Tumgik
#३६५
Text
Jio-Airtel-Vi-BSNL चे बेस्ट प्लान्स, एकदा रिचार्ज करा आणि ३६५ दिवस टेन्शन फ्री राहा
Jio-Airtel-Vi-BSNL चे बेस्ट प्लान्स, एकदा रिचार्ज करा आणि ३६५ दिवस टेन्शन फ्री राहा
Jio-Airtel-Vi-BSNL चे बेस्ट प्लान्स, एकदा रिचार्ज करा आणि ३६५ दिवस टेन्शन फ्री राहा Best Annual Prepaid Plans : तुम्हाला स्वस्त वार्षिक रिचार्ज करायचे असल्यास, Jio, Airtel, Vi, BSNL चे प्लान्स तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतात. जाणून घ्या या प्लान्सविषयी सविस्तर Best Annual Prepaid Plans : तुम्हाला स्वस्त वार्षिक रिचार्ज करायचे असल्यास, Jio, Airtel, Vi, BSNL चे प्लान्स तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतात.…
View On WordPress
0 notes
adbanaoapp-india · 28 days
Text
जय श्री बालाजी की , सालासर बालाजी जन्मोत्सव 2024 स्पेशल पोस्टर्स एंड वीडियो सिर्फ AdBanao पर।
Tumblr media
भारत अपने देश की संस्कृति के लिए जैसे मशहूर है, वैसे ही भारत में प्राचीन मंदिरो का इतिहास भी काफी रोमांचकारी है।
आज बात करते है राजपुताना की यानी अपने रंग बिरंगे राजस्थान के सालासर बालाजी महाराज के बारे में।
सालसर बालाजी का इतिहास ( राजस्थान सरकार के माध्यम से )
सालासर बालाजी मंदिर उद्भव के कई सिद्धांत हैं। इनमें से एक लोकप्रिय सिद्धांत 1754 ईसवी के नवमी संवत के श्रावण शुक्ल के शनिवार का है, जब नागौर के एक गिन्ठाला जाट किसान ने अपने खेत जोतते समय बालाजी की पत्थर की मूर्ति का खुदाई किया। इस खोज की खबर तत्काल गांव में फैल गई और इसे असोटा के ठाकुर तक पहुंच गई।
AdBanao पर है ख़ास सालासर बालाजी जन्मोत्सव के लिए बहुत कुछ।
राजस्थान और देश के ३५ लाख से ज्यादा बिज़नेस आज AdBanao के साथ जुड़ कर अपना व्यापार बढ़ा रहे है और ऐसे में AdBanao ऍप पर ३६५ दिन के त्यौहार और बिज़नेस के रेडीमेड पोस्टर मिलते है।
सालासर बालाजी के खास जन्मोत्सव पर आपको मिलेंगे
सालासर बालाजी के पोस्टर्स
सालासर बालाजी के वीडियोस
Read the full blog on our website https://www.adbanao.com/blog-details/salasar-balaji-janmoutsav-adbanao-app-poster-maker
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 08 March 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०८ मार्च २०२४ सकाळी ७.१० मि.
****
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत प्रतिसिलिंडर ३०० रुपये अनुदानाला एक वर्ष मुदतवाढ
शेतकऱ्यांना लवकरच दिवसा वीज पुरवठा-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
जागतिक महिला दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन
      आणि    
धाराशिव तसंच हिंगोली जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेला उद्योग क्षेत्राचा उत्स्फुर्त प्रतिसाद
****
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत प्रतिसिलिंडर ३०० रुपये अनुदान आणखी वर्षभर सुरू ठेवण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या योजनेच्या लाभार्थ्यांना ३१ मार्च २०२५ पर्यंत वर्षाला १२ सिलिंडरपर्यंत ही सबसिडी मिळेल.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सरकारनं ४ टक्क्यानं वाढ केली आहे. महागाई भत्त्याचं प्रमाण आता पन्नास टक्के झालं आहे. एक जानेवारी २०२४ पासून ही दरवाढ लागू होईल.
****
शेतकऱ्यांना लवकरच दिवसा वीज पुरवठा होणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. राज्यातले ४० टक्के कृषी फीडर येत्या वर्षभरात सौरऊर्जेवर कार्यरत होतील, यासाठीच्या विकासकामांना काल फडणवीस यांच्या हस्ते देकारपत्र प्रदान करण्यात आले. यातून ४० हजार कोटी रुपये गुंतवणूक होणार असून, २५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. यातून उपलब्ध होणारी वीज प्रती युनिट तीन ते साडे तीन रुपयात मिळणार असल्यानं सरकारच्या अनुदानातही बचत होईल, असा विश्वास फडवीस यांनी व्यक्त केला, ते म्हणाले...
‘‘आमच्या सरकारने ही घोषणा केली होती की राज्यातल्या शेतकऱ्यांना पुढच्या तीन वर्षामध्ये आम्ही दिवसा बारा तास वीज ३६५ दिवस देऊ.आणि याकरता आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली होती. २०१७ ला सुरू केलेली योजना ही मध्यंतरीच्या काळात बंद झालेली होती. नव्याने पुन्हा २०२३ मध्ये आपण ती सूरू केली. आणि केवळ ११ महिन्यामध्ये नऊ हजार मेगावॅटचे आपण लेटर ऑफ अवॉर्ड हे आज दिले आहेत. हा एक रेकॉर्ड आहे. आत्ता जे काहीआपण लेटर ऑफ अवॉर्ड दिले आहेत, याच्यामध्ये एकूण कृषी फिडरपैकी ५० टक्के फीडर हे पुढच्या दीड वर्षामध्ये सोलराईज होतील.’’
****
जागतिक महिला दिन आज साजरा होत आहे. यानिमित्तानं सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. महिला धोरण आणणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असल्याचं महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. त्या काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होत्या. या धोरणामध्ये महिलांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसोबतच अष्टसुत्रीचा समावेश असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. बचतगटाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा या वेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या वर्षा सांगळे यांचा समावेश आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं अंगणवाडीत कार्यरत सेविका, मदतनीस, आदर्श पर्यवेक्षिका तसंच कार्यकर्त्यांना पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.
****
लातूर इथं स्वच्छता कामगार, कोतवाल, आशा सेविका अशा विविध पदांवर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ‘पुस्तिकांची भिशी’ उपक्रम यावेळी सुरु करण्यात आला.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं तालुकास्तरीय महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचत गटांच्या वस्तुंच्या विक्री प्रदर्शनाचं उद्घाटन काल आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते झालं. यावेळी यशस्वी उद्योजक महिलांना गौरवण्यात आलं.  
****
जागतिक महिला दिनानिमित्त आज नांदेड शहरातून नवमतदार युवती आणि महिलांसाठी मतदान जनजागृती फेरी काढण्यात येणार आहे.
****
राज्याच्या कृषी विभागाच्या महा ऍग्रो ॲपचं अनावरण, काल कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झालं. या माध्यमातून शेतीशी निगडीत उत्पादनांची ऑनलाईन विक्री होणार असल्याने, एका नव्या पर्वाची सुरवात झाली असल्याचं, मुंडे यां��ी नमूद केलं.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल धाराशिव लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या, लातूर जिल्ह्यातल्या औसा इथं जनसंवाद मेळावा घेतला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य करत केंद्र सरकारवर टीका केली.  
****
शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांना पात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. विधानसभेतल्या संख्याबळाची कसोटी लावून अध्यक्षांनी हा निर्णय घेतला का, असा प्रश्न सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने उपस्थित केला. उद्धव ठाकरे गटानं ही याचिका दाखल करताना खाडाखोड केलेली कागदपत्रं सादर केल्याचा आरोप प्रतिवादी वकिलांनी केला. या निर्णयाशी संबंधित दस्तऐवज सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाला दिले आहेत. त्याकरता न्यायालयाने एप्रिल च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंतचा वेळ दिला आहे.
****
हिंगोली इथं काल नेहरू युवा केंद्र, केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीनं, मेरा युवा भारत, विकसित भारत, या संकल्पनेवर आधारित जिल्हास्तरीय 'युवा पडोस संसद' कार्यक्रम घेण्यात आला. दरम्यान, नवमतदारांसाठी, मेरा पहला वोट देश के लिए, हे मतदार जागरूकता अभियान सरकारने सुरु केलं आहे. परभणी इथली नवमतदार वैष्णवी यादव हीने मतदान करण्याचा संकल्प केला आहे. 
****
अहमदनगर - बीड रेल्वे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत बीड पर्यंत धावणार असल्याचं, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आहे. बीड इथं काल अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या कामाचा आढवा घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. येत्या काही दिवसात परळी ते शिरसाळा रेल्वेसेवा सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, जालना - मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसचा हिंगोली पर्यंत विस्तार करण्याला, रेल्वे मंडळाची मंजूरी मिळाली आहे. त्यानुसार ही गाडी येत्या रविवारी दहा मार्च पासून हिंगोली -मुंबई - हिंगोली अशी नियमित धावेल. उद्या नऊ मार्चला दुपारी तीन वाजता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते हिंगोली रेल्वे स्थानकावरुन या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
****
जालना इथं शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याकरता ४४८ पदं निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. 
****
म्हाडा छत्रपती संभाजीनगर गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या अखत्यारीतील विविध जिल्ह्यातल्या २० अनिवासी भूखंडांच्या विक्रीसाठी ई-लिलाव ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून, यासाठी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ काल करण्यात आला. ई- लिलावासाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक पाच एप्रिल असून, १३ एप्रिलला या प्रक्रियेचा एकत्रित निकाल जाहीर केला जाईल.
****
उत्पादन खर्च आधिक पन्नास टक्के नफा या सूत्रावर शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा दिवंगत कृषीतज्ज्ञ एम एस स्वामीनाथन यांच्या कन्या आणि कृषी शास्त्रज्ञ मधुरा स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव इथं काल राज्यव्यापी सोयाबीन - कापूस शेतकरी परिषदेच्या उद्धाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. किसान सभेचे राज्य सचिव अजित नवले यांनी विविध मागण्यांचे ठराव यावेळी मांडले. परिषदेने ते एकमताने मंजूर केले.
****
धाराशिव इथं काल झालेल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत नव्याने स्थापित होणाऱ्या ४३ उद्योग घटकांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. त्यामधून जिल्ह्यात ९३३ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, सुमारे सहा हजार १२४ रोजगार उपलब्ध होणार आहेत.
****
हिंगोली इथं देखील काल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गुंतवणूक परिषदेत २२ नवीन उद्योगांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. यातून ४१० कोटी रुपये गुंतवणूक होणार असून, एक हजार ८२४ जणांना रोजगार मिळणार आहे.
****
धाराशिव इथं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीतं आयोजित शासकीय योजनांचा महामेळावा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या उपस्थितीत पार पडला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळून, लाभार्थ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी यंत्रणांची भूमिका महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
लातूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर- रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवाला मध्यरात्री दुग्धाभिषेकाने सुरुवात झाली. महाशिवरात्रीनिमित्त आज सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते श्रींची महापूजा आणि झेंडावंदन होणार आहे.
दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्त आज होणाऱ्या भंडारा आणि महाप्रसाद वाटपादरम्यान, आयोजकांनी दक्षता घ्यावी, असं आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
****
स्व-निधी से समृद्धी संमेलन छत्रपती संभाजीनगर शहरात येत्या १३ मार्चला भरवण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी काल छत्रपती संभाजनगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शहरातल्या ३६ हजार ५०० फेरीवाले तसंच हातगाडीवाल्यांना या संमेलनात प्रत्येकी दहा हजार रुपये कर्ज वाटप करण्यात येणार आहे.
****
नांदेड इथं काल जागतिक कर्णबधीरता दिन आणि सप्ताहाचं उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या हस्ते झालं. सर्व गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा,  असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यात धरमशाला इथं सुरू असलेल्या पाचव्या आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवसअखेर भारतानं पहिल्या डावात एक बाद १३५ धावा केल्या आहेत. त्याआधी इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर संपुष्टात आला. कुलदीप यादवनं पाच, रविचंद्रन अश्विननं चार तर रविंद्र जडेजानं एक गडी बाद केला.
****
0 notes
delicatedetectivecat · 4 months
Text
गुणस्तरहिन नक्कली मदिरा उत्पादन गरी कालो बजारी गर्ने ९ जना पक्राउ
काठमाडौं, माघ ३ गते । काठमाडौँ उपत्यकामा स्वदेशी र विदेशी ब्राण्डका नक्कली मदिरा  बनाउने गरी कालो बजारी हुने गरेको फेला परेको छ । काठमाडौँ उपत्यका अपराध अनुसन्धान कार्यालयको टोलीले काठमाडौँको कागेश्वरी मनाहरा नगरपालिका–५ स्थित भरत थापाको दुई तल्ले पक्की घरमा नक्कली मदिरा बनाउने गरिएको फेला परेको हो । थापाको घर भाडामा लिई विनोद कुमार कार्कीले नक्कली खुकुरी रम, गोल्डेन ओएक, फाइटर, सिङ्गनेचर, ३६५…
Tumblr media
View On WordPress
0 notes
radiohimalayan · 1 year
Text
पुरातात्त्विक महत्त्वको सम्पदा रानीपोखरी सर्वसाधारणका लागि खुला
काठमाडौं,११ चैत । ऐतिहासिक तथा पुरातात्त्विक महत्त्वको सम्पदा रानीपोखरी सर्वसाधारणका लागि खुला गरिएको छ। काठमाडौं महानगरपालिकाले रानीपोखरी बिहान ६ बजेदेखि साँझ ८ बजेसम्म सर्वसाधारणका लागि खुला गरेको हो। महानगरपालिकाका प्रवक्ता नवीन मानन्धरले निःशुल्क रूपमा घुमफिर तथा अवलोकन गर्न रानीपोखरी खुला गरेको जानकारी दिए। शान्तिसुरक्षा तथा सामाजिक वातावरणमा असर नपरेमा ३६५ दिन नै रानीपोखरी खुला हुने उनले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
dharmarajdas · 2 years
Text
🌊काशीको विशाल तथा अद्भुत निःशुल्क भन्डारा🌊
उहाँ परमात्मा कबीर साहेबजी हुनुहुन्छ। आजभन्दा करिब ६०० वर्ष पहिले भारतको यो पवित्र भूमि काशी नगरमा आएर धेरै असंभव लीला गरेर आफ्ना निज धाम जानुभएको थियो। त्यसबेला कबीर परमेश्वरका ६४ लाख शिष्य थिए।
त्यस समय काजी–मुल्लाहरू भेला भए र निर्णय गरे कि कबीर गरीब छ, यो सिलाई गर्ने मजदुर हो। यसका नाममा हामी सम्पूर्ण भारतलाई पत्र पठाऔं कि कबीर सेठ, नीरुको छोरा, जुलाहा कालोनी, बनारसले तीन दिनको अन्न–भन्डारा (धार्मिक यज्ञ) गर्न लागेका छन्। सबै क्षेत्रका बाबा, साधु सन्तहरूलाई निम्तो छ। आफ्ना सबै चेलाहरूलाई साथमा ल्याउन निश्चित हुनुहोस्। तीनै दिन भोजन गरेपछि प्रत्येक ऋषि–मुनि, ब्राह्मण, काजी–मुल्ला, पीर–पैगम्बर, औलियालाई एक दोब्बर, मोहर र जसले सुक्खा सीधा (पिठो, मिठाई, घ्यू, दाल, चामल) लिन चाहन्छ, त्यो पनि दिइने छ।
सर्वसम्मतिले यो निर्णय गरेपछि पत्र पठाइयो, दिन तोकियो। निर्धारित दिनमा १८ लाख साधु, सन्त, ब्राह्मण, मण्डलेश्वर आफ्ना सबै शिष्यहरु सहित पुगेका थिए।
परमेश्वर कबीर साहेबजीले दुई रूपमा लीला गर्नुभयो, एउटा रूपमा उहाँ आफ्नो झुपडीमा बसिरहनु भएको थियो, अर्को रूपमा उहाँले सतलोकबाट ९ लाख गोरुमा पकाएको वस्तु र सुक्खा वस्तु ल्याउनुभयो र कम्बल र सुन को मोहर ले भर्नुभयो।
काशीको बजारमा पाल टाँगेर सबै सामान पालमा हालेर सतलोकबाट केही सेवकहरू पनि ल्याए, जसले सबै व्यवस्था सम्हाल्दै भन्डारा थाले, पत्रमा लेखिए बमोजिम ३ दिनसम्म सबै दक्षिणा दिइयो। खाना भण्डारमा दिल्लीका राजा सिकन्दर लोदी पनि आएका थिए र उनका निजी पीर शेखतकी पनि आएका थिए।
शेखतकीलाई अनुमान थियो कि यस पटक कबीर काशीबाट भाग्ने छन् र भण्डारमा पुगेका साधुहरूले कबीरलाई गाली गर्ने छन। राजा पनि कबीरजीको फ्यान हुने छैनन्। तर भन्डारा को ठाउँमा पुगेपछि लंगर (भन्डारा) चलिरहेको देखे, सबैलाई दक्षिणा दिइँदै थियो, सबैले कबीर सेठको जय जयकार गरिरहेका थिए।
परमेश्वर कबीर साहेबजी सिकन्दर लोदी को नजरमा गिरेर मेरो पूर्ण महिमा बने हुन्थ्यो भन्ने शेखतकी चाहन्थे। विरोधीहरूले भगवानको नराम्रो गर्न चाहन्थे तर भगवान कबीर साहेबजीले भक्तहरू पाउनु भयो, आफ्नो ज्ञान सुनाउनको लागि सतलोकबाट भक्तहरूलाई राम्रो भोजन दिनुभयो, जुन खाएपछि राम्रो विचार उत्पन्न भयो, उनीहरूले भगवानको महिमा बुझे र दीक्षा लिए।
भन्डारा सकिएपछि सतलोकबाट आएका गोरुहरू सबै सामानसहित गए। जब तिनीहरू फर्के, तिनीहरूले देखे कि तिनीहरू पृथ्वी माथि हिंडिरहेका थिए र आफ्नो खुट्टा पृथ्वीमा राखिरहेका थिएनन् र केही समय पछि, तिनीहरूले नजिक र टाढा न गोरु देखे, न बाँझीकी नोकर सेवकहरु हरू। त्यसमा सिकन्दर लोदीले कबीर परमेश्वरलाई सोधे, बञ्जारे र गोरु देखिएन, कहाँ गए? कबीर परमेश्वरले जवाफ दिए, उनी त्यही भगवानको लोकमा गए, जहाँबाट आएका थिए, र केशवको रूप देखेर कबीरजीमा लीन भए, यो सब देखेर शेखतकी मुर्छा जस्तै भयो।
हाल जगतगुरु तत्वदर्शी सन्त रामपालजी महाराजको मार्गदर्शनमा यस्ता धेरै धार्मिक भन्डाराहरू सञ्चालन भइरहेका छन्। यहि कार्तिक २१, २२ तथा २३ गते “द��व्य धर्म भन्डारा” आयोजना हुँदैछ। विश्वका १० आश्रममा तीन दिने भन्डारा हुने र सबै आश्रममा प्रत्येक वर्ष ३६५ दिनसम्म सदाव्रत भन्डारा जारी छ।
धर्म यज्ञ गर्नाले वर्षा हुन्छ, धन–धान्य उत्पादन हुन्छ, जसले सबै प्राणीलाई आहार दिन्छ, वातावरणमा ठुलो परिवर्तन ल्याउँछ, धर्म यज्ञले पुण्य दिन्छ, धर्म भण्डारले करोडौं पाप र रोगको नाश गर्छ।
परमात्माले अर्पण गरेको पवित्र भण्डार प्रसाद खाएमा धेरै पाप नाश हुन्छन् (गीता अ–३, श्लोक–१३) किनभने सतपुरुष पूर्ण परमात्माको भोग अर्पण गरेर संगतमा बाँडिन्छन्।
पूर्ण सन्तलाई दान दिनाले, धार्मिक भोजले लाखौं पाप–दुःख नाश हुन्छ, धेरै पुण्य प्राप्त हुन्छ र पितृहरू पनि मुक्त हुन्छन्।
भन्डारा सम्पूर्ण देशवासीका लागि निःशुल्क छ र सबैका लागि सार्वजनिक खुला भन्डारा छ। तपाईं पनि यस भण्डारमा आएर कल्याण गर्नुहोस्।
हाल जगतगुरु तत्वदर्शी सन्त रामपालजी महाराजले यस्तै पुण्यका काम गरिरहनुभएको छ, उहाँकै निर्देशनमा १० स्थानमा तीन दिने विशाल भन्डारा आयोजना गरी जलेबी, हलुवा, बून्दी आदि बनाइन्छ। जो परमात्मालाई भोग अर्पण गरेपछि गरिन्छ। यस समागममा देशभरबाट लाखौं भक्तजनको भिड लागेको छ। सन्त गरीबदासजी महाराजको अमर वाणीको अखण्ड पाठ, निःशुल्क नामदीक्षा चौबीसै घण्टा जारी रहने छ। जसमा सबैलाई हार्दिक निमन्त्रणा छ।
#दिव्य_धर्म_यज्ञ_दिवस
Kartik 21_22_23
दिव्य धर्म यज्ञ दिवसमा अवश्य हेर्नुहोला हाम्रो विशेष कार्यक्रमको प्रत्यक्ष प्रसारण
२०७९ कार्तिक २१, २२ तथा २३ गते विहान ९ बजे देखि १२ बजे सम्म सगरमाथा तथा अप्पन टि.भी. मा। त्यस कार्यक्रमलाई हजुरले "Satlok Ashram Nepal YouTube Channel" मा पनि हेर्न सक्नुहुनेछ।
Tumblr media
0 notes
nigranidainik · 2 years
Text
हिउँदमा भारतबाट ३६५ मेगावाट बिजुली आयात गर्न टेन्डर
हिउँदमा भारतबाट ३६५ मेगावाट बिजुली आयात गर्न टेन्डर
आगामी हिउँदयामका लागि ३६५ मेगावाटसम्म विद्युत किन्न विद्युत प्राधिकरणले गरेको टेन्डर आह्वान गरेको छ । प्रतिस्पर्धामार्फत विद्युत खरिद गर्न प्राधिकरणले बोलपत्र आह्वान गरेको हो । आगामी १५ मंसिरदेखि १६ जेठ २०८०सम्म भने भारतबाट विद्युत आयात गर्न टेन्डर आह्वान भएको हो । भारतबाट विद्युत बिक्री गर्ने एजेन्सीहरुले प्रतिस्पर्धामा भाग लिन सक्नेछन् । हिउँदमा नेपालमा बिजुलीको मागअनुसार उत्पादन नहुने भएकाले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
शिक्षक दिन: या शाळेत कधीच सुट्टी नसते! ३६५ दिवस मुले अभ्यास करतात
शिक्षक दिन: या शाळेत कधीच सुट्टी नसते! ३६५ दिवस मुले अभ्यास करतात
कर्देलवाडी हे महाराष्ट्रातील पुणे शहराच्या पूर्वेस सुमारे ६० किमी अंतरावर वसलेले एक छोटेसे गाव आहे. या गावात एक अनोखी शाळा आहे. चला या शाळेबद्दल माहिती द्या. प्रतीकात्मक चित्र आज देशभरात शिक्षक दिन साजरा केला जात आहे. कोणत्याही मुलाचे भविष्य घडविण्याचे काम शिक्षक करत असतात. या शिक्षक दिनानिमित्त आपण अशा शाळेबद्दल जाणून घेऊया जिथे कधीही सुट्टी नसते. या शाळेने आठवड्यातील सातही दिवस सर्व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
दहिवडी पोलीसांचा अवैध धंद्यावरील कारवाईचा धडाका सुरूच. मलवडी येथील देशी & विदेशी मिळून १२,३६५ रुपयांची दारु जप्त
दहिवडी पोलीसांचा अवैध धंद्यावरील कारवाईचा धडाका सुरूच. मलवडी येथील देशी & विदेशी मिळून १२,३६५ रुपयांची दारु जप्त
दहिवडी पोलीसांचा अवैध धंद्यावरील कारवाईचा धडाका सुरूच. मलवडी येथील देशी & विदेशी मिळून १२,३६५ रुपयांची दारु जप्त Go to Source
View On WordPress
0 notes
adbanaoapp-india · 1 month
Text
महाराष्ट्र देणार का मोदींना साथ? की महाविकास आघाडी घडवणार नवा इतिहास? | Loksabha Election 2024
Tumblr media
लोकसभा निवडणूक प्रचारासाठी २०२४ साठी आजच फ्री डाउनलोड करा AdBanao अँप आणि मिळवा सर्व पक्षाचं प्रचार पोस्ट्स | Maharashtra Loksabha Election 2024 महाराष्ट्र देणार का मोदींना साथ? की महाविकास आघाडी घडवणार नवा इतिहास?
तुम्ही ही करा AdBanao सोबत आपल्या पार्टीचा प्रचार…
गेल्या ५ वर्षात देशामधील सर्वात जास्त राजकीय घडामोडी घडल्या त्या महाराष्ट्रातच…
२०१९ साली भाजप-शिवसेना युतीला पूर्ण बहुमत मिळून सुद्धा सरकार बनवता आले नाही कारण, २०१९मधील शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव साहेब ठाकरे यांनी भाजपची साथ सोडत महाविकास आघाडी स्थापन करून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासोबत युती करत एक नवीन समीकरण बनवले.आणि उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे जवळ पास निश्चित झाले असताना;
भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते अजित दादा पवार यांनी सरकार स्थापन करून शपथा देखील घेतल्या.
पहाटे घडलेले हे सरकार ६ दिवसाच्या आतच कोसळले.
Tumblr media
आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आणि निवडणुकीसाठी कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी पहिली पसंद
AdBanao घेऊन आले आहे,
👉लोकसभेसाठी सर्व पक्षांसाठी इलेक्शन विशेष पोस्टर्स
👉इलेक्शन विशेष व्हिडिओज
👉 पार्टी स्पेशल ऍनिमेटेड व्हिडिओज
👉इलेक्शन विशेष प्रोफाईल पिक्चर
👉तुमचा फोटो वापरून प्रचार करण्यासाठी विशेष फ्रेम्स
👉व्हाट्सॲप स्टिकर्स
👉ट्रेंडिंग रील्स
👉पार्टी फ्रेम्स
👉आणि यासोबत मिळवा इलेक्शनसाठी खूप काही.
३५ लाख पेक्षा जास्त बिझनेस आणि ३६५ दिवसाच्या फेस्टिवल इमेजेस आणि व्हिडिओजसाठी AdBanao ॲप आहे पहिली चॉईस.
तर या लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी आणि आपल्या पार्टीच्या एकदम जबरदस्त पोस्टर्स साठी आताच फ्री डाउनलोड करा.
AdBanao ॲप.
Read the full on our Website
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१६ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याकरीता केंद्र शासनाकडं पाठपुरावा करण्यासाठी सेवानिवृत्त अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीतील एक पदाधिकारी महिन्यातून एकदा दिल्लीला संस्कृती मंत्रालयाशी तसंच वरिष्ठ स्तरावर संपर्क करुन मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत पाठपुरावा करतील तसंच शासनाला प्रगती अहवाल सादर करतील, असं याबाबत जारी झालेल्या शासननिर्णयात म्हटलं आहे.
****
हैदराबाद विभागात रेल्वे दुरुस्तीच्या कामामुळं लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळं दौंड - निझामाबाद गाडी १९ फेब्रुवारीपर्यंत मुदखेड ते निझामाबाद दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे. निझामाबाद - पंढरपूर ही रेल्वेही देखील २० तारखेपर्यंत निझामाबाद ते मुदखेड दरम्यान अंशत: रद्द करण्यात आली आहे.
आदिलाबाद-नांदेड-आदिलाबाद इंटरसिटी एक्स्प्रेस तसंच नांदेड इथून सुटणारी नांदेड अदिलाबाद इंटरसिटी जलदगती रेल्वे आज रद्द करण्यात आल्या. तिरुपती इथून अदिलाबादकडं येणारी कृष्णा एक्स्प्रेस उशिरा धावत असल्यानं हा बदल करण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे कळवण्यात आलं आहे.
****
आकाशवाणी बीड केंद्रामध्ये काल रेडिओ किसान दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी शेतकरी बांधवांनी शासनाच्या योजनांची माहिती घ्यावी तसंच आकाशवाणीच्या किसानवाणी कार्यक्रमाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी केलं आहे.
****
हमाल मापाडी गेल्या २२ दिवसांपासून बीडच्या जिल्हा कचेरीसमोर आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत होते, कालही त्यांनी अर्धनग्न आंदोलन केलं असून प्रशासनानं त्यांच्या मागण्या मान्य केल्याचं हमाल मापाडी राज्य उपाध्यक्ष राजकुमार घायाळ यांनी सांगितलं.
****
भारत आणि इंग्लंड दरम्यान राजकोट इथं सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या दुसऱ्या दिवशी भारतानं पहिल्या डावात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ७ बाद ३६५ धावा केल्या आहेत.
****
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
शिंदे-फडणवीस सरकारला ‘सर्वोच्च’ झटका; नगरपरिषद, नगरपंचायती निवडणुकीत ओबीसी आरक्षण नाही!
शिंदे-फडणवीस सरकारला ‘सर्वोच्च’ झटका; नगरपरिषद, नगरपंचायती निवडणुकीत ओबीसी आरक्षण नाही!
नवी दिल्ली :  इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणास मंजुरी देण्याआधी जाहीर झालेल्या ३६५ जागांवरील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय (Elections without OBC reservation) होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट करत, राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला जोरदार झटका दिला आहे. त्यामुळे नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह करण्याचा शिंदे-फडणवीस सरकारचा प्रयत्न अयशस्वी ठरला असून, त्यामुळे आता ज्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
३६५ जागांवरील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवायच ; सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला धक्का
Tumblr media
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाबाबत मोठे निर्देश दिले आहेत. ओबीसी आरक्षणास मंजुरी देण्याआधी जाहीर झालेल्या ३६५ जागांवरील निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. या निवडणुकांसाठी कोणत्याही प्रकारची नवीन अधिसूचना जारी करता येणार नसल्याचेही सुप्रीम कोर्टाने म्हटले. बांठिया आयोगाने ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली आहे. हे आरक्षण देत असताना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसेच ओबीसी यांची सदस्य संख्या ५० टक्क्यांहून अधिक होऊ नये अशी अट आहे. त्यानुसार राज्यातील २७ महापालिकांमध्ये ओबीसींसाठी वेगवेगळ्या जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. बॅकवर्ड क्लास ऑफ सिटिझन या प्रवर्गामध्ये ओबीसींचा समावेश करून त्यांच्यासाठी काही जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने बांठिया आयोगाचा अहवाल मान्य करत राज्यात ओबीसींना राजकीय आरक्षण लागू करण्यास मंजुरी दिली. या निवडणुकांना फटका राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. या नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी सुरू होती. या ९२ नगर परिषदांमधील निवडणुका ओबीसी आरक्षणासह करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू होता. सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाबाबत निकाल दिला त्यावेळी यासंदर्भातली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे आता तिथे ओबीसी आरक्षण लागू करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. Read the full article
0 notes
nepsebajarofficial · 2 years
Text
हिमालयन हाइड्रोपावरको आईपीओ बाँडफाँट हुदै , कसरि हेर्ने नतिजा ?
हिमालयन हाइड्रोपावरको आईपीओ बाँडफाँट हुदै , कसरि हेर्ने नतिजा ?
हिमालयन हाइड्रोपावर लिमिटेडको आईपीओ २८ गते बाँडफाँट हुने भएको छ। कम्पनीले असार १५ गतेबाट रू. १९ करोड ६८ लाख २५ हजार बराबरको आईपीओ निष्कासन गरेको थियो । उक्त आईपीओमा १६ लाख २६ हजार ३४० जनाबाट १ करोड ८४ लाख १९ हजार ९८० कित्ता शेयर खरीदको माग भएको हो । कम्पनीले सर्वसाधारणमा वितरण गरिने कुल कित्ता आईपीओमध्ये २ प्रतिशत अर्थात् ३९ हजार ३६५ कित्ता शेयर कर्मचारीहरूका लागि सुरक्षित गरेको छ भने ५ प्रतिशत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
radiohimalayan · 1 year
Text
काठमाण्डौ –५ मा कांग्रेसका प्रदीप पौडेल अगाडि, एमालेका ईश्वर पोखरेल १८ सय १६ मतले पछाडि
काठमाण्डौ –५ मा कांग्रेसका प्रदीप पौडेल अगाडि, एमालेका ईश्वर पोखरेल १८ सय १६ मतले पछाडि
काठमाडौं,६ मंसिर । काठमाण्डौ निर्वाचन क्षेत्र नं ५ मा नेपाली कांग्रेसतर्फका प्रतिनिधि सभा सदस्य पदका उम्मेदवार प्रदीप पौडेलले अग्रता कायम राख्नुभएको छ । उहाँले एक हजार आठ सय १६ मत अन्तरले अग्रता लिनुभएको हो । १८ हजार ७९७ मत गणना हुँदा युवा नेता पौडेलको छ हजार १८१ मत प्राप्त भएको छ भने नेकपा (एमाले) तर्फका उम्मेदवार ईश्वर पोखरेलको चार हजार ३६५ प्राप्त गर्नु भएको छ । एमालेका ईश्वर पोखरेल १८ सय १६…
Tumblr media
View On WordPress
0 notes
dharmarajdas · 2 years
Text
🔳काशीमा परमात्मा कबीर साहेबजीको दिव्य भन्डारा🔳
हाम्रा सबै धार्मिक ग्रन्थ र ग्रन्थहरूमा एक भगवान, मालिक, रब, खुदा, अल्लाह, राम, साहेब, भगवानको महिमा प्रत्यक्ष नाम लेखेर महिमा गाइएका छन्। उहाँ गुरु/भगवान कबीर साहेब हुनुहुन्छ जो सतलोकमा मानवको रूपमा निवासी हुनुहुन्छ।
परमेश्वर कबीर साहेब जी लाई जन��ाले नबुझेर एक साधारण कवि, सन्त मात्र मान्छन्, उहाँ वास्तवमा अनन्त ब्रह्माण्डका स्वामी, सबैका परमपिता हुनुहुन्छ। भगवान कबीर साहेब बन्दीछोडजी चारै युगमा तत्व ज्ञानको ज्योति जगाउन, हामी तुच्छ प्राणीहरूलाई सच्चा भक्ति प्रदान गरी पूर्ण मोक्ष प्रदान गर्न पृथ्वीमा प्रकट भइरहनुहुन्छ।
कविर्देव (परमेश्वर कबीर) तत्वज्ञान लिएर संसारमा आउनुहुन्छ, उहाँ सर्वशक्तिमान हुनुहुन्छ। काल (ब्रह्म) को किल्लाको विनाश गर्ने उहाँ नै सबै सुख दिने र सबैले पूजा गर्न योग्य भगवान हुनुहुन्छ।
पृथ्वीमा शास्त्रविधि त्यागेर मनोमानी ढंगले धार्मिक पुजा अनुष्ठानको बिगबिगी धर्म कै अगुवा हरुबाट भइरहेको विकराल स्थितिमा भगवान कबीर साहेब शास्त्र अनुसारको सत्य भक्ति जगाउन तत्वज्ञान दर्शाएर मोक्ष प्रदान गर्न अवतरण गर्नुहुन्छ।
वर्तमान कलियुगमा ६०० वर्षअघि भगवान कबीर साहेब बन्दीछोडजी लीला गर्न आउँदा उहाँको महिमा डंका यत्र–तत्र बज्न थाल्यो, जसका कारण तत्कालीन धर्मगुरु र पीरहरूले उहाँलाई जलाएर मार्ने षड्यन्त्र गर्न थाले।
जब सबै षड्यन्त्रहरू फैलियो, काशीका सबै पंडित, काजी–मुल्लाहरू भेला भए र निर्णय गरे कि कबीर गरीब छ यो सिलाई गर्ने मजदुर हो। यसका नाममा हामी सम्पूर्ण भारतलाई पत्र पठाउँछौं कि कबीर सेठ, नीरुको छोरा, वीभर कालोनी, बनारसले तीन दिनको अन्न–भन्डारा (धार्मिक यज्ञ) गर्न लागेका छन्। सबै क्षेत्रका बाबा, साधु सन्तहरूलाई निम्तो छ। आफ्ना सबै चेलाहरूलाई साथमा ल्याउन निश्चित हुनुहोस्। तीनै दिन भोजन गरेपछि प्रत्येक ऋषि–मुनि, ब्राह्मण, काजी–मुल्ला, पीर–पैगम्बर, औलियालाई एक दोब्बर, मोहर र जसले सुक्खा सिधा (पिठो, घ्यू, दाल, चामल, मिठाई आदि ) लिन चाहन्छ, पनि दिइने छ।
सर्वसम्मतिले यो निर्णय गरेपछि पत्र पठाइयो, दिन तोकियो। निर्धारित दिनमा १८ लाख साधु, सन्त, ब्राह्मण, मण्डलेश्वर आफ्ना सबै शिष्यहरु सहित पुगेका थिए।
परमेश्वर कबीर साहेबजीले दुई रूपमा लीला गर्नुभयो, एउटा रूपमा उहाँ आफ्नो झुपडीमा बसिरहनुभएको थियो, अर्को रूपमा उहाँले सतलोकबाट ढ लाख गोरुमा पकाएको वस्तु र सुक्खा वस्तु ल्याउनुभयो र कम्बल र सुन को मोहर ले भर्नुभयो।
काशीको बजारमा पाल टाँगेर सबै सामान पालमा हालेर सतलोकबाट केही सेवकहरू पनि ल्याए जसले सबै व्यवस्था सम्हाल्दै भन्डारा थाले, पत्रमा लेखिएबमोजिम ३ दिनसम्म सबै दक्षिणा दिइयो। खाना भण्डारमा दिल्लीका राजा सिकन्दर लोदी पनि आएका थिए र उनका निजी पीर शेखताकी पनि आएका थिए।
शेखतकीको अनुमान थियो कि यस पटक कबीर काशीबाट भाग्ने छन् र भण्डारमा पुगेका साधुहरूले कबीरलाई गाली गर्ने छन्। राजा पनि कबीरजीको फ्यान हुने छैनन्। तर भन्डाराको ठाउँमा पुगेपछि लंगर चलिरहेको देखे, सबैलाई दक्षिणा दिइँदै थियो, सबैले कबीर सेठको जय जयकार गरिरहेका थिए।
परमेश्वर कबीर साहेबजी सिकन्दर लोदीको नजरमा गिरेर मेरो पूर्ण महिमा बने हुन्थ्यो भन्ने शेखतकी चाहन्थे। विरोधीहरूले भगवानको नराम्रो गर्न चाहन्थे तर भगवान कबीर साहेबजीले भक्तहरू पाउनु भयो, आफ्नो ज्ञान सुनाउनको लागि सतलोकबाट भक्तहरूलाई राम्रो भोजन दिनुभयो, जुन खाएपछि राम्रो विचार उत्पन्न भयो, उनीहरूले भगवानको महिमा बुझे र दिक्षा लिए।
भन्डारा सकिएपछि सतलोकबाट आएका गोरुहरू सबै सामानसहित गए। जब तिनीहरू फर्के, तिनीहरूले देखे कि तिनीहरू पृथ्वीमा खुट्टा राखिरहेका थिएनन् र केही समयपछि, तिनीहरूले न त गोरुहरु देखे न सेवादरहरु। त्यसमा सिकन्दर लोदीले कबीर परमेश्वरलाई सोधे– बन्जारा तथा गोरुहरु देखिएनन्, कहाँ गए? कबीर परमेश्वरले जवाफ दिए, उनी त्यही भगवानको लोकमा गए, जहाँबाट आएका थिए। हेर्दा हेर्दै केशवको रूप कबीरजीमा विलिन भयो, यो सब देखेर शेखतकी मुर्छा जस्तै भयो।
हाल जगतगुरु तत्वदर्शी सन्त रामपालजी महाराजको मार्गदर्शनमा यस्ता धेरै धार्मिक भन्डाराहरू सञ्चालन भइरहेका छन्। गते “दिव्य धर्म भण्डारे“ आयोजना हुँदैछ। विश्व का १० आश्रममा तीन दिने भन्डारा हुने र सबै आश्रममा प्रत्येक वर्ष ३६५ दिनसम्म सदाव्रत भन्डारा जारी छ।
धर्म यज्ञ गर्नाले वर्षा हुन्छ, धन–धान्य उत्पादन हुन्छ, जसले सबै प्राणीलाई आहार दिन्छ, वातावरणमा ठुलो परिवर्तन ल्याउँछ, धर्म यज्ञले पुण्य दिन्छ, धर्म भण्डारले करोडौं पाप र रोगको नाश गर्छ।
परमात्माले अर्पण गरेको पवित्र भण्डार प्रसाद खाएमा धेरै पाप नाश हुन्छन् (गीता अ–३, श्लोक–१३) किनभने सतपुरुष पूर्ण परमात्मा को भोग अर्पण गरेर संगतमा बाँडिन्छन्।
पूर्ण सन्तलाई दान दिनाले, धार्मिक भोजले लाखौं पाप–दुःख नाश हुन्छ, धेरै पुण्य प्राप्त हुन्छ र पितृहरू पनि मुक्त हुन्छन्।
भन्डारा सम्पूर्ण देशवासीका लागि निःशुल्क छ र सबैका लागि सार्वजनिक खुला भन्डारा छ। तपाईं पनि यस भण्डारमा आएर कल्याण गर्नुहोस्।
#दिव्य_धर्म_यज्ञ_दिवस
Kartik 21_22_23
दिव्य धर्म यज्ञ दिवसमा अवश्य हेर्नुहोला हाम्रो विशेष कार्यक्रमको प्रत्यक्ष प्रसारण
२०७९ कार्तिक २१, २२ तथा २३ गते विहान ९ बजे देखि १२ बजे सम्म सगरमाथा तथा अप्पन टि.भी. मा। त्यस कार्यक्रमलाई हजुरले "Satlok Ashram Nepal YouTube Channel" मा पनि हेर्न सक्नुहुनेछ।
Tumblr media
0 notes