Tumgik
#शिवरायांच्या
Text
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : रोहित पवार बेळगावात, शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : रोहित पवार बेळगावात, शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : रोहित पवार बेळगावात, शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन रोहित पवार बेळगावात दाखल… Go to Source
View On WordPress
0 notes
kingmaker8055 · 2 years
Text
*मराठा क्रांती नक्की बघा !!!*
कोपर्डीच्या ताई वर झालेला अत्याचार विरोधात उभारलेले वकील आणि न्यायालयाकडून मिळालेला न्याय व मराठा समाजाने काढलेले 58 मूक मोर्चे आपल्या सर्वांनाच माहीत आहे .
या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर एक मनामध्ये प्रचंड वादळ निर्माण झाले व *छत्रपती* *शिवरायांच्या* विचाराने पेटून उठलेला मराठा तरुण म्हणजेच *सचिन जी कदम सर .*
मराठा समाज जागृत कण्याकरता आणि मराठा समाजावर आतोनात प्रेम असल्यामुळे त्यांनी मराठा समाजावर *शिवरायांच्या प्रेरणेने* चित्रपट बनवला त्या चित्रपटाचे नाव आहे *मराठा क्रांती*
*Link :-*
https://play.google.com/store/apps/details?id=com.toutle.star5live
या चित्रपटांमध्ये त्यांनी स्त्रियांवर होणारे अन्याय ,अत्याचार तसेच मराठा समाजाने काढलेले 58 मूक मोर्चा.....
केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची असणारी मराठा समाजाविषयी असणारी भूमिका .मराठा आमदार खासदार दिल्ली दरबारी घालत असलेला मुजरा .
पहिला मराठी डायरेक्टर , स्टोरी रायटर ,निर्माते ,दिग्दर्शक, मेकअप, लाइटिंग, साऊंड, ड्रेस डिझाईन यावर स्वतः काम करणारे म्हणजेच *one man army* असे व्यक्तिमत्व मराठा समाजास लाभले ते म्हणजे *सचिन जी कदम सर* कित्येक करोड लागतात चित्रपट बनवण्यासाठीहे आपल्याला पण माहित आहे .परंतु तोडक्या मोडक्या संसारातून समाजाला आपण काहीतरी देणे लागतो .या उद्देशाने मराठ्यांसाठी बनवलेला हा पहिलाच चित्रपट *मराठा क्रांती* होय.
तानाजी मालुसरे चित्रपट करणारे डायरेक्टर प्रोडूसर हे मराठा नव्हते .तरीही मराठ्यांनी त्यांच्यासाठी करोडो रुपयांचा फायदा करून दिला.
आज 2022 मध्ये मराठा समाजामध्ये प्रचंड बेरोजगारी ,व्यवसायिक ज्ञानाचा आभाव, बँकेकडून न मिळणारे कर्ज,राजकारणी लोकांचे असलेले तरूणांच्या हातातील झेंडे . आज मराठा समाजाला कोठे घेऊन जात आहे घरी खाण्याचे वांदे आहेत . आणि आपण राजकारणी लोकांची झेंडे घेऊन फिरत आहोत .यावरही *मराठा क्रांती* या चित्रपटामध्ये सचिन जी कदम सरांनी प्रकाश टाकलेला आहे .
तरी सर्व तमाम बांधवांना विनंती आहे की त्यांनी *मराठा क्रांती* हा चित्रपट एकदा अवश्य पहावा .
*Link :*
https://play.google.com/store/apps/details?id=com.toutle.star5live
👆👆👆👆👆👆👆
वरील लिंक वरून ॲप डाऊनलोड करून घ्या आणि एकदा चित्रपट अवश्य पहा 🚩 *एक मराठा लाख मराठा* 🚩
सचिन कदम सरांचा मोबाईल नंबर पण देत आहे .
Direcor :- sachin Kadam
mob :- 9221008055
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
Tumblr media
2 notes · View notes
political-chat-01 · 2 months
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
छत्रपती शिवाजी महाराज की जय! 🚩 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी, पुणे येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मोतीबाग कार्यालयात, राष्ट्राय स्वाहा संस्थेच्या वर्धापनदिन प्रसंगी आयोजित कार्यक्रमात, शिवरायांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.
0 notes
airnews-arngbad · 7 months
Text
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०१ ऑक्टोबर २०२३ दुपारी १.०० वा.
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 01 October 2023
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ०१ ऑक्टोबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आज स्वच्छता हीच सेवा हे अभियान सकाळी दहा वाजेपासून राज्यासह देशभरात ठिकठिकाणी राबवण्यात आलं. स्वच्छ भारत ही एक सामायिक जबाबदारी असून त्यासाठीचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. अधिक स्वच्छ भविष्याकडं वाटचाल करण्यासाठी या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात केलं होतं.  दरम्यान, स्वच्छता ही आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आहे. सार्वजनिक स्वच्छतेसोबतच राजकीय भ्रष्ट्राचाराची सफाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. या अभियानाअंतर्गत गिरगाव चौपाटी इथं आज स्वच्छता केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पंधरा डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा घेणार असल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
                                 ****
छत्रपती शिवरायांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं साडेतीनशे किल्ल्यावर आजपासून सफाई करण्याचं काम सुरू झालं आहे. या उपक्रमाचं उद्गघाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. गड, किल्ले हे आपलं वैभव असून ते स्वच्छ राहावं हा आमचा प्रयत्न आहे. केवळ एक दिवस नव्हे तर भविष्यात आपलं शहर, गाव स्वच्छ राहावं हा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
                              **** इंटरनेटद्वारे संकेतस्थळावर अर्थात ऑनलाईन गेम, सट्टा, अश्वशर्यती, आणि लॉटरीवर आजपासून २८ टक्के वस्तू आणि सेवा कर - जीएसटी लागू होत आहे. जीएसटी परिषदेत या निर्णयाची काल अधिसूचना जारी झाली आहे.
                              **** व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलिंडरच्या दरात आता दोनशे नऊ रुपयांनी वाढ झाली आहे. ही दरवाढ आजपासून लागू होत आहे. या आधी सप्टेंबरमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती १५७ रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. मात्र, नव्या दरवाढीनुसार मुंबईत या सिलिंडरची किंमत एक हजार ६८४ रुपये एवढी झाली आहे.
                             ****
आजचा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ‘पिढ्यांन् पिढ्या ज्येष्ठ नागरिकांच्या मानवाधिकारासाठी देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करणं’ अशी या वर्षीच्या दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे. दरम्यान, राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात सर्वसमावेशक धोरण निर्गमित करण्यात आलेलं आहे. त्यानुसार, ज्येष्ठ नागरिकांचं  समाजातलं स्थान लक्षात घेऊन त्यांचा वृध्दापकाळ चांगल्या रितीनं व्यतीत होणं, समाजात त्यांचं जीवन सुसह्य असणं तसंच शारिरीक-मानसिक आरोग्य सुस्थितीत राहून त्यांच्या आर्थिक क्षमतांसह  कामाचा - शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळविण्यासाठी निर्देशक तत्वांचा या धोरणात समावेश आहे. या अनुषंगानं राज्यात ठिकठिकाणी कार्यक्रम तसंच ज्येष्ठ नागरिक मेळावे होत आहेत.                             ****
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या समर्थनार्थ बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात तसंच तालुक्याच्या ठिकाणी उद्या लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार आहे. बीड शहरातही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे. 
                            ****
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई परीसरात लूटमार करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग -सी.बी.आय.चे अधिकारी असल्याचं सांगत मिस्किन जावेद जाफरी आणि मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेला अली बाबूलाल हयात अली हे दोघे लूटमार करत होते. शहरात लूटमार करणं, धनकवाडी - धारूर मार्गावर प्रवाशांना अडवून लुटणं असे गुन्हे ते करत होते.
                            ****
चीनच्या हँगझोऊ इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज आठव्या दिवशी भारतानं एका सुवर्ण पदकासह दोन रौप्य पदकं पटकावली. पुरुषांच्या ट्रॅप सांघिक नेमबाजीत कॅन डाउरीस चेनाई, झोरावर सिंग संधु आणि पृथ्वीराज तौंडाईमन या खेळाडूंचा यात समावेश असलेल्या संघानं हे सुवर्ण पदक जिंकलं. तर, याच खेळ प्रकारात मनिषा कीर, प्रिती रजक आणि राजेश्वरी कुमारी या महिलांच्या संघानं रौप्य पदक मिळवलं. तसंच अदिती अशोक हिनं वैयक्तीक गोल्फ प्रकारात रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत अकरा सुवर्ण, सोळा रौप्य आणि १४ कांस्य पदकांसह एकूण ४१ पदकांची कमाई केली आहे.
                           ****
सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉक्टर प्रकाश अण्णा महानवर यांची नियुक्ती झाली आहे. महानवर सध्या मुंबई विद्यापीठाच्या दूरस्त आणि मुक्त अध्ययन संस्थेत वरिष्ठ प्राध्यापक आणि संचालक पदावर कार्यरत आहेत.
                          ****
कोकण किनारपट्टीलगत आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.त्यामुळे मराठवाड्यासह कोकण-मध्य महाराष्ट्र-विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, देशातील यावर्षीचा मान्सूनचा हंगाम समाप्त झाल्याचं भारतीय हवामान विभागानं काल जाहीर केलं.
                         ****
0 notes
jagdamb · 11 months
Text
रयतेच्या कल्याणासाठी शिवरायांच्या मनात हिंदवी स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!
#जिजाऊ #राजमाता #पुण्यतिथी #Aausaheb #Rajmata #Jijau #jijabaibhosale #smrutidin #aaisaheb #swarajya #shivajimaharaj #sambhajimaharaj
#Jagdamb®️
#Vyavsaywala™️
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
Tumblr media Tumblr media
0 notes
nbi22news · 1 year
Video
youtube
#nbinewsmarathi: छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे मॉरिशसमध्ये लोकार्पण हो...
0 notes
nashikfast · 1 year
Text
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिवरायांच्या घोषणा देण्यावर बंदी : जितेंद्र आव्हाड
ठाणे : कळव्यामध्ये पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा दिल्याबद्दल जो गुन्हा दाखल केला तो अत्यंत चुकीचा असून गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ सस्पेंड करा जर घोषणा देणे गुन्हा असेल तर आम्हीही पोलिस ठाण्यात घुसून घोषणा देऊ असा इशारा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे. संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना ठाणे पोलिसांचं मी मनापासून अभिनंदन करतो…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Photo
Tumblr media
चारशे वर्षापुर्वी रयतेच राज्य आणून.. जगात पहिले लोकशाही राज्य निर्माण करणारे.... अठरा पगड़ जातीला '"मराठा मावळा"' या शब्दात गुंफुन धर्मनिरपेक्ष राज्य निर्माण करणारे..... बहुजनप्रतिपालक..! शेतकऱ्यांचे कैवारी..! स्रीयांची प्रतिष्ठा जपणारे..! संपूर्ण जगाचे प्रेरणास्थान..! महाराष्ट्राचे दैवत...! स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त आपणास शिवमय सस्नेह शुभेच्छा...!! https://www.instagram.com/p/Co2dcngPe6i/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes
karmadlive · 1 year
Text
पिसादेवीत शिवरायांच्या भव्य अश्वरूढ पुतळ्याचे आगमन
औरंगाबाद : दिनांक ११ जानेवारी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पिसादेवी येथे रविवारी (दि.८) जल्लोषात आगमन झाले. छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या स्वागतासाठी पिसादेवी परिसरातील हजारो नागरिक व शिवभक्त यांनी अभूतपूर्व गर्दी केली होती. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर,शिवरायांचा जयजयकार करणाऱ्या गगणभेदी घोषणा देत महाराजांचे स्वागत करण्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
Video: शिवरायांच्या लूकमधील अक्षयकुमार पाहिलात?
Video: शिवरायांच्या लूकमधील अक्षयकुमार पाहिलात?
Video: शिवरायांच्या लूकमधील अक्षयकुमार पाहिलात? Akshay Kumar: दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एक पाऊल पुढे टाक��� छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित इतिहासाचे एक प्रभावी पान समोर आणले आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘वेडात मराठे वीर दौडले सात.’ या चित्रपटात शिवकाळातील सात नायकांचे महत्त्व दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा…
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय ?, सामनामधून महाराष्ट्राचे तीन तुकडे होण्याची भीती व्यक्त
महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय ?, सामनामधून महाराष्ट्राचे तीन तुकडे होण्याची भीती व्यक्त
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा खतरनाक प्लॅन दिल्लीतील नेत्यांचा असून महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे त्यामध्ये मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे पाडायचे, असा केंद्राचा डाव असल्याची टीका सामनाचे मुखपत्र असलेल्या अग्रलेखात करण्यात आलेली आहे . सदर प्रकरणी भाजपच्या कर्नाटकातील नेत्यांनी हे उघड केले आहे. या प्रकरणावर गुवाहाटीमधले तुमचे दलबदलू प्रवक्ते का बोलत नाही, असा सवाल देखील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय ?, सामनामधून महाराष्ट्राचे तीन तुकडे होण्याची भीती व्यक्त
महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय ?, सामनामधून महाराष्ट्राचे तीन तुकडे होण्याची भीती व्यक्त
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा खतरनाक प्लॅन दिल्लीतील नेत्यांचा असून महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे त्यामध्ये मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे पाडायचे, असा केंद्राचा डाव असल्याची टीका सामनाचे मुखपत्र असलेल्या अग्रलेखात करण्यात आलेली आहे . सदर प्रकरणी भाजपच्या कर्नाटकातील नेत्यांनी हे उघड केले आहे. या प्रकरणावर गुवाहाटीमधले तुमचे दलबदलू प्रवक्ते का बोलत नाही, असा सवाल देखील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 11 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ जून २०२३ सायंकाळी ६.१०
****
दहावी परीक्षेचा निकाल जाहीर; ९३ पूर्णांक ८३ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण.
शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात प्रतापगड प्राधिकरण स्थापनेची मुख्यमंत्र्यांची घोषणा.
औरंगाबाद इथले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रभान पारखे यांचं राहत्या घरी निधन.
आणि
बनावट चलनी नोटा बाळगणारे तिघे यवतमाळ पोलिसांच्या ताब्यात.
****
राज्यात इयत्ता दहावीचा निकाल ९३ पूर्णांक ८३ टक्के इतका लागला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर तपशीलवार निकाल पाहता येईल. राज्यात सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा ९८ पूर्णांक ११ टक्के, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९२ पूर्णांक पाच टक्के लागला आहे. औरंगाबाद विभागात ९३ पूर्णांक २३ टक्के, तर लातूर विभागात ९२ पूर्णांक ६७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोल्हापूर विभागात ९६ पूर्णांक ७३ टक्के, पुणे ९५ पूर्णांक ६४ टक्के, मुंबई ९३ पूर्णांक ६६ टक्के, अमरावती ९३ पूर्णांक २२ टक्के, तर नाशिक विभागात ९२ पूर्णांक २२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. ९५ पूर्णांक ८७ टक्के मुली पास झाल्या आहेत, तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण ९२ पूर्णांक शून्य पाच टक्के इतकं आहे. राज्यातल्या दहा हजार शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असल्याचं, मंडळानं सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहावीच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता नव्याने तयारी करावी आणि त्यासाठी फेर परीक्षेच्या पर्यायाचा अवलंब करावा, असं आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.
****
रायगड प्राधिकरणाच्या धर्तीवर प्रतापगड प्राधिकरणाची स्थापना करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. किल्ले रायगडावर ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात ते आज बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले या प्राधिकरणाचे अध्यक्ष असतील, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. ते म्हणाले –
शिवछत्रपतींसाठी गडकोट किल्ले हे जीव की प्राण होते. आणि म्हणूनच आम्ही त्यांच्या गडकोट किल्ल्याचं जतन आणि संवर्धनाला प्राधान्य देतोय. एक दूर्ग प्राधीकरण देखील आपलं सरकार करतय आणि उदयनराजेंची जी मागणी आहे की प्रतापगड प्राधीकरण करावं हे मी आज याठिकाणी जाहीर करतो. आणि प्रतापगड प्राधीकरणाचे अध्यक्ष म्हणून उदयनराजे भोसले यांनी काम पहावं असंही याठिकाणी सांगू इच्छितो.
रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी रुपये निधी देण्याची, तसंच मुंबईतल्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी आज केली. शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला संपन्न महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करुया, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी, शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, यांच्यासह मंत्रिमंडळातले इतर सदस्य यावेळी उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून शिवराज्याभिषे��� दिनाच्या शुभेच्छा दिल्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात शिवाजी महाराजांचा ३५०वा राज्याभिषेक दिन नवीन चेतना घेऊन आल्याचं ते म्हणाले. राष्ट्र कल्याण, लोककल्याण हे शिवरायांच्या शासन व्यवस्थेचं मूळ तत्त्व होतं, ते शौर्य आणि सुशासन दोन्हीमध्ये पारंगत होते, अशा शब्दात पंतप्रधानांनी शिवरायांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. शिवाजी महाराजांनी आपल्याला राष्ट्रनिर्माणाची दिशा दाखवली, असं ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना, शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक दिल्लीत झालं पाहिजे, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं. शिवाजी महाराजांनी जलसंवर्धन आणि वनसंरक्षणाचे दिलेले धडे आजही राज्य कारभार करताना उपयोगी पडतात, त्यांनी दिलेल्या शिकवणुकीच्या आधारेच स्वराज्याचं सुराज्यात रुपांतर करत असल्याचं, फडणवीस म्हणाले.
तत्पूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवराज्याभिषेक सोहळ्याचं उद्घाटन झालं. शिवाजी महाराजांच्या चांदीच्या मूर्तीला मान्यवरांच्या हस्ते जलाभिषेक करून पूजन करण्यात आलं, पोलिसांकडून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. जाणत्या राजाला अभिवादन करण्यासाठी किल्ले रायगडावर शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे.
****
आपलं वर्तमान आणि भविष्य उज्ज्वल घडवण्यासाठी शिवरायांचा इतिहास मोलाचा असल्याचं, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर इथं शिवराज्याभिषेक मंगल कलश दर्शन यात्रेत ते बोलत होते. मध्यप्रदेश सरकारचे उद्योगमंत्री राजवर्धन सिंह यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कलशाचं दर्शन घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
****
आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी स्थानिक पातळीवरील वस्तुस्थिती जाणून घेणं गरजेचं असल्याचं मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर ते आज प्रसार माध्यमांशी बोलत होते. स्थानिक पातळीवर निवडणुकीत समन्वय राहणे महत्वाचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. जागा वाटपावरून महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही, असंही चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलं. निवडणुकीत स्थानिक पातळीवर समन्वय राहणे महत्वाचे आहे. चर्चेअंती मविआचा जो उमेदवार ठरेल त्याला निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी साडेदहा वाजता दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून मुंबई ते गोवा या वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून सुरूवात करणार आहे. या रेल्वेमुळे साडेसात तासात मुंबई ते गोवा हे अंतर पार करता येणार आहे.
****
औरंगाबाद इथले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रभान पारखे यांचं आज राहत्या घरी निधन झालं, ते ७५ वर्षांचे होते. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या पारखे यांना काँग्रेस पक्षाने २००९ च्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद पश्र्चिम विधानसभा मतदार संघातून मध्ये उमेदवारी दिली होती. प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी म्हणूनही पारखे यांनी जबाबदारी सांभाळली होती.
त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
यवतमाळ पोलिसांनी बनावट चलनी नोटा बाळगणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलं आहे. या आरोपींकडून ५०० रुपये दर्शनी मूल्याच्या ९६४ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून मारवाडी फाटा इथं नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली असता, एका व्यक्तीकडून या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या. विशाल पवार असं त्याचं नाव असून, चौकशी दरम्यान त्याच्या कडून मिळालेल्या माहितीवरून बीड इथून विनोद राठोड आणि बालू कांबळे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिनानिमित्‍त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर-घुगे यांनी ही माहिती दिली. यानिमित्त आयोजित वृक्ष लागवड मोहिमेत गावातल्या प्रत्येक व्यक्तीने हर घर नर्सरी उपक्रमातून तयार करण्यात आलेल्या रोपांची, उपलब्ध मोकळ्या जागेत, लागवड करावी असं आवाहन करण्यात येत आहे. याशिवाय शासकीय कार्यालय परिसरात मियावाकी पद्‌धतीनं लावण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीचे तालुकास्तरावरील सर्व कार्यालय प्रमुखांनी नियोजन करावे तसंच या मोहिमेत लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक-युवती, अधिकारी आणि कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेऊन ही वृक्ष लागवडीची मोहीम यशस्वी करण्याचं आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे.
****
आषाढीवारी निमित्त पंढरपूर इथं वास्तव्यासाठी आलेल्या नवीन व्यक्ती तसंच त्यांच्या वास्तव्यासंबंधीची संपूर्ण माहिती घरमालक, मशीद, चर्च, धर्मशाळा इत्यादींचे विश्वस्त यांनी लगेच संबंधित पोलीस ठाण्याला द्यावी असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी दिले आहे. भविष्यात होणाऱ्या दहशतवादी कारवायांना यामुळे आळा बसून सार्वजनिक कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राहण्यास मदत होणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.
दरम्यान, यंदाच्या आषाढी वारीत माउलींच्या पालखी सोहळ्यात प्रत्यक्ष प्रस्थानाच्या दिवशी प्रत्येक दिंडीतील मोजक्या ७५ वारकऱ्यांना आणि पालखीला खांदा देणाऱ्या केवळ ५० आळंदीकरांनाच प्रवेश दिला जाणार आहे, अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख विधिज्ञ विकास ढगे यांनी दिली. अनावश्यक गर्दी आणि चेंगराचेंगरीसारखे प्रसंग टाळण्यासाठी आळंदी देवस्थान, वारकरी, ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
0 notes
jagdamb · 1 year
Text
Tumblr media
शिवरायांच्या प्रेरणेने उभे राहिले छत्रसाल बुंदेला धर्मरक्षेसाठी अविरतपणे झुंजला त्यांचा भाला !!
#बुंदेलाचे_राज...
#महाराजा_छत्रसाल_बुंदेला
जयंती । त्रिवार अभिवादन!!
#MaharajaChhatrasalBundela #bundela #maharaj #ChhatrasalBundela #rajput #bundelkhand
#Jagdamb®️
#Vyavsaywala™️
(CONTENT ©️ COPYRIGHT)
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय ?, सामनामधून महाराष्ट्राचे तीन तुकडे होण्याची भीती व्यक्त
महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय ?, सामनामधून महाराष्ट्राचे तीन तुकडे होण्याची भीती व्यक्त
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा खतरनाक प्लॅन दिल्लीतील नेत्यांचा असून महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे त्यामध्ये मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे पाडायचे, असा केंद्राचा डाव असल्याची टीका सामनाचे मुखपत्र असलेल्या अग्रलेखात करण्यात आलेली आहे . सदर प्रकरणी भाजपच्या कर्नाटकातील नेत्यांनी हे उघड केले आहे. या प्रकरणावर गुवाहाटीमधले तुमचे दलबदलू प्रवक्ते का बोलत नाही, असा सवाल देखील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय ?, सामनामधून महाराष्ट्राचे तीन तुकडे होण्याची भीती व्यक्त
महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय ?, सामनामधून महाराष्ट्राचे तीन तुकडे होण्याची भीती व्यक्त
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा खतरनाक प्लॅन दिल्लीतील नेत्यांचा असून महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे त्यामध्ये मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे पाडायचे, असा के��द्राचा डाव असल्याची टीका सामनाचे मुखपत्र असलेल्या अग्रलेखात करण्यात आलेली आहे . सदर प्रकरणी भाजपच्या कर्नाटकातील नेत्यांनी हे उघड केले आहे. या प्रकरणावर गुवाहाटीमधले तुमचे दलबदलू प्रवक्ते का बोलत नाही, असा सवाल देखील…
Tumblr media
View On WordPress
0 notes