Tumgik
#घरगुती मदत
marathinewslive · 2 years
Text
"नैतिक कर्तव्य": भाजपच्या नेत्याला छळ करण्यात मदत केल्याबद्दल अटक करण्यात आलेला माणूस
“नैतिक कर्तव्य”: भाजपच्या नेत्याला छळ करण्यात मदत केल्याबद्दल अटक करण्यात आलेला माणूस
विवेक आनंद बास्के ज्याने घरगुती नोकराला वाचवण्यास मदत केली रांची: झारखंडच्या निलंबित भाजप नेत्या सीमा पात्रा, ज्यांना तिच्या घरगुती नोकराचा छळ केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती, तेव्हा तिच्या मुलाने एका मित्राची माहिती दिली तेव्हा तो पोलिसांकडे गेला होता. महिलेच्या अत्याचारामुळे व्यथित झालेला आयुष्मान पात्रा त्याचा मित्र विवेक आनंद बास्के या सरकारी अधिकाऱ्याकडे गेला. 2 ऑगस्ट रोजी विवेक…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 14 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 01 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट-भाजपा २८, शिवसेना १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस ४ जागा लढवणार
पारंपरिक विधींशिवाय केलेला हिंदू विवाह अमान्य - सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
व्यावसायिक वापराच्या १९ किलो एलपीजी सिलिंडरच्या दरात १९ रुपये कपात
आणि
महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिन ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी साजरा
****
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र स्पष्ट झालं आहे. राज्यातल्या ४८ जागांपैकी भाजपा २८, शिवसेना १६ तर राष्ट्रवादी काँग्रेस ४ जागा लढवणार आहे. शिवसेना नेते उदय सामंत यांनी कोल्हापूर इथं ही माहिती दिली. शिवसेनेनं आज तीन उमेदवारांची नावं जाहीर केली. नाशिकमधून हेमंत गोडसे आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदे या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे. ठाणे मतदारसंघात माजी महापौर नरेश म्हस्के महायुतीचे उमेदवार असतील.
****
काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम परवा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसलो तरी सुमारे २० वर्षानंतर शिवसेनेत पुन्हा प्रवेश करताना आनंद होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगानं, राष्ट्रीय पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या चर्चात्मक कार्यक्रमाचं आज आकाशवाणीवरुन प्रसारण होणार आहे. रात्री साडेनऊ वाजता आकाशवाणीच्या सर्व प्रादेशिक केंद्रांवरुन हा कार्यक्रम ऐकता येईल.
****
लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ अहमदपूर तालुक्यात रोकडा सावरगाव इथं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज प्रचार सभा घेतली. गरीब महिलांना मदत, सरकारी रिक्त पद भरती, शेतकरी कर्जमाफी, किमान हमी भाव कायदा, यासह अनेक मुद्यांवर नाना पटोले यांनी भाष्य केलं.
****
दरम्यान, मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसत असून, आपण केलेल्या कामाबद्दल ग्रामीण भागातले नागरिक समाधानी असल्याचा दावा औरंगाबादचे महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी केला आहे. ते आज वार्ताहरांशी बोलत होते. निवडणूक ही वैयक्तिक विषयांवर नव्हे तर विकासाच्या मुद्यावर लढायला हवी, असं भुमरे यांनी सांगितलं.
****
पारंपरिक विधींशिवाय केलेला हिंदू विवाह मान्य ठरु शकत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. हिंदू विवाह अधिनियम १९५५ नुसार हिंदू विवाहाची कायदेशीर आवश्यकता आणि पावित्र्य याबाबत सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला आहे. हिंदू विवाह वैध ठरण्यासाठी सप्तपदी सारखे सोहळे आवश्यक असल्याचं, न्यायालयानं म्हटलं आहे. तरुण-तरुणींनी विवाह संस्थेत प्रवेश करण्यापूर्वी याबाबत गांभीर्याने विचार करावा, असं न्यायमूर्ती बी. नागरत्ना यांनी नमूद केलं आहे.
****
अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातल्या एका आरोपीने मुंबई पोलिसांच्या कोठडीत आत्महत्या केली आहे. अनुज थापन असं त्याचं नाव असून, त्याने चादरीच्या तुकड्याने स्वच्छतागृहात गळफास घेतल्याचं समोर आलं. कोठडीत झालेल्या या मृत्यूप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग-सीआयडीमार्फत चौकशी केली जाणार आहे. गेल्या १४ एप्रिलला हा गोळीबार झाला होता.
****
व्यावसायिक वापरासाठीच्या १९ किलो वजनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १९ रुपयांनी घट झाली आहे. आजपासून ही दरकपात लागू झाली. आता या सिलिंडरची मुंबईत किरकोळ विक्री किंमत प्रतिसिलिंडर एक हजार ६९८ रुपये ५० पैसे असेल. दरम्यान, घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.
****
महाराष्ट्र राज्याचा पासष्टावा स्थापना दिन आज साजरा झाला. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. उद्यमशील, पुरोगामी, आणि कष्टाळू नागरिक ही महाराष्ट्राची मोठी शक्ती असून, सर्वांनी एकत्र येऊन समृद्ध आणि बलशाली महाराष्ट्र घडवू या, तसंच निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावू या, असं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, तर नागपूर इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
मराठवाड्यातही महाराष्ट्र दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयं, तसंच इतर शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण झालं.
छत्रपती संभाजीनगर इथं पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी २८ पोलीस अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. नागरिकांनी मतदान करुन लोकशाही समृद्ध करावी, असं आवाहन आर्दड यांनी यावेळच्या भाषणातून केलं.
****
बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. पोलिस मुख्यालयात पालकमंत्री मुंडे यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
जालना इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. संचलनाचं निरीक्षण केल्यावर उपस्थितांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानावर पोलिस उपनिरीक्षक अमोल आगलावे, हवालदार कृष्णा तंगे, पोलीस नाईक सचिन चौधरी, राजेश काळे, अनिल चंद्रहास, शिपाई किरण कणखर यांना पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आलं.
****
नांदेड इथं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते दहशतवाद विरोधी पथकातले दिलीप जाधव यांच्यासह सात कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालकांचं सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं.
****
परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. सर्वांना शुभेच्छा दिल्या.
विविध स्पर्धेतल्या विजेत्यांना यावेळी पारितोषिकं प्रदान करण्यात आली. पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक शेख महेबूब यांच्यासह सहा जणांना पोलिस महासंचालकांचं सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
****
हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी परेड सादर करुन हुतात्म्यांना अभिवादन केलं.
****
लातूर इथं राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते तर धाराशिव इथं पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. सावंत यांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात योगदान देणाऱ्या हुतात्म्यांचं स्मरण करून हुतात्मा स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू विजय फुलारी यांच्या हस्ते, परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू इंद्रमणी यांच्याहस्ते तर, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.
विभागात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या उन्हाळी शिबीरांमध्येही आज राज्यगीताचं गायन करून महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
****
आजचा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा करण्यात येतो. विश्वात आर्थिक आणि सामाजिक अधिकार प्राप्तीसाठी श्रमिकांच्या बलिदानाची आठवण अर्थात श्रमिकांच्या योगदानाला सन्मानित करण्यासाठीचा हा दिवस मे दिन म्हणूनही ओळखला जातो.
****
आकाशवाणीच्या महासंचालक म्हणून मौसमी चक्रवर्ती यांनी आज पदभार स्वीकारला. भारतीय माहिती सेवेतील वरिष्ठ अधिकारी असलेल्या मौसमी चक्रवर्ती यांचा माहिती क्षेत्रात तीन दशकांहून अधिक व्यापक अनुभव आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे.
****
0 notes
vaibhavvaidya5233 · 1 year
Text
 बाल कामगार एक समस्या मुले नेहमी देव नंतर सर्वात पवित्र मानले जातात ज्यांना नेहमीच | आनंद , मजा , निरपराधीपणा आणि आशा निर्माण करण्याचा प्रयत्न | केला जातो आणि देशातील मुले आणि महिला वर्तन त्या प्रकारची | आधारावर देशातील निश्चित आहेत तुलई शेवटी कुशल मानव संसाधनांसाठी देखील हे महत्वाये आहे . ज्याची भारतातील शिक्षणाच्या तत्वांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेल्या मुलभुत सुविधा | आहेत . आमच्या मुलांचे बालपण सुरक्षित आहे आणि दूषित न होने हे . उदाहरणादाखल प्रत्येक नागरिकाचे नैतिक कर्तव्य आहे . उदाहणार्य , बाल श्रम , जे गरीबीमुळे आणि असहायतामुळे जन्मले आहे . बाल मजुरी सामान्यतः मुजुटीचा भरणा न करता किंवा देयकासह मुलांवटीवर शारीरीक कार्य करते . बाल मजुरी भाषा मर्यादीत नाही . ही एक जागतिक घटना आहे . म्हणून आतपर्यंत भारताचा प्रश्न आहे . हा मुद्धा खूपय कल्पक आहे . कारण । भारतात सुरुवातीपासून आपल्या आईवडिलांसह मुले शेतातून आवश्यक जे शोषणांचे सर्वात सामान्य प्रकार सामान्य प्रकार आहे . बंधूतापूर्वक आणि इतर गोष्टीबरोबर मदत करत आहेत . या संदर्भात आणखी एक संकल्पना , ज्याला या वेळी स्पष्ट करणे आहे , बंधपत्रित मजुटी आहे , आहे . जे शोषणांचे सर्वात मजुरी म्हणजे पालकांचे जास्त व्याजदर देण्यामुळे मुलांना कर्ज देण्याकरिता मजूर मजुरीच्या संकल्पनेशी संबंधित बालमजुरीची संकल्पना , जेथे मजूर रस्त्यावर सरस्त्यावर मजुरी देणारे संपूर्ण बालपण म्हणून काम करणे भाग पडते बाँड संकल्पना म्हणजे शही असतात आणि खर्च करतात वाढत्या बालमजुरीचे कारण : - या समस्येचे मुख्य साधन कीगते अतिरिक्त लोकसंख्या निश्क्षिरता , गरिबी कर्जबाजारी जाले इ . हे सामान्य कारणे आहेत . जापालक कर्ज पिंजरा जे अवघड भागात किंवा घरगुती कामे सामान्य बालपण महत्व आहे . करते अस्त हो दबाय २ आपल्या समस्या कारण समजून घ्या आणि अशा प्रकारे एक मुलाच्या मनाची गरीब आयनिक आणि मानसिक संतुलन होऊ , उपयशी थासाचे तयार नाही .
भारतातील बालश्रम कायदे : ● भारतातील बालमपुरीची समस्या सर्वासाठी स्वातंत्र्य असव्याकरत | समितीला कोणत्याही देशाशिवाय देशाच्या शिफारशींवर आधारापर चिंताजनक बात बनली आहे . भारताच्या राज्यघटनेच्या संविधान | शोका अंतर्गत असताना तो लक्षात सरकार दरम्यान अर्थ आणि स्वतः ये कायदे को आवश्यक होते . एक वेळ भारत ब्रिटिश साम्राज्य भारत शोषता कूर केले शोषण वेतन तरखरद खात्री करण्यासाठ एकमेव मार्ग खून केले , बाल श्रम कायद । 1938 पाशित केला गेला जेव्हा कार्य एका मोठ्या अंतराह अयशस्वी झाले . त्याच्या अपयशसाठी भारतातील बालमपुरी टाळण्यासाठी पारंभिक कायदा केला गेला हे | सर्वात मोठा कारण गरिबी होते कारण कटीय गरीब गरीब | मुलांना मजुरी करण्यास भाग पाडले . भारतीय संसदेने वेळोवेळी बाल मजुरी किंवा मुजुरीच्या मुलांची सुख्या । सुनिश्चित करण्यासाग कारखाना किंवा माझी किंवा धोकादायक रोजगार मध्ये 14 वर्षाखालील मुले बाल कामगार लेख मनाई आमच्या घटनेत मुलभुत अधिकार रोजी स्थापना केली आहे . याशिवाय कलम अनुसार असे करण्यात आले आहे , की 61714 वयोगटातील मुलासाठी मोफत शिक्षणासाठी सर्व मूलभू संरचना आणि संसाधने राज्य पुरवेल . या तरतुदींचे अतिक्रमण हे मुलभूत मानवी हवक अ ) णि मुलांना निरर्थक नसणे असा नसून हे निदर्शनास आवश्यक आहे . हे कायदे अगदी रचष्ट नाहीत की रोजगार व नोकरी अंतर्गत मुले कुठे | अनि कुळे काम करू शकतात . कायदा केवळ 10 % कामकरी मुलांच संरक्षण करतो . आणि अशाप्रकारे गैर - संघटित क्षेत्रात लागू होत नाही हे सर्व कार्य बाल मजुरांच्या कुटुंबाला था आधा टावर पखानशी देते जर ते सर्व मुलांप्रमाणेच त्याच कर्मचा - यासोबत काम करत असतील . तथापि , या कायदे मुलांच्या कामाला विशिष्ट धोका उध्योग आणि कारखान्यामध्ये प्रतिबंधित करतात परंतु त्यांना तरीच धोकादायक कृत्यांचा अर्थ लावता कामा नये हे वेडवळ धोकादायक नीकर्याची सूची देते !. 17 बालमजुरीचे निर्मुलन कसे कराल १ . निर्मूलन , मुक्त आणि शक्तिीचे सक्तीचे शक्षिण आणि मुलांच्या बेकायदेशीर व्यापारांचा अंत . गरिबी | जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय जाणेनिधीन गरिबी जीवनाचा सामन्य सार यामुळे समस्या कमी होऊ शकते . | निर्मूलन करण्याच्या विकसनशील देशांना कर्ज पुरवण्यात मदत केली आहे , | रोखण्यासाठी कामगार कायदयांचे कठोरपणे पालन करणे पक्ष अकिंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांचे शोषण | आवश्यक आहे . सध्या अस्तित्वात असलेल्या बालमुजुरी प्रतिबंध कायद्यांची अंमलबजावणी करून पतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक सुधारण आवश्यक आहेत 14 वर्षापासून कमीतकमी 18 वर्षे मंदी वाढण्याची गरज आहे . अधिक व्यवसायांमध्ये समाविष्ट करणे गरजेय आहे जो धोकादायक क्रियाकलापांच्या व्यापतीमधून वगळंलेले आहे . जी संध्या कायद्याच्या अंतर्गत असलेल्या जोखमीच्या यादीत आहे . 
0 notes
Text
सफेद केसांनी हैराण आहात ? मग काळ्याभोर केसांसाठी हे घरगुती उपाय कराच, वयाच्या ४० व्या वर्षीही विशीतील वाटाल
सफेद केसांनी हैराण आहात ? मग काळ्याभोर केसांसाठी हे घरगुती उपाय कराच, वयाच्या ४० व्या वर्षीही विशीतील वाटाल
सफेद केसांनी हैराण आहात ? मग काळ्याभोर केसांसाठी हे घरगुती उपाय कराच, वयाच्या ४० व्या वर्षीही विशीतील वाटाल आजकाल केसांना काळे करण्यासाठी पार्लरला जाऊन लोक हजारो रुपये खर्च करतात खूप कष्ट घेतात. पण त्याचा परिणाम दिसून येत नाही. त्यात भरपूर केमिकल्स असतात. केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी तुम्ही नॅच्युरल हेअर कलरची मदत घेऊ शकता. हे उपाय केल्याने सफेद केसांच्या तुमच्या समस्येवर तुम्ही मात मिळवू…
View On WordPress
0 notes
Text
*मायग्रेन*
ऑफिसच्या कामामुळं तणाव वाढतो... त्यामुळं नकळत अर्धशिशीचा (मायग्रेन) विकार जडतो. हा विकार जडण्यामागे आणखीही बरीच कारणं असली तरी तो गंभीर आहे हे मात्र नक्की... मात्र काही घरगुती उपायांनी हा विकार हमखास दूर करता येतो.
आपल्या रोजच्या जेवणात खाद्यपदार्थांना चव यावी यासाठी वापरल्या जाणार्‍या मिठानं अर्धशिशीवर चांगलाच फायदा होतो. हा विकार असणार्‍यांनी ताबडतोब एक ग्लास ताज्या लिंबाचा रस किंवा लेमोनेड प्यायला हवं. या रसात मीठ मात्र घालावंच लागेल. कारण अर्धशिशीवर खरा इलाज मिठानंच होतो. आणखी एक सोपा इलाज म्हणजे लिंबू कापून त्याचा अर्धा भाग कपाळावर चोळल्यास अर्धशिशी पळालीच म्हणून समजा.
शरीरातील सोडियमचं (म्हणजेच मिठाचे) प्रमाण कमी झाल्यामुळेच अर्धशिशी सुरू होते. त्यामुळं ते प्रमाण वाढवणं हाच रामबाण उपाय ठरतो. रोज वापरल्या जाणार्‍या मिठापेक्षा उपचारासाठी सैंधव मीठ वापरणं जास्त चांगलं. कारण त्यामुळं तत्काळ फायदा होतो. सैंधव मिठामुळं डोकेदुखी लगेच थांबतेच, पण ते खाल्ल्यानं रोगप्रतिकार शक्तीही वाढते. शिवाय या खास प्रकारच्या मिठामुळं शरीरात सेरोटोनिन नावाच्या हार्मोन्सचा चांगला विकास होतो. ज्यामुळं शरीराला चांगली ऊर्जा मिळते. नेहमीच्या वापरातील मीठही घेत राहिल्यास शरीरात अल्काईन आणि इलेक्ट्रोलाइट्स वाढण्यास चांगली मदत होते. या दोन्ही रसायनांमुळं शरीराचं सर्वच काम सुरळीत पार पडतं. त्यामुळं यापुढं अर्धशिशी सुरू झाली की लगेच मीठ आणि लिंबू पिळलेलं पाणी प्यायला विसरू नका.
अर्धशिशी हा विकार आठवड्यातून किमान दोनदा तरी बळावतोच. ज्यांच्या घराण्यात पूर्वीपासून हा विकार चालत आला असेल त्यांनाच प्रामुख्यानं तो होतो. कपाळाच्या अर्ध्या भागात ठराविक वेळ तीव्रतेनं दुखतं. हा विकार चक्कर, उलटी, थकावट अशा काही विशिष्ट आजारांना निमंत्रण देतो, त्यामुळं त्यावर वेळीच उपचार करणं गरजेचं असतं. डोकेदुखी सुरू झाली की गोळ्या घेऊन ती थांबवण्याकडे कल असतो. मात्र काही खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळेही अर्धशिशी थांबवता येते. पुरेशी झोप हा या विकारावर जालीम उपाय आहे.
*यामुळेही अर्धशिशी पळते*
- ताज्या आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये मॅग्निशियम मोठ्या प्रमाणावर असते. हे रसायन अर्धशिशीसारखा विकार चुटकीसरशी घालवतात. गव्हामध्येही मॅग्निशियम असते. हा विकार झालेल्यांनी आहारात जास्तीतजास्त गव्हाचा वापर करायला हवा.
- जेवणात मासे असणे चांगले. कारण त्यात ओमेगा-३ हे फॅटी अॅसिड आणि भरपूर व्हिटॅमिन्स असतात. अर्धशिशीमुळे होणारा त्रास मासे खाण्यामुळे बर्‍याच प्रमाणात कमी होऊ शकतो.
- साय नसलेले दूध प्यायल्यानेही किंवा दुधापासून बनविलेले कोणतेही पदार्थ खाल्ल्याने या विकारावर चांगला फायदा होतो. दुधात व्हिटॅमिन-बी भरपूर असते. त्याला रायबोफ्लेविन असंही म्हटलं जातं. शरीरातील पेशींना ते ऊर्जा देण्याचं काम करतात. पेशींना ऊर्जा मिळाली नाही की अर्धशिशी होऊ शकते.
- अर्धशिशी सुरू झाली की लगेच गरगमागरम कॉफी प्यायलाच हवी. कॉफीमधील रसायनामुळे हा विकार नाहीसा होतो.
- बाजरीमध्ये फायबर, अॅन्टीऑक्सिडंट आणि मिनरल असतात. त्यामुळे या विकारावर बाजरी आहारात असणेही गरजेचे आहे.
- आलं खाल्ल्यामुळेही अर्धशिशी पळून जाते. आहारात आल्याचा वापर करायलाच हवा .
0 notes
hometips-marathi · 2 years
Text
फक्त या घरगुती उपायने चेहरा गोरा होऊन चंद्रासारखा चमकायला लागेल एकदा नक्की करून बघा हा घरगुती उपाय डॉ; स्वागत तोडकर टिप्स !
फक्त या घरगुती उपायने चेहरा गोरा होऊन चंद्रासारखा चमकायला लागेल एकदा नक्की करून बघा हा घरगुती उपाय डॉ; स्वागत तोडकर टिप्स !
मित्रांनो, सर्वांनाच आपल्या चेहऱ्यावर डाग कोणालाही नको असतात. आपला चेहरा क्लीन, गोरा आणि चमकदार करण्यासाठी महिला बरेच प्रयत्न करतात. पण कधी आरोग्यामुळे तर कधी सूर्यकिरणांमुळे तुमच्या चेहऱ्यावर कधी ना कधीतरी डाग पडतातच. अशा डागांमुळे चेहरा खूपच काळसर दिसू लागतो. या अडचणींपासून सुटका हवी असल्यास काही घरगुती उपाय केल्याने तुमचा चेहरा क्लीन आणि चमकदार होण्यास मदत होईल आणिखरं तर चेहरा निस्तेज होण्याची…
View On WordPress
0 notes
wegwannews · 2 years
Text
Beauty Tips : चेहऱ्यावरील खड्डे फटाफट भरा... असा दिसेल तुमचा चेहरा !
Beauty Tips : चेहऱ्यावरील खड्डे फटाफट भरा… असा दिसेल तुमचा चेहरा !
मुंबई : प्रत्येक तरुण-तरुणींनी सुंदर दिसण्यासाठी वारंवार नवनवीन वस्तू बाजारातून खरेदी करून चेह-यावरती लावण्यासाठी आणत असतात.मात्र यामुळे अनेक जणांचे चेहरा खराब झाल्याची माहिती तूम्ही पाहिले असेल. आता आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील छिद्रांसाठी घरगुती उपाय सांगणार आहोत.जर तुम्हालाही चेहऱ्यावरील खड्ड्यांमुळे त्रास होत असेल आणि तुमचा चेहरा लोण्यासारखा नितळ बनवायचा असेल तर तुम्ही या घरगुती उपायांची मदत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 3 years
Text
कोरियन मुलींसारखी त्वचा हवी असेल या गोष्टींसह घरी फेशियल तयार करा
कोरियन मुलींसारखी त्वचा हवी असेल या गोष्टींसह घरी फेशियल तयार करा
मुंबई : कोरियन मुलींचे नैसर्गिक सौंदर्य प्रत्येक मुलीला आकर्षित करते. कोरियन मुलींची त्वचा चमकदार आणि मऊ असते. कोरियन मुलींसारखी त्वचा मिळवण्यासाठी अनेकजण बाजारातील उत्पादने वापरतात. मात्र, काहीही फरक पडत नाही. आपल्याला खरोखरच कोरियन मुलींसारखी त्वचा हवी असेल तर आपण काही घरगुती उपाय नक्की केले पाहिजेत. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते. या गोष्टींसह घरी फेशियल तयार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
#TheHotelRajPalaceIsSituatedInMaheshwar. #TheCityIsKnownForTemplesAndMightyFortComplexThatStandInQuietBeauty. #TheNearestAirportAndRailwayStationToTheRegionAreDeviAhilyabaiHolkarAirportAndBarwahaRailwayStation. #TheGuestsCanVisitMaheshwarFort150M, #PandarinathMandir (1.0 km), and #ManyMoreNotablePlaces. #ThePropertyProvidesAFrontDesk, #WiFi, #TheAssistanceOfDoctorsOnRequest, #ParkingAndOtherEssentialFacilities. #TheHomelyAtmosphereAndFriendlyStaffMakeVisitorsStayEnjoyable. #TheRoomsAreTastefullyDesignedWhichOffersAnEnjoyableAndHassleFreeExperienceToGuests. #TheyFeatureEnSuiteBathroomsHavingEssentialToiletries.
#RajPalaceIsLeadingHotelInMaheshwarRajPalaceProvideLargeRangeOfAccommodationFacilityToOurCustomers And #OurHotelIsLocatedInsideTheAhilyaFortQAndAllTheMonumentsAreAbout100MetersAwayFromOurHotel. #OurHotelIsSituatedAtTheRiverViewWhichAttractsABeautifullSightScene.
For Booking:       https://bit.ly/3mD0IoO
হোটেল রাজ প্যালেস মহেশ্বরে অবস্থিত। শহরটি মন্দির এবং শক্তিশালী দুর্গ-কমপ্লেক্সের জন্য পরিচিত যা শান্ত সৌন্দর্যে দাঁড়িয়ে আছে। এই অঞ্চলের নিকটতম বিমানবন্দর এবং রেলওয়ে স্টেশন হল দেবী অহিল্যাবাই হোলকার বিমানবন্দর এবং বারওয়াহা রেলওয়ে স্টেশন। অতিথিরা মহেশ্বর দুর্গ (১৫০ মিটার), পান্ডারিনাথ মন্দির (১.০ কিমি) এবং আরও অনেক উল্লেখযোগ্য স্থান পরিদর্শন করতে পারেন। সম্পত্তি একটি ফ্রন্ট ডেস্ক, ওয়াই-ফাই, অনুরোধে ডাক্তারদের সহায়তা, পার্কিং এবং অন্যান্য প্রয়োজনীয় সুবিধা প্রদান করে। ঘরোয়া পরিবেশ এবং বন্ধুত্বপূর্ণ কর্মীরা দর্শনার্থীদের থাকার উপভোগ্য করে তোলে। কক্ষগুলি রুচিসম্মতভাবে ডিজাইন করা হয়েছে যা অতিথিদের একটি উপভোগ্য এবং ঝামেলা মুক্ত অভিজ্ঞতা প্রদান করে। এগুলি স্যুইট বাথরুমে প্রয়োজনীয় প্রসাধন রয়েছে।
রাজ প্রাসাদ মহেশ্বরে একটি শীর্ষস্থানীয় হোটেল। আমাদের হোটেলটি রিভার ভিউতে অবস্থিত যা একটি সুন্দর দৃষ্টি আকর্ষণ করে।
राज पॅलेस हॉटेल महेश्वर मध्ये आहे. हे शहर मंदिरे आणि शक्तिशाली किल्ल्याच्या संकुलासाठी ओळखले जाते जे शांत सौंदर्यात उभे आहे. या प्रदेशातील सर्वात जवळचे विमानतळ आणि रेल्वे स्टेशन देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ आणि बरवाहा रेल्वे स्टेशन आहेत. पाहुणे महेश्वर किल्ला (150 मीटर), पंढरीनाथ मंदिर (1.0 किमी) आणि बरीच लक्षणीय ठिकाणे पाहू शकतात. मालमत्ता फ्रंट डेस्क, वाय-फाय, विनंतीनुसार डॉक्टरांची मदत, पार्किंग आणि इतर आवश्यक सुविधा प्रदान करते. घरगुती वातावरण आणि मैत्रीपूर्ण कर्मचारी अभ्यागतांचा मुक्काम आनंददायक बनवतात. खोल्या चवदारपणे डिझाइन केल्या आहेत जे अतिथींना आनंददायक आणि त्रास-मुक्त अनुभव देतात. त्यामध्ये अत्यावश्यक प्रसाधनगृहे असलेली सुइट बाथरूम आहेत.
राज पॅलेस हे महेश्वर मधील अग्रगण्य हॉटेल आहे राज पॅलेस आमच्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात निवास सुविधा पुरवते आणि आमचे हॉटेल अहिल्या किल्ल्याच्या आत स्थित आहे आणि सर्व स्मारके आमच्या हॉटेलपासून सुमारे 100 मीटर दूर आहेत. आमचे हॉटेल रिव्हर व्ह्यू येथे स्थित आहे जे एक सुंदर दृष्य आकर्षित करते.
#होटलराजपैलेसमहेश्वरमेंस्थितहै। #शहरमंदिरोंऔरशक्तिशालीकिलेपरिसरकेलिएजानाजाताहै जो शांत सुंदरता में खड़ा है। #इसक्षेत्रकानिकटतमहवाईअड्डाऔररेलवेस्टेशनदेवीअहिल्याबाईहोल्करहवाईअड्डाऔरबरवाहारेलवेस्टेशनहैं। #मेहमानमहेश्वरकिला150मीटर, #पंडरीनाथमंदिर (1.0 किमी), और #कईअन्यउल्लेखनीयस्थानोंकीयात्राकरसकतेहैं। #संपत्तिएकफ्रंटडेस्कवाईफाईअनुरोधपरडॉक्टरोंकीसहायता, #पार्किंगऔरअन्यआवश्यकसुविधाएंप्रदानकरतीहै। #घरेलूवातावरणऔरमैत्रीपूर्णकर्मचारीआगंतुकोंकेप्रवासकोसुखदबनातेहैं। #कमरोंकोशानदारढंगसेडिजाइनकियागयाहै जो #मेहमानोंकोएकसुखदऔरपरेशानीमुक्तअनुभवप्रदानकरताहै। #इनमेंआवश्यकप्रसाधनसामग्रीवालेसंलग्नबाथरूमहैं।
#राजपैलेसमहेश्वरमेंअग्रणीहोटलहै #राजपैलेसहमारेग्राहकोंकोआवाससुविधाकीबड़ीरेंजप्रदानकरताहै और #हमाराहोटलअहिल्याकिलेकेअंदरस्थितहै और #सभीस्मारकहमारेहोटलसेलगभग100मीटरदूरहैं। #हमाराहोटलनदीकेनज़ारोंपरस्थितहैजोएकसुंदरदृश्यकोआकर्षितकरता है।
Hotel Raj Palace MPTDC
Address: Near Raj Rajeshwar Temple, Ahilya Fort, Maheshwar, Madhya Pradesh 451224
For Booking and Enquiry: +919870335550 #AHR     #AsiaHotelsAndResorts
0 notes
rebel-bulletin · 3 years
Text
वायुगळतीमधील आपत्तीग्रस्त पंधरे कुटुंबाला अन्नधान्यासह आर्थिक मदत
वायुगळतीमधील आपत्तीग्रस्त पंधरे कुटुंबाला अन्नधान्यासह आर्थिक मदत
प्रशासन व व्यावसायिकाने दिला ‘मदतीचा हात’ चार जखमींवर अद्याप उपचार सुरू रोख रकमेसह अन्नधान्याची मदत तलाठी संघटनाही मदतीला धावली   अर्जुनी-मोरगाव, दि.20 : तालुक्यातील ताडगावटोली येथे एका घरात घरगुती गॅस सिलेंडरमधून वायुगळती झाली. यात घरातील साहित्याचे नुकसान व चार जखमींवर आताही उपचार सुरू आहे. या आपत्तीग्रस्त पंधरे कुटुंबाला प्रशासन व व्यावसायिकाने मदतीचा हात दिला. सोमवारी उपविभागीय अधिकारी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
NCP state president Jayant Patil targeted Chief Minister Eknath Shinde msr 87
NCP state president Jayant Patil targeted Chief Minister Eknath Shinde msr 87
“सर्व गणपतींना भेट देण्याचा उपक्रम आता बाप्पाच्या जाण्यानंतर महाराष्ट्रात पूर्ण होणार असून, आता राज्य करायला थोडी उसंत मिळेल.” असा टोला लगावतानाच राज्यात संकटात असलेल्या बळीराजाला ��दत करायला हात सरसावतील अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून व्यक्त केली आहे. जयंत पाटील यांच्या घरगुती गणेशाचे आज विसर्जन झाले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 September 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० सप्टेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
जी-ट्वेंटी शिखर परिषदेची यशस्वी सांगता.
मराठा आरक्षण उपोषणावर तोडग्यासाठी उद्या सर्वपक्षीय बैठक - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थनासाठी आंदोलन सुरू असलेल्या परिसरात पदयात्रा.
आणि
भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यात पावसाचा व्यत्यय.
****
एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्याचा मार्ग सुखद असेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अठराव्या जी-20 शिखर परिषदेच्या समारोप प्रसंगी व्यक्त केला आहे. या परिषदेची आज नवी दिल्ली इथं यशस्वी सांगता झाली, त्यावेळी मोदी बोलत होते. संपूर्ण जगात आशा आणि शांतता नांदत राहो, १४० कोटी भारतीयांच्या या मंगलमय शुभेच्छांसह आपणा सर्वांचे खूप-खूप आभार या शब्दांत मोदी यांनी सर्व सहभागी देशांच्या सदस्यांचे आभार मानले. या दोन दवसीय परिषदेच्या सांगता समारंभात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी अध्यक्षपदाची सुत्रं ब्राझीलचे राष्ट्रपती लुईस इनासियो लूला डी सिल्वात यांच्याकडे सोपवली. या शिखर परिषदेत निर्णय झालेल्या मुद्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी येत्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस आभासी सत्र आयोजित करण्याचा प्रस्तावही मोदी यांनी मांडला. प्रमुख जागतिक परिणामांसाठी जी ट्वेंटी संवादाद्वारे धोरणात्मक आणि व्यापक जागतिक परिणाम साध्य केल्याबद्दल कॉन्फडऱेशन ऑफ इंडीयन इंडस्ट्रीज- सीआयआयनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. उद्योजकांच्या या प्रमुख संघटनेचे अध्यक्ष आर. दिनेश यांनी एका निवेदनाद्वारे या संदर्भातली माहती दिली आहे. 
****
राज्यभरात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून तेरा हजारांपेक्षा जास्त  रुग्णांना आर्थिक मदतीमुळं उपचाराचा लाभ घेता आला आहे. गोरगरीब-गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून अर्थ���हाय्य केलं जातं. गेल्या चौदा महिन्यांत अशा रुग्णांसाठी एकूण ११२ कोटी, १२ लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार या निधीत विविध आजारांवर मदतीसाठी यादीत स्थान देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची मदत प्राप्त करण्यासाठी राज्य शासनाच्या संकेतस्थळावरुनही अर्ज करता येतो. 
****
जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या संबंधीत उपोषणाचा तिढा सोडविण्यासाठी राज्य शासनानं उद्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक बोलावली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी आज डॉक्टर, औषधविक्रेते आणि वैद्यकीय तंत्रज्ञ कार्यकर्त्यांनी आंदोलन परिसरात पदयात्रा काढली. उपोषण स्थळी झालेल्या लाठीमाराचा काळ्या फिती लावून निषेध यात करण्यात आला. बीडसह गेवराई, माजलगाव, शहागड, अंबड, जालना इथले कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले होते. वडीगोद्रीपासून उपोषणस्थाळापर्यंत पदयात्रेचा मार्ग होता. बीड जिल्ह्यातल्या कुटेवाडी गावात रस्त्यावर आज सकाळी दोन युवकांनी मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं घोषणा देत आंदोलन केलं. आणि स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक नागरीकांनी पोलिसांच्या सहाय्यानं त्यांना रोखलं.
****
जळगाव शहरातल्या पिंप्राळा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसंच महापालिकेच्या आवारात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचाही पुतळा साकारण्यात आला आहे. महापालिकेतल्या सत्ताधारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचं आज अनावरण करण्यात आलं. यानिमित्त झालेल्या वचनपूर्ती सभेत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पक्ष तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. 
****
राज्याचे माजी समाजकल्याण मंत्री - शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे बबनराव घोलप यांनी आपल्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. घोलप हे नाशिकरोड-देवळाली मतदार संघाचे २५ वर्षे आमदार होते.
****
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'पर्यावरण विघ्नहर्ता - २०२३' स्पर्धेच्या भित्तीचित्राचं प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत मंत्रालयात करण्यात आलं आहे. पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला नुकतंच केलं होतं, त्या अनुषंगानं या राज्यस्तरीय श्रीगणेश मूर्ती आणि सजावट विषयक स्पर्धेची माहिती देणारं हे भित्तीचित्र आहे. १९ ते २८ सप्टेंबर दरम्यान सार्वजनिक आणि घरगुती अशा दोन गटात होणाऱ्या या स्पर्धेत मोठ्या संख्येनं सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाच्या कार्यात कलात्मक सहभाग नोंदवाण्याचं आवाहन फडणवीस यांनी यानिमित्त केलं आहे. या स्पर्धेचं हे तिसरं वर्ष आहे.
****
कोल्हापूर इथल्या नियोजित सभेस निघालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आलं. प्रवासात त्यांनी कराड इथं थांबून राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी आमदार मकरंद पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान संघादरम्यान कोलंबो सुरु असलेला सामना पावसामुळं थांबवण्यात आला आहे. नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर भारतानं पंचवीसाव्या षटकाच्या पहील्या चेंडूनंतर दोन बाद १४७ धावा केल्या होत्या. विराट कोहली आणि के.एल.राहुल ही जोडी नाबाद आहे. कर्णधार रोहित शर्मानं ५६ आणि शुभमन गिलनं ५८ धावांची आकर्षक खेळी करताना भारताला दमदार सलामी मिळवून दिली आहे. सुपर-चार मधला हा सामना आज पावसामुळं रद्द झाला तर उद्या खेळवला जाणार आहे. उद्याही पाऊस आल्यास दोन्ही संघांना एक-एक गुण देण्याचा निर्णय आशियाई क्रिकेट परिषदेनं घेतलेला आहे.
****
संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त औरंगाबाद इथल्या संत सेना भवन इथं आज `इतर मागासवर्ग -ओबीसी समाज दशा आणि दिशा' यावर चर्चासत्र घेण्यात आलं.
ओबीसी आरक्षण हा विषय संवेदनशील झाला असून, आरक्षण टिकवण्यासाठी आणि त्याच्या रक्षणासाठी सर्व ओबीसींनी एकत्र यायला हवं, असा सूर या चर्चा सत्रात व्यक्त झाला. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य विधिज्ञ बी एल सगर, बारा बलुतेदार महासंघांचे राज्य अध्यक्ष कल्याण दळे, ज्येष्ठ पत्रकार स.सो खंडाळकर, माजी महापौर बापू घडामोडे यांनी या चर्चासत्रात भूमिका मांडल्या.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या वाशी इथं डॉ.कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात आज 'आयुष्यमान भव अभियान' अंतर्गत महा आरोग्य शिबीर घेण्यात आलं. सार्वजनिक आरोग्य तसंच कुटुंब कल्याणमंत्री आणि पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे याचं उद्‌घाटन केलं. यावेळी स्वास्थ्य रथाचं माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत आणि प्रशांत चेडे यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आलं. आज पहिल्या दिवशी या महाआरोग्य शिबीराचा ५ हजार दोनशे चौदा रुग्णांनी लाभ घेतला.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या निल्लोड जवळ आज पहाटे झालेल्या अपघातात ब‍ळवंत धोंडगे यांचा मृत्यू झाला. ते आपल्या पत्नी आणि मुलासह औरंगाबादकडून जळगावला जात असताना त्यांचा गाडीवरचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. ही गाडी रस्त्याचं काम सुरू असल��यानं खोदण्यात आलेल्या १५ फूट खोल पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात पडली. नजिकच्या गावकऱ्यांनी खड्ड्यातून धोंगडे यांची पत्नी आणि मुलाला बाहेर काढण्यात यश मिळवलं मात्र धोंडगे यांचा यात मृत्यू झाला. बळवंत धोंडगे हे मुळचे नांदेड जिल्ह्यातल्या लोहा इथले रहिवासी होते.
****
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवानिमित्तानं औरंगाबाद इथं दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद होत आहे. तेरा सष्टेंबरला पहिल्या दिवशी ही परिषद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात तर १४ सष्टेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या सभागृहात होणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पुढाकारानं ही परीषद होत आहे. प्राध्यापकांचा सहभाग असलेल्या या परीषदेत मुक्ती संग्राम लढ्याबाबतच्या विविध पैलुंवर विचारमंथन होणार आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या आष्टीसह पाटोदा इथल्या ग्रामीण रुग्णालयांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयाची पाहणी करत रुग्णांशी चर्चा केली. तसंच रुग्णालयात दर्जेदार उपचार आणि सेवा मिळण्यासाठी काम करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या.
****
बीडच्या छत्रपती राजर्षी शाहू नागरी सहकारी बँकेला औरंगाबाद विभागातून उत्कृष्ट नागरी सहकारी बँकेसाठीचा "कैलासवासी पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार" प्राप्त झाला आहे. काल, नाशिक इथं या पुरस्काराचं समारंभपूर्वक वितरण झालं.
****
बीड जिल्ह्यात काल राष्ट्रीय लोक न्यायालय अर्थात लोक अदालत घेण्यात आली. राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशांनुसार या जिल्ह्य���चे अध्यक्ष तसंच प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आनंद यावलकर यांच्या मार्गदर्शनात सहा हजार नूऊशेपेक्षा अधिक आणि अठरा कोटी रूपयांची प्रकरणं यात निकाली निघाली.
****
0 notes
amhikastkar · 3 years
Text
उज्ज्वल त्वचेसाठी घरगुती उपचार
उज्ज्वल त्वचेसाठी घरगुती उपचार
त्वचा आजच्या धावत्या आयुष्यात तुमच्या त्वचेची काळजी घेणे आणि त्वचेची चमक राखणे खूप अवघड आहे. यासाठी आपल्याला महागड्या वस्तू खरेदी करण्याची आवश्यकता नाही. हे फक्त आपल्या घराच्या स्वयंपाकघरात उपलब्ध आहे. आमच्या आजींनी आमच्या स्वयंपाकघरात असे काही केले नाही. त्याला हे चांगले ठाऊक होते की ही स्वयंपाकघर केवळ आपल्या पोटाची भूक भागवत नाही तर आपली त्वचा सुंदर आणि तरूण बनविण्यात देखील मदत करते. या लेखात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
पावसाळ्यातील विषाणूजन्य संसर्गावर ‘या’ घरगुती उपायांनी लगेच मिळेल आराम; जाणून घ्या टिप्स
पावसाळ्यातील विषाणूजन्य संसर्गावर ‘या’ घरगुती उपायांनी लगेच मिळेल आराम; जाणून घ्या टिप्स
पावसाळ्यातील विषाणूजन्य संसर्गावर ‘या’ घरगुती उपायांनी लगेच मिळेल आराम; जाणून घ्या टिप्स विषाणूजन्य संसर्गावर तुम्ही काही प्रभावी घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. यामुळे तुम्हाला त्वरित आराम मिळेल. सध्या पावसाळा सुरू आहे. या पावसाळ्यामध्ये विषाणूजन्य संसर्गामुळे आलेल्या तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडतात. या तापाबरोबरच सर्दी, खोकला, अंगदुखीसारखे आजारही अनेकांना होतात. या तापात रोग प्रतिकारशक्ती…
View On WordPress
0 notes
Text
*युरीक असिड च्या त्रासातून मुक्त* *होण्यासाठी घरगुती उपाय*
पूर्वी ५० - ६० वयाच्या लोकांमध्ये यूरीक ॲसिडची समस्या पाहिली जात होती, तर आजकालच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुणही यामुळे पीडित आहेत. तणाव, अल्कोहोल-सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, व्यायमाचा अभाव, पाणी कमी पिणे आणि चुकीचे खानपान यामुळे यूरीक ॲसिड वाढते व त्याचा त्रास होतो.
*यूरीक ॲसिड म्हणजे काय ?*
कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांचे मिश्रण करून कंपाऊंड तयार होते, जे अमीनो ॲसिडच्या रूपात शरीराला प्रोटीनमधून प्राप्त होते त्याला युरीक ॲसिड म्हणतात.
त्यामुळे यूरीक ॲसिड वेळेवर नियंत्रित न केल्यास त्यामुळे गठीया (Gout) आणि संधिवात देखील होऊ शकतो. अशा परिस्थितीत काही होम टिप्स आहेत, जेणेकरून तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकता.
♦ *भरपूर लिक्विड आहार घ्या*
यूरीक ॲसिड नियंत्रित ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे महत्वाचे आहे. आहारात फळांचा रस, नारळपाणी आण ग्रीन टी सारख्या द्रवपदार्थाचे सेवन करत रहा.
♦ *सर्व रंगांच्या भाज्या*
प्रत्येक रंगाची भाजी आपल्या आहाराचा एक भाग बनवा. आपल्याला हिरव्या, लाल, केशरी रंगाच्या भाज्यांमधून सर्व पोषकद्रव्ये मिळतील, जे केवळ ॲसिडवर नियंत्रण ठेवत नाहीत तर इतर समस्या देखील टाळतील.
♦ *सिट्रस फ्रूट* (सायट्रिक ॲसिडयुक्त फळे)
सिट्रस फ्रूट युरीक ॲसिड क्रिस्टल्सला वितळवून यूरीक ॲसिड पातळी कमी करतात. असे फ्रूट आहारात जरूर घ्या, परंतु मर्यादित प्रमाणात.
♦ *छोटी वेलची*
पाण्यात मिसळून छोटी वेलची खाल्ल्याने यूरीक ॲसिडचे प्रमाण कमी होईल आणि कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होईल
♦ *बेकिंग सोडा*
१ ग्लास पाण्यात १/२ चमचा बेकिंग सोडा मिसळून पिल्यास युरीक ॲसिड नियंत्रणात येण्यास मदत होते.
♦ *ओवा*
ओवा यूरीक ॲसिडसह शरीरातील सूज कमी करते. यूरिक ॲसिड नियंत्रित करण्यासाठी, एका दिवसात २-३ चमचे ओवा खावा.
♦ *दररोज सफरचंद खा*
सफरचंद मध्ये उपस्थित ॲसिड यूरिक ॲसिडला न्यूट्रीलाईज करते.
♦ *लिंबाचा रस*
लिंबू यूरीक ॲसिडला नियंत्रित करते. सकाळी रिकाम्या पोटी लिंबूचा रस पिल्याने आपला फायदा होईल. तसेच दिवसातून चार-पाच वेळा लिंबू-पाणी प्या.
♦ *चेरी*
चेरी आणि डार्क चेरीमध्ये फ्लेव्होनॉइड्स नावाचे घटक असतात, जे यूरीक ॲसिड कमी करण्यास मदत करतात. सूज आणि कडकपणा दूर ठेवते.
*योग देखील फायदेशीर*
दररोज व्यायाम करा आणि निरोगी राहा. वजन नियंत्रित ठेवा. असे म्हणतात की फॅटी टिश्यूमुळे यूरीक ॲसिड उत्पादन देखील वाढते.
❌ *या गोष्टी टाळा*
मद्य आणि बिअर मध्ये यीस्ट मोठ्या प्रमाणात असते म्हणून ते टाळावे. दही, राजमा, चणे, अरबी, तांदूळ, मैदा, लोणचे, कोरडे फळे, मसूर, पालक, फास्ट फूड, कोल्ड ड्रिंक्स, पॅक फूड, मांस, मासे, पेस्ट्री, केक्स, पॅनकेक्स, मलई बिस्किटे, तळलेल्या अन्नापासून दूर रहा.
❌ *रात्री या गोष्टी खाऊ नयेत*
प्रोटीनयुक्त आहार युरीक ॲसिड नियंत्रणात येईपर्यंत कमी खा, शक्यतो टाळा. झोपेच्या वेळी दूध किंवा डाळ घेऊ नका. तरी तुम्हाल डाळ घेण्याची इच्छा असल्यास साल असलेली डाळ तीही थोडी खावा. तसेच, जेवण करताना पाणी पिऊ नका. अन्न खाण्यापूर्वी आर्धा-पाऊण तास आणि नंतर तास-दिड तासाने पाणी प्यावे.
0 notes
hometips-marathi · 2 years
Text
अंगावर खाज येत असल्यास करा हे घरगुती उपाय
अंगावर खाज येत असल्यास करा हे घरगुती उपाय
शरीरावर खाज येणे त्रासदायक असत. शरीरावर खाज येण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. वेळेवर आंघोळ न करणे, त्वचेवर धूळ – माती जमणं, दूषित पाणी,  किडे चावल्याने, एखादा साबण किंवा प्रसाधन वापरल्याने सुद्धा अंगावर खाज येऊ शकते. खाज येत असल्यास आपण खाली दिलेल्या काही घरगुती उपायांची मदत घेऊ शकता. शरीराला खाज येत असल्यास सर्वात सोपा उपाय म्हणजे कडुलिंबाची काही पाने पाण्यामध्ये उकळवून तुम्ही त्या पाण्याने…
View On WordPress
0 notes