला निर्णय उद्या जिल्हाधिकारी कार्यालयाला सर्व गावचे प्रतिनिधी देणार निवेदन हत्तरसंग, कुडल, बोळकवठा, औराद, बरूर, चिंचपूर, टाकळी, कुरघोट, लवंगी, बाळगी, भंडारकवठे, तेलगाव,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
deepakmohite · 3 years
Text
Tumblr media
दीपक मोहिते,
अमित शहा यांनी भेट नाकारली..
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रकरणी भाजप महाराष्ट्राच्या बाजूने नसल्याचे गृहमंत्री अमित शहा यांच्या बेळगाव दौऱ्यात दिसून आले.आहे.त्यांनी यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला भेटण्यास नकार दिला.
संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी १७ जाने. १९५६ रोजी आंदोलन करण्यात आले होते.या आंदोलनात शहीद झालेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी या दिवशी हुतात्मा दिन पाळण्यात येतो.या पार्श्वभूमीवर समितीने गृहमंत्री अमित शहा यांची भेट मागितली होती.ते एका कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी बेळगावच्या दौऱ्यावर आले होते.त्यांची भेट मिळावी यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यानी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना साकडे घातले होते.पाटील यांनीही शहा याना भेट देण्याची विनंती केली होती.परंतु शहा यांनी ती नाकारली...कर्नाटकातील आपले सरकार व कन्नडीग जनतेचा रोष ओढवेल,अशा भितीमुळे शहा यांनी भेट नाकारली असावी,अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
0 notes